श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची पुण्यतिथी अशी होणार नक्की पहा gondavalekarmaharaj

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • #mandeshmajha #gondavalekarmaharaj #gondavalekar_maharaj_pravachan_today
    सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात दहिवडी नजीक असलेले श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे समाधी मंदिरात येत्या 27 डिसेंबरला गोंदवलेकर महाराज यांचा पुण्यतिथी उत्सवाची सुरुवात होत आहे हा उत्सव म्हणजे भक्तांना एक पर्वणीच असते हा समाधी मंदिरातील सर्वात मोठा उत्सव असून दहा दिवस चालतो आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून गतवर्षी संपन्न झालेल्या पुण्यतिथी उत्सवाचे चित्रण आपल्या समोर सादर केलेले आहे मानदेश माझा या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा
    आम्ही याही पुढे अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्यासमोर सादर करणार आहोत
    धन्यवाद

Komentáře • 69

  • @hemabartakke856
    @hemabartakke856 Před 8 měsíci +3

    Jagat bhari gondavale 🎉

  • @nishakottawar8262
    @nishakottawar8262 Před 6 měsíci +1

    श्रीराम जयराम जय जय राम

  • @kamleshh_
    @kamleshh_ Před 8 měsíci +1

    श्रीराम,जय,राम,जय,जय,राम

  • @jyotikulkarni3711
    @jyotikulkarni3711 Před 8 měsíci +1

    श्री राम जय राम जय जय राम

  • @SumanDeshmukh-ju9mu
    @SumanDeshmukh-ju9mu Před 8 měsíci +1

    Stee ram j jau j ram jya jya ram🙏🙏

  • @arunahulgeri3161
    @arunahulgeri3161 Před 8 měsíci +1

    श्रीराम जय राम जय जय लाम

  • @user-ln7os1wu3t
    @user-ln7os1wu3t Před 4 měsíci +1

    Shri ram

  • @urmilaingale1718
    @urmilaingale1718 Před 8 měsíci +6

    अतिशय श्रीक्षेत्र गोंदवले येथील ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पुण्यतिथी पर्व काळातील दर्शन अगदी तिथं उपस्थित राहून झालं.परमानंद झाला. श्रीराम जय राम जय जय राम

    • @sambhajikale1048
      @sambhajikale1048 Před 8 měsíci

      श्रीराम जय राम जय जय राम

  • @geetashinde5104
    @geetashinde5104 Před 9 měsíci +6

    खूप छान प्रत्यक्ष बघायला मिळाला तर खूप आवडेल

    • @MandeshMajha
      @MandeshMajha  Před 9 měsíci +1

      नक्की पाहायला मिळेल

  • @ikmahajan9848
    @ikmahajan9848 Před 8 měsíci +2

    श्रीराम जयराम जय जय राम
    श्रीराम जयराम जय जय राम
    श्रीराम जयराम जय जय राम

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Před 9 měsíci +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय शंकर बाबा

  • @ulhasnatekar4808
    @ulhasnatekar4808 Před 8 měsíci +2

    श्री गोंदवलेकर महाराज श्री क्षेत्र गोंदवले येथील वातावरण अतिशय मंगलमय आहे त्यात आज महाराज गोंदवलेकर यांची पुण्यतिथी ,खूप छान व्हिडिओ ,अगदी घरात बसून गोदवल्याय गेल्याचे पुण्य मिळाले .🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @janhavijoshi7429
    @janhavijoshi7429 Před 8 měsíci +1

    रघुपती राघव राजाराम पतित पावन सिताराम

  • @sureshgharge3561
    @sureshgharge3561 Před 9 měsíci +3

    🌹 श्री राम जय राम जय जय राम 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩💖💫✨🕉️ शुभं भवतु

    • @mallikakhair4438
      @mallikakhair4438 Před 8 měsíci +1

      Shree Ram Jai Ram Jai Jai Ram 🙏🌹🙏🌹🙏🌹

    • @sureshgharge3561
      @sureshgharge3561 Před 8 měsíci +1

      @@mallikakhair4438 🌹 Jay shree Ram 🌹🙏🚩🕉️

  • @sushilav.vaikore4738
    @sushilav.vaikore4738 Před 9 měsíci +1

    श्रीरामरामजयजयशबरीचीऊष्ठीबौरे😊🌺🙍‍♂🥦🍓🍐🍒🌷🐦

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Před 9 měsíci +2

    श्री राम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ

  • @shamaldesai6466
    @shamaldesai6466 Před 9 měsíci +2

    श्रीराम जय राम जय जय राम🙏🙏🙏

  • @janhavijoshi7429
    @janhavijoshi7429 Před 8 měsíci +1

    श्रीराम जय राम जय जय राम सकाळी लवकर उठून गोंदवलेकर महाराजांचे असे दर्शन झाले आहे

  • @JayantDevasthale
    @JayantDevasthale Před 9 měsíci +2

    श्री राम जय राम जय जय राम. फार सुंदर सोहळा पहायला मिळाला.

  • @anuradhamodak4093
    @anuradhamodak4093 Před 8 měsíci +1

    धन्यवाद श्रीराम जयराम जय जय राम

  • @Shri12793
    @Shri12793 Před 9 měsíci +2

    जय श्रीराम 🙏🏻

  • @pradnyadeshpande8398
    @pradnyadeshpande8398 Před 8 měsíci +1

    नमस्कार, गुरूमाऊली...

  • @bharatijadhav69
    @bharatijadhav69 Před 8 měsíci +1

    खूप सुंदर. श्री राम जय राम जय जय राम

  • @meenabhasme1989
    @meenabhasme1989 Před 8 měsíci +1

    Shree Ram Jai Ram Jai Jai Ram

  • @sandhyakulkarni5057
    @sandhyakulkarni5057 Před 8 měsíci +1

    Shri Ram Maharaj

  • @mohankale6445
    @mohankale6445 Před 8 měsíci +1

    श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏

  • @sureshjagtap6061
    @sureshjagtap6061 Před 9 měsíci +2

    Namaste 🎉jay shri ram 😢

  • @manjugurjar8241
    @manjugurjar8241 Před 9 měsíci +1

    जय श्रीराम. जय श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज

  • @vishakhanabar293
    @vishakhanabar293 Před 9 měsíci +1

    जय श्री राम

  • @swatidole1211
    @swatidole1211 Před 8 měsíci +1

    Shri Ram Jay Ram JayJayRam.

  • @udayjoshi6951
    @udayjoshi6951 Před 9 měsíci +1

    जय श्रीराम

  • @shrimytv
    @shrimytv Před 8 měsíci +1

    || श्री राम जय राम जय जय राम || || जय श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज ||

  • @anuradhagurjar8420
    @anuradhagurjar8420 Před 9 měsíci +1

    Khupch श्रद्धा व आदरणीय

  • @kalindinaik1173
    @kalindinaik1173 Před 8 měsíci +1

    Shriram jairam jai jai ram ❤👌🙏🙏🙏🙏⚘

  • @bydixitdixit1965
    @bydixitdixit1965 Před 9 měsíci +2

    श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏

  • @pushpahundekari7928
    @pushpahundekari7928 Před 8 měsíci +1

    जय राम ❤

  • @anjanipatil8666
    @anjanipatil8666 Před 9 měsíci +1

    श्री राम समर्थ.श्री गोंदवलेकर महाराज कोटी कोटी प्रणाम.श्री राम जय राम जय जय राम.महाराज मी आपली खूप खूप ऋणी आहे.माझ्या मुलीला आपल्या कृपेने आजचा डॉ क्टरएट मिळाली.अशीच सदैव कृपा राहावी . हीच हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @rohinichoughule2634
    @rohinichoughule2634 Před 9 měsíci +1

    Khup chhan

  • @chintamanigore7809
    @chintamanigore7809 Před 8 měsíci +1

    आपण केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल धन्यवाद
    एक सुचवायचे होते मराठी स्क्रिप्ट वाचक यांना शुद्ध मराठीचे ज्ञान असावे
    न आणि ण यातील फरक, मराठीचे शुद्ध उच्चारण, वद्य आणि वैद्य अशा अनेक उच्चारण चुका कानाला खटकल्या.
    या वर्षीचा व्हिडिओ देखील आपण शूट केले असेल अपलोड करण्या आधी सुधारणा सुचवल्या. रागवू नये. बाकी फारच छान श्रीराम

    • @MandeshMajha
      @MandeshMajha  Před 8 měsíci

      सूचनेबद्दल आभारी आहे

  • @dattaji6813
    @dattaji6813 Před 9 měsíci +1

    Jay Shri ram❤

  • @revatikulkarni1645
    @revatikulkarni1645 Před 9 měsíci +1

    सीताकांत स्मरण जय जय राम
    जानकी जीवन स्मरण जय जय राम
    जय जय रघुवीर समर्थ

  • @preshitsheth7872
    @preshitsheth7872 Před 8 měsíci +1

    नमस्कार जय श्रीराम मला श्री गोंदवलेकर महाराज मठ फोन नंबर मिळेल काय

  • @makarandkelkar59
    @makarandkelkar59 Před 9 měsíci +1

    Namaskar

  • @marutisaste9754
    @marutisaste9754 Před 8 měsíci

    यंदा २०२३ सालचा गोंदवलेकर महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम किती तारीख पासून सूरू होणार आहे?

    • @MandeshMajha
      @MandeshMajha  Před 8 měsíci

      27 डिसेंबर २०२३ ला कोटी पूजनाचा कार्यक्रम व सहा जानेवारी 2024 ला सकाळी पाच वाजून 55 गुलालाचा मिनिटांनी संपन्न होणार आहे दरम्यानच्या काळामध्ये रोज समाधी मंदिरात भजन कीर्तन गायन सेवा तसेच महाप्रसाद होत असतो

    • @marutisaste9754
      @marutisaste9754 Před 8 měsíci

      धन्यवाद.🚩🚩🙏🙏

  • @madanbendre3449
    @madanbendre3449 Před 8 měsíci +2

    श्री राम जय राम जय जय राम

  • @panduranggavade2486
    @panduranggavade2486 Před 9 měsíci +2

    जय राम जय जय राम

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 Před 9 měsíci +2

    जय श्रीराम!🌹🙏🌹

  • @mallikakhair4438
    @mallikakhair4438 Před 8 měsíci +1

    Shree Ram Jai Ram Jai Jai Ram 🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @shobhalohar4967
    @shobhalohar4967 Před 9 měsíci +1

    जय श्री राम

  • @rohinipol2049
    @rohinipol2049 Před 9 měsíci +1

    जय राम

  • @sourabhkshirasagar8970
    @sourabhkshirasagar8970 Před 9 měsíci +2

    श्री राम जय राम जय जय राम

  • @smilewithpd
    @smilewithpd Před 8 měsíci +1

    श्रीराम जय राम जय जय राम

  • @sudhirshinde3245
    @sudhirshinde3245 Před 8 měsíci +1

    श्री राम जय राम जय जय राम

  • @bhaskarvaidya4451
    @bhaskarvaidya4451 Před 9 měsíci +2

    जय श्रीराम 🙏🏻💐

  • @chandrakasnttayshete1562
    @chandrakasnttayshete1562 Před 8 měsíci +1

    श्रीराम जयराम

  • @pradnyadeshpande8398
    @pradnyadeshpande8398 Před 8 měsíci +1

    ।।श्रीराम जय राम जयजय राम ।।

  • @urmilaapte2363
    @urmilaapte2363 Před 9 měsíci +1

    श्री राम जय राम जय जय राम

  • @ramwajpe9660
    @ramwajpe9660 Před 8 měsíci +1

    श्री राम जय राम जय जय राम.

  • @varshaoak742
    @varshaoak742 Před 9 měsíci +1

    श्रीराम जय राम जय जय राम

  • @anilwategaonkar3041
    @anilwategaonkar3041 Před 9 měsíci +1

    श्रीराम जय राम जय जय राम