पावसाळी वातावरणात केला आवडीचा स्वयंपाक मटकी उसळ, टाकला भाजी, आठवड्याचे वाटप
Vložit
- čas přidán 7. 07. 2024
- #sadhaswayampak #vlogmarathi #marathiyoutuber #vlog #marathivolg #food #श्रीस्वामीसमर्थ #cooking #marathivloger #familyvlog #मटकीउसळ #usalrecipe
#usal
@sadhaswayampak @suvarnalonare @pranjalShindevlogs @ShubhangiKeer
Business inquiry
sunilpawar9378@gmail.com
तुमचे मिस्टर समाधानी आहेत त्याना तुम्ही केलेल जेवण खूप आवडते वाटते ,आवडीने जेवतात.
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
फांदी रुजवण्याची पद्धत फारच छान आहे.मी पण हा प्रयोग नक्की करणार 👍👍
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
👌
पालेभाजी लसुण मिरची घालून बनवावी. कांदा चालेल पण आलं घालू नये. वरुन चवीनुसार खोबरं किंवा दाण्याचं कुट घालावे.
🙂🙏😍
God bless you all😊😊1no very nice tai👌👌take care tai dada💪💪
Thank you 🙂🙏
मटकीची उसळ मस्त आजचे जेवण मस्त video chan
Thank you 🙂🙏
अप्रतिम आणि चटपटीत मटकीची उसळ. 😋😋😋
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
Khupchan sunder video
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
खूप छान व्हिडिओ ताई.. सात्विक जेवण. 👌👍😊
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
Mast vlog kaaki ❤ Waghya sheru sobat tumhi chhaan boltaa 😊😊😊😊 Birds che aawaaz chhaan yetaat kaaki tumchyaa video madhe 😊
Thank you 🙂🙏
दोन्ही टाॅप खूप छान दिसतात
मटकी ची उसळ चटपटीत
पाऊस पण जोरदार आहे ग
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
खूप छान व्हिडिओ,,👌👌👌
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
Khup chchan video
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
Tai matki chi aamti keli..pani jast ahe..usal nahi..usal madhe khobre, kothimbir, n masala asto..nisha
🙏🙂😍
आजचा टॉप छान आहे🌹🌹💖🙏
Thank you 🙂
Nice 👌 👌
Thanks 😊
Mast
Thanks 🤗
श्री स्वामी समर्थ 💐🙏🏻
श्री स्वामी समर्थ 🙂🙏
👌👍
आजचा विडियो खूप छान होता
Thank you 🙂
जय श्रीराम, प्रिया छानच नवीन बनवलेल्या वाटणाची, मटकीची ऊसळ बनवलीत!
प्रिया तुम्ही वाघ्या शेरु बरोबर छानच प्रेमाने वागता!
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
Kharapyane gawat kadha.parat yet nahi .
🙂🙏
टीव्ही चालू झालेला नाही दाखवला
दाखवला आहे आधीच्या विडिओ मध्ये 🙏🙂
वेलींसाठी मांडव घाला.❤❤
🙏🙂❤️
मालवणी मसाला जेवणात वापरत नाही का
मालवणी मसाला नाही वापरत मी 🙏🙂
मी विडिओ बघायला बसली माझे मिस्टर बोलतात तुझी बहिण आली काय ती तुझ्या सारखीच दिसते आजची मोची उसळ लय भारी नुसते विडिओ बघतेस ताई सारखीच काहीतरी कर मी आबोलीची फादी दादाने दाखवली तशी लावनार
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏😍