गरम भाकरी सोबत चिघळेची भाजी आणि आळुच्या वड्या, gavakadchi vat

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024

Komentáře • 602

  • @umasawant3015
    @umasawant3015 Před 3 lety +9

    तुम्ही इतक्या सुंदर फ्रेश वातावरणात राहाता आणि जो सकस आहार घेता.ते बघून तोंडाला पाणी सुटतं

  • @JyotisRecipe_Marathi
    @JyotisRecipe_Marathi Před 3 lety +13

    खरच खुप सिंपल पद्धतीने सांगितले....खूप छान वाटत गावातल वातावरण बघून......

  • @jitendrabandsode1105
    @jitendrabandsode1105 Před 3 lety +3

    दादा तुम्ही खुप भाग्यवान आहात.
    तुम्हासं अशी सुगरण बायको लाभली.
    ज्या वेगवेगळे पदार्थ आवडीने करुन घालतात.
    .
    मुटके व वड्या बनवताना उलातने विसरले. तर त्या माऊलीने गरम कडई हाताने उचलून वड्या खाली-वर केल्या.
    .
    वहिनीनां सलाम, आजकालच्या जमान्यात सुगरास पद्धतीने चुलीवरचा स्वयंपाक सराईत पद्धतीने करुन दाखवता. त्याबद्दल दादा - वहिनी व दोन्ही बाळांचे अभिनंदन..
    .
    असेच गावाकडचे पोषक व पौष्टिक , खमंग पदार्थ अपलोड करत रहा.
    .

  • @gauribadve6251
    @gauribadve6251 Před 3 lety +23

    बासरी ची धून खूपच सुंदर असते नेहेमीच👌👌👌

  • @dhandoreson240
    @dhandoreson240 Před 3 lety +1

    हि खरी आई वडिलांच्या शेतकरी संस्कारात वाढलेली माऊली, जिला बांदावरच्या लहान मोठ्या वनस्पती, रानभाज्या यांची अचुक माहिती व त्या बनवण्याच्या साध्यासोप्या पध्दती माहिती आहेत.लय भारी वाटतं यांचे VDO पाहून.

  • @user-fn9tw9os8m
    @user-fn9tw9os8m Před 16 dny

    ताई मस्त रेसिपी बणवली

  • @bhanudassable2012
    @bhanudassable2012 Před 3 lety +3

    सगळं खुपच छान.तुम्ही प्रत्येक वेळी जी माहिती आम्हाला देता ती उपयुक्तच असते. धन्यवाद दादा.

  • @ashagaikwad2885
    @ashagaikwad2885 Před 3 lety +14

    चिघळाची भाजी मला खूप आवडते.गावाकडे रानातला ताजा भाजीपाला मिळतो.

  • @chandumate6574
    @chandumate6574 Před 3 lety +31

    वा आजचां बेत तर खुप छान झाला माला पण खुप आवडते चिगळेची भाजी आमी या भाजीला बारीक घोळ मनतो

  • @ShravaniSanket
    @ShravaniSanket Před 3 lety +7

    अळूवडी चा नवीन प्रकार बघायला मिळाला... आम्ही नक्की बनवून बघू घरी 👌👌👌👌
    #shravanisanket

  • @vaishalitanksali4279
    @vaishalitanksali4279 Před 3 lety +2

    चिघळ ,चिवाई ,घोळ 1 भाजी नावं वेगळी असे मला वाटत .खरेच आहे भाजी चविष्ट लागते , शिंगोळे पण बनवतात ,भाकरी सोबत तर मस्तच , तुम्ही मोहोळ ला असता का भाऊ ,गावचे वातावरण बघून मन प्रसन होते मला घरी सोलापूरला यावे .शेतात मस्त फिरावे थोडावेळ तरी सारखे वाटते असेच छान माहिती द्या दोघांनाही धन्यवाद ,आज ताई दिसतं नाही

  • @ashishgaikwad5461
    @ashishgaikwad5461 Před 2 lety +3

    GREAT NATURE. NICE RECIPE. LOVING COUPLE.

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 Před 3 lety +12

    आम्ही पुण्यात राहतो याला घोळू ची भाजी म्हणतात आमच्यकडे खूप छान लागते.

    • @mrunalvijayajagdale4220
      @mrunalvijayajagdale4220 Před 3 lety

      Nice

    • @rasikagovande1007
      @rasikagovande1007 Před 3 lety

      हो मला पण ही भाजी घोळूच्या भाजीसारखी वाटली. आई ताकातली घोळू छान करायची.

  • @ashadranadive3792
    @ashadranadive3792 Před 3 lety +6

    खूप मस्त बेत.दादा वातावरण नेहमी प्रमाणे प्रफुल्लित.आणि ईतके पौष्टिक पदार्थ. बस। शब्दच नाहीत.👌👌👌

  • @shrehashruti979
    @shrehashruti979 Před 3 lety +8

    खुप खुप खुपच छान तोंडाला पाणी सुटले ताई खुपच सुंदर😋👌

  • @sunitamarkar2752
    @sunitamarkar2752 Před 3 lety +7

    माहिती फारच महत्वाची दिली खुप आभारी आहे

    • @indubale8691
      @indubale8691 Před 2 lety

      असतात मला खूब अवडतात ईंदू ऊबाळे

  • @taidakore9818
    @taidakore9818 Před 3 lety +2

    Khup chhan video ahe 👌👌👌👌👌👌

  • @innusshaikh7564
    @innusshaikh7564 Před 3 lety +16

    रामराम.. चिघळची भाजी अन् गरम गरम भाकरी .. एकदम स्वर्ग सूख.. आम्ही अळुच्या देठाची सुकी किंवा पातळ भाजी करतो एकदम छान लागते... धन्यवाद..!

  • @sharvarikalane873
    @sharvarikalane873 Před 3 lety +2

    Mast ahee video 👍 ......

  • @gargiandmeera5181
    @gargiandmeera5181 Před 2 lety +2

    माणसाला पुन्हा निसर्गाजवळ आणता आहात खुपच छान

  • @baswarajpatil3313
    @baswarajpatil3313 Před 3 lety +5

    आजचा आयुर्वेदिक महत्त्व असलेला जेवणाचा बेत उत्तम. आपल्या गावाकडचे चविष्ठ आणि आवडते पदार्थ.

  • @ashachavan7869
    @ashachavan7869 Před 2 lety

    Khup sundar.

  • @indrjeetyadav4672
    @indrjeetyadav4672 Před 3 lety

    लई भारी हो ...

  • @rajshreesawant6521
    @rajshreesawant6521 Před 3 lety +4

    बासरी चे मधुर स्वर नी वाहिनीच्या हातचे जेवण एक नंबर दादा..👌👌👌👌👌

  • @vidyanimbalkar3717
    @vidyanimbalkar3717 Před 3 lety +4

    खूप छान मला तर खूप आवडते चिघची भाजी मस्तच

  • @parisapkale8183
    @parisapkale8183 Před 3 lety

    Nice video mst

  • @jyotijadhav4189
    @jyotijadhav4189 Před 2 lety

    खलबत्ता छान आहे तुमचा. तुमच्या recipe साध्या, सोप्या आणि मस्त असतात. तुम्ही जे प्रत्येक भाज्यांचे महत्व सांगता ते आवडते.

  • @jasbirsingh7525
    @jasbirsingh7525 Před 3 lety

    tutji baiko layi mehant karti good

  • @GHN_Naat
    @GHN_Naat Před 3 lety +1

    Mast information and recipe

  • @zafarali7588
    @zafarali7588 Před 3 lety

    Very good recipe
    village life is so nice

  • @harshnimbalkar6032
    @harshnimbalkar6032 Před 3 lety +1

    Amazing farm👌 👌
    Beautiful😊 wow👌 👌

  • @suchitrasurendraratnavalip391

    अळू वडी chi पद्धत छान आहे.. शुभेच्छा 🙏👍

  • @gmailPawar-dx1bl
    @gmailPawar-dx1bl Před 8 měsíci

    very nice aamhie sudha nisarg ramya watavaran anubhavato.🌻o🏞️😃

  • @anitakhandekar4755
    @anitakhandekar4755 Před 3 lety +2

    Khupch bhari vatt ani khupch masta jevan banvta vahini tumhi aapali mati aapalich manas

  • @vaishaliskitchenmarathi3503

    छान .अळूच्या वड्या छान केलात कमी तेल वापरून. मी नक्की करेल. नांदेड ला घोळ ची भाजी म्हणतो आम्ही .

  • @ashwinibhake1635
    @ashwinibhake1635 Před 3 lety

    Nicee. 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @user-ws5go8tm2u
    @user-ws5go8tm2u Před 3 lety

    एक दम झकास वातावरण

  • @anweshachitalkar8534
    @anweshachitalkar8534 Před 2 lety

    Aamchyaikde chilachi bhaji mhntat....khup chan lagte

  • @ramakhatri6182
    @ramakhatri6182 Před 3 lety

    Kiti sundar bansuri

  • @lalitarathod671
    @lalitarathod671 Před 3 lety +13

    सुदंर साधे सोपे जीवन
    👌🏼👌🏼

  • @sarikapalande2078
    @sarikapalande2078 Před 3 lety

    Khup chaan recipe👌🏻👌🏻and Nice information 🙏🏻

  • @swatimane539
    @swatimane539 Před 3 lety +1

    Mast ahe video

  • @sushmapatil7263
    @sushmapatil7263 Před 2 lety

    खूप सुंदर video बनवता. तुमच्या सौभाग्यवती सुगरण आहेत. छान सुंदर गोड परिवार आहे. तुमच्या video सोबत आम्ही पण रानात बघतो फिरतो छान निसर्गात

  • @sandhyakolhe888
    @sandhyakolhe888 Před rokem

    Wow sunder

  • @arpitachavan1274
    @arpitachavan1274 Před 2 lety

    Tumyac video khup mast aasta 🥰🥰🥰

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 Před 2 lety

    थोड शेंद्रिय शेतीसाठी प्रयत्न ही सुरू करा खूप दिवसांनी व्हिडिओ समोर आला म्हणून तुम्हाला वनस्पतीची चांगली माहिती आहे तर तुम्ही सेंद्रिय शेती करायला आम्हाला प्रेरित केले तर वूपकर होतील आपले आणि आपल्या सर्व कुटुंब आणि टीमचे खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद गुरुजी

  • @kitchenandcraftswithswati-4986

    अळूची वडी आणि चिघळी भाजी छान झाली आह.खूप छान निसर्ग आहे भोवताली.

    • @kumudinisapkale3840
      @kumudinisapkale3840 Před 3 lety

      आम्ही तुरीच्या डाळीचं करतो

  • @vaishaligaikwad8609
    @vaishaligaikwad8609 Před 3 lety

    खुप छान आहे हि रेसिपी.😊👌🏻💐

  • @karsaazvlogscanada270
    @karsaazvlogscanada270 Před 3 lety

    Yummi recipe. Very healthy and natural and fresh.

  • @jyotifunde9448
    @jyotifunde9448 Před 3 lety +6

    खुप छान भाऊ तुमच्या केलेल्या भाज्या👌👌👌👌 तुम्ही एक दा मशरुमची भाजी दाखवा तुम्ही त्याला काय म्हणता महित नाही अळंबी, टेकाळे असपण म्हणतात

  • @shivshambhu4082
    @shivshambhu4082 Před 2 lety

    Kiti sunder

  • @anitathakur1230
    @anitathakur1230 Před 3 lety +7

    Lots of love from Himachal Pradesh 😊💞

  • @analytics123
    @analytics123 Před 3 lety +5

    अप्रतिम भाजी आहे ही विदर्भात बेसन घालुन करतात
    खूप छान video

  • @kundankate1753
    @kundankate1753 Před 3 lety +2

    Nikunj vasova chi resipy avashya paha....gavakdchi vat mast.

  • @luckykazivlog8782
    @luckykazivlog8782 Před 3 lety

    Wow amazing video! 😍💐💐💐💐💐👌👌

  • @santoshgajmal6977
    @santoshgajmal6977 Před 3 lety

    Khupchhan

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 Před 3 lety

    Vaa koop chhan chavishta ruchkar banval ahe bhaji

  • @dnyaneshwarbhosle6181
    @dnyaneshwarbhosle6181 Před 3 lety

    मस्त आहे

  • @shekharpawar2401
    @shekharpawar2401 Před 3 lety

    मस्त खूप छान दादा

  • @neelneel6440
    @neelneel6440 Před 3 lety

    Superb

  • @officialrajediting5433

    Very nice

  • @manishasandhu663
    @manishasandhu663 Před 3 lety +1

    Wooow दादा किती छान निसर्गाच्या सनिध्यात रहता तुम्ही खूपच सुंदर

  • @sangitaghodke3093
    @sangitaghodke3093 Před 3 lety +2

    रम्य वातावरण सोबत रुचकर साधे जेवण. मस्तच

  • @hrudhayawagh34
    @hrudhayawagh34 Před 3 lety +2

    दादा तुम्ही ज्या अळूच्या वड्या दाखवलेल्या त्या मी आजपर्यंत पाहिलेल्या नव्हत्या.खूप छान

  • @nishajoshi6797
    @nishajoshi6797 Před 3 lety

    Khup chaan..sunder 👌🏻👌🏻

  • @smitashardul5377
    @smitashardul5377 Před 3 lety +1

    खूप छान गाव रान भाज्या बघायला मिळते 👍🙏

  • @shrikantshelke1506
    @shrikantshelke1506 Před 3 lety

    खूपच छान।
    अळू च्या वड्या वेगळ्या प्रकारच्या दाखवल्यात।
    व्हीडिओ आवडला।

  • @falgunmarjiwe4031
    @falgunmarjiwe4031 Před 3 lety

    वा खुपच सुंदर निसर्ग्ररम्य परिसर

  • @suchitrajadhav6887
    @suchitrajadhav6887 Před 3 lety

    Bhavu khoop Chan ahe video.

  • @Manishakitchenkatta
    @Manishakitchenkatta Před 3 lety

    Mala chigli chi bhaji khup aavdtey mastch recipe vahini

  • @vijaykardak3069
    @vijaykardak3069 Před 3 lety

    Khup chan

  • @suchitrajadhav6887
    @suchitrajadhav6887 Před 3 lety

    Khoop chan

  • @jyotipatkar3498
    @jyotipatkar3498 Před 3 lety

    मस्तच बेत आहे

  • @madhurp986
    @madhurp986 Před 3 lety +7

    मस्त भाऊ आणि वहिनी...भाऊ एकदा शेताची ट्रीप करा की...काय काय लावलं आहे दे दाखवा...मी पुण्याची आहे...घरच्या बल्कनी मध्ये काय काय लावता येईल ते दाखवा की..
    धन्यवाद भाऊ न वहिनी..मस्त आहे तुमचा चॅनल

  • @sandipawhad8193
    @sandipawhad8193 Před 3 lety

    ताईला सांगा वडे छान झालं बघून आनंद वाटला

  • @malapatel4854
    @malapatel4854 Před 3 lety +1

    Lovely 😊 👌👌

  • @shireeshingle5460
    @shireeshingle5460 Před 2 lety

    Khup Sundar Ashi Mahiti Dily Thank you Very much

  • @user-vv8mx1yi2l
    @user-vv8mx1yi2l Před 3 lety

    खूप छान झाली भाजी भाकरी आलुवडी1नंबर

  • @hanumantchavan4175
    @hanumantchavan4175 Před 2 lety

    आमच्या इकडे चीवळाची भाजी मनातात मला खूप खूप आवडते पन आमी औरंगाबाद ला राहतो मनून सहजा सहजी मीळत नाही आम्ही बीड ला गोलो तर रोज खातो

  • @rekhakhade9465
    @rekhakhade9465 Před 3 lety

    चिवयी भाजी व आळुचीवडी खूप छान खूपच मस्त ,

  • @ovilondhe7517
    @ovilondhe7517 Před 3 lety

    Maze donhi pn favourite aahe bhaji pn aani vadya pn😋😋😋😋😋

  • @kamlakarpawar9964
    @kamlakarpawar9964 Před 3 lety +5

    Kay life ahe dada tumchi' kharach' shetkri sada sukhi' kay nasib ahe tumch'
    Mla shetat basun je j1 banvta te khup avdt' ani ti pn shetatli bhaji' 😋😋😋' tondala pani sutat '
    Dada tumi jya shetat bhaji banvatana tya thikani yeun jevnacha aswad ghyaycha ahe tumchya barobar 'ani taichya hatachi bhaji khaychi ahe
    Kadhi bolvta mg dada' tai ☺☺👌

  • @alkadabhade5981
    @alkadabhade5981 Před 2 lety

    दादा तुमची जोडी म्हणजे विठठल रुख्मिणी माहिती खुपच छान दिली धन्यवाद

  • @Cookwithuss217
    @Cookwithuss217 Před 3 lety +1

    Khup chhan ❤️👌

  • @sandipawhad8193
    @sandipawhad8193 Před 3 lety

    मुतखड्यासाठी तू चांगले उपाय

  • @shubhangikamble2087
    @shubhangikamble2087 Před 3 lety

    Khup chan 1no 👌👌👌👌👌

  • @reshmagaikwad928
    @reshmagaikwad928 Před 3 lety

    खुप छान चीघळेची भाजी आणि अळूवडी😋👌👌

  • @kantashinde8232
    @kantashinde8232 Před měsícem

    तुम्ही रानभाज्या बनवतात दाखवा छान व्हिडिओ लाजम कार्यक्रमाला म्युझिक देतात ते खूप मस्त वाटतंय

  • @udaykamavisdar7991
    @udaykamavisdar7991 Před 2 lety

    Chuppah nice

  • @meenasule8446
    @meenasule8446 Před 3 lety +1

    Masta 👍 👍👍👍👍 👍👍 👍👍 👍

  • @chandrakantkshirsagar7130

    Very tasty and healthy 😋😋😋😋

  • @sandipawhad8193
    @sandipawhad8193 Před 3 lety

    तुझे हे बघून मला खूप छान वाटलं गावाकडल्या सारखेच वाटते असे गावाकडे

  • @Blossoms360
    @Blossoms360 Před 3 lety

    Veryyyyyy niceeeee loveddddddddd

  • @shailajaraut6379
    @shailajaraut6379 Před 3 lety

    चिघड।मला।खूप.आवड.ते

  • @poojasarva2007
    @poojasarva2007 Před 3 lety +1

    khuuup khuup chhhan dada....asch sadaiv khuushh raha...👍👍👍

  • @irfanmulla2559
    @irfanmulla2559 Před 3 lety

    1 number

  • @swatirajguru3429
    @swatirajguru3429 Před 3 lety +1

    Khup chhan

  • @hanumantyjadhav
    @hanumantyjadhav Před 2 lety +1

    🙏

  • @ashabhujbal7975
    @ashabhujbal7975 Před 3 lety +1

    एकदम झकास 😋😋

  • @yasminmulani7945
    @yasminmulani7945 Před 3 lety

    लै भारी