तब्बल पाच लाख रुपयांचा हाच तो आफ्रिकन बोर बोकूड | शेळीपालन व्यवसाय आर्थिक फायद्यात | Maze Ran Shivar

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 07. 2022
  • तब्बल पाच लाख रुपयांचा हाच तो आफ्रिकन बोर बोकूड | शेळीपालन व्यवसाय आर्थिक फायद्यात | Maze Ran Shivar
    शेळीपालन व्यवसाय हा शेतकऱ्यांसाठी आर्थिक फायद्याचा आहे. सर्वसाधारणपणे शेतकरी गावरान शेळीपालन, उस्मानाबादी शेळीपालन करतात. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात असलेल्या गोळेगाव या गावातील शेतकरी कैलास कच्छवा यांनी आफ्रिकन बोर आणि बिटल जातीच्या शेळ्यांचे पालन केले आहे. आफ्रिकन बाेर जातीची शेळी ही वजनासाठी चांगली असते. कुठल्याही वातावरणात जुळवून घेत असल्याने या शेळीवर जास्त आजार येत नाहीत. कैलास कच्छवा यांच्याकडे जातीवंत असलेला आफ्रिकन बोर जातीचा बोकूडही आहे.
    #africanboerbokud
    #kailashkachhwa
    #shelipalan
    #गावरान_शेळीपालन
    #goat_farming
    #shelipalan_in_maharashtra
    #mazeranshivar

Komentáře • 11

  • @user-rq8pm4el2l
    @user-rq8pm4el2l Před 2 lety +4

    भाऊ मला तुमचे व्हिडिओ खुप आवडतात ,पण पाच लाख हे काय पटल नाही.

  • @diprajsarkar2473
    @diprajsarkar2473 Před 2 lety +1

    बोर शेळी विक्री वरचे व्हिडिओ बनवा..
    अडचन येत आहे विक्रीला..

  • @rajumusale8172
    @rajumusale8172 Před 2 lety

    सर्वात खोटी माहिती.

  • @bhausahebnavale6793
    @bhausahebnavale6793 Před 2 lety

    बोर जातीच्या शेळीपालन उत्कृष्ट व्यवसाय आहे वजनदार आहे पण लोकल मार्केट मध्ये चालत नाही दर मिळत नाही मार्केटिंग सगळ्याला जमत अस नाही

  • @skgoatfarmandseeds7969

    कॉन्टॅक्ट नंबर नाही या व्हिडिओमध्ये

  • @pramodtarmale515
    @pramodtarmale515 Před rokem

    Contact number देत नाही तर विडिओ का बनवला लोकांचा वेळ वाया घालवतात.

  • @ramdaslokhande2945
    @ramdaslokhande2945 Před 2 lety

    सर.सचिन.सरचा.नबरदे

  • @ramdaslokhande2945
    @ramdaslokhande2945 Před 2 lety

    कैलास.सर.मो.नंबरदे

  • @nitinshinde5957
    @nitinshinde5957 Před 2 lety

    पाच लाख बगितले

  • @wildsurya6490
    @wildsurya6490 Před 2 lety

    आफ्रिका मधुन जरी आणला तरी 5 लाख होणार नाही

  • @vasantalahamage8160
    @vasantalahamage8160 Před 2 lety

    फार्मला भेट देऊ इच्छितो तरी संपर्क नंबर शेअर करा