ओबीसीच नवीन गाणं-तुमचा बंगला जरुर बांधा, गरिबांच्या झोपडीत शिरु नका
Vložit
- čas přidán 28. 01. 2024
- ओबीसी च नवीन गाणं - तुमचा बंगला जरुर बांधा, गरिबांच्या झोपडीत शिरु नका
#obcreservation
#obc
#obcsong
#laxmanhake
#marathareservation
#marathaaarakshan
#manojjarange
#shitalsathe
#शितलसाठे
#छगनभुजबळ
#ओबीसी
#बीड_ओबीसीसभा
#ओबीसी
#अंबडमोर्चा
#ओबीसीएल्गारमेळावाlive
#ओबीसीआरक्षण
#पंकजामुंढे
#छगनभुजबळ
#महादेवजानकर
#विजयवडीट्टीवार
#अंबडओबीसीसभा
#हिंगोलीओबीसीसभा
#इंदापूरओबीसीसभा
Chhagan bhujbal,chagan bhujbal, chhagan bhujbal interview, chhagan on bhujbal, chagan bhujbal news, chhagan bhujbal NCP, chagan bhujbal on NCP, chhagan bhujbal video, chagan bhujbal angry, chagan bhujbal song, chagan bhujabal, chhagan, bhujbal, chagan bhujbal speech, chagan bhujbal bhashan, chagan bhujbal news today, chagan bhujbal on ed raid, chagan bhujbal on ajit pawar
Pankaja munde,pankaja munde live, pankaja munde speech, pankaja munde bhashan, pankaja munde beed, pankaja munde latest news, pankaja munde today speech, pankaja munde song, pankaja munde ambad speech, pankaja munde political career, pankaja munde on obc reservation, pankaja munde bjp,beed pankaja munde, pankaja munde angry,
gopichand padalkar, gopichand padalkar song, gopichand padalkar political career, gopichand padalkar speech, gopichand padalkar speech on ambad, gopichand padalkar news, gopichand padalkar on sharad pawar, gopichand padalkar dangar reservation, gopichand padalkar sangli, gopichand padalkar bhashan,
mahadeo jankar, mahadeo jankar speech, mahadeo jankar bhashan, mahadeo jankar in ambad, mahadeo jankar political career, mahadeo jankar dangar reservation, mahadeo jankar obc reservation,
obc reservation,obc aarkshn,obc melava,obc morcha,obc reservation sabha,obc pawar in political,obc reservation suprim Cort
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
Website:- nabhikparivar.com/index.php/2...
FACEBOOK:-
profile.php?...
TWITTER:-
JivanBhale?t=hbtb...
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
Disclaimer: - The information in this video is for social awareness and the purpose of this video is to spread the inspiring history of Nabhik,Sain, Barber society. It contains information permitted under Section 107 of the Copyright Act, 1976. All credit for the copyrighted material used in the video goes to the respective owner.
Note: The information contained in the video is not personal or private.
खूपच छान... सर्व ओबीसी एक झाला आहे.. खुपचं छान
गीताचे रचना आणि गायकी एकच नंबर आहे शीतल साठे व सचिन माळी यांचे अभिनंदन
Jay bhim jay Savidan,
शीतल ताई आनी सचिन दादा यानच मी मनपुर्वक अभिनंदन करतो, जय OBC, OBC जिन्दाबाद
ओबीसीच्या लढ्यात सचिन माळी यांची लेखणी व शितल ताईंची वाणी यांचे योगदान ऐतिहासिक असणार आहे. ओबीसीमध्ये क्रांतीचे स्फुल्लिंग चेतवण्याची धमक या दोघामध्ये आहे. त्याबद्दल दोघांचेही मनापासून आभार!
भुजबळ चा बंगला विकला तर प्रत्येक ओबीसी समाजातील प्रत्येक माणसाला 10-10 लाख येतील एवढी संपत्ती असलेला गडगंज श्रीमंत आहे भुजबळ कडे
I like this new song and script writer ❤
@@user-do2yl2bn8i0०❤
एकच पर्व ओबीसी सर्व जय भगवान जय गोपीनाथ
जयभीम हे वाक्य मात्र विसरताय तुम्ही लोक.ज्याने तुमच्यासाठी जन्मोजन्मी पुरण्या एवढी कमाई करून ठेवली त्यांचे नाव कधी घेऊनका
@pg5698बापा ची संपत्ति हवी पन् बापच नाव नको
@pg5698 इथं धर्म चा काय समंद
@@RekhaKamble-in4hrjay bhim dada mi pan obc aahe
Babasahebch nav ghet ja na bhau kadhitari tyanchich den aahe
शितल ताई साठे व सचिन माळी यांचे ओबीसी समाजावर गीत गायले बद्दल मनापासून धन्यवाद जय ओबीसी जय लोणारी जय विष्णुपंत दादरी लोणारी
अतिशय सुंदर गीत..यातून मराठा समाजाने यातून बोध घेतला पाहिजेत
भुजबळ साहेब तुम आगे बडो हम साथ है
डोळ्यात पाणी आल राव काय शब्द रचना आहे
धन्यवाद ताई जय ओबीसी जय भीम
खुपच छान ताई, जय OBC, OBC समाज जागा हो, obc समाजाच आरक्षण वाचव न्या साठी सम्पुर्ण obc सामाजाला पुर्ण ताकदीने उभे राहाव लागनार, OBC समाज जिन्दाबाद
आज खरच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी एका सभे मध्ये म्हटलं होत ते आज खरच ठरल आहे " त्यानी म्हटल होत १००व्यख्यान करून जो समाज जागा होत नाही पण शाहिराच्या १ गाण्यामुळे समाज जागा होतो " सलाम दोन्ही कॉम्रेड यांना मूळ obc चे आरक्षण वाचवण्याच्या लढ्या मध्ये आपल योगदान समाज विसरणार नाही
लोकप्रिय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांचे मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद साहेब आपण हा माधव पयाटरण राबविला होता आज पण तो जिवंत आहेत
सचिन भाऊ आणि शितल ताई तुम्ही असाच लढा देत राहा समाज तुमच्याकडे चांगल्या दृष्टीने पाहत आहे ओबीसी समाजाचे तुम्ही खरे
जय ओबीसी जागे व्हा, जय संविधान
एकच पर्व ओबीसी सर्व
खुप छान आहे
🙏🙏
भुजबळ चा बंगला विकला तर प्रत्येक ओबीसी समाजातील प्रत्येक माणसाला 10-10 लाख येतील एवढी संपत्ती असलेला गडगंज श्रीमंत आहे भुजबळ कडे
Gani lihit raha ,Maratha Kayada banvat rahil ,Mali na dusara kahi kam nahi !!fakta Virodha ,Virodha yewadacha yet Mali lokana,Kuchkya vicharache !!Chhaganrdo sarkhe !!Mali Magacha Darane OBC madhe alay !!
जय obc 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩,, जय मल्हार जय भीम जय लहुजी जय उमाजी जय भगवान जय बजरंग जय शाहू जय फुले जय एकविरा जय महाराष्ट्र
जय शिवराय नाही का
Jay shivray
ताई साहेब मी खुप आदर करतो आपला . जय भिम जय शिवराय .
ओ बी सी जय हो
आपले खुप खूप धन्यवाद ❤ जय ओबीसी
जय भवानी जय जीजाऊ जय शीवराय🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
एक ओबीसी नेक ओबीसी
आपण सर्व एकत्र येऊ ।
जय भगवान बाबा
खुप छान गीत गाईले आहे ,धन्यवाद
ताई great 👍 गाणं हे 💐💐💐 अभिनंदन ताई 💐💐💐
अप्रतिम सादरीकरण बोलायला शब्दच नाही फक्त डोळ्यात पाणी😢😢?
जय वोबीसी,,,,
Ob😂😂😂😂😂😂😂😂😂😂c gayo
Nokrya jatil he nakki
जय ओबीसी जय शिवराय जय भिम जय संविधान एकच पर्व ओबीसी सर्व . भुजबळ साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है . बुलडाणेकर आम्ही🌹🌹🙏🙏
आति सुंदर आगदी बरोबर. जयशिवराय जयभिम.
बहुजन एकता जिंदाबाद. एकच पर्व बहुजन सर्व.
Great,Gopinathji,Mundhe Saheb
jay obc samaj
अप्रतिम शितल जी व सचिन भाऊ माळी आपण अतिसुंदर गीत सादर केले आहात
Great,Aambedskarr,Saheb
भाउ, ताई तुम्हालात्रिवार सलाम जय ओबीसी
Obc बांधवांना मात्र ही एक विनंती आहे की राजकारणी लोकांच्या मागे लागू नका जय जिजाऊ जय शिवराय
तुम्ही पण जरांगेच्या मागे लागू नका.... Obc च्या ताटात फुकट येऊ नका
Obc ने मराठा समाजाचे फुकटच 16%आरक्षण घेतलं आहे 1994 gr ने
@@jsm87242khar hy
Great 👍🎉
Great,Bhujaball,Saheb
अभिनंदन हे गाणं नंबर एक आहे एकदम बरोबर 👌👌👌👌
Great,Padalakarr,Saheb
Aarakshan Bhachav Jay OBC 💪💪
ताई तुम्ही खरंच खूप मोठे आहात.अभिनंदन तुमचे!!!!!!!
अप्रतिम 💐💐
खुपचं.छान.आवाज.गान्याचि.रचना.पण.सलाम.तुमाला.माझा❤❤
एकच पर्व ओबीसी सर्व
Khoop chhan tai aani sachin sir 😊
खूपच छान....❤
Jay OBC❤❤
एकच पर्व OBC सर्व❤
Great,Shabbier,Aansharii,Saheb
एक पर्व ओबीसी सर्व
जय❤
जय ज्योती जय क्रांती डॉ बाबासाहेब आंबेडकर ओम् नमः बुध्दाय
जय ओ. बो. सी.
बरोबर आहे
Jay OBC 💪💪💪💪
जय सकल OBC बहुजन ✌️✊✊✊
Jay Savidhan Jay OBC 💪💪💪
खूप खूप छान
Jay OBC sarv 👌👍💥💥
Jay obc ❤❤❤❤
Greattt,Janakarrr,Saheb
Great,Shendge Saheb
छान आपलं कार्य करीत आहे
Obc जिंदाबाद obc
Ek number
1 number jabardast gana lay aavadla manapasun jaibhim ani salute
अप्रतिम खूपच छान सुंदर गीत .......👍👌
Apratim Shital tai.
Tai khup chhan
Great,T,P,Mundhe,Saheb
लवड्या टिप्या
Jai obc
Very good
जर सरकारने आमच्यावर अन्याय केला तर , महाराष्ट्रातील धनगर , चांभार, लोहार, सुतार, मातंग , माळी, साळी ,कोळी ,ढोर, डोंबारी, कुंभार, अशा सर्व जाती एकत्र येऊन सामूहिक धर्म परिवर्तन करून बौध्द धर्म स्वीकारू 😊😊😊 आणि मोठ्या ताकदीने बाळासाहेब आंबेडकरांच्या मागे उभे राहु , SC ST OBC एकता जिंदाबाद 😊😊
पृथ्वी चपटी होइल 😅
Dhangar ST madhe ghya mhantyat
Matang Ani chambhar SC madhe ahet
Vanjari etc OBC madhe suddha vishist prabargat ahet...
Jara vichar karun bola
Babasaheb yaani deshasathi savindhan lihalay....kontya tharavik caste sathi nahhi
आमचा एकच धर्म भारतीय.. मग आम्ही सनातनी हिंदू.. आम्ही मोदींच्या मागे 😂
जय शिवराय 🚩🚩
सगळ्या जाती एक करून लोक संख्याचा आकडा बघा मराठा समाजाची लोक संख्या बघा
तुम्हाला आरक्षनाच्या मुळ किती पिड्यानी शिकक्षन नोकरी मधे लाभ घेतला
या आरक्षना मुळ मराठा समाजाची मुल माग राहीलीत याचा विचार करा
गावपातळीवर जाऊन बघा obc आणि मराठ
मिळुन राहतायत
इथे धर्म परिवर्तनाचा मुद्दा कुठून आला. आणि बुद्ध धर्म स्वीकारायला ओबीसी मूर्ख थोडीच आहे. ओबीसी आणि मराठा यांना स्वतःचाच हिंदू धर्म प्रिय आहे. तुम्ही उगाच वाद लावून तुमची धर्मपरिवर्त नाची पोळी भाजू नका.
Maza,O,B,C,Samajjj,Jagaa Ho
ताई धन्यवाद
जय आदिवासी , जय भीम, जय शिवराय
Obc
मस्त आहे गाणं 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼🙏🙏🙏🙏🙏
अतिक्रमणात जागा धरुन पही झोपडी टाकायची 1४%ची पुन्हा 23मार्च 1994 तिथेच 32बंगला बाधायचा तुमच्या सारखे
सचिन माळि आभार
जय obc
ताईचा आवाज एक नंबर
Chan गाण आहे
Khup chan shbdarachna ahe
Ekdam great work ❤❤❤
ऐकदम लय भारी गित दोन्ही गायकांचे अभिनंदन
Great job by Sachin sir &Shital tai
ताई अंगावर शहारे येतात आपले गाणे ऐकून खूप खूप धन्यवाद. मराठा समाजाने आदर्श घ्या जरा आणि विचार करा.
Shital tai dolyat pani manal. thanku
लाख लाख शुभेच्छा ताई आ णि. सचिन दादा
एकच ध्यास...... !
एकच पर्व !! ओबीसी सर्व !!!
एकच नंबर खूप छान ताई
TOO GOOD !
TOO GOOD !
ALL THE BEST FOR YOUR NEXT TASK AHEAD. !!
अतिशय सुंदर..बरका सचिन भाऊ माळी,शितल ताई....आजुन प्रयत्न करा...आजून काहि गायले तर खुप आभारी राहील 🙏🙏
अप्रतिम गीत सलाम ताई. जय 5:46 ओबीसी
Khup channnnn ❤❤
Great khupch mast
Khup sundar geet🙏
Jay OBC👍
अप्रतिम ताई
एकच पर्व ओबीसी सर्व एकजुटिचा विजय असो
Great
खूप छान गाणे...... वास्तव चित्र मांडलय......
माझे मामा ,आत्या, आजीच माहेर तसेच सर्व नगर मधील नाते वाईक कुणबी आम्ही मराठवाड्यातील आम्ही मराठा आमच्या वर किती आण्याय होतोय त्या वर कुणी लक्ष का देत नाही. आम्ही पण ओबीसी आहोत आमच्या साठी कुणी काही बोलणार नाही का??😢😢😢😢😢😢😢😢🥺🥺🥺😭😭😭😭😭😭😭😭