आतापर्यंत पाहिलेल्या अनेक गावांतील शिमगोत्सव कार्यक्रमात या गावचा कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध व उत्तम पद्धतीने सादर केला आहे.सर्वांचे खूप खूप कौतुक व अभिनंदन 💐💐
संदेश कोकणातले छोटे व्यवसाय आणि त्यात काही नावीन्यता आणता येईल का? किंवा कोकणातील नवीन पिढीला कोकणातच काही रोजगार संधी मिळेल का? आसपास असे छोटे- मोठे व्यवसाय आहेत त्यातुन काही शिकायला किंवा कल्पना घेता येईल. जेणेकरुन कोकणातला तरुण-तरुणी कोकणातच नवी संधी स्व:तासाठी व इतरांसाठी तयार करेल. अशी काही कल्पना तुझ्या प्रसारमाध्यमातुन तुला करता येऊ शकेल का?
फारच सुंदर! महिला आता सर्वच क्षेत्रात पुढे असतात ही बाब प्रशंसनीय व अभिमानास्पद !
खूप छान सुंदर 🌹👍 श्री स्वामी समर्थ नमः श्री स्वामी समर्थ नमः श्री स्वामी समर्थ नमः श्री गुरुदेव दत्त नमो नमः 🌺🌹🌹🌺🌺🌼🙏
Kitti chan timings ani sadarikaran. Striyaan pan maage nahi paalkhi naachavanyat. Great 🙏🙏🙏
अप्रतिम पालखी सोहोळा बघून धन्य झालो, एक विनंती आहॆ की देवीचे रूपे लावण्या पासून दाखवा
संदेश भाऊ लय भारी अविस्मरणीय सोहळा पालखी
आतापर्यंत पाहिलेल्या अनेक गावांतील शिमगोत्सव कार्यक्रमात या गावचा कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध व उत्तम पद्धतीने सादर केला आहे.सर्वांचे खूप खूप कौतुक व अभिनंदन 💐💐
Mast , 1st no to women , ek no
खूप छान सर्व महिलांचे खूप खूप अभिनंदन ❤❤🎉
संदेश लय लय भारी विडियो पालखीचे छान दाखवले गावचे विडियो दाखवले बद्दल अभिनंदन आशिर्वाद आम्ही मुंबईकर आहोत बघायला मिळत नाही
खरोखरच संदेश लर भारी
Waah khupach chaan to every one hattsoff
मस्तच छान
मस्त खूप भरी 😊
Khup Chan video ❤️👌
अप्रतिम,खूप अभिनंदन
खूप आभार मित्रा तुझ्या मुळे अश्या कोकणच्या खास व्हिडिओ बघायला मिळतात
Apratim surel dance❤❤❤❤
थोडक्यात लाजवाब
महिलांनी खूप छान नाचवली आमचं कोंकण आमचं गाव
1 number palkhi nachavli🙏⚘️⚘️
छान!
👍
खुप सुंदर
Ek dam mast programme full dhamal hota
Ekdam bhari nachvali palkhi
फारच छान👏✊👍 विडियो दाखवला धन्यवाद जय महाराष्ट्र👏✊👍
खूप छान नमस्कार
Wa khupch chan 👌👌🌹🌹
अप्रतिम 🙏
रिंगणात आल्यावरची फिलिंगच खूप भारी असते. ढोलांचा आवाज 🔥🔥 आपण perfom करतोय याची फिलिंग❤❤❤ love from गुहागर.
Khup avdla video ❤️
खुपछान
अप्रतिम व्हिडिओ बनवला
खुप छान... स्वर्गाहून सुंदर आमचं कोंकण
Khup chan dada
Khup chan
Kokan villagers are very lovely and natur beautiful as indian California.
लय भारी
kupch chan palkhila nachavli
Khup mast 🙏🙏
खूपच छान 👍
अप्रतिम खुप सुंदर 🌷🌷🌷💃💃💃💃
Khupach Chhan 👌👌 Apratim 👌👌🌹🙏🙏👍👍
अप्रतिम❤
Women Power😮
Khup sunder shimga utsav
महिलांना माझा साष्टांग नमस्कार
अप्रतिम ❤️😊👌
खुप छान रे
खूप छान वाटलं मला
👍👍👌👌🙏🙏
धन्य धन्य कोकण कलासंसक्रूती
ह्या महिला रत्नागिरीतल्या आहेत.. नाचणे आंबेशेत🎉🎉🎉🎉
खुप सुंदर नृत्य❤
सुंदर पालखी नृत्य
खूप छान विडिओ❤
🚩खुपच छान आहे.🚩
खुप छान दादा 👌👌👌
Nice 👌 👌 👌 👍
Khupach chan👍👍👌👌
KOKAN SHIMGA NICE SUNDAR 👍🙏💐❤❤
छान व्हिडीओ, 👌🏿👌🏿👍
❤❤🎉🎉
Waw खूप chan🙏
Khup Chan bhava
1 number dada
👍🏻👍🏻👍🏻
❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
सगळा साजशृंगार लेऊन, नववारी नेसून पालखी नाचवणे सोपं नाही. त्रिवार मुजरा त्या स्त्रियांना
❤
Bayakana kay nahi yet sarv yete tari ugaach aau cha bau karatat lok jay Bhawani jay Shivaji jay Maharastra
पाटगाव कुंभारवाडी मधून पण स्पर्धेत भाग घेतला होता मामांच्या गावातून
Thnx too all
काय रे येवढे दिवस कुठे होतास
9:10
संदेश कोकणातले छोटे व्यवसाय आणि त्यात काही नावीन्यता आणता येईल का? किंवा कोकणातील नवीन पिढीला कोकणातच काही रोजगार संधी मिळेल का? आसपास असे छोटे- मोठे व्यवसाय आहेत त्यातुन काही शिकायला किंवा कल्पना घेता येईल. जेणेकरुन कोकणातला तरुण-तरुणी कोकणातच नवी संधी स्व:तासाठी व इतरांसाठी तयार करेल. अशी काही कल्पना तुझ्या प्रसारमाध्यमातुन तुला करता येऊ शकेल का?
पुरवी पासून लेडीज पालखी नाचवायच्या काय मनाला पटत नाही
Khupach sunder
Khup chan
खूप छान 👌