Ajit Pawar यांच्या बालपणीच्या आठवणी त्यांच्या आईने ‘अशा’ सांगितल्या | Sunetra Pawar | NCP
Vložit
- čas přidán 11. 10. 2021
- 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#AjitPawar #AshataiPawat #NCP
जाधवर इन्स्टिट्यूतर्फे अजित पवार यांची आई आशाताई पवार यांना आदर्श माता पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या लहानपणीच्या आठवणी सांगितल्या. तसंच अजित पवारांच्या राजकारणातल्या प्रवेशाबद्दलही त्या बोलल्या.
---------
#MumbaiTak #MarahiNewsLive #MarathiNewsLiveToday
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi CZcams channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
हे खरं आहे अजित दादा स्वच्छता प्रिय आणि खरे काय असेल ते समोरा समोर स्पष्ट बोलणारे आहेत... छान वाटल...
mdxr
दादा चांगला पण वाकड्या तोंडाचा चंबू
छान छान वाटले , 🌹🌹👌👌👍👍
माननीय अजितदादा खूप मेहनती नेते आहेत...
गावाकडची माणसा 👌🏻👌🏻
खुप छान बोललात आई
खूपच छान माहिती दिली आहे पुरस्कार मिळाला बद्दल अभिनंदन
अजित पवार साहेब व पवार परिवार महाराष्ट्रातील एकच नंबर परिवार
छान आई मस्त बोललात
Kiti chan ahet kaki.
Me college chya disanpasun baghtoye kakinna.
Tya interview madhe bollya tech khare ahe. Dada khare khup premal.soft. Ani emotional ahet. Atishye changla manus ahe. Shree pan khupch chan ahe.
Dada la kharb bolnare lok dadanna olkhatch nahit ase mala vatte.
Asha aie cha mulga changlach asnar. Khan tashich mati aste.
🙏🏻💐
मोठ्याचा मोठच कौतुक असत सर्व सामान्यांना उद्याच पोट भरायचे पडलेले राहते
सहजासहजी कुणी मोठं होत नसतं कष्ट करावे लागतात!
कुटुंब एकत्र ठेऊन ताकद वाढवावी लागते!
एकत्र कुटुंबात खुप प्रगती होत असते!
🙏🏻
Rare😇.
आता तर चॅनेल वलंयची कीव येते काय दाखवतील भरवसा नाही
सगळी फिल्डिंग चालू आहे? राजकारणात साम दाम दंड भेद, ? जयहिंद!
दुसरे काही काम नाही का
Power of Maharashtra Ajitdada Pawar Saheb
Only ncp only Dada
नशीबवान..
Nice
आई आई च आस्ते.आईसाहेब नमस्कार आपणांस उदंड आयुष्य लाभो.हीच ईश्वर चरणी.प्रार्थना.नमस्कार
लहानपणी गोट्यात खेळत होता आता कोट्यात खेळतोय
🤣🤣🤣🤣
होय र
आजी खुप सुंदर अप्रतिम दादा ची आठवण सांगितली
Ajun tyala gotya khelayala lavayach na atmhatya kiti hotyet Maharashtra madhe st karmcharynche paise dya
👌👌👌🌹🌹🌹
एकदम छान 🎉
Ya aai ne mutrya aanl hooo😄😃🤣🤣manon aadarsh mata award ab award denaryno kiti madhe viklya swatala,,,, yanchay vashwali cha maharashtra la kay faydaaa?????🙄🙄🙄😟😢😟mumbai tak walayano kahi real patrkari kara he vashwali pahnayat kahihi interst maharashtra la nahi Chamche sodun
दादा खरच यक व्यकती मनुन फटकळ रोख ठोक बिधदास्त ड्याशींग डेरींगबाज धाडसी स्पस्टबोलनारा मनात काळ नसनार जे काय आसेल ते तोंडावरच बोलनारा तापट पन रागीट तसाच मन मीळाऊ आहे आपनालातर दादा चा स्वभाव आवडतो आसेच आसावे मानसाने दीलखुलास बेधडक
मी दादांचा चाहाता आहे.मला त्यांच व्यक्तीमत्व खुप आवडतं
पैसा पण तेवढाच आहे आई
Chan mahiti आहे आजी
आई तुम्हाला नमस्कार अश्या थोऱ्या मोठ्यांचे बालपण कसे गेले हे ऐकून छान वाटले
aata. Paishyachya KOTYA KOTO KOTI kheltoy
Fakt dada
लॉग इन करा पवार तक डॉट इन वर
या गोट्या ने हजारो कोटींच्या गोत्या खेलल्या
आईचा अजित बाळ लहानपणी मुलामुलीसोबत लपाछपीचा डाव नक्कीच खेळत असला पाहीजे. 😅
आदरणीय दादांची आई व बहिणी याच आठवड्यात माध्यमांनी दाखवले ज्या आठवड्यात ED ,IT पण दिसले...
Asale. Kuputr janmala vhalun. Maharashtra che vatole kele ....
दादा फक्त
Hum Saath Saath Hain family
Ajitdada perfectnist
भ्रष्टाचार करायला कसे शिकले ते पण सांगा
ह्याला म्हणतात "soft publicity'.
मुंबई तक ला कमीत कमी 100 कोटी मिळाले असणार,पवार कुटुंब ची इमोशनल side दाखवायला.
Well said पुनीतजी ....
Tv9 मराठी, तक series. सगळे त्या ऊत आलेल्याचे, मामु चे, नापचे आणि साऱ्या अप्पालपोट्या वसुलीकरांचे paid लोमते... चमचे यांचे निरर्थक बाईट्स, कोट्या दाखवत हुंगत बसण्यातच धन्यता मानतात.... So cheap
आणि z news ला किती मिळाले भाजपच्या बाजुने पत्रकारिता करायला ??..
Gotya khelun. 32000 crores kamavle. Aahat. Kothe ... Aata. Shalet hi. Gotya ch khela. ....
भट आणि भटाळलेले लोक जळतात स्वतःच्या पक्षातील लोक किती नीच आणि भ्रष्टाचारी आहेत ते विसरतात.
एवढे भ्रष्टाचार करायला कसे शिकवले ते पण , जनतेचे पैसे आहेत , पवारांच्या 100पिढ्या बसून खातील एवढं लोकांचे पैसे लुटले ,
तुम्हीच सांगा काय शिक्षा झाली पाहिजे
तुमच्या मुलींकडे पण याचेमुळे रेड टाकावी लागली,भरपूर मल सापडलं ,पण दुर्दैव कारवाई करत नाहीत
आता त्याच गोट्या त्याच्या कपाळात यायला लागल्या आहेत आज्जी..😂😂
फार कस्टळू नेते 0 तुन सगळे साखर कारखाने उभे केले साहेबांनी
😅😅😅👍👍
Adhi swatache kise bhara mg maja kra why
गोट्या खेळुन किती कमावले ते पण सांगा
घोट्या आहेत ना तुला का नाही
😄🙌
NCP chor aani bhrashtchari
Evdhe paise kuthun ale te pan sanga
Swach maharashtra karu ya.🌝🌝
Ajit dada no 1
NCP choru
Sawatra ghar ahe na asa aiklela yanch ghar
Rajakaranat mothya hotya kamvlya
@@vikaspuranik2255 ao pan ya patrakara ne ya ajji n la sasubai n ch pan vicharayla pahije hota ki nai, adhi sasubai n ch vicharayla pahije ki nai, nai tar mag hi mulakhat ghetli kashala
@@vikaspuranik2255 mothya hotya kamvlya mhanje?
sawtra mhanje second wife ch asta na mahit nahi kay te? I mean jyachya kade first wife pan asti ani tari second marriage kela tar te sawatra asta n?
Mala khup wait watel asa kontya ladies barobar zala tar, kiti wait watat asel na tya ladies la, baki kahi aso mahiti nai.
Dada and NCP only
NCP chor aani bhrashtchari
NCP choru