गौरी पूजन नैवद्यासाठी करा कमी साहित्यात झटपट होणारे अळू वडीचे २ प्रकार | Alu vadi recipe in marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 09. 2023
  • सोप्या पारंपरिक पद्धतीने करा कुरकुरीत परफेक्ट अळू वडी , Aluvadi recipe in marathi , Authentic Maharashtrian Snack | Alu Vadi Recipe | Maharashtrian Style Alu Vadi | अळूवडी | Patra Recipe | कुरकुरीत अळू वडी

Komentáře • 15

  • @archanakharat9108
    @archanakharat9108 Před 9 měsíci +1

    अतिशय सुंदर आणि चविष्ट अळू वडी बनवली काकू मला खूच आवडली बर का

  • @ramkamble8997
    @ramkamble8997 Před 9 měsíci +6

    असं सणाच्या दिवशी रेसिपी टाकली कनाय,, कि करायला अन् खायाला झणझणीत पणा येतोय

  • @pratappatil4356
    @pratappatil4356 Před 9 měsíci +3

    आई आजी छान छान

  • @vrushalibhoite9026
    @vrushalibhoite9026 Před 9 měsíci +3

    Msttttt

  • @sanjayjadhav4518
    @sanjayjadhav4518 Před 9 měsíci

    Kaku recipe chan hothi🥰😍😋😋

  • @ushaBajage
    @ushaBajage Před 9 měsíci

    मी पण कोल्हापूर ची आहे तुमचं गाव कोणत आहे तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे भेटू शकते का माझा शाहूवाडी तालुका आहे मी तुमचे सर्व व्हिडिओ बघते खूप छान असतात आणि आपली भाषा ऐकली की खूप छान वाटत मी सध्या मुंबईत राहते ❤❤❤❤

  • @ulkamahadik4188
    @ulkamahadik4188 Před 9 měsíci

    Mast ch

  • @ajayindulkar6245
    @ajayindulkar6245 Před 9 měsíci +7

    अहो गावरान channel.... गणपती विसर्जन नंतर... कोल्हापुरी #पांढरा_रस्सा कसा बनवायचा.... कोल्हापुरी पद्धतीने एकदा होऊन जाऊदे की असं काय करताय... किती दिवस सारखं कॉमेंट करायची... बोटं मोडलीत टाईप करुन ... प्लीज एकदा बनवा पांढरा_रस्सा सुद्धा आणि व्हिडिओ सुद्धा. #कोल्हापूरकर 🚩 #एक_वैतागलेला_पांढरा_रस्सा_हावरट 😂

    • @rajeshgharge1588
      @rajeshgharge1588 Před 9 měsíci +1

      czcams.com/video/8-MYUtP8mEQ/video.htmlsi=wvzVHgMjH4fZQ1DH

  • @bhushansinghrajput870
    @bhushansinghrajput870 Před 9 měsíci +3

    Aai proper kodun aahat tumhi...

  • @RohitTiwari-xl2bz
    @RohitTiwari-xl2bz Před 9 měsíci +1

    Super ❤

  • @RohitTiwari-xl2bz
    @RohitTiwari-xl2bz Před 9 měsíci

    Beautiful ❤️

  • @vaishaliwavare1878
    @vaishaliwavare1878 Před 9 měsíci

    ताक कण्याची रेसिपी दाखवा काकी plz

  • @anupamashreedharjawalkar9656

    Kaku tumhi recipe ka घालत नाही.

  • @anupamashreedharjawalkar9656

    Kaku tumhi video ka nahi ghalat