यानंतर तुमचे मन कोणीच दुखवू शकणार नाही कोणी तुमचा अपमान करू शकणार नाही शांतपणे ऐका..

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 09. 2022
  • Created by InShot:inshotapp.page.link/YTShare

Komentáře • 450

  • @sarasvatisalunke2877
    @sarasvatisalunke2877 Před rokem +11

    खूप खूप सूदंर दीसत आहेत ताई साक्षात देविच रूप दीसत आहे ❤️❤️❤️❤️❤️
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏

  • @shambhudounde6875
    @shambhudounde6875 Před rokem +62

    खूप छान दिसताय ताई आज मला साक्षात तुमच्या रूपात देवीचे दर्शन घडलं एकदम मी व्हिडिओ बघितल्यानंतर दुर्गा माता की जय जय🙏🌹👌💚

    • @vinodatpadkar4747
      @vinodatpadkar4747 Před rokem +1

      खूप छान ताई

    • @shobhashelke3186
      @shobhashelke3186 Před rokem

      Tai khupch chan mahiti dilit dhnyawad. 👌🙏👏👍

    • @sonalkawde1768
      @sonalkawde1768 Před rokem

      खूप सुंदर मार्गदर्शन केले ताई

    • @jitesh123vast
      @jitesh123vast Před rokem

      @@shobhashelke3186q

    • @HareKrishnaNityaDarshan
      @HareKrishnaNityaDarshan Před rokem +2

      श्री महालक्ष्मी अष्टक - Shri Mahalakshmi Ashtakam
      czcams.com/video/NHT1UMcgDJ0/video.html

  • @sandhyapokam9791
    @sandhyapokam9791 Před rokem +3

    शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो श्री गिरिजा पती भवानी शंकर शिव शंकर शंभो 🙏🌼🙏🌹🚩

  • @jyotis8090
    @jyotis8090 Před rokem +6

    Sunetra खूप छान दिसते आहेस अगदी देवीच खूप छान लिहिल आहेस. खरच नात्यावर विश्वास ठेऊ नका. खूप अनुभवले आहे कोणीच साथ दिली नाही 😭.
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

  • @Maheshinamdar007
    @Maheshinamdar007 Před rokem +6

    *श्रीराम जयराम जयजय राम*
    *शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय*
    *श्री अनंतकोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज, योगीराज, भक्तवत्सल, भक्ताभिमानीअक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय*
    *ब्रम्हचैतन्य श्रीगोंदवलेकर महाराज की जय*
    *अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त*
    *बाळु मामांच्या नावानं चांगभलं*

  • @aapalsolapur239
    @aapalsolapur239 Před rokem +1

    श्री स्वामी समर्थ ताई 🌺🙏🏻तुम्ही सांगितलेले विचार ऐकून असं वाटलं प्रत्यक्ष स्वामी महाराजच आपल्याला जगण्यासाठी या आयुष्याच्या वाटेवर जायला सांगत आहेत ताई खरोखर माणसांवर अशी परिस्थिती येते तेव्हा माणूस एकटा पडतो तेव्हा त्या माणसाने अशा पद्धतीने जगायला पाहिजे.
    श्री स्वामी समर्थ🌺🙏🏻

  • @jyotideshmukh8159
    @jyotideshmukh8159 Před rokem +3

    अगदी बरोबर आहे ताई तुमचे आणि ते शंभर टक्के खरंच आहे 🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 💐💐💐🙏🙏🙏

  • @shilpaphadke506
    @shilpaphadke506 Před rokem +3

    खूप खूप सुंदर व्हिडिओ झाला शब्द आणि शब्द खर आहे मनाला खूप भावले खरंच आहे हे सगळं असं श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय जय श्री महालक्ष्मी देवी माता नमो नमः

  • @sawstijain5224
    @sawstijain5224 Před rokem

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @parthmahapure9626
    @parthmahapure9626 Před rokem +4

    श्री स्वामी समर्थ ताई खूप छान आहे आणि हे सगळ त्रिवार सत्य आहे श्री स्वामी समर्थ ताई जय जय स्वामी समर्थ

  • @shushmabodke3678
    @shushmabodke3678 Před rokem +4

    काय खूप छान दिसतेस आज. शब्दन आणि शब्द खरा आहे. खूप छान वाटला आजचा व्हिडिओ. श्री गुरुदेव दत्त. 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏

  • @pradnyalokhande2252
    @pradnyalokhande2252 Před rokem +14

    ताई तुमचा ऐकून छान वाटल खरच पैसा नसल तर आपली माणस परकी होतात खरच छान वाटल 🙏🙏🙏🙏

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 Před rokem +3

    अगदी बरोबर लीहील आहे ताई🙏 कविता खूप छान श्री स्वामी समर्थ🙏

  • @shardakambli8392
    @shardakambli8392 Před rokem

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏 🌹

  • @archanadhotre2993
    @archanadhotre2993 Před rokem +2

    ताई आज तुम्ही खूप खूप सुंदर दिसत आहे तुम्हाला बघतच राहावे असे वाटत आहे इतक्या सुंदर दिसत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏❤️❤️🥰🥰🌹🌹

  • @ranjanafandade1027
    @ranjanafandade1027 Před rokem +7

    ताई हे खरच मी स्वतः अनुभवले आहे का कुणास ठाऊक मी या विषयावर सारखा विचार करत होते की तुमचा विडिओ ऐकला छान वाटले 👌👌उत्तर मिळाले खुप खुप धन्यवाद 🙏🙏🌹🌹

  • @pallavigaikwad9502
    @pallavigaikwad9502 Před rokem +2

    🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏

  • @ratanmaladoke1792
    @ratanmaladoke1792 Před rokem +1

    तुझ्या व्हीडीओ ची सुरुवात अतिशय सुंदर असते 🙏🌹🌹 व्हीडीओ पण खूप छान धन्यवाद

  • @premankushbansode619
    @premankushbansode619 Před rokem +3

    खूप छान वाटत आहे ऐकून धन्यवाद ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @gokarnamaske9048
    @gokarnamaske9048 Před rokem +1

    Gokrna maske 👍 Ram Kishan Hari Mauli ❤️ kuph sunder 🙏 .‌. माऊली म्हणतात ठेवीले तैसीची अनंते राहावे चित्ती असू द्यावे समाधान खूप अनमोल विचार सकारात्मक सुविचार ऐकून खूप आनंद झाला अप्रतिम ताई 🙏 धन्यवाद 🙏🙏

  • @dipalibhoir2493
    @dipalibhoir2493 Před rokem +2

    श्री स्वामी समर्थ🙏 ताई खूप छान दिसताय आज अगदी देवी सारखे. आणि खूप छान सांगितलत. श्री स्वामी समर्थ🙏

  • @Sunita_Mali000
    @Sunita_Mali000 Před rokem +1

    ।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।। ।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।। ।। बोला स्वामी समर्थ महाराज कि जय।।

  • @pcpc3564
    @pcpc3564 Před rokem +1

    खूप छान माहिती मिळाली ताई....ऐकून छान व् समाधान वाटलं.....श्री स्वामी समर्थ

  • @sonagaikwad1529
    @sonagaikwad1529 Před rokem +2

    खूप छान ताई तुमच बोलण एकूण डोळयांत पाणी आलं आणि भुतकाल् आठवला ,🙏🙏🙏🙏🙏

  • @shilapatil769
    @shilapatil769 Před 5 měsíci

    खुपच सुंदर आहे वीडियो धन्यवाद

  • @pravinsukhalkar7736
    @pravinsukhalkar7736 Před rokem

    खूपच सुंदर ताई श्री स्वामी समर्थ👏👏🌺

  • @akashdhokne4458
    @akashdhokne4458 Před rokem

    Khup chhan hota video ek number ❤️ Shri swami samarth tai 🙏🙏🥰🥰

  • @amrutasutar1224
    @amrutasutar1224 Před rokem

    खूप छान motivational गोष्टी सांगता तुम्ही
    स्वामी ओम

  • @maheshgaikwad9950
    @maheshgaikwad9950 Před rokem

    खूपच सुंदर व्हिडीओ👌👌👌👌👌........श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @user-nc3wq6ot8q
    @user-nc3wq6ot8q Před rokem

    🌹🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌹खूप छान आहे आणि खर आहे 🙏🏻🌹

  • @ashokirnak6427
    @ashokirnak6427 Před rokem

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @suvarnabarve5958
    @suvarnabarve5958 Před rokem

    खर आहे ताई , अगदी बरोबर आहे ,श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @kalpanadamale1512
    @kalpanadamale1512 Před rokem

    शुभ सकाळ सुनेत्रा खूप गोड दिसतेस माहिती खूप छान आहे आवडली धन्यवाद 🌹🌹❤️❤️🙏👌👌

  • @sarikasachindixit2567

    🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻
    खूप छान माहिती दिली आहे ताई धन्यवाद 🙏🏻
    खूप काही शिकण्यासारखे आहे फक्त शिकायला पाहिजे.... माहिती आवडली

  • @yashdhumal2674
    @yashdhumal2674 Před rokem

    खूप छान लिहिला आहे ताई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ छान आहे

  • @surekhamane9735
    @surekhamane9735 Před rokem

    खुप छान ताई लिहिले आहेस 👌👌 Shree स्वामी समर्थ ,,🙏🙏

  • @swatikaroshi735
    @swatikaroshi735 Před rokem

    ताई प्रत्येक गोष्ट ना गोष्ट खरच आहे आणि कोण या गोष्टी अनुभवलेलय ना त्यागोष्टीचे महत्त्व कळते आणि ही गोष्ट समजते खरच मन मेले ना सर्व शक्य करण्यासाठी महत्त्वाचे आहे

  • @sunitagalakate5510
    @sunitagalakate5510 Před rokem +1

    खुप छान आहे ताई कविता श्री स्वामी समर्थ

  • @abasahebgurav70
    @abasahebgurav70 Před rokem

    श्री स्वामी समर्थ,श्री गुरूदेव दत्त🙏🙏💐💐 बऱ्याच दिवसांनी ताईंचा नवरात्री व्हिडिओ पाहिला छान अशी माहिती सांगितली आहे व त्यांच्या कडे पाहिल्यावर साक्षात देवीचे दर्शन झालं . (ओम श्री महालक्ष्मी देवेभ्यो नमः)

  • @anitawalunj8755
    @anitawalunj8755 Před rokem

    Khupch chhan bolalya tai. Shree swami samarth 🙏🙏

  • @babasahebdhotre8834
    @babasahebdhotre8834 Před rokem

    खूप छान बहुमोल माहिती दिली आहे ताई धन्यवाद🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 प्रत्येक शब्द खरं आहे ताई🙏🙏

  • @ashalatagaikwad7073
    @ashalatagaikwad7073 Před rokem

    ताई खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.अगदी बरोबर आहे.

  • @savitashinde3372
    @savitashinde3372 Před rokem +9

    खूप सुंदर दिसताय ताई देवीचा रूप दिसतंय 🙏🙏

  • @tanvijadhav143
    @tanvijadhav143 Před rokem +1

    श्री स्वामी समर्थ, 🌹🌹🙏🙏🌺🌺 धन्यवाद ताई तुमच्यातर्फे माझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मला मिळालं आज व्हिडिओ खूप छान आहे खूप बरं वाटलं ,,🌹🌹🙏🙏🌺🌺🥰🥰👌👌❤️

  • @sonaligadekar851
    @sonaligadekar851 Před rokem +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌸 ताई आज तुम्ही फार छान दिसत होत्या प्रसन्न देवी सारख्या

  • @devamalve8032
    @devamalve8032 Před rokem +2

    || श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ || ताई खूप छान होता व्हिडिओ .

  • @sunitapatil7182
    @sunitapatil7182 Před rokem +1

    खरच ताई खूपच छान कारण मी हे स्वतः अनुभवतेय ऐकुन खुप बर वाटले डोक्यात खुप विचार येत होते पण तुमचे विचार ऐकुन खुप छान वाटले 🙏🙏

  • @saisamarthpotdar9602
    @saisamarthpotdar9602 Před rokem

    खुपच सुंदर ताई, श्री स्वामी समर्थ महाराज कि जय.... 🙏🙏🌺🌺🙏🙏🌺🌺🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🙏🙏🙏

  • @sujataghongade6697
    @sujataghongade6697 Před rokem +1

    श्री स्वामी समर्थ🌹 🙏जय जय स्वामी समर्थ🌹 🙏धन्यवाद ताई🙏🙏

  • @vaishalirathod2256
    @vaishalirathod2256 Před rokem

    Khupc chan mahiti dilit tai💐🌷🌹👌👍👍shree Sawami samarth💞💝❣️🌺🌺👏🙏

  • @poojasatam9036
    @poojasatam9036 Před rokem +6

    ताई स्वतःच्या घरातल्या माणसांकडूनच आम्ही अनुभव घेतला ताई तुम्ही सांगताना व्हिडिओ ऐकून फार बरं वाटलं

  • @ranisawant2130
    @ranisawant2130 Před rokem

    Tai khup chan vichar aheth sagli barobar ahe. Tumhi devi ch destay.khup sundar 🙏🙏🙏🙏. Shree Swami Samarth jay jay Swami Samarth 🙏🙏🙏

  • @elitegaming8342
    @elitegaming8342 Před rokem

    खुप खुप छान लेख आहे खरच तुझा खुप आधार वाटत Shri Swami samrth 🌹🙏🙏🌹

  • @shakuntalagokhale4860

    तूमचं विचारात खरोखर लॉजिक आहे. धन्यवाद....जय स्वामी समर्थ...

  • @rasikanagpure8554
    @rasikanagpure8554 Před rokem

    Aaj khup chhan disata,,👌👌👌🌹 shri swami samarth 🙏🌹🙏

  • @manjirimahajan2076
    @manjirimahajan2076 Před rokem

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    खूप छान विचार सांगितले तुम्ही

  • @sakshipatil7416
    @sakshipatil7416 Před rokem

    Atishey sundar mhiti dilit. Ani he sarva khare ahe🙏🙏🙏🙏🙏 shree swami samarth

  • @nikitajagtap2116
    @nikitajagtap2116 Před rokem

    Kharch kup chan Tai ...shree Swami Samarth.

  • @malaprabhapatil6677
    @malaprabhapatil6677 Před rokem

    Shree swami Samantha tai 🙏🙏🌺🌺
    Khup chan kekun bar vatal tai Uttar milale dhanyvad

  • @rupaligurav8739
    @rupaligurav8739 Před rokem

    Dhanyawad tai khup chhan vatate tumche bolne aikat rahavese vatate 🙏🙏

  • @yojanakonde4382
    @yojanakonde4382 Před rokem

    Hari om khup Chan sagital tai tumi khup sundar disata siree Swami Samarth 🙏🌹

  • @rajeshsawant9102
    @rajeshsawant9102 Před rokem +1

    🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏

  • @urmilaavhad7535
    @urmilaavhad7535 Před rokem

    Khup sunder tai......tumche vichar akun man shant zale

  • @gundumotankar9426
    @gundumotankar9426 Před rokem

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    ताई.व्हिडिओ.फार.आवडला

  • @rupalijagtap874
    @rupalijagtap874 Před rokem

    Shree Swami Samarth tai 🙏🙏🌹🌹 tital song khup chan aahe

  • @manishabole253
    @manishabole253 Před rokem

    श्रि स्वामि समर्थ ताई.

  • @joytimhetre8016
    @joytimhetre8016 Před rokem

    श्री स्वामी समर्थ....🙏🙏

  • @pratibhamate1908
    @pratibhamate1908 Před rokem

    खुप छान ताई आज मला देवीचे दर्शन झाले 🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏

  • @chhayamanjare5520
    @chhayamanjare5520 Před rokem

    सुरुवातीच गाणं छान आहे ताई श्री स्वामी समर्थ

  • @sakshijethe4929
    @sakshijethe4929 Před rokem +1

    🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏

  • @dikshanaik4369
    @dikshanaik4369 Před rokem

    khoob chan tayi very nice line shree swami samarth...👏

  • @janamahalungkar2159
    @janamahalungkar2159 Před rokem

    जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई खूप छान व्हिडिओ बनवला ,

  • @rohinideshpande8121
    @rohinideshpande8121 Před rokem +1

    🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏

  • @vaibhavyadav4288
    @vaibhavyadav4288 Před rokem +4

    Khupch great 🥰🙏🏻🙏🏻 shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻

  • @shraddhajadyar4819
    @shraddhajadyar4819 Před rokem +1

    Khup Chan bolat 🙏 shree Swami Samarth 🙏💐

  • @dipalidambale9152
    @dipalidambale9152 Před rokem

    ताई तुम्ही खूप चांगली माहिती दिली खूप धन्यवाद

  • @amugutte8702
    @amugutte8702 Před rokem

    Khup chan.. shree Swami Samarth 🌺

  • @snehaghatge8801
    @snehaghatge8801 Před rokem

    Namaskar Tai 🙏 khupch sunder video banvla ahe👌🏻👌🏻 Shriswami samarth 🙏

  • @archanabelvalkar3529
    @archanabelvalkar3529 Před rokem

    खुप छान 👌👌👌👌👌🙏श्री स्वामी समर्थ🙏
    श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @mohitkulthe8960
    @mohitkulthe8960 Před rokem

    ताई खूप छान माहिती श्री स्वामी समर्थ

  • @pranavpatil9972
    @pranavpatil9972 Před rokem

    श्री स्वामी समर्थ धन्यवाद ताई

  • @swamiraj5478
    @swamiraj5478 Před rokem

    Khup chan tai..... Man prasanna zal.... Thank u tai🙏🙏🙏

  • @kirtiparkar768
    @kirtiparkar768 Před rokem

    Kup chaan tai 🙏🙏🙏 Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏

  • @sadhanakamalakar8081
    @sadhanakamalakar8081 Před rokem

    खूप छान माहिती दिली खरच लोक असतात फायदा घेणारी फसवणूक करतात ❤ श्री स्वामी समर्थ ❤🎉🙏

  • @swatibhome7621
    @swatibhome7621 Před rokem

    Very nice video Madam, Shri Swami Samarth Maharaj ki jai

  • @sonalmhapankar322
    @sonalmhapankar322 Před rokem +10

    मनाला स्पर्श करणारे भाष्य होते

  • @omkarlahumoreviidrollno.3931

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏🙏

  • @danshreemahamuni7532
    @danshreemahamuni7532 Před rokem +1

    खुप खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद ताई आणि खुप छान दिसतात ताई आज

  • @kalpanakalkutaki1251
    @kalpanakalkutaki1251 Před rokem

    खुप छान सांगितलं ताई 👌🙏 आणि सुंदर दिसताय👌👌

  • @santoshisale2890
    @santoshisale2890 Před rokem

    खूप छान विषयावर सांगितले ताई

  • @bhaktikadam187
    @bhaktikadam187 Před rokem

    Khup chhan bollat aj tumi. Ekdam barobar ahe tumi je sangitle te.

  • @akshatavalambe5622
    @akshatavalambe5622 Před rokem

    shree swami samrth 🙏🌹 kharch kiti chan bolta tumi 👌🏻👍🏻

  • @manojkumarshinde3526
    @manojkumarshinde3526 Před rokem +2

    छान!!
    खूप जवळची मानतो तेच आपले नसतात. स्वार्थी नाती बाजूला ठेवणे.

  • @meghakoli6576
    @meghakoli6576 Před rokem

    👌khup chan Sangitlay Reality of Life

  • @shri8891
    @shri8891 Před rokem

    Khup chan wichar apan saangeetla tai

  • @ranjitapal923
    @ranjitapal923 Před rokem

    👌👌🙏 khubb Chann Mann prasanna zale....

  • @tejasparde5181
    @tejasparde5181 Před rokem

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏👌👌👌❤️🌺🌺🌸🌸🌹🌹

  • @ajitkhandagale3347
    @ajitkhandagale3347 Před rokem

    आपलं मनापासून अभिनंदन जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय

    • @ajitkhandagale3347
      @ajitkhandagale3347 Před rokem

      जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @suruchiainapure6425
    @suruchiainapure6425 Před rokem

    खुप छान हे खरच आहे मी ह्याचे अनुभव घेतले आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय

  • @yogitaborse9401
    @yogitaborse9401 Před rokem

    🌺Shree swami samerth 🌺khup chan tai