वारकरी कीर्तन -ह. भ. प. श्री नामदेव अप्पा शामगावकर वय ९७ वर्ष

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • दत्तात्रय स्वामी मठ शिरगांव येथे ३०० वि पुण्यतिथि निमित्य झालेल्या वारकरी कीर्तन। कीर्तनकारा च वय ९७ वर्ष आहे।

Komentáře • 32

  • @ranishedage2011
    @ranishedage2011 Před 8 měsíci +2

    राम कृष्ण हरी आप्पा

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 Před 5 měsíci +1

    जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे किर्तन ऐका माऊली ‌🙏🌹

  • @roshanjadhav369
    @roshanjadhav369 Před 11 měsíci +1

    देव माणुस

  • @shashikantpatil9864
    @shashikantpatil9864 Před 3 lety +2

    🙏 माऊली राम कृष्ण हरी खुप छान जय हरी 👍🙏

  • @bsabale
    @bsabale Před 3 lety +2

    श्री स़ंताचिया मा़था चरणावरि/
    साष्टांग हे करि दंडवत/🙏🙏

  • @kakasahebjadhav8791
    @kakasahebjadhav8791 Před 4 lety +2

    त्यांच्या कीर्तनाचे रेकाॅर्डिंग करून ठेवले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद! हा अनमोल ठेवा आहे!

  • @saees7040
    @saees7040 Před 4 lety +1

    राम कृष्ण हरी..टाळकरी मंडळी च्या शिस्तीला दाद द्यावीशी वाटते..अप्रतिम कीर्तन👌💐💐

  • @kakasahebjadhav8791
    @kakasahebjadhav8791 Před 4 lety +4

    काल दिनांक ०९-०३-२०२० गोवंडी, मुंबई येथे ह.भ.प. नामदेव आप्पा शामगांवकर यांचं कीर्तन ऐकले. अभंग होता- दैन्य दु:ख आम्हा न येती जवळी|| दहन हे होळी होती दोष||
    त्यावेळी आप्पांनी त्यांचं वय ९३ वर्षे पूर्ण! सांगितले.

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v Před 3 lety +1

    रामकषणहरि। मसतकहे। पायावरीवारकरी। सताचया

  • @vishuborkar509
    @vishuborkar509 Před 3 lety +4

    वा बाबा देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना आहे

  • @rockyn9608
    @rockyn9608 Před 3 lety +1

    Jai hari mauli

  • @sureshtonde9984
    @sureshtonde9984 Před 3 lety +3

    क्षी गुरू कीर्तनकार नामदेव आप्पा शामगावकर यांचा पत्ता व फोन नंबर मिळाला तर बर होईल

  • @user-fl3sj6gc3t
    @user-fl3sj6gc3t Před 6 lety +1

    माने माऊली मी तुमच्या मताला अनुसरु आहे 🙏🙏

  • @vitthaltupe5250
    @vitthaltupe5250 Před 3 lety

    देवा आप्पांना उदंड आयुष्य‌ लाभो

  • @mouliclassforchemistry.4920

    Maharashtrache no1 kirtankar

  • @dnyanrajrns1227
    @dnyanrajrns1227 Před 4 lety +1

    Thank you for sharing. Ram Krishna Hari

  • @naveshpatil9034
    @naveshpatil9034 Před 6 lety +1

    जय जय विठ्ठल

  • @sachinjagadale5311
    @sachinjagadale5311 Před 5 lety

    Deh javo athava raho pandurangi dhrudh bhavo ....
    Charan n sodi sarvatha aan tuzi pandharinatha....

  • @sachinarekar7426
    @sachinarekar7426 Před 6 lety +2

    Jay hari

  • @amitphadtare8359
    @amitphadtare8359 Před 5 lety

    Kirnatkar shamgavkar aappa na manacha mujara

  • @popalvishwanath1299
    @popalvishwanath1299 Před 7 lety +1

    ram krushan hari

  • @shashikantpatil9864
    @shashikantpatil9864 Před 3 lety

    🙏 गुरूजी चार मो न पाटवा

  • @suvarnadeokar3641
    @suvarnadeokar3641 Před 5 lety

    Appana manacha mujra 🙏🙏

  • @sujaysatre749
    @sujaysatre749 Před 6 lety +1

    Khooop chaan guruji

  • @sudamshinde6398
    @sudamshinde6398 Před 7 lety +3

    राम कृष्ण हरि माऊली

  • @bandamane9588
    @bandamane9588 Před 6 lety +9

    सर्व लहान मोठ्या कनिष्ठ श्रेष्ठ किर्तन काराचे नामदेव महाराज शामगावंकर यांच्या सारख्या किर्तन काराचे मार्ग दर्शनाखाली काम करा न्हायतर किर्तन करण बंद कराव स्वताच १ समाजात छाप पडण्यासाठी नको ते डोस पाजण थांबवा किर्तन म्हणजे समाजाला लुटायच लायसन नाही समाजसेवा करुन -संतांच्या वचनानुसार समाजाला वाट दाखवावी समाजाची वाट लावु नका न्हायतर मुठभर कथित स्वयं विद्वान करीता पुर्ण सांप्रदाय बदनाम कराल समाजाला शहाणपण शिकवण थांबवा नाही तर सध्याच्या युगात बुवा म्हणताय पटत नसल तर नसल येथे कुणाला कोण बांधिल नाही पण जो समाजाला सन्मार्ग तोच खरा साधु बाकिचे संधीसाधु पाकीट जित जास्त तिथे जाणारे हे कसले समाजसुधारक कितीही मोठा किर्तन कार मोठा तरी ३०००/- रुुपयाच्यावर १रुपया सुद्धा देवुन नका व घेणार्याने घेवु नका

    • @amarkamble8585
      @amarkamble8585 Před 4 lety

      छान विचार तुमचया जवळा ठेवा

  • @dinkardavane2646
    @dinkardavane2646 Před 4 lety

    Maharaj tacha number

  • @user-fl3sj6gc3t
    @user-fl3sj6gc3t Před 6 lety +1

    पखावज. 1 नंबर