Pune Lok Sabha : तुमच्या मनातील खासदार कोण?पुण्यातील युवा मतदार काय म्हणाले?

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 04. 2024
  • #pune #puneloksabha #Loksabha #Loksabha2024 #LoksabhaElections #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar
    Pune Lok Sabha : तुमच्या मनातील खासदार कोण?पुण्यातील युवा मतदार काय म्हणाले?
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | CM Eknath Shinde Sabha | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Lok Sabha First Phase poll Live Updates | लोकसभा निवडणूक 2024 पहिला टप्पा मतदान लाईव्ह

Komentáře • 1,4K

  • @hampam8235
    @hampam8235 Před měsícem +75

    राजकारणाचा चोथा मात्र फक्त आणि फक्त राजकारण्यांनीच केला हे मात्र तेवढच खर

  • @nileshvispute4740
    @nileshvispute4740 Před měsícem +663

    राजकारणाचा चोथा झाला हे मात्र खरंय

    • @samadhanshinde8023
      @samadhanshinde8023 Před měsícem +7

      Sweet kaka

    • @RahulU242
      @RahulU242 Před měsícem +7

      घरकोंबडं जबाबदार आहे

    • @swapnilsabale697
      @swapnilsabale697 Před měsícem +4

      ​@@RahulU242🍉

    • @ShrikantsVlogs
      @ShrikantsVlogs Před měsícem

      टरबूज फोडून टाका त्याने वाट लावली महाराष्ट्राची

    • @dipesh2359
      @dipesh2359 Před měsícem +5

      Uddhav aani sanjyani kela

  • @vishalshinde5797
    @vishalshinde5797 Před měsícem +48

    ABP maza तुम्हाला वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे दिसत नाहीत की तुम्ही नेहमी आपल्या Reporting angles मधून वेगळं Narration set करताय ते समजते आहे आम्हाला आपणास लोकशाहीचा चवथा स्तंभ म्हणण्याची खरच लाज वाटते आहे....
    लाज राखा...

  • @rajeshthorat2598
    @rajeshthorat2598 Před měsícem +101

    ही मुलाखत बघून एवढं मात्र कळून चुकलं की अजून ही या देशात सू शिक्षित अडाणी लोक भरपूर आहेत

    • @DrALoveS69
      @DrALoveS69 Před 24 dny

      Right tech शिकून पण खड्डा खानला

  • @rajeshathawale9758
    @rajeshathawale9758 Před měsícem +108

    मुलांची अवस्था फारच वाईट आहे 😮😮😮

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 Před měsícem +718

    शिकलेले andhbhakt पेक्षा चस्मा लावलेली मुलगी 1000% बरोबर बोल ली

    • @vedhh7727
      @vedhh7727 Před měsícem +48

      Chasma lavlelya mulila ardhavat knowledge ahe.. ajun 3 prashnat gar zali asti ti

    • @pavanchayal4917
      @pavanchayal4917 Před měsícem

      ​@@vedhh7727aale Andhbhakt

    • @Renaissance861
      @Renaissance861 Před měsícem +1

      ​@@vedhh7727arreey tuxya मोडी ला सांग मग एक पत्रकार परिषद घ्यायला 😂

    • @Pratiksha.mungekar193
      @Pratiksha.mungekar193 Před měsícem +39

      तुझ्या दृष्टीने बोलली आमच्या दृष्टीने 1000% खोटं बोलली

    • @Renaissance861
      @Renaissance861 Před měsícem +38

      मोडी ने एक पत्रकार परिषद घेऊन दाखवावी

  • @ishwarlambe9680
    @ishwarlambe9680 Před měsícem +92

    जिकडे असेल युवा, तिकडेच चमकेल पवित्र लोकशाहीचा दिवा.....

  • @RakeshPawara-rm4yi
    @RakeshPawara-rm4yi Před měsícem +21

    सत्तेचा खरोखर वापर जर कोणी केला असेल तर BJP ने केला आहे सर्वसामान्यांची वाट लावली पक्ष फोडा फोडीत पाच वर्षे घालवले सलाम तुमच्या कार्याला.....

  • @santoshsalve1623
    @santoshsalve1623 Před měsícem +122

    पुणे की पसंत मोरे वसंत
    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो

  • @shankarteli1493
    @shankarteli1493 Před měsícem +539

    म्हणतात काय पुणेकर
    येणार हाय धांगेकर.❤❤

  • @user-qb1cg6bn1o
    @user-qb1cg6bn1o Před měsícem +32

    पुण्याची पसंत
    मोरे वसंत ❤
    only VBA

  • @SahilParde-vx2tw
    @SahilParde-vx2tw Před měsícem +62

    ताई ने खरा सदेस दिला आहे बीजेपी सोडूंन, कोनालाहि मतदान करा हे एकदम खर आहे

    • @krantiredekar2
      @krantiredekar2 Před měsícem +5

      Tai vedich आहे...sharad pawar bar अजित पवार असता tar to घोटालेबाज नाही bjp मध्ये गेला ki घोटालेबाज

    • @krantiredekar2
      @krantiredekar2 Před měsícem +2

      लोक अजित पवार वर नाराज आहेत 😂😂 bjp मध्ये का गेला दादा आमचे vote tulach होते दादा..😂😂😂

  • @indrajeetmatsagar7265
    @indrajeetmatsagar7265 Před měsícem +263

    आय टी क्षेत्र निर्माण करणेत शरद पवार यांचे योगदान फार मोठे आहे म्हणून पुणे म्हणजे शिक्षणाचं आगार आहे हे लक्षात असु दे युवा पिढी जय महाराष्ट्र

    • @Insightful_Truth
      @Insightful_Truth Před měsícem +5

      Only modi

    • @IAN-ej1wg
      @IAN-ej1wg Před měsícem

      शरद पवार साहेबांच IT कंपन्या पुण्यामध्ये आणण्यासाठी मोठे योगदान दिलेले आहे. तसं पाहिल तर आजकाल मुलं मोठी झाली की आईवडीलांच योगदान ही विसरून जातात हे योग्य नाही. उलट कधी कधी वाटते की संस्काराची ही अधोगती तर नाही ना ?
      भले आज काही स्वातंत्र्यलढा नाही परंतु सद्द्याच्या जीवनात ज्या नेत्यांनी समाजजीवन सुधारण्यासाठी योगदान दिले आहे त्याना विसरून चालणार नाही, भले आज सत्तास्थानी असोत अथवा नसोत.

    • @revolution4935
      @revolution4935 Před měsícem +6

      @@Insightful_Truth 🔔

    • @satampady675
      @satampady675 Před měsícem +5

      ​@@Insightful_Truth,,🔔

    • @revatikasar6928
      @revatikasar6928 Před 29 dny

      पोरांना एवढं पण कळात नाही की लोकसभे मध्ये देशाचं नेतृत्व बघायचं असतं.आणि विधान सभेला आपल्या गावाचा विकास बघायचं असतो. ह्यांना मोदीजी काय करताय , हे सुद्धा माहीत नाही. मोबाईल आहेत मुलाकडे पण त्याचा वापर बहुदा फक्त रील बघण्यासाठी होतो आहे.

  • @yogeshdarekar3424
    @yogeshdarekar3424 Před měsícem +545

    महाराष्ट्राची युवा पिढी ही आजही पवार साहेबांच्या विचारांना मानणारा आहे

    • @SatireSanket
      @SatireSanket Před měsícem +16

      पक्ष सोडून बाहेर पडणारे 😂

    • @rohitlande1088
      @rohitlande1088 Před měsícem +4

      😂😂😢😢😅

    • @swapnilbhanage8638
      @swapnilbhanage8638 Před měsícem

      तेच पवार साहेब ज्यांना कुत्र पण शिव्या घालतात😂

    • @itsindianeraa8956
      @itsindianeraa8956 Před měsícem +5

      Gap 😂

    • @Baba-hg7kz
      @Baba-hg7kz Před měsícem +15

      जे मानणारे आहेत ते कधी MPSC पास होत नाहीत ना कुठं भरती होतात ,ते बेरोजगारच राहतात 🤣🤣🤣 सगळ्यात दलिदर जात म्हणजे साहेबाला मानणारी जी की आपण सुरवातीला एक चष्ममिश बघू शकतो 🤣🤣🤣

  • @softpro1177
    @softpro1177 Před měsícem +23

    चष्मा घातलेली दिदी Mature दिसतीये..😄

    • @user-ie3pr2fh3k
      @user-ie3pr2fh3k Před měsícem +3

      Tila kon umedvar aahe te pan mahit nahi , bawlat

    • @softpro1177
      @softpro1177 Před měsícem

      @@user-ie3pr2fh3k उमेदवार लायक नसले की हल्लीची मुले दुर्लक्ष करतात,कळतंय का बावळट!

  • @samadhanmaske4533
    @samadhanmaske4533 Před měsícem +27

    हडपसर ची दीदी मानलं राव तुला ❤❤❤ खरं बोलत आहेस 👍🏻👍🏻👍🏻💯💯💯💯

    • @sagarwaghve7049
      @sagarwaghve7049 Před měsícem +2

      ताई पवार साहेबांच्या पक्ष बदल ताई महाराष्ट्राच्या राजकारणात पन्नास वर्षे झाले आहेत मराठी आरक्षण का दिले नाही हे तुम्ही स्वतः पवार साहेबांना विचारा

  • @ABHINAVHIRE11
    @ABHINAVHIRE11 Před měsícem +208

    Mpsc च्या मुलांना विचारा त्याचा खूप अभ्यास असतो

    • @itsindianeraa8956
      @itsindianeraa8956 Před měsícem +5

      Yess V4a Mla Mi Sangto 😊

    • @yog7640
      @yog7640 Před měsícem

      भाजपचे नाव एगाद्याने काढले त्याच्या समोर तर त्याचे डोक फोडणार ते

    • @jayantbagul3816
      @jayantbagul3816 Před měsícem +8

      Mpsc wale ghayal ahe pariksha fees bharun 😂😂😂

    • @Like_to_explore_the_world
      @Like_to_explore_the_world Před měsícem +10

      म्हणून bjp नको

    • @bappa7859
      @bappa7859 Před měsícem

      ankar yana nahi vicharnar lahan balala vichartil thu... ankar saheb jara laj vatu dhya...

  • @kolhapurigamer4648
    @kolhapurigamer4648 Před měsícem +298

    चेस्मेवाली एक नंबर...तुतारी..❤

    • @atulgaikawad8001
      @atulgaikawad8001 Před měsícem +23

      मग मुतारी होणार राज्यात

    • @kolhapurigamer4648
      @kolhapurigamer4648 Před měsícem

      @@atulgaikawad8001 तुला कुणी विचारलाय..काय पितो ते

    • @Sms98765
      @Sms98765 Před měsícem

      ​@@atulgaikawad8001ती झालेली आहे.

    • @nandkumarjagtap8409
      @nandkumarjagtap8409 Před měsícem +25

      ​@@atulgaikawad8001.. Tuza gharat ahe ka Mutari... Had

    • @EntropyInfo
      @EntropyInfo Před měsícem +2

      ​@@nandkumarjagtap8409Tuzya ghari nahi aahe ka toilet

  • @sandipbansode9906
    @sandipbansode9906 Před měsícem +12

    वंचित बहुजन आघाडी विजय असो

  • @me.VivekSharma
    @me.VivekSharma Před měsícem +9

    ज्या देशातील पंतप्रधानच गर्वाने मिडीयाच्या मुलाखतीत सांगतो की "मला शाळा शिकण्याची आवश्यकता पडली नाही".
    तो देशातील तरुणांचा काय विचार करणार ?

  • @adinathjodh7951
    @adinathjodh7951 Před měsícem +197

    पुण्याचा स्वाभिमान पवार साहेब

  • @syedumar2488
    @syedumar2488 Před měsícem +149

    Only ravi bhau dhangekar ❤

  • @user-ds7yv6ff2b
    @user-ds7yv6ff2b Před měsícem +10

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

  • @ATakasht
    @ATakasht Před měsícem +14

    पुणेकरांनो फक्त आणि फक्त वसंत मोरेना मतदान करा आपला हक्क वसंत तात्या लक्षात ठेवा मनात ठेवा धेनात ठेवा वसंत मोरे आणि वसंत मोरे यांनांचं मतदान करा

  • @bluepanther14
    @bluepanther14 Před měsícem +168

    पुणे की पसंत मोरे वसंत only VBA 💙

  • @Yogi00199
    @Yogi00199 Před měsícem +144

    ज्यांनी घोटाळा केला ते चालले भाजपमध्ये , सत्य मेव जयते

  • @indrajitchavan1126
    @indrajitchavan1126 Před měsícem +8

    म्हातारे मतदार झाले त्यांना ही आज पर्यंत समजले नाही कोणला मतदान करायचं , नवीन मुलांना काय समजणार😂

  • @maverickezio6590
    @maverickezio6590 Před měsícem +33

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार .....शरद पवार...🔥

    • @sureshsawant9000
      @sureshsawant9000 Před měsícem +2

      जे होम मॅनेज झाली ते बोलून दाखवू शकत नाही सगळ्या राज्यात वाटोळ करणारा एकमेव माणूस म्हणजे तुतारी

  • @manojkumarkalgunde9273
    @manojkumarkalgunde9273 Před měsícem +38

    धंगेकर

  • @Indian_Firstly_Lastly
    @Indian_Firstly_Lastly Před měsícem +124

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 🔥🔥🔥

    • @DigambarPatil_
      @DigambarPatil_ Před měsícem +6

      वंचितला मत म्हणजे मोदीला मत!

    • @black_screen_status.267
      @black_screen_status.267 Před měsícem

      ​@@DigambarPatil_आसं असेल तर BJP लां नको करू वांचीतलाच मतदान कर मग
      तुझ्या म्हणण्या नुसार जाईल ते मत BJP ला.😂

    • @darkknight4313
      @darkknight4313 Před měsícem +2

      ​@@DigambarPatil_ 💯 ह्या खेपेस संविधान वाचवणे आणि हुकूम शाही घालवणे गरजेचे आहे

    • @LataKotkar-mi7bc
      @LataKotkar-mi7bc Před měsícem

      Modi Ani Shah ch pallela ku...

  • @Akashwankhde448
    @Akashwankhde448 Před měsícem +7

    आपण दोनच उमेदवारांबाबत विचारलं तिसरा उमेदवार म्हणजे तात्या यांच्या बाबतीतही विचारायला पाहिजे होतं

  • @abhaybansode777
    @abhaybansode777 Před měsícem +4

    तिसरा उमेदवार विसरला काय? वसंत मोरे पुणे शहराचे भावी खासदार🎉

  • @dineshmanwar5903
    @dineshmanwar5903 Před měsícem +55

    पत्रकार वंचितचे वसंत तात्या पण आहे हे पण सांगणार कधी.

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza Před měsícem

      आंबेडकर वगैरे मानत नाही आंबेडकर म्हणजे मोदी म्हणून नेहरूने संसदेच्या बाहेर ठेवले होते 😂😂

  • @GNSHRAUT1
    @GNSHRAUT1 Před měsícem +64

    धंगेकर 🔥

  • @PatilSagar1010
    @PatilSagar1010 Před měsícem +21

    प्रत्येकाच्या हाकेला हजर रवी भाऊ धंगेकर

  • @sambhajiraodeshmukh6203
    @sambhajiraodeshmukh6203 Před měsícem +4

    मुलाखतीमधील एकाचे वाक्य मन जिंकून गेले आपण निवडून द्यायचं आणि त्यांनी उड्या मारायच्या दुसऱ्या पक्षात हे अत्यंत चुकीचं आहे अशा लोकांना बॉयकॉट करण्यात यावे करण्यात यावे

  • @VrMore-yz5fg
    @VrMore-yz5fg Před měsícem +31

    मिकी कधीतरी एमपीएससी यू पी एस सी च्या मुलांचा अंदाज घ्या घाम फोडतील सांगून ठेवतो😂😂😅😅❤❤😊😊

    • @siddharthg8134
      @siddharthg8134 Před měsícem

      सगळ्यात नालायक लोक असतात तुझ्यासारखे

  • @akashtapase1396
    @akashtapase1396 Před měsícem +159

    मिकी घई यांना कदाचित वरतून आदेश असेल वंचीत चे प्रबळ उमेदवार वसंत मोरे यांच् नाव नाही घ्यायच

    • @shrawandudhamal4987
      @shrawandudhamal4987 Před měsícem +2

      💯

    • @timepassstation2500
      @timepassstation2500 Před měsícem +9

      VBA manje BJP chi B team

    • @akashtapase1396
      @akashtapase1396 Před měsícem

      @@timepassstation2500 वंचीत चे मतं खाण्यासाठी मविआ तयार करण्यात आली आहे.मविआ आणि महायुती एकच आहे.A टीम महायुती आणि B मविआ

    • @xyz-yh6bo
      @xyz-yh6bo Před měsícem +7

      B Team , yenar tar MVA

    • @itsindianeraa8956
      @itsindianeraa8956 Před měsícem +1

      Mohol yenar Lihiun ghya Baki vote Khaun padnar 😂

  • @durgadesunanda3738
    @durgadesunanda3738 Před měsícem +5

    हे असेल भारताचे भावी आधारस्तंभ ....ह्याला आपल्या मतदासंघांमध्ये कोण उमेदवार आहेत हे पण माहीत नाही....मुर्खासारखे वागतात ही पोरं

  • @pramoddandale5089
    @pramoddandale5089 Před měsícem +5

    Evm बदला आणि पहा जनतेची ताकद. 🚩🚩

  • @Nitesh4421
    @Nitesh4421 Před měsícem +33

    वंचितचे वसंत (तात्या) मोरे 🇮🇳

  • @cricketofindia2428
    @cricketofindia2428 Před měsícem +87

    वंचित बहुजन आघाडी चे वसंत मोरे हेच योग्य उमेदवार आहेत.

    • @yog7640
      @yog7640 Před měsícem +3

      बी टीम भाजपची

    • @akshaypawar8518
      @akshaypawar8518 Před měsícem +2

      ​@@yog7640हो का मग राहुल गांधी च्या सभेत बोलायला का बोलवलं होत 😅 मुंबई मध्ये

    • @DigambarPatil_
      @DigambarPatil_ Před měsícem +3

      वंचितला मत म्हणजे मोदीला मत!

    • @cricketofindia2428
      @cricketofindia2428 Před měsícem +1

      @@DigambarPatil_ आला गौतमी पाटील चा भाऊ

  • @baburaobhor-producer587
    @baburaobhor-producer587 Před měsícem +5

    ही अवस्था आहे तरुणाई अवस्था.. याच्या मुळेच राजकीय लोकांचे फावले जात आहे.. काही होऊ शकत नाही देशाचे

  • @blessed-of1ih
    @blessed-of1ih Před měsícem +1

    काय पिढी आहे, सलाम ह्यांना शहरात काय आहे चालू हे ह्यांना माहिती नाही तर काय होणार ह्यांचं भविष्यात यांना उमेदवार माहिती नाही,पक्ष नाही माहिती अवघड आहे सगळ.पूर्ण देश मतदानावर चालतो आणि त्याबद्दल किती जागरूक आहेत युवा पिढी हे बघून वाईट वाटत...

  • @VrMore-yz5fg
    @VrMore-yz5fg Před měsícem +29

    एमपीएससी यूपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्व्हे घ्या मग समजेल विकास कुणी केला😂😂😅😅😊😊❤❤

  • @dattarajjagadale
    @dattarajjagadale Před měsícem +72

    सूचना -
    50 पैसे प्रती comment अशी मोदी शहा ची social media वर एक नवीन fake account वरून तयार झालेली आहे अशा लोकांच्या comment जास्त लक्ष देवू नये ते 50 पैशा काहीही करू शकतात 😂😂

    • @dipakrao6416
      @dipakrao6416 Před měsícem +6

      जेवढी user नावाची अकाउंट आहेत ते सगळे bj पार्टी it cell accounts

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 Před měsícem +5

      Right .

  • @gangaramgaikwad7650
    @gangaramgaikwad7650 Před měsícem +4

    वंचित....💓✌️✌️✌️✌️

  • @sandeeppawar7990
    @sandeeppawar7990 Před měsícem +1

    ताई जय महाराष्ट्र
    पाहिले आपल्या जिल्हाच नाव भारी घेतलं आणि काम केलेलं लोकं आमचे

  • @prasadpawar1795
    @prasadpawar1795 Před měsícem +61

    नाव विचारले असते तूम्ही ..तर ध्रुवीकरण कळेल😂😂😂😂😂

  • @syk4487
    @syk4487 Před měsícem +76

    महाराष्ट्रची शान 👑संसद रत्न👑 सुप्रियाताई 👑

    • @Naukrimazha
      @Naukrimazha Před měsícem

      😂

    • @PrasadKulkarni-om3xl
      @PrasadKulkarni-om3xl Před měsícem +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😃😃😃😃😃😃😂😂😂 masta joke mara 😃😃😁😁

    • @EntertainmentFactory04
      @EntertainmentFactory04 Před měsícem +1

      महाराष्ट्राचं शान 😂🤣

    • @niknavale7241
      @niknavale7241 Před měsícem +2

      त्या जिला शान बोलतोय त्यांना विचारून जरा सांग वांगी लाऊन 100 कोटी कसे कमवले? ते विचार आम्हाला पण सांग आम्ही पण करतो शेती 😂

    • @krishnayandole6283
      @krishnayandole6283 Před měsícem

      Maharastachi ghan pavar gharan​@@EntertainmentFactory04

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 Před měsícem +2

    फोडाफोडी,गद्दारी, जुमले,शेतकऱ्याचे नुकसान,बेरोजगार,महागाई,सर्वसामान्य जनतेचे हाल,शिवाय सगळ्या बाजूंनी लुटले जाते.हे प्रश्न सोडिण्यासाठी जे सरकार यशस्वी होईल तेच जनतेचे सरकार.

  • @rameshwarpadghan4702
    @rameshwarpadghan4702 Před měsícem +4

    बाहेर गावचे जे मुल पुण्यात आहेत त्यांना आपल्या मतदार संघाचे उमेदवार माहीत पाहिजे

  • @vanshrajofficial3559
    @vanshrajofficial3559 Před měsícem +31

    अँकर पुणे मध्ये 3 उमेदवार आहे वसंत मोरे सुद्धा तू फिक्ससिंग काईतोय ।रे सुपारी घेऊन काम करतोय का तू

  • @santoshphale1593
    @santoshphale1593 Před měsícem +52

    रविंद्र धंगेकर 🎉🎉🎉

  • @SurprisedCoastline-qr5rr
    @SurprisedCoastline-qr5rr Před měsícem +3

    Right 🎉

  • @user-qh5do1wx2f
    @user-qh5do1wx2f Před měsícem +2

    स्वताचा स्वार्थ न बघता... देश व धर्म टिकवन्यासाठी जो पक्ष सक्षम आहे त्याला मतदान करा.... जर देश व धर्म राहीला नाही तर.. तुमचे जगने मुस्किल होईल... जसे कश्मिर हिंदुचे झाले...
    अहिंसा परम धर्मो.. हिंसा धर्मो तत्थवच..
    अर्थ.. तुम्हि धर्माचे रक्षण कराल तर धर्म तुमचे रक्षण करील....

  • @savitasurywanshi453
    @savitasurywanshi453 Před měsícem +16

    आंबेडकर साहेबांचा पण उमेदवार आहे दुहेरी नाही तीन पक्षांची लड़ाई आहे

  • @aakashsapkale8283
    @aakashsapkale8283 Před měsícem +29

    Only vasant more vba

  • @dilipjagtap4921
    @dilipjagtap4921 Před měsícem +2

    खूप छान मुलाखत दिली मित्रांनी व मैत्रिणी सध्याच्या राजकारणाचा चोथा झाला आहे भेसळ झाली आहे आज आपण जर राष्ट्रवादीला मतदान केलं की तो चारच दिवसात परत भाजपमध्ये जाणारे शिवसेनेला केलं तरी तीच होणारे सगळे घोटाळे बाज भाजपमध्ये गेले आपलं मतदान म्हणजे एक लोकशाहीचा खूप मोठा अधिकार आहे योग्य निर्णय घेऊनच मतदान करावे

  • @VdbdbdvrhBdbdbdhrh
    @VdbdbdvrhBdbdbdhrh Před měsícem +9

    Ab ki baar India ❤

  • @Prashant6988
    @Prashant6988 Před měsícem +6

    मुलांनो आपली शिक्षण प्रक्रिया..भरती...नोकरी...हे राजकीय इच्छा शक्ती वर अवलंबून असते...तुम्ही परीक्षेत यशस्वी व्हा चांगली टक्केवारी मिळवा पण राजकीय ज्ञान जरूर ठेवा... अभ्यास खूप कमी पडतो आहे..आपल्या मताची किंमत जाणून घ्या...तरच बदल होईल....

  • @bhaktipendse2983
    @bhaktipendse2983 Před měsícem +36

    अभ्यास कमी आहे.

  • @Ravindrapawar00
    @Ravindrapawar00 Před měsícem +2

    राज्यात फ़क्त, bjp आणि कांग्रेस शिवसेना किंवा राष्ट्रवादिच नाही तर इतर ही पक्ष आहे, त्यांना ही एकदा संधी मिळाली पाहिजे, वंचित बहुजन आघाडी, हा एक उत्तम पर्याय असू शकतो.

  • @rupeshpatil8454
    @rupeshpatil8454 Před měsícem +1

    युवाना सुद्धा महाविकास आघाडीवरच विश्वास आहे.

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 Před měsícem +21

    Only Pawar Saheb ❤❤❤

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 Před měsícem +38

    मित्रांनो पवार साहेब पुणे घडवलं आहे पिंपरी-चिंचवड सुद्धा घडवले आहे आयटी पार्क आणि इतर सोयी आहे म्हणून महाराष्ट्रातून लोकं पुण्याई आणि मुंबईला जात सगळ्यात पहिले प्रायोरिटी पुण्याला देता का पवार साहेबांनी काम केली रांजणगाव एमआयडीसी आशिया खंडातली एक नंबरची एमआयडीसी हिंजवडी आयटी पार्क एक नंबर सगळ्यात पहिले एमआयडीसी भोसरी एमआयडीसी हे सगळे काम पवार साहेबांनीच केले आहे याला कोणी नाकारू शकत मी पवार साहेबांच्या विचारांचा माणूस नाही तरी मी या माणसाला तुम्हाला कोणाला मतदान द्यायचे त्याला द्या मला काही हरकत नाही फक्त आणि फक्त गुजराती यांपासून महाराष्ट्र वाचवा वाचवा वाचवा तरुण मित्रांना एवढीच एक हातापाया पडून विनंती

    • @durgadasvyavhare8485
      @durgadasvyavhare8485 Před měsícem

      हो दादा तुम्ही बोलताय ते बरोबर आहे पण तुम्हाला वाटत नाही का 50वर्षा च्या राजकारण च्या मानाने फक्त 31/2 जिल्हया चा विकास?स्पीड(वेळ )ला काही किंमत पाहिजे ना दादा? माझ्या हिशोबाने पवार साहेबांनी पूर्ण देशाचा विकास केला आसता तर ते पंतप्रधान झाले असते ना, कुठे कमी पडले? मग गुजराती माणसांवर भरोसा पण केला नसता, महात्मा गांधी पण गुजराती होते ना, गुजरात भारताचा भाग आहे, तरुण पोरांनी प्रांतवर विचार करावा का? कि संपूर्ण देशाचा? अखंड भारता साठी खूप लोकांनी बलिदान केलंय. उदयोग गुजरात लाच का जातात? उदयोगपतीच्या घरासमोर बॉम्ब स्पोट होणार असतील तर ते येथे उदयोग करतील का? युनियनच कामगारांचा हिस्सा हिसकावत असतील तर? बरीच प्रश्न आहे आपण तरुण आहोत फक्त भाविशाचा विचार करू या जय हिंद 🚩🚩🚩

    • @nalapohagre
      @nalapohagre Před měsícem

      महाराष्ट्र मधे फक्त 3/4 जिल्हे नाहीत भावा पूर्ण मराठवाडा मागे असण्याच कारण शरद पवार आणि त्याचं जाती वरच राजकारण आहे

    • @navikatechonologies6863
      @navikatechonologies6863 Před měsícem

      Borober

    • @darkknight4313
      @darkknight4313 Před měsícem +1

      ​@@durgadasvyavhare8485 दादा पण भाजपा महाराष्ट्राची गळचेपी करत आहे उद्योग सर्व गुजरातला चालले आहेत

    • @durgadasvyavhare8485
      @durgadasvyavhare8485 Před měsícem

      @@darkknight4313 बरोब्बर पण गळचेपी हया फालतू राजकारण्या मुळे होते, त्यांच्या पारिवारिक लोभा मुळे होतेय. आता बघा ना ज्या वेळी युती मध्ये बीजेपी चे आमदार कमी होते, बीजेपी ने उपमुख्यमंत्री पद घेतले, मग 14,19मध्ये ठाकरे नी स्वतः कबूल करून घेणे गरजेचे होतं, मविआ स्थापन नको होती, असे झालं असते तर आज पवार साहेब, काँग्रेस दिसलें पण नसते. ह्या सर्व गोष्टीत राष्ट्रवादी जास्त फायद्यात व काँग्रेस पण. जनता मात्र भरडली गेली दादा 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @palsantosh101
    @palsantosh101 Před měsícem +2

    THANKS FOR THE GIRL IN TSHIRT FOR BEING POLITICALLY AWARE

  • @gabbar.1122
    @gabbar.1122 Před měsícem +1

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो नया साल नया पर्याय

  • @skh11796
    @skh11796 Před měsícem +9

    चष्मावाली मुलीला बिलकुल ही Knowledge नाहीये. Camera समोर उगाच काहीतरी बरळतेय 😂..... म्हणे students साठी काहीतरी योजना असायला पाहिजेत.... नेमके काय योजना विचारली तर तत...पप करतेय 😅.... आवडीच्या पक्षाला का मतदान करायचे तर कारण सांगता येईना

  • @ashishsurve3356
    @ashishsurve3356 Před měsícem +6

    1:00 Amol Kolhe Punyatun ubhe aahe😂😂😂.. इन्स्टाग्राम फेसबुक आणि पाहण्याचे दुष्परिनाम आहे...

  • @PremS-bl1cj
    @PremS-bl1cj Před měsícem +2

    Wa wa nice tutari 🙏🙏😊

  • @motivationalspeaker...3626
    @motivationalspeaker...3626 Před měsícem +17

    Only VBA 💙💙💙

  • @shubhamborhade6430
    @shubhamborhade6430 Před měsícem +14

    हि जनरेशन Z आहे त्यांना काही विचारू नका 😅

  • @SanjeevBorse-vw1kj
    @SanjeevBorse-vw1kj Před měsícem +1

    कशी आहे आजची नवीन जागृत महिला
    छानचं अशीच सजग राहून सुजाण जग
    तुला खुप खुप शुभेच्छा

  • @dattatraypansare1073
    @dattatraypansare1073 Před měsícem

    पवार साहेब चे महाराष्ट्रातील नवी पिढी साठी खुप मोठ योगदान आहे हे नवीन पिढीतील युवकांनी समजून घ्यायला पाहिजे त्यासाठी आजही आदर्श ठेऊन मतदान रूपातून दाखवून दिले पाहिजे

  • @themessage8641
    @themessage8641 Před měsícem +22

    ते चश्मे वाली मूली खूब चांगली बोलत आहे

  • @sangitachavan2804
    @sangitachavan2804 Před měsícem +3

    जय महाराष्ट्र

  • @user-bj1nj8lq3l
    @user-bj1nj8lq3l Před měsícem

    छान दिदी

  • @saauninad
    @saauninad Před měsícem +6

    धन्य ते विद्यार्थी😂😂😂

  • @SachinGaikwad-do4xn
    @SachinGaikwad-do4xn Před měsícem +23

    VBA 💙👑

  • @anil1103
    @anil1103 Před měsícem +25

    ओनली ठाकरे 🔥🔥🔥

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 Před měsícem +1

    गोलमाल

  • @suvadandeo9871
    @suvadandeo9871 Před měsícem +1

    व्हिडिओ पाहून असे लक्षात येते की देश कसा चालतो? देशासमोर काय आव्हाने आहेत? देशाचे परराष्ट्र धोरण कसे असावे? देशाचा विकास कशावर अवलंबून असतो? यावर युवकांचा विचार दिसत नाही. लोकसभेसाठी मतदान असून लोकल कामांना डोळ्यासमोर ठेवून युवक मतदान करणार असे दिसते आहे . जय सांईराम.

  • @pramodlokhande9850
    @pramodlokhande9850 Před měsícem +6

    मिखी उमेदवार 2 नाही 3 आहे मीखी काय निउज करताय सुपारी घेऊन निउस करताय

  • @programminghacks7731
    @programminghacks7731 Před měsícem +4

    अरे पोरांनो पक्ष फक्त बघू नका. जो नेता उभा आहे त्याचे शिक्षण बघा, त्याच्यावर किती क्रिमिनल cases आहेत ते बघा. धंगेकर ८ वी शिकलाय आणि ९ criminal cases आहेत. मोहोळ graduate आहे आणि १ criminal case आहे. मी मोहोळ च्या कमी criminal case आहेत म्हणून त्याचे समर्थन करत नाही. Criminal तो शेवटी criminal चं असतो. तस बघता दोघांपैकी कोणीच लायकीचे नाहीत.

    • @swarahobbysandparisactivit5030
      @swarahobbysandparisactivit5030 Před měsícem

      तुम्ही शिक्षण म्हणालात तर pm फक्त चौथी पर्यंत fake डिग्री मग याला काय म्हणाल.

  • @siddharthpawar5230
    @siddharthpawar5230 Před měsícem +2

    देश प्रेम कीती छान आहे.

  • @tejaswahewal2689
    @tejaswahewal2689 Před měsícem +2

    काय विद्यार्थी आहेत हे
    यांना यांचा प्रभागात उमेदवार माहीत नाही
    अन् यांचा कडून रिपोर्ट जाणून घेऊन ठरवतो कोण निवडून येणारं आहे.
    देशात सू शिक्षित अडाणी लोकं भरपूर आहेत
    नकीच यांचं शिक्षण what's app University असेल.

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 Před měsícem +14

    महा विकास आघाडी चा विजय असो

  • @kiransonawane4319
    @kiransonawane4319 Před měsícem +3

    घरातील कलह लोकांना मान्य नाही आपला देश पण एक कुटुंब आहे त्यात भांडणे लावणे कोणालाही आवडत नाही

  • @suhaswarade9286
    @suhaswarade9286 Před měsícem +1

    ही अवस्था आहे आजच्या मुलांची...

  • @pratikdande4907
    @pratikdande4907 Před měsícem +11

    वंचित बहुजन आघाडी फक्त

  • @balasahebman4946
    @balasahebman4946 Před měsícem +19

    Fakta U B Thakacre

  • @Shubhamm.04
    @Shubhamm.04 Před měsícem +1

    ज्याच पुणेमध्ये मतदान कार्ड नाही त्यांना काय विचारताय... स्थानिक लोकांना विचारा..

  • @prashantbhandare3186
    @prashantbhandare3186 Před měsícem

    Mast didi khup chan

  • @parshuram0711
    @parshuram0711 Před měsícem +4

    Vote for INDIA. Save democracy.

  • @krushnakokate2218
    @krushnakokate2218 Před měsícem +68

    Bjp hatao desh bachao 🚩🚩🚩🚩🙏

  • @the_manishgaikwad
    @the_manishgaikwad Před měsícem

    More 🔥

  • @dattawaghmare639
    @dattawaghmare639 Před měsícem +1

    बाहेर गावच्या विद्यार्थ्यांना विचारून त्यांचेकडून निवडणुकीतील उमेदवारांची ओळखच नसेल तर योग्य उत्तरे कशी मिळणार.

  • @risktaker7
    @risktaker7 Před měsícem +6

    3 ummedwar aahet vasant tatya more

  • @rajhansdighe3220
    @rajhansdighe3220 Před měsícem +23

    माझा काँग्रेस मित्र