Drunk voters funny video | मद्यपी मतदाराची धमाल | मी पण मतदार | viral drunk men video

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 05. 2024
  • Drunk voters funny video | मद्यपी मतदाराची धमाल | मी पण मतदार | viral drunk men video
    Drunk Voter At Polling Booth. Caught on Camera
    Drunk n Drive Funny Video
    When The Voter Is Drunk
    Viral video: a drunk men caught in voting
    follow me other platforms :
    Please visit our website- sp24taas.com/
    For More latest news and Video go to- / sp24taas
    Like us on Facebook page - / sp24taas
    / sp24n
    / sp24taas
    #sp24taas #loksabhavoting #loksabhaelection2024 #drink #drinks #drunkdriver #shirdi #viral #viralvideo #viralfunnyvideo #viralfunnyprank #marathifunnyvideos #marathinews

Komentáře • 390

  • @Darrpan
    @Darrpan Před 15 dny +394

    वर्गात चप्पल नेऊ नये हा संस्कार याने जपला हे खूप महत्वाचे.

    • @AB-bk6xx
      @AB-bk6xx Před 14 dny +11

      Vargat daru piun pn jaych nst 😂

    • @Rocky00793
      @Rocky00793 Před 14 dny +1

      😂

    • @riyanshpatil2518
      @riyanshpatil2518 Před 14 dny +21

      ​@@AB-bk6xxदारू पोटात असते बाहेर कशी काढून ठेवणार😂😂

    • @AB-bk6xx
      @AB-bk6xx Před 14 dny

      @@riyanshpatil2518 pyaychi ch nste

    • @quizgroup-d5501
      @quizgroup-d5501 Před 14 dny

      Vargat teacher galtat ka chappal😅

  • @shreepatil25197
    @shreepatil25197 Před 15 dny +240

    मतदानाला दारू पिलेला किंवा पिलेली व्यक्ती येऊ शकतं नाहीं असा कायदा नाहीं.😂😂😂😂😂😂😂

    • @arvindbegde7765
      @arvindbegde7765 Před 15 dny +6

      right bhava

    • @ashoklokhande6309
      @ashoklokhande6309 Před 14 dny +4

      दारू आमदार खासदार सर्वच पितात मतदान करने हां संविधानाने दिलेला अधिकार आहे जय संविधान

    • @babapatil6120
      @babapatil6120 Před 11 dny

      पिल्यावर माणूस खर बोलतो म्हणतात 😂😂

    • @shreepatil25197
      @shreepatil25197 Před 11 dny

      करेक्टच 😂

  • @kaustubh3748
    @kaustubh3748 Před 15 dny +137

    पिऊन पण सगळ्या गोष्टी नीट संस्कारी केल्या...
    चप्पल वर्गात घेऊन गेला नाही...मतदानाचा हक्क बजावला..
    सुज्ञ नागरिक ✌️🤟

    • @SominathKamble-by9qs
      @SominathKamble-by9qs Před 14 dny +5

      आणि मतदान कोणाला केले हे पण नाही सांगीतले.

    • @kaustubh3748
      @kaustubh3748 Před 14 dny

      @@SominathKamble-by9qs ✌️✌️🔥🔥

  • @deshkasamvidhan9897
    @deshkasamvidhan9897 Před 14 dny +84

    भावाने पिलेल्या अवस्थेत ही, ज्ञान मंदिराचे पावित्र्य चप्पल बाहेर सोडून जपले.
    हे खरे संस्कार

    • @Santoshhirwale
      @Santoshhirwale Před 14 dny +1

      Khar ahe

    • @anahat149
      @anahat149 Před 14 dny

      अहो
      महाशय दारू प्यायलाय हे संस्कार आहेत का?
      आणि आजकाल सर्वच शाळांमधे चप्पल चालते
      विद्यार्थी शिक्षक सुद्धा चप्पल घालूनच येतात

  • @user-jx5ng3dt2r
    @user-jx5ng3dt2r Před 14 dny +91

    ह्या दारुड्या मतदाराला घरकुल आणि इतर सुविधांचा लाभ मिळावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना❤❤

  • @sanjaydandge2106
    @sanjaydandge2106 Před 15 dny +291

    दारू पिऊन मतदानाचा हक्क बजावला हे महतत्वाचं

  • @SM-cu5qy
    @SM-cu5qy Před 14 dny +55

    एवढा प्याला आहे पण कोणाला टाकलं हे सांगत नाही, हीच लोकशाही आहे

  • @sachinsarovde5352
    @sachinsarovde5352 Před 15 dny +182

    मतदार दिवसा पिऊन मतदान करायला येतात.. आणि उमेदवार रात्री पिऊन दिवसा मत मागतात
    Thas is इंडिया

  • @user-io7gr5wx5o
    @user-io7gr5wx5o Před 15 dny +164

    पूर्ण व्हिडिओ बमवणाऱ्याला 100 तोफांची सलामी😂

  • @pravinkate9993
    @pravinkate9993 Před 14 dny +40

    दारू पिला म्हणून काय झालं. त्याने पायातील चप्पल वर्गा बाहेर काढली.हे संस्कार

  • @nageshshinde6499
    @nageshshinde6499 Před 15 dny +287

    आम्ही दारू पितो महणून तर सरकार चालतो आणि सर्व सरकारी कर्मचारी आणि अधिकारी आमदार खासदार या सर्वांचा पगार वेळेवर होतो. कळका मित्रांनो

  • @onlyAS188
    @onlyAS188 Před 13 dny +13

    याला म्हणतात मेंदू वर ताबा असणं😄😄😄👏👏👏👏

  • @prakashpatil6085
    @prakashpatil6085 Před 14 dny +41

    दारू पिणारा मतदान करतो आणि सुशिक्षित पुणेकर 44 % मतदान करतात!!

  • @kiranpawar897
    @kiranpawar897 Před 15 dny +109

    शासनाला सर्वात जास्त महसूल हे मिळवून देतात. त्यांना मतदानाचा अधिकार सर्वात आधी मिळायला हवा 👍

  • @shekharjadhav8416
    @shekharjadhav8416 Před 14 dny +10

    दारू खूप पिऊन असला तरी डोकं जाग्यावर आहे, दुसरा कोणी असता तर साहेबांच नाव सांगितलं असते.😂

  • @bhagwangkute8618
    @bhagwangkute8618 Před 15 dny +95

    शासनाला जर नियम राबवायचा असेल तर निवडणूक झाल्यापासून दारूचे सर्व लायसन बंद करा एक बॉटल सुद्धा मिळाली नाही पाहिजेत त्यावेळेस खरं राजकारण महाराष्ट्राच्या जनतेला कळेल कारण हा माणूस खूप हुशार आहे

    • @stargamingak4078
      @stargamingak4078 Před 15 dny

      सगळे बेवडी गॅग तुझ्याच घरी

  • @vinudada2439
    @vinudada2439 Před 15 dny +55

    यला म्हणतात खरा मतदार 👍

  • @milindmahajan7927
    @milindmahajan7927 Před 14 dny +7

    भाऊ...तुमचा आम्हाला अभिमान आहे..
    की तुम्ही तुमचे काम करून देशहिताचे महत्वाचे कामाची जाणीव ठेऊन वेळ कडून आनंदाने मतदान केले ....Good job brother😊

  • @SalamUmrahTravel
    @SalamUmrahTravel Před 15 dny +42

    शाही लावनारे शिक्षक माझे दाजी, फूल वायरल दाजीबा🎉❤😂

  • @pratibhashirol4996
    @pratibhashirol4996 Před 13 dny +3

    खरच जो निवडून येईल त्याने घर द्यावे ह्यांना

  • @user-ni4yc2be3v
    @user-ni4yc2be3v Před 15 dny +38

    दारू किंगला एकच महत्त्वाचे बोलणे पाजणारे चे वाजवायचे नाही😂😂😂

    • @sunilvranjane9697
      @sunilvranjane9697 Před 14 dny

      सगळे बंद असताना ह्याला मिळालि च ना मग कसल सरकार आण कसलि आचारसहिता

  • @user-ni4yc2be3v
    @user-ni4yc2be3v Před 15 dny +51

    याचा अर्थ दारू मिळते मग काय शेट्ट उपटता का निवडणूक आयोग

    • @pankajnalawade507
      @pankajnalawade507 Před 14 dny +3

      Daru shivay majya nay😮😮

    • @riyanshpatil2518
      @riyanshpatil2518 Před 14 dny +1

      उपटत नाहीत ते गोळा करते पैशा च्या बॅगा रोडवर सापडल्या त्या😂😂😂

    • @baburaopujari7074
      @baburaopujari7074 Před 14 dny

      ते काम पोलिसा चे असते तिथे पोलीस असताना त्यांनी का विचारले नाही ड्राय डे असताना दारू कुठून आणलीस नुसता निवडणूक आयोगा वर बोंबलोत स कशाला तु कायदा व्यवस्था ही कशी राखायची ही पोलिसांचे काम आहे निवडणूक आयोगाचे नाही मुर्खा 😮😮

    • @pradeeprewale6089
      @pradeeprewale6089 Před 12 dny +1

      आदल्या दिवशीच आणून ठेवलेली 😀

  • @amarbhore8995
    @amarbhore8995 Před 15 dny +36

    उमेदवारच रात्री दारू वाटतो, मग मतदार काय करणार😂

  • @janmanas555
    @janmanas555 Před 15 dny +16

    Hahaha भावाला मतदानाचा अधिकार आहे दारू पिला म्हणून काय झाले पण मत कोणाला देईल याचा भरवसा नाही तरीपण त्याला देवू द्या मत ❤❤❤❤❤

  • @user-ni4yc2be3v
    @user-ni4yc2be3v Před 15 dny +100

    प्यायचे दुपारी वाजवायची तुतारी

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 Před 15 dny +1

      आणि पळवायची तुतारी

    • @prashantkamble5172
      @prashantkamble5172 Před 15 dny +3

      4 ला बघा.दादा chaya कुठे गुस्ती तुतारी

    • @sandeepjagtap3336
      @sandeepjagtap3336 Před 14 dny +1

      हा शिर्डी मतदारसंघ आहे इथे तुतारी नव्हती. मशाल आणि धनुष्यबाण होता.

    • @user-uf8yd2su9n
      @user-uf8yd2su9n Před 14 dny

      😂🎉🎉🎉😂

    • @baburaopujari7074
      @baburaopujari7074 Před 14 dny

      वाजलीच नाही तुतारी😅 कारण त्याला भोके च लई हाईती😅

  • @surekhajadhav410
    @surekhajadhav410 Před 14 dny +4

    ओरिजिनल महसूलदार

  • @shrikantkamankar483
    @shrikantkamankar483 Před 14 dny +21

    मस्त ,स्वतः का सुशिक्षित म्हणणारे पांढर पैशे घरात बसतात त्याने कर्त्यव बजावलं चप्पल काढून आत गेला शाळे चे नियम विसरला नाही

    • @onyxgaming1762
      @onyxgaming1762 Před 14 dny +1

      आणि मतदान कोणाला केले तेही सांगितले नाही 👏

  • @India3006
    @India3006 Před 14 dny +5

    दारू 🥃 प्यालेला असला तरी कोणाला मतदान केले ते सांगीतले नाही 👍

  • @bhivsenkolpe6914
    @bhivsenkolpe6914 Před 14 dny +8

    अभिनंदन दारू पिलेला असुन देखील लोकशाहीने दिलेल्या हक्काचे कर्तव्य पार पाडले जे स्वतःला सुशिक्षित समजून मतदान न करता झोपा काढतात किंवा सुट्टी म्हणून फिरायला जातात त्यांनी या पठ्याचा आदर्श घ्या जो कोणी खासदार होईल त्यांनी या महोदयांना घरकुल द्यावे ज्ञ

  • @shivajiyewale1644
    @shivajiyewale1644 Před 14 dny +12

    निवडुन येईल तो आपला साहेब,गुलाल तिकड चांगभल 😄😜😛

  • @ShelkeNivrati
    @ShelkeNivrati Před 13 dny +5

    अर्थव्यवस्था ला योग दान देणारा मतदाता

  • @dineshbande3860
    @dineshbande3860 Před 15 dny +17

    अर्थव्यवस्थेचा तु पण एक कणा आहेस.मतदानाचा तुला अधिकार आहे.
    नाहितरी काही ठिकाणी वोटिंग साठी पैसे वाटप होतच असतील.

  • @AB-jb7ky
    @AB-jb7ky Před 15 dny +32

    एव्हढी पिली पण मतदान कुणाला केलं विचारलं तर नाय सांगणार,अजिबात नाय सांगणार म्हणतोय.नाव सांगितले म्हणजे रात्री कुणी पाजली हे पण समजल अस्त😂😂🤣🤣🤦🤦

  • @hemantkakade9800
    @hemantkakade9800 Před 13 dny +4

    दारू पिणारे मतदान करतात पण सुज्ञ नागरिक मतदान करत नाहीत हीच मोठी अडचण

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei Před 15 dny +56

    त्याची चुक काम नेतानी रात्रभर बाटल्या वाटल्या

  • @dipakpatil8204
    @dipakpatil8204 Před 15 dny +13

    खरच सांगतो जो निवडून येईल तर फक्त याचा यक मतावर निवडून येईल 😂😂 आणि जो का निवडून आला त्याने पहिले याला घर द्या बाबांनो सुदित नसताना मतदानाचा अधिकार बजवला भावाने लोकशाही आहे दारू पिला म्हणून काय झाले त्याचा अधिकार आहे दारू मुळे सरकार कती कर वसूल करते दारूवर खरच 😅😅😂

  • @dhirajbhosale
    @dhirajbhosale Před 10 dny

    आचासंहिता गेली कुठे मतदान टाईम मध्ये सगळे दारू दुकाने बंद ठेवली जातात 😊 अध्यक्ष महोदय ह्या गोष्टीचा निकाल लावा लवकर😅

  • @user-rs8ib3ie6n
    @user-rs8ib3ie6n Před 15 dny +28

    दारू पीनारा वर सरकार चालते बाकी सगळे भीकार चोट

  • @Omkar_44
    @Omkar_44 Před 7 dny

    ह्या व्यक्तीकडे बघून असे वाटते की हा डिप्रेशन चा शिकार झालेला आहे . कारण अशी व्यक्ती अडाणी असू शकतं नाही . मानले भावाला कोणाला नाराज केले नाही सगळ्या हसवून मतदान करून गेला 😊

  • @LALAPATULE-hr3yv
    @LALAPATULE-hr3yv Před 8 dny

    याने ज्याला मतदान केले तो नक्कीच विजयी होणार 😅

  • @maheshgurav8482
    @maheshgurav8482 Před 14 dny +1

    जसं आता मतदान घेण्यासाठी लोकशाही आहे तशीच सर्व सामान्य माणसांना आसावी..❤

  • @kalyanip.jadhav5282
    @kalyanip.jadhav5282 Před 14 dny +3

    पण भाऊ इतका पिलेला असून सुद्धा मत कोणाला दिले हे सांगितले नाही. हुशारच म्हणावे लागेल 😂😂😂

  • @jagdishnandagawali5101
    @jagdishnandagawali5101 Před 13 dny +1

    देशाच्या राजकारणात दारु आणि दारुडा किती महत्वाचा घटक आहे हे वेळोवेळी शिद्ध होत असते, धन्यवाद

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 Před 14 dny +3

    धन्यवाद भाऊ तेवढं दारू दर वाढी बाबत आंदोलन करयाच आपल्याला 😂😂

  • @prashantchopde7305
    @prashantchopde7305 Před 14 dny +1

    भारी माणूस. प्यायलेला असला तरी छान संस्कार जपलेस दादा. मानलं तुला.

  • @arunkurhade8643
    @arunkurhade8643 Před 16 hodinami

    वा भावा .लय भारी.... वर्गात चप्पल काढून ज्ञान मंदिरात कस जायच हे जरा सरकारी कर्मचाऱ्यांना शिकवा नंतर नियम लावा

  • @user-zy5ic8fs4f
    @user-zy5ic8fs4f Před 12 dny

    विषय हा आहे मतदान असल्यामुळे ना कोणता कायदा ना कानुन. फक्त हा माणूस पार्लमेंट मधे जाऊद्या उद्या हा असा पिऊन लगेच केस भानगडी पोलिस वाह रे दुनिया 😂😂😂

  • @sandeepgadge4088
    @sandeepgadge4088 Před 15 dny +10

    मटण कुणाचे,दारू कुणाची बटण कुठल दाबल😂

  • @kavitanavale3399
    @kavitanavale3399 Před dnem

    लोकशाहीचा एवढा आदर करणारा माणूस बघितला नव्हता पार चप्पल काढून....😂
    आणि विशेष बाब म्हनजे की केलेले मतदान गुप्त ठेवले तेही नशेत असताना? 😮😮😮😮😮😮😮😮

  • @prakashbhosale329
    @prakashbhosale329 Před 13 dny +1

    तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कुणाची ,परवाभी कशाची ,मन शुद्ध तुझं ,गोष्ट आहे लोकशाहीची,
    लोकशाही झिंदाबाद ।।।।।।।।

  • @kishorewarkade4241
    @kishorewarkade4241 Před 14 dny +2

    😢जय बाबा. ❤️

  • @nitingavali2753
    @nitingavali2753 Před 14 dny +3

    मतदान केल हे महत्वाच आहे बाकी भिकारचोट सहली ला जातात

  • @sureshmane8169
    @sureshmane8169 Před 13 dny +1

    सरकारी पिला त्यामुळे हा सरकारचाच माणूस आहे. त्याचा आदर करा.

  • @maulidagale461
    @maulidagale461 Před 14 dny +1

    काही का असो त्याने आपला हक्क बजावला अभिनंदन 👌🏼👌🏼👍

  • @L.kavita
    @L.kavita Před 18 hodinami

    एकदम भारीच व्हिडिओ😂😂

  • @madhukarmore8220
    @madhukarmore8220 Před 15 dny +9

    असे शुटींगला मनाई आहे.

  • @kalpesharekar6251
    @kalpesharekar6251 Před 15 dny +9

    नाटक करत आहे अस दिसत आहे.

  • @heeragadge1861
    @heeragadge1861 Před 15 dny +12

    कोण म्हणत दारू पिणाऱ्या ला बुद्धी नसते, नाहिच साहेबाच नाव , 🤣

  • @faujilife1988
    @faujilife1988 Před 14 dny +4

    हा मतदान ज्याल करेंल तो उम्मीदवार जीतनर

  • @dhairyashilpatil3242
    @dhairyashilpatil3242 Před 12 dny

    हाच खरा सुज्ञ नागरिक आहे .. व्यवस्थित मतदान करून बाहेर आले उमेदवारांना सुद्धा संध्याकाळी काय आपण करतोय हे समजत नाही हा दिवसा पिलेला असून याला सर्व समजते

  • @SatishGondkar-hp4mj
    @SatishGondkar-hp4mj Před 13 dny +1

    मी 90 मारून मतदान ला गेलो होतो 😂😂😂

  • @ajaysangle8611
    @ajaysangle8611 Před 13 dny

    दारू वाटणारे उमेदवारच आहे मग दारू पिऊन धिंगाणा घालत मतदान करायला हारकत कशाला

  • @user-it9fd9zy1h
    @user-it9fd9zy1h Před 14 dny +6

    दारु पेनाराला मतदान करता येनार असा नियम केला तर 40%मतदान,होनार नही

  • @pueushottamshamatkar6823
    @pueushottamshamatkar6823 Před 14 dny +1

    नाटक होते एकच प्याला
    मतदान केले कोणाला
    सांग बर आम्हाला 😂

  • @shriramnikam2529
    @shriramnikam2529 Před 14 dny +2

    दारूविक्री व दारु पिण्याचे लायसन्स देणारे सरकार .धन्य शासन.

  • @sayyadnabi5971
    @sayyadnabi5971 Před 15 dny +4

    फार सहसकारी आहे
    दारू पील तर काय झाल

  • @DjHarrywalunj
    @DjHarrywalunj Před 13 dny

    भाऊची वेब सिरीज यायला पाहिजे😅

  • @user-vm2rc3rb3c
    @user-vm2rc3rb3c Před 10 dny

    देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया कितीही हल्ली कितीही डुली तरीही पडून देणार नाही असा आहे अर्थव्यवस्थेचा पाया😂

  • @namdevchdukan
    @namdevchdukan Před 13 dny

    माझा साहेब येणार😂
    कोण....
    नाही नाही सांगणार पण माझे साहेबच येणार😂😂

  • @sandippatil7658
    @sandippatil7658 Před 14 dny

    भारताच्या जीडीपी चे फ्रंटलाईन वर्कर आहेत एवढा मान तर मिळालाच पाहिजे😂😂

  • @user-qo6kf8wx4w
    @user-qo6kf8wx4w Před 11 dny

    जगात दुख सोबत घेऊन माणस जगतात, किती आणि कोणत दुखणे असेल काय माहीत...

  • @Jaymaharashta
    @Jaymaharashta Před 12 dny

    इथं मिंधे दारू पिऊन राज्य करतोय 😂

  • @shahajimisal4842
    @shahajimisal4842 Před 14 dny +2

    मतदान करण्यासाठी नेते लोकांना दारु पाजतात,,मग एक मतदार दारू पिऊन मतदान करतो, त्याला कशाला आडवता

  • @MunnaNikam-kc9ol
    @MunnaNikam-kc9ol Před 3 dny

    दारुड्या मुळे दुकाने बंद केली असती जर सरकारला फायदा नसता तर

  • @ramachandrapatil6959
    @ramachandrapatil6959 Před 15 dny +5

    मतदान केंद्रांवर शुटींग करु कसे दिले?
    मोबाईल घेऊन जाण्याची परवानगी दिली कशी?

    • @mukeshbhau6825
      @mukeshbhau6825 Před 14 dny

      हेच तिथं असलेल्या अधिकरी आणि विडिओ करणाऱ्या लोकांना कळत नाहीं गुन्हे दाखल व्हायला हवे

  • @dipaktayde1084
    @dipaktayde1084 Před 20 hodinami

    Baap re sahi deli😂

  • @user-fw9bn4rb3p
    @user-fw9bn4rb3p Před 15 dny +3

    सरकारी अधिकारी व कर्मचारी सुद्धा दारू पितात त्यात काय नवल आहे

  • @abcd82141
    @abcd82141 Před 14 dny

    सगळा देश दारु पितो आणि हाच भारत देश दारु वरच चालतो...
    भाऊ लई हुषार आहे..
    फक्त साहेब म्हणतो पण नाव सांगत नाही

  • @user-pv6pl5vs4b
    @user-pv6pl5vs4b Před 15 dny +14

    कदाचित ही व्यक्ती मतदान करत असतांना दारू पिलाचा ड्रामा करीत असेल, की re aciton काय होईल.

  • @BalasahebGaikwad-st8un

    मानलं भाऊ हया माणसाला.. तो एक ही शब्द चुकीचा बोलला नाही.... कुणाला मतदान केले हे ही सांगितले नाही......

  • @PandurngDombe
    @PandurngDombe Před 14 dny

    दारू याला भेटली कुठून हे महत्त्वाचे आहे

  • @nagarkar75
    @nagarkar75 Před 6 dny

    मतदान केंद्र मधे विडीओ परवानगी तर नाही हाये मग कशी परवानगी दिली। 🤔

  • @Mr_KvG
    @Mr_KvG Před 14 dny

    अररर मतदान करायला आलो पण इथ बाटलीच चित्रच दिसना राव 😂😂😂😂

  • @user-di1he8lr2u
    @user-di1he8lr2u Před 14 dny

    दारू पिऊन त्यांना हक्क बजावला पण ज्याला मतदान केलं त्यांना ज्ञानाची नाही मनाची ठेवावी

  • @ganeshkadam4099
    @ganeshkadam4099 Před 13 dny

    बरोबर आहे दादा

  • @kishorchandekar5842
    @kishorchandekar5842 Před 14 dny +1

    😂 मज्जाच मज्जा 😅😅

  • @ramprasadbansod3762
    @ramprasadbansod3762 Před 8 dny

    पिनेवाले कभी झूट नही बोलते

  • @Zanzavatnews
    @Zanzavatnews Před 14 dny

    👌शासनाला महसूल देणारा मतदार

  • @DhadPadlive
    @DhadPadlive Před 14 dny

    वा कुणाल केलं हे नाही सांगितलं ❤😂

  • @India0102
    @India0102 Před 11 dny

    This is the beauty of Democracy 👍

  • @vaibhav_kale116
    @vaibhav_kale116 Před 14 dny +1

    राजकारण मध्ये झालेला चिखल बघता दारू पिऊन मतदान करा.

  • @yasinkhanmultaniyasinkhanm8756

    Janm Siddh Aadhikar❤❤❤❤❤

  • @kailas7863
    @kailas7863 Před 14 dny +2

    दारू पिलेला मतदार मतदान करू शकत नाही असा कायदा आहे का? मला माहित नाही. कृपया यावर सविस्तर सांगावे.

  • @deepakgawade9633
    @deepakgawade9633 Před 14 dny

    आमच्या येते पोलिसांनी कुटला असता...😂

  • @Sachin-nx4rw
    @Sachin-nx4rw Před 15 dny +2

    मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जायला बंदी आहे अशामध्ये शूटिंगला परवानगी कशीी काय आहे

  • @dmahesh5973
    @dmahesh5973 Před 14 dny

    दारू पिऊन त्याच डोके चालेल...
    पण...
    ना पिता....चाललंय नाही...

  • @dnyad8756
    @dnyad8756 Před 13 dny

    दारु पिऊन का होईना त्याने त्याचे कर्तव्य पार पाडले हे महत्वाचे

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 Před 14 dny +1

    मतदान केलं हे महत्वाचं 😅😅😅😅

  • @sandeepkamble2977
    @sandeepkamble2977 Před 14 dny

    एक नंबर

  • @pundaliknikam7489
    @pundaliknikam7489 Před 14 dny +2

    भाईने कुणाला च नाराज केले नसेल सगळ्या उमेदवार ना मतदान केले असेल