If Chhatrapati Shivaji Maharaj Is Here Today... - Interview With Fatteshikast Team | Marathi Kida

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • Hello Friends,
    We meet Team of upcoming Marathi movie Fatteshikast. we discussed whole lot of topics with them about today & Chhatrapati Shivaji Maharaj..
    Please watch this video till the end and go and watch Fatteshikast movie about brave Maratha warriors in movie theater near you.
    Fatteshikast Trailer
    • Fatteshikast - Officia...
    Hit the Like button if you Like the video
    Dislike if you did not like
    Share with your friends
    Buy Marathi Kida T-Shirts
    bit.ly/kidatees
    Actors: Suraj Khatavkar, Digpal lanjekar, Chinmay Mandlekar, Sameer Dharmadhikari, Ajay Purkar, Harish Dudhade, Akshay Waghmare
    Camera: Vinit Vaidya, Mayur Hatagale
    Editing: Niranjan Nigadikar
    Support: Neeraj Nangre, Namrata Deshpande
    Concept: Prashant Dandekar
    #ShivajiMaharaj #Fatteshikast #MarathiKida #Movie #Youth
    ------------------------------------------------------------
    Like Share & Subscribe
    / marathikida
    Fecebook
    / marathikida
    Instagram
    / marathikida
    Twitter
    / marathikida

Komentáře • 331

  • @MarathiKida
    @MarathiKida  Před 4 lety +190

    आपल्या जवळच्या चित्रपटगृहात फत्तेशिकस्त हा मराठमोळा चित्रपट बघायला नक्की विसरू नका....

    • @ajinkyashinde4221
      @ajinkyashinde4221 Před 4 lety +2

      Aaj first day first show pahun aloy bhau

    • @clawp1451
      @clawp1451 Před 4 lety

      किती पैसे दिले ह्यांनी🤔🧐😠

    • @sidhu.876
      @sidhu.876 Před 4 lety

      ek video Dr. B.R.
      AMBEDKAR vr pan banva plzzz

    • @akashghogre3302
      @akashghogre3302 Před 4 lety

      Baghitala bhava......Maja aali...✌✌🚩🚩🕉🕉
      Jai Bhavani jai Shivaji.....🕉🕉🚩🕉

    • @swappythedevil7130
      @swappythedevil7130 Před 4 lety +1

      Ek no bhava ek video Dr babasaheb ambedkar yanchya vicharan vr pn ek video banva
      Jay shivray jay bhim🙏💙

  • @dildilse
    @dildilse Před 4 lety +335

    शिवाजी महाराजआना आदर्श माननारे लाइक करा

    • @mayurd1103
      @mayurd1103 Před 4 lety +11

      Mitra ithe Tri shivaji maharajancha nav nka vaparu like sathi...swatachya comments la like sathi maharajancha nav tumhi vaparta😠

    • @dildilse
      @dildilse Před 4 lety +3

      @@mayurd1103 मित्रा हिचकी कमेंट हावी होती मला मि तुझ्या विचारानशि सहमत आहे
      पन का .....,

    • @harshalpatil8522
      @harshalpatil8522 Před 4 lety +1

      Like sathi Maharajancha naav use karu naka

    • @dildilse
      @dildilse Před 4 lety

      @@harshalpatil8522 मlशी शिकली

    • @sameeruk425
      @sameeruk425 Před 4 lety

      मित्रा छत्रपती शिवाजी महाराज म्हण एकेरी उल्लेख नको करा लाज बाळगा बोलण्याच्या पहिले

  • @surajsalunke07
    @surajsalunke07 Před 4 lety +193

    आज महाराज असते तर हिम्मत नसती झाली कुणाची स्त्रियांकडे वाकड्या नजरेने बघायची.. #जय_शिवराय 🚩

    • @digitalsharkz
      @digitalsharkz Před 4 lety +9

      Bhava apan ahot na.. Maharaj mhanje vichar.🚩

    • @ajayshinde454
      @ajayshinde454 Před 4 lety +5

      Vichar bdla raje vicharat ahet....🚩

    • @Riddhi20
      @Riddhi20 Před 4 lety +8

      hoy ani tya nardhammanna mahit nahi.....marathi mulinvr maharajanch chtr aahe......amhi sojval muli nahi vaghini aahot vaghini.......Jay Shivshambho

    • @MrPratim01
      @MrPratim01 Před 4 lety +2

      @@Riddhi20 Tai khup mast bolis...maharajnchi shikvan ahe...fadun taku jar asa koni paap kela tr.

  • @rameshmasuleofficial
    @rameshmasuleofficial Před 4 lety +66

    आजचं पाहिला चित्रपट..खूप अप्रतिम आहे..चित्रपटाच्या कास्टिंग साठी..५******..👌👌 जय शिवराय..🙏🙏

  • @rahulg2721
    @rahulg2721 Před 4 lety +49

    हा जीव तर कधीच तुमच्या,आऊसाहेबांच्या आणि सवराज्याच्या पायाशी अंतरलाय....
    तुम्ही फकस्त बोट दाखवायचं आणि आम्ही उडी घ्यायची ....
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे...💪👑❤️

  • @anantgavas2310
    @anantgavas2310 Před 4 lety +62

    जय जिजाऊ जय शिवराय 🎪 आज महाराज असले असते तर काही लोकांची हिंमत सुध्दा झाली नसती भ्रष्टाचार करण्याची आणि शेतकऱ्यांना लुबाडण्याची🙏

  • @user-of3dt1oc2i
    @user-of3dt1oc2i Před 4 lety +23

    संभाजी राजांच्या उल्लेख छत्रपती, महाराज, राजे या शब्दां बरोबर करा ......
    एकेरी उल्लेख करू नये

  • @karangunjikar6069
    @karangunjikar6069 Před 4 lety +28

    5:30 hi comics chi idea mastach aahe

  • @ChetankumarThakur
    @ChetankumarThakur Před 4 lety +22

    दिखाव्यात नाही तर वागणुकीत शिवाजी राजे असायला हवे... छत्रपती शिवाजी महाराज कि जय💪🙏

  • @yogeshnikam4278
    @yogeshnikam4278 Před 4 lety +16

    सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराज असते तर बलात्काराचा विचारही कुणी केला नसता .. आणि जरी कुणी केला असता तर दुसऱ्या क्षणी तो जिवंत नसता ।।जय शिवराय।।

  • @user-wt2si5xt9r
    @user-wt2si5xt9r Před 4 lety +82

    मला पटलं महाराजानी जन्म घेतला तर रायगडावर टकमक टोकावर लाईन लागे💪⛳️

  • @JagdishNarkar
    @JagdishNarkar Před 4 lety +22

    Suraj, this is one of your best interview ever. I cannot wait to go and watch this movie. I am going to google for this movie release in USA.
    Thanks a lot Fatteshikasta team. Har Har Mahadev!!!!

  • @Abhijeetspeaks
    @Abhijeetspeaks Před 4 lety +38

    तु तुझ्या या माध्यमातून महाराजाचां इतिहास पुढे आणण्याचा प्रयत्न कर..
    नुसतं चित्रपटा पुरतं मार्केटिंग करू नको म्हणजे झालं...
    महाराज काय फक्त पुस्तक आणि चित्रपटा पुरते नाहीत भावा..
    बाकी तुला शुभेच्छा...🙏⛳
    जय शिवराय...⛳⛳

  • @govindjagnade7395
    @govindjagnade7395 Před 4 lety +17

    जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
    मराठी किडा तुमची स्क्रिप्ट मस्त असते. तुमची स्क्रिप्ट पाहुन कधी कधी असं वाटते तुम्ही कालंतराने मराठी फिल्म पन लिखान करुन डिरेक्ट कराल. माझी ही खुप ईच्छा आहे. खुपचं छान असतात तुमचे येपिसोड

  • @Sujeetbhosale4
    @Sujeetbhosale4 Před 4 lety +29

    Bhava Mazya naav Sujeet Bhosale ahe Me FY B.tech cha madhe shiknara 18 varshancha mulga ahe KIT, kolhapur madhun
    Aaj me Shivaji Maharaj va Gad, kille hyavar swatche pustak lihila ahe 'ITHIHAAS KILLE ANI MI' te 27th November la mazya college madhe prakashit honar ahe
    Maza ha pramanik pratyane ahe ki youth la SHIVRAI ani SHAMBHURAJE mahiti padavet ....JAI HIND !

  • @vpmarathivlogger259
    @vpmarathivlogger259 Před 4 lety +22

    ।। किड्यांनो एकच नंबर जय भवानी जय शिवाजी।🙏🙌

    • @mukundjadhav718
      @mukundjadhav718 Před 4 lety +1

      एकेरी घोषणा नाही चालणार जय शिवराय म्हणचाय edit कर .

  • @user-wt2si5xt9r
    @user-wt2si5xt9r Před 4 lety +11

    🙏भाऊ माझी एक विनंती आहे की तुम्ही हा चित्रपट काढला आहे चांगलाच असणार पण मला वाटत की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज याच्या प्रत्येक मावळ्यावर चित्रपठ करा त्यामुळे तरी महाराष्ट्राला आणि जगाला कळेल आपल्या राजाची माणस कशी होती .....आणि त्याचा राजावर किती जिव होता ....🙏⛳️जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ⛳️🙏....शिवभक्ता.अक्षय रामिष्टे🙏⛳️मी सातारकर

  • @prafullborade9947
    @prafullborade9947 Před 4 lety +40

    भारतातल्या प्रत्येक महापुरुषांच योगदान अतुलनीय आहे; पण जाति आणि धर्माच्या निकषांवर आजही त्या महापुरुषांना तोलंल जातं याची फार खंत वाटते.

    • @JagdishNarkar
      @JagdishNarkar Před 4 lety +1

      खंत वाटून काय होणार मित्रा , जागा कर तुझ्यातला शिवाजी आणि कर सुरवात!!!
      तुझ्यातल्या शिवाजीला कोण अडवणार?
      आज तुझ्यासारख्या विचारवंताबरोबर खरी गरज आहे तर गनिमी काव्याची!!!!

    • @prafullborade9947
      @prafullborade9947 Před 4 lety +2

      @@JagdishNarkar माझ्यातले फक्त महाराजचं नाही तर समस्त भारतीय महापुरुष जागे करतोय ( मी आधी टिपण्णी केल्या प्रमाणे) आणि गनिमी कावा हा सर शत्रूवर, फितुरांवर आहे; माझी खंत ही वैचारिक मतभेदाला आहे.

  • @Am-xn1zj
    @Am-xn1zj Před 3 lety +3

    छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यासक्रम अजून हवा होता महाराष्ट्र बोर्डाच्या पाठ्यपुस्तकांत. फक्त चौथीच पुस्तक काढलय राजा शिवछत्रपती त्यानंतर विषयच संपला. पण चौथीच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा 10% इतिहास सुद्धा नसेल. बाकीचा 90% इतिहास जास्त कोणाला माहीत नाही.
    " चौथीच्या पुस्तकात " : शिवरायांचे बालपण, स्वराज्यस्थापनेची शपथ, स्वराज्याचे तोरण बांधले, अफझलखान वध, पन्हाळयाहून सुटका, शर्थीने खिंड लढवली, गड आला पण सिंह गेला, शाहिस्तेखानाची फजिती...... हा इतिहास तर चौथीमुळे सर्वांना माहीत आहे. हा झाला 10% इतिहास जो सर्वांना माहीत आहे.
    पण उर्वरित छत्रपती शिवाजी महाराजांचा 90% इतिहास जास्त कोणाला माहीत नाही.
    त्यासाठी इयत्ता पाचवी, सहावी च्या पुस्तकांत सुद्धा शिवाजी महाराजांचाच इतिहास हवा.
    छत्रपती शिवाजी महाराजांचा उर्वरीत 90% इतिहस :
    दक्षिण दिग्विजयात येसाजी कंक यांनी कर्नाटकात महाराष्ट्राचा राखलेला मान.
    कल्याणच्या सुभेदारच्या सूनेला मातेचा सन्मान देऊन साडी-चोळी देऊन सन्मानपूर्वक परत पाठवले - हा मुद्दा येण अत्यंत गरजेच होत यामधे खूप मोठी शिकवण आहे. "अशीच अमुची आई असती सुंदर रुपवती आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती." परस्त्रीला आई मानण्याची भावना.
    कोंढाजी फर्जंद फक्त 60 मावळे घेऊन पन्हाळा जिंकला तो पराक्रम.
    फिरंगोजी नरसाळे यांचे शौर्य.
    प्रतापराव गुजर यांचे शौर्य.
    महाराज व सरसेनापती हंबीरराव यांनी बहादूर खानाला पेडगावचा शहाणा बनवला. त्या प्रसंगानंतर औरंगजेबाने जे बहादूर खानाला पत्रातून खडे बोल सुनावले ते पत्र पाठ्यपुस्तकात छापायला हव. मुघली सैन्याची झालेली फजिती त्या पत्रात वाचुन मराठी मनाला छत्रपती शिवाजी महाराजांचा अजून अभिमान वाटेल. शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ हे पेठगावचा शहाणा या कथेत छत्रपती शिवाजी महाराज आणि हंबीरराव मोहिते यांनी केलेल्या गनिमी काव्यात दिसून येते.
    राजेंच्या बालपणी त्यांनी तान्हाजी मालुसरे, येसाजी कंक, बहिर्जी नाईक कसे शोधले होते हे ही आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना कळाव. राजेंची बालपणापसूनच एकजूटीने आणि एकमूठीने राहण्याची शिकवण त्यात आहे.
    राजेंचे अर्थशास्त्र, राजे एक अभियंता, राजेंचे time manegement, सर्वात महत्त्वाच राजेंचे कोणत्याही मोहिमेआधी "नियोजन" असण्याची धारणा. कोणत्याही मोहिमेचे असणारे डिटेल planning आणि या सगळ्याला सोबत असणारी जिवलग मावळ्यांची साथ. हाच तर मराठी मातीच्या यशाच रहस्य होत. कोणत्याही कार्याआधी "नियोजन". खरचं छत्रपती शिवाजी महाराजांसारख कोणीच नाही. त्यांच्यासारखे तेच. फक्त शौर्यच नाही "आर्य चाणक्य सारखे अफाट बुद्धीचातुर्य आणि महाराणा प्रताप यांच्यासारखी वीरता."
    संयम, शौर्य, युक्ती, पराक्रम, बुद्धीचातुर्य या सर्वांचा एकत्रित संगम फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमधेच पाहण्यास मिळतो.
    त्यानंतर गनिमी कव्याचे हेतू, त्यांची उद्दीष्टे, राजेंनी लष्करात बसवलेली शिस्त, स्त्रियांशी गैरवर्तन करणार्या माणसांचे हात पाय छाटून कठोर शिक्षा करणे.
    👆 ही सर्व त्यांची धोरणही पाठ्यपुस्तकात छापयला हवीत.
    अजून खूप काही आहे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी पाठ्यपुस्तकांत छापण्यासारख.
    पण तो इतिहास सांगितला जात नाही. दुसर्या देशांचा इतिहास शिकवला जातो. जे बाहेरील देशातील लोक शिवाजी महाराजांचे चरित्र वाचून मोठे झाले त्यांचा इतिहास आपल्या पाठ्यपुस्तकांत.
    चौथीआधी तिसरीत शिवन्मापूर्वीचा महाराष्ट्र अर्थात जिजाऊंचा इतिहास छापला जावा. चौथीनंतर शिवाजी महाराजांचा उर्वरीत 90% इतिहास, त्यांनतर स्वराज्याचा छावा शंभूराजेंचा इतिहास, महाराणी ताराबाई यांचा इतिहास, संताजी-धनाजी यांचे शौर्य, त्यानंतरचा अगदी दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकेपर्यंतचा इतिहास. आणि हे सर्व ज्यांच्या प्रेरणेमुळे घडले ते या सर्वांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज.🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    पण आज महाराष्ट्राचा इतिहास "महाराष्ट्र बोर्डच्याच" पाठ्यपुस्तकांमधे नाही. हिच कुठेतरी खंत आम्हा विद्यार्थ्यांना जाणवते.

  • @sonuambre8219
    @sonuambre8219 Před 4 lety +5

    खरच खूप छान होता नाकी बघणार आम्ही सर्वे जण आपल्या महाराष्ट्रचे दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज🙏

  • @nikhilkeskar3916
    @nikhilkeskar3916 Před 2 lety

    टकमक टोकावर....फुल्ल हाऊसफुल....एकदम...योग्य

  • @yashmirashi2956
    @yashmirashi2956 Před 4 lety +10

    Best interview ever!!👌

  • @nj6514
    @nj6514 Před 3 lety

    महाराजांचा, मराठ्यांचा इतिहास लोकांना माहीत नाही म्हणून आपले लोकं मागे पडतात.

  • @prajaktarawool2712
    @prajaktarawool2712 Před 3 lety +1

    Sambhaji maharaj mhna....

  • @sagarhadap635
    @sagarhadap635 Před 4 lety +1

    भावा महाराजांनी स्वराज्य निर्माण केले ते राखने आपली कर्तव्य आहे।। जय भवानी जय शिवाजी।।।

  • @shaileshmusle1338
    @shaileshmusle1338 Před 4 lety +8

    Jay jijau🙏Jay shivray🙏jay shambhuraje🙏

  • @umeshjadhav5338
    @umeshjadhav5338 Před 4 lety

    Bharich bhava Khup sukhol hatalalya bhavna

  • @nitinugale5466
    @nitinugale5466 Před 4 lety +6

    भाऊ।। प्लीज महाराजांच्यये विडिओ बनव
    अजुन

  • @ajay_bhosale04
    @ajay_bhosale04 Před 4 lety +3

    महाराज असतील तर कडेलोट होणार नाहीत, महाराज सर्व बदलून टाकतील...
    जय शिवराय❤️🚩

  • @marketlearner7311
    @marketlearner7311 Před 3 lety +1

    आज बरोबर व्हिडिओ झाला मित्रा...जय शिवराय

  • @vivekkulkarni9259
    @vivekkulkarni9259 Před 4 lety +2

    लय भारी....🚩🚩🚩🚩 शिवाजी महाराज कि जय 🚩🚩🚩🚩🚩

  • @sandeepralhat
    @sandeepralhat Před 3 lety

    आभिमान वाटला असा विडिओ बनविला लय भारी

  • @mangesh_shingote
    @mangesh_shingote Před 4 lety +1

    1 number

  • @surajveer633
    @surajveer633 Před 4 lety

    1 number
    ata fakt fateshikasta

  • @_rudra_gamer3229
    @_rudra_gamer3229 Před 3 lety +1

    जय शिवराय..🚩🚩

  • @shantaramsawant9792
    @shantaramsawant9792 Před 3 lety

    हा विडीयो बनवुन चांगल केलस धन्यवाद🙏🙏🙏

  • @user-eu1mp4ik9c
    @user-eu1mp4ik9c Před 4 lety +1

    जय भवानी🚩, हर हर महादेव🚩..... ... ज्यास्तू मराठा🚩........ जयतू हिंदूराष्ट्र..........🚩🚩🚩

  • @milindjoshi8256
    @milindjoshi8256 Před 4 lety +3

    Har har mahadev jay shivray sir he video khup aahdi yeyla have hote karan ya 8/10 varshat jastach mavle jage zalet pan ashya vedio chi saddya far garaj aahe 🙏🙏🙏🙏jay shivray jay shmbho🙏🙏🙏

  • @swatisawant8406
    @swatisawant8406 Před 4 lety +2

    जमून आलेला चित्रपट.
    खूप छान. सर्वांनी पहा.

  • @jiteshjadhav6902
    @jiteshjadhav6902 Před 4 lety +1

    हर हर महादेव

  • @sandipsuryawanshi6554
    @sandipsuryawanshi6554 Před 4 lety +1

    महाराष्ट्राला शिवरायांचा इतिहास माहित झाला पाहिजे

  • @wildlifethrills
    @wildlifethrills Před 3 lety +1

    🚩जय शिवराय 🚩

  • @user-ll6de5ne6d
    @user-ll6de5ne6d Před 4 lety

    सुंदर व्हिडिओ

  • @omkarpadalkar804
    @omkarpadalkar804 Před 4 lety

    Pratek prashnache uttar he shivcharitrat ahe.... Waahhhh kay vakya hota. Ek no. Digpal sir🚩🚩🚩
    Chatrapati Shivaji Maharaj ki Jay🚩

  • @aakashsonwane4620
    @aakashsonwane4620 Před 4 lety

    शिवाजी द मॅनेजमेंट गुरु........

  • @bhagwatkolhe7394
    @bhagwatkolhe7394 Před 4 lety

    कालच फत्तेशिकस्त हा चित्रपट पाहिला खरंच अद्भुत चित्रपट आहे. खरच चित्रपट पाहत असताना डोळ्यात पाणी येतं होत . किती ते अद्भुत शौर्य होत मावळ्याच .......जरूर चित्रपट पाहा शक्य असेल लहान मुलांना पण सोबत घेऊन जा नवीन पिढी ला खूप मोठी प्रेरणा भेटल.....

  • @balajikadam560
    @balajikadam560 Před 4 lety +1

    Khup chan video,

  • @pranitpawar4085
    @pranitpawar4085 Před 4 lety

    Khup Chan

  • @ganeshthorat5975
    @ganeshthorat5975 Před 3 lety

    कंठ दाटून आले.. छत्रपति शिवजी महाराज की जय.. हर हर महादेव...

  • @rutikbarne8080
    @rutikbarne8080 Před 4 lety +3

    I love Shivaji Maharaj ❤️

  • @tejaspurkar5013
    @tejaspurkar5013 Před 4 lety

    खूप सारे channels आहेत पण मराठी किडा तुम्ही जे improvements केले आहेत गेल्या काही vidoes मध्ये ते खरंच खूप सुंदर आहेत.. Impressive.. जय शिवराय 🚩

  • @arvindkadam8645
    @arvindkadam8645 Před 4 lety

    तुमचे सर्व विडिओ बघतो मी खूप छान काम करतोस भावा love u

  • @abhishinde9770
    @abhishinde9770 Před 4 lety

    Bruh Chatrapati Shivaji Maharaj

  • @surya-fu3eg
    @surya-fu3eg Před 4 lety

    छानच

  • @dnyaneshwarkute9680
    @dnyaneshwarkute9680 Před 4 lety +1

    छञपती श्री शिवाजी महाराज की जय 🙏🙏

  • @omkardicholkar7344
    @omkardicholkar7344 Před 4 lety

    भावा . 🚩🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज हा एक विचार आहे. जो कोणी समजून शकेले तो खरा शिवभक्त. हर हर महादेव 🚩🚩🚩🚩

  • @mandarthakare2024
    @mandarthakare2024 Před 4 lety

    Jayy shivray

  • @shashankdabade4495
    @shashankdabade4495 Před 4 lety +7

    कलाकारांना सुध्दा प्रश्न विचारायला पाहिजे होते पहिल्या व्हिडिओ मध्ये विचारले तसे, पत्नींचे नावे, अष्टप्रधान मंडळ, त्यांची कामं, अधिकारी लोक अशाप्रकारचे..
    बाकी खूप छान वाटली ही युक्ती तुझी

  • @patilrenukashinde7133
    @patilrenukashinde7133 Před 2 lety +1

    🚩🚩

  • @AK-yq3cx
    @AK-yq3cx Před 4 lety +2

    Jai bhavani
    Jai shivaji

  • @prajwaljadhav9476
    @prajwaljadhav9476 Před 3 lety

    अंगावर काटे आले हे ऐकुन, छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🏻 🚩

  • @ramdaspagar3971
    @ramdaspagar3971 Před 4 lety

    हो खरच महाराष्ट्राला गरज आहे अशा चित्रपटांची नक्की बघितले पाहिजे असे चित्रपट

  • @170-pratikpatole8
    @170-pratikpatole8 Před 4 lety +4

    मराठी किडा आपण छ.संभाजी महाराजांचे नावं व्यवस्थित घ्यावं, 3:13 ला आपण त्यांचा एकेरी उल्लेख करताय, त्यांचे नाव घ्यायची आपली लायकी नाय

  • @pujasanmukh
    @pujasanmukh Před 4 lety

    Maharaj aste tar aaj muli surakshit rahilya astya...

  • @sagarnimangre1022
    @sagarnimangre1022 Před 4 lety

    अप्रतिम व्हिडीओ बनवलास भाऊ
    आणि फत्तेशीकस्त पाहणे म्हणजे भाग्यच
    आणि दिगपालजी यांचं विशेष आभार कारण आम्हला इतिहासाच्या जवळ गेल्यासारख वाटलं अशेच व्हिडीओ बनवत जा भावा

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil Před 3 lety

    मुजरा धनी🚩👑🙏

  • @sandeshmayekar6137
    @sandeshmayekar6137 Před 4 lety

    खूप छान विडियो , छत्रपती शिवाजी महाराज की जय,,,, , ⛳⛳🙏🙏जय महाराष्ट्र।।

  • @Jay_hind.
    @Jay_hind. Před 4 lety

    खूप छान 🚩🚩जय शिवराय 🚩🚩

  • @ganeshshinde6858
    @ganeshshinde6858 Před 2 lety

    Dada khup chan vedio ahe faqt Sambhaji maharajancha yekeri uchhar nako .....

  • @gavravraut5084
    @gavravraut5084 Před 4 lety +2

    जय शिवराय

  • @omkarmandhare6827
    @omkarmandhare6827 Před 4 lety +1

    जय शिवाजी जय भवानी

  • @sadhanagodage2423
    @sadhanagodage2423 Před 4 lety +1

    Jay shivaji Jay bhavani🚩🚩🚩

  • @aakashsonwane4620
    @aakashsonwane4620 Před 4 lety +1

    महाराजांच्या प्रत्येक क्षणावर प्रत्येक गोष्टीवर चित्रपट बनू शकतो.

  • @swapnilrajvichare8385
    @swapnilrajvichare8385 Před 4 lety +1

    #jay_shivray

  • @anwanevishal2550
    @anwanevishal2550 Před 4 lety

    छत्रपती शिवाजी महाराज 🚩🚩

  • @vandnagole5526
    @vandnagole5526 Před 4 lety +1

    खूप सुंदर संवाद जय शिवराय ,👍

    • @vandnagole5526
      @vandnagole5526 Před 4 lety

      खूप खूप शुभेच्छा धन्यवाद

  • @omkarmalusare571
    @omkarmalusare571 Před 4 lety +2

    जय शिवराय 🚩

  • @akshaydayme2377
    @akshaydayme2377 Před 4 lety +1

    Har har mahadev...

  • @rupalthakre6026
    @rupalthakre6026 Před 4 lety

    Best suraj

  • @sandeepkurhade5798
    @sandeepkurhade5798 Před 4 lety

    वावा मस्त जय शिवराय हर.. हर महादेव

  • @user-is9sg7si3m
    @user-is9sg7si3m Před 4 lety +1

    Jai shivaji jay Marathi😎😎😎

  • @Pallavipatil9598
    @Pallavipatil9598 Před 4 lety

    दादा video एक नंबर, पण background music कमी कर please

  • @gajanangaikwad2452
    @gajanangaikwad2452 Před 4 lety

    ही माहिती खूप महत्त्वाची राहिल मराठी माणसांसाठी 🙏🙏

  • @maheshpatil3691
    @maheshpatil3691 Před 4 lety +1

    👑 Jay shivray nice video 👑

  • @nitinsathe2284
    @nitinsathe2284 Před 4 lety

    खुप मस्त जय जिजाऊ जय शिवराय

  • @akashdode8528
    @akashdode8528 Před 4 lety +12

    Jya lokani unlike kelay tyani jiv dya nhi tr maharastra sodun java

  • @akashghogre3302
    @akashghogre3302 Před 4 lety

    Kharach Maharajanche Gun Ghyave,Adarshmanava..............
    Man Ha mogara....Arpuni Shivaba......................................
    🕉🕉🕉✌🚩🚩✌✌🙏🙏🙏

  • @ruhithewondergirl8551
    @ruhithewondergirl8551 Před 4 lety

    Ek no movie n cast good direction
    Jay Shivray

  • @komalmore2541
    @komalmore2541 Před 3 lety +2

    I think this video is real tribute to maharaj

  • @ashwinideshpande7337
    @ashwinideshpande7337 Před 4 lety +3

    Super like 😃

  • @shrinivasrampure
    @shrinivasrampure Před 2 lety

    Thanks bro

  • @arvindkadam8645
    @arvindkadam8645 Před 4 lety

    पण मस्त असेच विडिओ बनवत राहा आमची साथ सदैव तुमच्या सोबत आहे

  • @shubhamkatore3590
    @shubhamkatore3590 Před 4 lety +2

    Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raja

  • @narayanchandurkar2912

    🙏🙏🙏🙏🙏

  • @statuskiduniya6302
    @statuskiduniya6302 Před 4 lety

    🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @xx__atulpatil__xx1384
    @xx__atulpatil__xx1384 Před 3 lety

    🙇‍♂️🔱दैवत🚩♥️

  • @niketchavan9570
    @niketchavan9570 Před 4 lety +1

    Mast movie ahe...... Must watch 😊😊

  • @rahulmestry8320
    @rahulmestry8320 Před 4 lety

    Ekdam kadakkkkkkk 👌 video

  • @Anniket000
    @Anniket000 Před 4 lety +2

    First day first show kadak movie

  • @shadow-xo8sw
    @shadow-xo8sw Před 4 lety

    Jay shivray dada 1 Dam mast video