गायिका म्हणून Priyanka Barve कशी घडली? | संपूर्ण मुलाखत | Woman Ki Baat | AarPaar

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • #Aarpaar #आरपार #SingerPriyankaBarve #Marathi
    सध्याच्या काळात अनेक महिला घरासोबतच त्यांचं करिअरदेखील उत्तमरित्या सांभाळताना आपल्याला पाहायला मिळतात. यात बऱ्याचदा त्यांना घरासाठी काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. तर, काही वेळा करिअरसाठीही मन मारुन काही निर्णय घ्यावे लागतात. प्रसिद्ध गायिका प्रियांका बर्वे हिने सुद्धा तिच्या करियरच्या दृष्टीने काही महत्वाचे निर्णय तिच्या आयुष्यात घेतले, या निर्णयांमध्ये तिच्या घरच्यांनी आणि खास करून तिच्या लहान मुलाने तिला साथ दिली. पण या सगळ्यात तिच्या जिवाची घालमेल किती होत होती, तिची स्वतःची अशी काय ठोस भूमिका होती या सगळ्याबाबत प्रियांका या मुलाखतीत अगदी मनमोकळेपणाने व्यक्त होताना आपल्याला दिसते.
    गाणं आणि इतर अनेक विषयांवर ती भाष्य करताना आपल्याला या मुलाखतीच्या स्वरूपात पाहायला मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.
    #aarpaar #आरपार #aarpaarmarathi #womenkibaat #navratri #priyankabarve #singer #marathisinger #hariharaz #gajhals #gazal #marathisongs #marathimusic #songs #classical #mughaleazam #mugdhagodbole #maltipandebarve #grandmother #granddaughter #musicalbum

Komentáře • 22