मटण चिकनपेक्षा चवीला भारी । खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी वाटणातली गोळ्यांची आमटी | Golyachi Aamti
Vložit
- čas přidán 9. 07. 2024
- मटण चिकनपेक्षा चवीला भारी । खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी वाटणातली गोळ्यांची आमटी | Golyachi Aamti
मसाला ऑर्डर करण्यासाठी या नंबर वरती whatsup करा - 8830473030
🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 यूट्यूब चॅनल (CZcams) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
कुडकुडणाऱ्या थंडीतील उबदार गावरान जेवण तिळाची भाकरी भेंडीच्या बियांचा रस्सा भोपळ्याच्या पानाची भाजी
• कुडकुडणाऱ्या थंडीतील उ...
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
आजीच्या आईची १०० वर्षांपूर्वीची केसांचे तेल तयार करण्याची पारंपरिक पद्धत | Homemade herbal hair oil
• आजीच्या आईची १०० वर्षा...
शुद्धतेने परिपूर्ण आजीने पूर्णपणे प्राकृतिक पद्धतीने केलेले घरगुती काजळ | How to make kajal at home
• शुद्धतेने परिपूर्ण आजी...
अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | ज्वारीची भाकरी आणि हिरव्या पावट्याचं झणझणीत कालवण | Gavran
• अस्सल गावरान जेवणाची च...
कुडकुडणाऱ्या थंडीतील उबदार गावरान जेवण तिळाची भाकरी भेंडीच्या बियांचा रस्सा भोपळ्याच्या पानाची भाजी
• कुडकुडणाऱ्या थंडीतील उ...
कुडकुडणाऱ्या थंडीत शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी करा आजीच्या गावरान पद्धतीने खमंग बाजरीचे थालीपीठ
• कुडकुडणाऱ्या थंडीत शरी...
एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
• एक थेंबही पाणी न घालता...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
• खाल्यानंतर चव विसरणार ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
• कारल्याची भाजी भरपूर ख...
वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
• वेगळ्या पद्धतीने आतुर ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
• गावरान चवीचं थापलेले ख...
झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
• झणझणीत गावरान देशी कों...
कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
• चुलीवरच झणझणीत मास्याच...
गोळ्यांची आमटी रेसिपी | झणझणीत व चमचमीत आमटी | झटपट होणारी पौष्टिक आमटी | पारंपरिक गोळ्यांची आमटी | महाराष्ट्रीयन आमटी रेसिपी | गावरान पद्धतीची गोळ्यांची आमटी | Golyanchi Aamti Recipe | Spicy and Tasty Aamti Recipe | Easy and Healthy Aamti | Traditional Golyanchi Aamti | Maharashtrian Aamti Recipe | Gavran Style Aamti Recipe | चिकण मटण देखील ह्यापुढे फीक वाटेल अशी एका खास वाटणातील ही सर्वांत सोपी शाकाहारीभाजी टेस्ट केल्यानंतर | monsoon special
#gavranekkharichav #गोळ्याचीआमटी #आमटी #गोळाआमटीरेसिपी #बेसनगोळ्याचीभाजी #dinnerrecipe #GolyachiAamti #Aamti #BesanGolyachiAamti #GolaAamtiRecipe #BesanGolyachiBhaji #marathirecipes #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #RuralLifeIndia #villagecooking #indianfood #maharashtra #maharashtravillagelife
याला आमच्याकडे डबुक वड्याची भाजी म्हणतात
पण वडे न तळताच आमटीत घातले जातात ❤
आणि साध्या भजी तळुन घालतात त्याला
भजीची आमटी म्हणतात
Perhaps to enhance this channel to viewers friendly, you can add subtitles for non Indians, global audience, so we know what is happening and what ingredients are used in recipes. Thanks. 🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦☮️☮️☮️☮️
Delicious recipe khup chchan
❤❤ek no bhaji n vedioes
ek number
Khup mast recipe 🎉🎉
मस्त 👌
गोळ्याची भाजी आमटी रेसिपी ची माहिती योग्य पद्धतीत मिळाली नक्की करून बघणार
पण आज अजी कुठे दिसल्या नाहीत
Mast recipe tai
Nice
किती छान काकू भाजी बनवली आहे 🙏❤️
Tumchya recepie khup chan astat pn Mavshi tumhi English subtitle vapra yane ajun frk pdel...
तुम्ही किती शांत आणि मायेनी बोलताय..... रेसिपीपेक्षा तुमच्या मायाळु आवाज आणि बोलण्यानीच मनाला समाधान वाटतंय.... पंढरीराव कृपा करो आणि तुम्हाला आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभो.....
Sooooooo true. Lovey comment. 🇨🇦🇨🇦
आपल्या या सुंदर कंमेंट मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
अतिसुंदर रेसिपी , आई आणि तुम्ही खुप सुगरण आहात , ताई व आई च्या साड्या पण खुप छान असतात, कोल्हापूरी जेवण व भाषेला जगात तोड नाही ❤❤👍👍👏👏👏👏 खुप आवडतात तुमच्या रेसिपी
मनापासून धन्यवाद
Mast
सांगियची पध्दत खूप छान
खूप खूप धन्यवाद
Wow. Tumcha sagla maathi chaa hain. Maala paicheye. 😊. Mast. Dhanyawaad. Shubho!
खूप खूप धन्यवाद
कोल्हापुरी तिखट is important here. perfect recipe for rainy days. 🎉
खूप खूप धन्यवाद
The channel called---dhangari jivan, the lovey lady, gentle soul call Banaibai, star of the show, hefty bread winner for everyone gets back stage on her show, while husband gets his photo into profile, center page,in circle, also constantly talking loud puts himself in front for viewers to see. Very gender bias channel. And on this channel two very lovely, well deserved place and wage earner ladies get treated with respect from channel. Like to see they are on profile page, and hear very gentle voices of ladies explains everything in detail and honest feeling. Channel treats them with respect that they have earned. Love to see lovely grandma has front stage. I am forever watching your channel and at 78 years young, still learning from you, try your recipes with some variations- not all the ingredients can be found in my country, but love Indian food. Enjoy following your cooking. Thank you lovely ladies for your gentle way of explaining what is taking place and eagerness to reach your viewers. Thank you channel for not being gender bias. Way to respect year 2000 and more. Tx. 🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦☮️☮️💯💯👏🏼👏🏼👍👍🌈🌈
मी ही करते गोळ्यांची आमटी
छान केलीत आमटी
खूप छान
खूप खूप धन्यवाद
Khup Chan Recipe.
मनापासून धन्यवाद
Nakki karu mavashi
Thank you
छानच रेसिपी 👌🏼👌🏼👌🏼😋😋😋🙏🏼🙏🏼🙏🏼
खूप खूप धन्यवाद
Aaji kuthe geli aaj nanitar tiche test karte na bhaji पहिलंदा
आमच्या कडे ही करतात पण तळुन नाही घेत डबुक वडे म्हणतो आम्ही
RUPALI kadam
आमही अशीच डुबुकवडे आमटी करताे.
पण तेलात तळत नाही. उकळी मधये साेडताे. मावशी तुमही रेसिपी खुप मसत बनवता
👍👍👍
@@rajukadam2262 आमच्याकडेही सेम
nice
खूप खूप धन्यवाद
छान सांगता. शेवटी झणझणीत चव अगदी जिभेवर आली बघा!
खूप खूप धन्यवाद
Tai aaj kuthe aahe...kshi aahe
Aai kuthe dishaya nay
Tya baloano ash chan aavaj
Deun vicharat kasha haysha recipe khupach
Chavdar chikan sarkhi
Dishat hoti 🙏
Kaku tumhi pata varvanta kuthun ghetlay
Mazi ajji hi recipe karaychi amhi yala sambhar gole mhnto. Mala havi hoti hi recipe thnks ajji chi athvan zali ..ajch krun bghte..
खूप खूप धन्यवाद
Aji kuthe aahet
Aamhi pn krto hi aamti fkt pitha aivaji harbhara daal bhijavun vaprto..
Bhajirasa
मावशी शहरात कुठ चूल आणायची g गॅस वर भाजल तर चालतय काय?????आणि रोज काय करायचं आमटी च हा प्रश्न सोडवलास बाई
Ho chaltay
The source of the heat should not matter, while preparing the recipe. The end product will be same. The concern is true, valid but nothing to fear. 🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦
Aaji dislya nani
खूप खूप धन्यवाद , aaji gavi gele
Matan chikan hech sagalyat chavisht lagate he chukiche aahe. Tyashivayahi sagale chagale lagate tyachyashi compair naka karu.
Tai tumach ghar dakhavana
खूप खूप धन्यवाद , ho lavkarch dakhvu
Chanahe
आज्जी दिसत नाही ?
खूप खूप धन्यवाद , aaji bahinikde geli aahe
काकी गोळे न तळता आमटीला उकळी आली की त्यात घालून शिजवले तर चालेल का ? चवीत फरक पडेल का ? तळलेले गोळे नुसते खायला पण चांगलेच लागतील . नेहमीप्रमाणेच एक नंबर !
हेच गोळे जर उकडून घेऊन याची आमटी केली केली तर हयाची सुद्धा आमटी फार छान होते
आम्ही पण उकळी आल्यावर गोळे सोडतो. तळत नाही.
आणि हरभरा पीठ न घेता, डाळ भिजवून दरदरीत वाटून घेतो.
@@harshadapadhye6259 तसे म्हणत नाही me tai बेसन पिटात सर्व जो काही मसाला घेऊन te मळून त्याचे थोडे चपटे किंवा गोल असे krun चळणी मध्ये उकडून घायचे mg आमटी मध्ये सोडायचे
हरभरा डाळीचेच छान होतात
हेच गोळे चळणी मध्ये उकडून घ्याचे अर्क छानच उतरतो
मैं भी आप से जुड़ी गई आप भी जूडी जाय बहन एक दूसरे को सपोर्ट करें बहन ❤❤❤
गोळ्याची भाजी आमटी रेसिपी ची माहिती योग्य पद्धतीत मिळाली नक्की करून बघणार
पण आज अजी कुठे दिसल्या नाहीत