Video není dostupné.
Omlouváme se.

लोकसभा जय उतरला रंग । मविआ'चे स्वप्न झाले भंग ।। Shrikant Umrikar | Analyser | Pawar | Fadnavis

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 07. 2024
  • समाज माध्यम म्हणजे सर्वसामान्य जनतेचा आवाज. हा आवाज प्रखर करण्याचे व्रत आम्ही हाती घेतले आहे. त्यासाठीच आहे Analyser लोकनीती. लोकशाही मध्ये जनता जनार्दन मानली गेली आहे. समाज माध्यमाला त्यासाठीच आम्ही माध्यमांची लोकशाही समजतो. म्हणुनच आम्ही सर्व दर्शकांना प्रेक्षकांना श्रोत्यांना महत्व देतो. राष्ट्रहीत, लोकभावना आम्ही महत्वाची मानतो. आमची संपुर्ण बांधिलकी लोकांशी, लोकशाही मुल्यांशी, राष्ट्राशी आहे.
    सत्य आम्हा मनी ।
    न हो गाबाळाचे धनी ।।
    देतो तीक्ष्ण उत्तरे ।
    पुढे व्हावयासी बरे ।।
    तुकाराम महाराजांची ही मांडणी आम्ही प्रमाण मानतो
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Komentáře • 73

  • @madhavkulkarni4472
    @madhavkulkarni4472 Před měsícem +17

    आमदार manage करता येतात मतदार नाही . त्यामुळं महायुतीने ग्राउंड वर काम करणे आवश्यक आहे.

  • @vilasbeharay6393
    @vilasbeharay6393 Před měsícem +37

    जातीवाद व धर्मवाद याचा विचार न करता विकास बघून मतदान केले तर महायुती परत येईल.जातीवाद व धर्मवाद यामुळे व नारेटीव यामुळे लोकसभेला महाभकाश आघाडीचे निवडून आले .
    खरे चाणक्य देवेंद्र जी हेच.

  • @purushottamraijadhav9461
    @purushottamraijadhav9461 Před měsícem +21

    याचा विधानसभा निवडणुकीत परिणाम होणार. महायुतीच्या बाजूने मतदान होऊन महायूतीचच सरकार येणार. महायूती कडे चाणक्य नेते आहेत

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 Před měsícem +33

    अभिनंदन फडणवीस साहेब

  • @pradeepkirloskar2741
    @pradeepkirloskar2741 Před měsícem

    छान विवेचन.उसंत वाणी नेहमी प्रमाणे उत्तम.महाराष्ट्र चाणाक्याचे अभिनंदन.

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 Před měsícem +13

    श्री. उमरीकर सर. नमस्कार.
    मा. श्री. देवेंद्रजी यांचे अभिनंदन.
    या वरुन असे दिसून येते की, मुस्लिम व इतर यांच्या मताचे ध्रुवीकरण झाले नसते तर युतीला
    लोकसभा मध्ये सुद्धा चांगले यश
    मिळाले असते. आता विधानसभा
    निवडणुकीत तरी ह्या पासून बोध घेऊन युतीला रणनिती ठरवावी लागेल असे वाटते.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Před měsícem +1

      इथे उबाठाची मुस्लीम साद कामाची नव्हतीच व युतीचे मतदारही अधिक होते आणि एकासाठी देवेंद्रजीची निती कामी येणारच होती

  • @santoshganbote9090
    @santoshganbote9090 Před měsícem +1

    Kakachi U. T. Chi must Thasli Ahe 💯✌🙏🌹

  • @prakashvichare4244
    @prakashvichare4244 Před měsícem +3

    शे. का. प. संपला ते बरे झाले.

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 Před měsícem +6

    उमरीकरजी, शेकापचा नाही, शरद पवार साहेबांचा उमेदवार पाडला. कारण, त्यांनी जयंत पाटील यांना उभे केले होते.

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 Před měsícem +10

    महायुती सरकार चे अभी नंदन खरी वाट लावली ती महा विकास चे पाळलेले पत्रकार यांची

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 Před měsícem +5

    Df boss 🚩🚩🚩
    Har har MAHADEV 🚩🚩

  • @swatisuhas2744
    @swatisuhas2744 Před měsícem +4

    कुठे योद्धा आणि कुठे बाजारबुणगे !!😂😂😂
    28-30 टोळ्यांचे एकत्र येणेसुद्धा शूरवीरासमोर फिके...👍👍

  • @pradippagar118
    @pradippagar118 Před měsícem +1

    येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे नेते ,कार्यकर्ते खडबडून जागे झाले आहेत तसेच राज्य विकासाची दूरदृष्टी असलेल्या महायुतीचा महाएल्गार बघायला मिळणार आहे.

  • @Nation_first1
    @Nation_first1 Před měsícem +27

    शरद पवार, सकाळचा भोंगा, आदू बाळ, नाना वाटोळे यांना कालच्या निवडणूक निकालावर काय प्रतिक्रीया आहेत?

    • @rameshdalvi4160
      @rameshdalvi4160 Před měsícem +4

      😂😂😂😂😂

    • @mnk1964
      @mnk1964 Před měsícem +2

      नाना वाटोळेचा घसा बसला आहे. जयंत पाटील यांचा झालेल्या पराभवावर करामतीकर काकांचा अजून विश्वास बसलेला नाही.

  • @raghunathalande799
    @raghunathalande799 Před měsícem +2

    महायुतीचे अभिनंदन .परंतु विधानसभेला निवडणूकीला एकत्र अन् मराठा ,दलित मत आपल्याकडे आणली पाहिजेत .तर महायुती विधानसभा सहज जिंकतील .पण मुस्लिम लोकांवर भाजपाने अजिबात विश्वास ठेवू नये .ते कधीच भाजपाला मत देत नाहीत.

  • @pracheesardesai4149
    @pracheesardesai4149 Před měsícem +14

    उसंत वाणी नेहमी प्रमाणे उत्तम.

  • @laxmikantlamkanikar3863
    @laxmikantlamkanikar3863 Před měsícem +7

    जय श्रीराम श्रीकांतजी.
    नेहमी प्रमाणेच बातमी व विश्लेषण यथार्थ तरी सडेतोडपणे मांडलेत त्याबद्दल धन्यवाद. या निवडणुकीत जशी व्युह रचना महायुतीला करता आली तशी ती विधानसभा निवडणुकीत करता येईल ?
    जय महाराष्ट्र
    जय हिंद.

  • @eknathpakhale4569
    @eknathpakhale4569 Před měsícem +1

    मतदारांनी स्वत:चा विचारन करता राज्याचा करावा.असे सरकार सत्तेत आहे हे भाग्यच.अनेक नवीन प्रकल्प, योजना,जनतेला, महिलांना शेतकऱ्यांना दिलेल्या सवलती या आधी असे झाले नाही. एकच नेता देवेंद्रजी जय BJP.जातीयवाद राज्याला पुढे नेणार नाही.

  • @prakashapte5604
    @prakashapte5604 Před měsícem +1

    कमीत कमी शब्दांत परीणामकारक विवेचन

  • @karbharimatade3843
    @karbharimatade3843 Před měsícem +4

    हार्दिक अभिनंदन फडणवीस साहेब

  • @dattatrayyenurkar7472
    @dattatrayyenurkar7472 Před měsícem +5

    जय महाराष्ट्र अगदी बरोबर श्री कांत जी

  • @rashmibhalerao2443
    @rashmibhalerao2443 Před měsícem

    Jai shree ram 🙏🙏🙏👌👌

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 Před měsícem

    धन्यवाद साहेब.

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 Před měsícem +4

    Deverdra boss 🚩🚩🚩

  • @sunilpadwaldesai4121
    @sunilpadwaldesai4121 Před měsícem +4

    मस्त विवेचन 😂😂

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Před měsícem +9

    महायुति चे हार्दिक अभिनंदन ❤❤❤

  • @swatibhide163
    @swatibhide163 Před měsícem +1

    उसंतवाणी जबरदस्त😅

  • @laksh2396
    @laksh2396 Před měsícem +12

    फडणवीस झिंदाबाद

  • @sanjaydabholkar2708
    @sanjaydabholkar2708 Před měsícem +2

    चाय बिस्कीट जबरदस्त तोंडावर आपटले आहेत, आता तरी सुधरा म्हणाव 😀😀

  • @raghunathalande799
    @raghunathalande799 Před měsícem +4

    फडणवीस हेच खरे चाणक्य आहेत .

  • @omkaranandagiri4489
    @omkaranandagiri4489 Před měsícem

    संत वाणी 🌹🌹🌹🌹🌹

  • @jarvi5019
    @jarvi5019 Před měsícem +1

    Namaskar😮😂😢😮😅😊kaka saf bhacha anandi🎉🎉🎉🎉🎉

  • @sulbhapujari8309
    @sulbhapujari8309 Před měsícem

    वसंत वाणी एकदम मस्तानी मार्मिक 👌👌👌

  • @pracheesardesai4149
    @pracheesardesai4149 Před měsícem +3

    नमस्कार उमरिकर सर.

  • @pradeepdeshpande1008
    @pradeepdeshpande1008 Před měsícem

    ही निवडणूक अप्रत्यक्ष पद्धतीने झाली त्या मुळे याची तुलना सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या वातावरणाशी कसे करता.

  • @user-lp5ck3wf1t
    @user-lp5ck3wf1t Před měsícem +4

    माननीय श्री. फडणवीस साहेबांचे अभिनंदन.

  • @laksh2396
    @laksh2396 Před měsícem +6

    शिंदे फडणवीस झिंदाबाद

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 Před měsícem +8

    शरद पवार साहेबांची कर्तृत्व, त्यांच्यावरच आता उलटत आहे.
    उबाठा ने शेवटच्या क्षणी उमेदवार उभा करून शरद पवार साहेबांचा उमेदवार पाडला !!! 😮

  • @arjunrasankute3386
    @arjunrasankute3386 Před měsícem +2

    गेल्या दोन वर्षात झालेल्या सर्व निवडणूकांत शिंदे उबाठाला सरस ठरवून स्वतःला सिध्द केले आहे. आणि जनतेलाही शिंदेचे कार्य पचनी पडलेलं आहे.

  • @subhashkarkhanis4418
    @subhashkarkhanis4418 Před měsícem +4

    अभिनंदन साहेब

  • @bharatikbhamre
    @bharatikbhamre Před měsícem

    🙏🏻🙂✅

  • @shaileshthosar9505
    @shaileshthosar9505 Před měsícem

    ऊततम

  • @atpadkarashok5893
    @atpadkarashok5893 Před měsícem +1

    Mla vikat ghene aani janteth Jane khup farak aahe sir loksabhela bagitale aahe tech vidhansabhela honar

  • @malinichinchalkar588
    @malinichinchalkar588 Před měsícem

    यामधे खरंतर काकांची खेळी होती ती व्यवस्थित साध्य झाली. शेका पक्षाला संपवत आणले आहेच आता तर पूरतेच संपवले. उद्धव ठाकरेंना मात्र फायदाच झालाय.
    त्यामुळे नुकसान कुणाचेच झाले नाही.

  • @vijayadhaneshwar4662
    @vijayadhaneshwar4662 Před měsícem

    Shard pawarani patlana ubhe kele padle tar shekap jikle tar pawr .

  • @rahuldhanavade2878
    @rahuldhanavade2878 Před měsícem +1

    पण विधानसभेत मतदान तर जनता करते.... मग कसे जिंकणार महयुती....😊

  • @vikasp4704
    @vikasp4704 Před měsícem +1

    हुरळून जाउ नका

  • @akj3388
    @akj3388 Před měsícem

    फडणवीसमुळे सगळ्या बामणांची नाचक्की होत आहे. फडणवीसला पाडलाच पाहिजे. जरांगेने बाकी काही नाही केले तरी चालेल, फडणवीस निवडून नाही आला पाहिजे.

  • @prakashjoshi910
    @prakashjoshi910 Před měsícem

    Shrikantaji Apan ha Changala video Banawala ahe Vidhan parishadechya nivadnukit Mahautichy mirabel yash milale ahe Sharad Pawar UBT va Nana yancha MVAla parabhav zala sharad Pawaranchi kutniti kamas ali nahi Abhinandan Devendra Fadanvis Eaknath Shinde Ajit Pawar Go Ahead with Confidence va pudhil vidhan sabhechya nivadnukit yash Milavun dakhava Prakash Joshi 78

  • @karbharimatade3843
    @karbharimatade3843 Před měsícem +2

    भाऊ तोरसेकर कधी येणार आहे

  • @kiranpande9166
    @kiranpande9166 Před měsícem +4

    सर विधानपरिषदेच्या निवडणुकांवर जाऊ नका महाराज युतीला विधानसभा निवडणूक फार अवघड आहे सोपी नाही मराठा मुस्लिम दलित समाज हा भाजपपासून दूर गेलेला आहे त्यामुळे भाजपला महायुतीला पुढील विधानसभा अवघड आहे

  • @anilshelar9046
    @anilshelar9046 Před měsícem +2

    Dalit mhanje kaun jara spati karan kara

  • @dilipmankikar5623
    @dilipmankikar5623 Před měsícem +2

    Dokyat hawa jau devu Naka

  • @dineshgole2691
    @dineshgole2691 Před měsícem +1

    सॉरी, पण अश्या निवडणुका जिंकून घंटा काही फरक पडत नाही...उलट त्यांची एकोसिस्टम तुम्हालाच पक्षफोड्या म्हणून हिणवणार.... खरी परीक्षा विधानसभेत आहे....लोकसभेत फेल झालात....विधानसभा निवडणुकीत मोदींची पण फारशी मदत होणार नाही!!

  • @prakashvichare4244
    @prakashvichare4244 Před měsícem +1

    तो बारामतीचा भामटा आहे अजुन ?

  • @ShripadLikhite
    @ShripadLikhite Před měsícem

    Only conclusion that May drawn from the MLC election is that NDA partners have been able to keep their flock together. The SSUBT & NCPSP tried their best to lure the MLAs and the media , as usual, create the hype but all efforts failed. Same can’t be said about electorate at large. Its answer will have wait till upcoming assembly elections. SP has gauged it and has engaged in his strategy of caste divides in view of elections. The attempts to increase differences & vitiate atmosphere will intensify as the elections near.

  • @sushmawakade1584
    @sushmawakade1584 Před měsícem

    Godi media