Jaudya Soda Sajana - Surekha Punekar - Sumeet Music
Vložit
- čas přidán 16. 05. 2015
- Dur Vhana - Surekha Punekar - दूर व्हाना - सुरेखा पुणेकर - नटरंगी नार | Sumeet Music
Producer: Ravi Bartakke / Paresh Shah, Singer / Dancer: Surekha Punekar, Music: Pramad Natu / Raju More / Mahesh Shailesh, Tabla/Dholki: Krushna Ghotkar, Jagganathbua Karande, Raju Kulkarni,
Copyright: Soundtrack Records and Cassette Mfg Co. - Zábava
ताई तुम्हीच लावणी संसुक्रती जपून ठवेली आहे..
तुमच्या कार्य ला सलाम
सुंदर लावणी 💕
असेल कोठे रुतला काटा माझ्या तळपायात
लाडी गोडीनं तुम्ही फिरवता पाठीवरती हातं
याचा बोभाट होईल उद्या
मला लवकर घराकडं जाऊ द्या
अहो.. ओ सजणा.. दूर व्हा, दूर व्हा ना
जाऊ द्या, सोडा, जाऊ द्या
अर्ध्या वाटेत काटा मला लागला
कसे कोठुन तुम्ही इथं धावला
आहे तस्साच काटा तिथं राहू द्या
मला लंगडत घराकडे जाऊ द्या
अहो.. ओ सजणा.. दूर व्हा, दूर व्हा ना
तिन्हीसांजची वेळ अशी वाकडी
इथं शेजारी नणंदेची झोपडी
आहे तस्सच येणं जाणं राहू द्या
आता अब्रूनं घराकडे जाऊ द्या
अहो.. ओ सजणा.. दूर व्हा, दूर व्हा ना
जाऊ द्या 👌👌👌👌कमाल गायन ❤
खुप छान सुरेखा ताई लावनी आजही चमकते आहे😅
भैरवी रागातील अप्रतिम लावणी
हि लावनि माझी खरच खूप खूप आवडती आहे
छान हो सुरेखा ताई तुम्हाला शत शत नमन मराठी जपली खुप छान
सुंदर अप्रतिम 👏👏👏👏
सुप्रसिद्ध निवेदनकार स्व.बच्चू पांडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली..💐🙏😥
सुरेखा.--- उत्कृष्ट नर्तिका आणि आवाजावर नियंत्रण सुंदर गाणं, फार छान.
She is absolutely wonderful artist and a great performer 🙏🏽🙏🏽🙏🏽
महाराष्ट्राची अप्रतिम लावणी साम्राज्ञी👌👌💐
She is amazing.
सुरेखा ताई मनापासून धन्यवाद
Bhari,lavani,best
अशीच लावणी जिवंत ठेवा
सुरेखा ताई खरोखरच तुमच्या या लोककलेला मनापासून खूप खूप शुभेच्छा
Wahhhh मस्तच ❤👌👍👍
Thank you sureka tai
Surekha surekhch
praise the lords nice khuppach aanachya pappa jejus aammmmmin haleluyaah
Khup chan
Maharashtrachya lokdharaila shubhechyya
महाराष्ट्राची शान लावणी
खुपच छान लावणी
वा ! फारच सुंदर ।
oo
kk
Good 👍
Nice
सुंदर.... 👌👌👌👌👌
Bai Khas hadachi mehnti kalakar aahe ,khup sanghrsh karun top var pohchlyas bai.Aanek shub hechha.Aapnas nirogi dirgh aayushy labho hi punha prarthna.Mi aapala khup juna fan aahe.Jalgaon chya karykramat aaplyala bhetlo aahe,tevha pasun satat aathvan aali mhanje prarthna karun shubhechha deto.
Farach.Vhsn
लाजवाब अदाकारी.गायलयही मस्त.
नादच खुला
She is great actor i am proud of you on your art didi your brother kisan kate
Ye hava mere sang sang chal
Nice surekha punekar
2024 ला कोण कोण ऐकत आहे 🥰
वा,फारचसुंदर
खूपच सुंदर
👌👌😍😘😘
मस्त गाणे
ऊत्कृष्ट अदाकारी
श्री. ग.दि.माडगूळकर यांनी लिहिलेली ही लावणी "आराम हराम आहे " ह्या चित्रपटातील आहे ,मुळ गीत "आशा भोसले यांनी गायलेले आहे ,संगीतकार श्री. सुधीर फडके आहेत .
मस्त
सुपर 1
Mast nice song❤️
Veri nice
Kdk
Anand.Netane
अप्रतिम लावणी ...हल्लीच्या लावण्या पावावील्या जात नाय..खूपच छान..मस्त!👌👌👌👌
खुप छान
Eee3r
Best
Kundan waghmara
Very good
F
,
Great only su
लावण्यवती लावणी
खुपच छान
sunil jaihanuman09
Very nice
अतिसुंदर
Shyam. Gundile
Sundar
अतिसुंदर लावणी
Khup sundae surekhaji
👍👍👍👍👍
God bless you surekhabhai
kkitti talk songs show
So siwwt
Good
हि लावणी पून्हा पून्हा पहावी आणि ऐकावी वाटते फार सुंदर आहे
😅😅
Mast
8698850096
lawani khapch chan
Khup Chan dance
पहीला.डांश.तसा.नाही
Surakha punkar
बारीक.डांश.नाही
👌✌️👌❤️
L
Dhasharhawhagherr
1nambar
Nice look
wa nadch nahi
kale
Hi lawni tumcha awdi najuk kunich karu shakat nahi
्
खूपचागलि
Nadh nahi karayacha
Lawani
8698850096 call me
मस्त
Nice
Great only su
खुपच छान
खुप सुंदर
अति सुंदर
Mast
खूपचागलि
Dance mast
खुप छान