अवघा रंग एक झाला | भैरवी | प्रथमेश लघाटे | मुग्धा वैशंपायन | गांधर्व महाविद्यालय, पुणे |
Vložit
- čas přidán 18. 02. 2023
- गांधर्व महाविद्यालय, पुणे आयोजित विष्णु विनायक स्वर मंदीर येथे
शास्त्रीय व उपशास्त्रीय आणि सुगम संगीत गायन करून Prathamesh लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यानी पुणेकर रसिकांची मने जिंकली.
तबला साथ : श्री. अभिजीत बारटक्के
संवादिनी साथ : श्री. हर्षल काटदरे.
निवेदक : विजय कुलकर्णी. - Zábava
Mugdha atishay sundar abhang thank you
खूपच छान!!
दोघांनी अशीच प्रगती करा दोघांना खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद
वाह ,सुंदर पद गायलय.
खुप छान. मन प्रसन झाले 🎉🎉
फारच गोड गायलयं
वा फारच सुंदर 👌👌👌
खूप खूप सुंदर गायन केले
अति सुंदर !👌👌👍
More videos uploaded please 🙏 😊
Sure 😊
तुम्ही दोघे कायम एकत्र राहावे असे वाटते.
छान