आम्ही घरासाठी खरेदी केलेली भांडी Utensils😍| सकाळच्या नाश्त्याला कुरकुरीत भजी | S For Satish | Panvel
Vložit
- čas přidán 19. 10. 2023
- आम्ही घरासाठी खरेदी केलेली भांडी Utensils😍| सकाळच्या नाश्त्याला कुरकुरीत भजी | S For Satish | Panvel #GharasathiKharediKeliBhandi #UtensilsUnboxing #SakalchyaNashtyalaKurkurirBhaji #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another CZcams channel - / @satishratate
भांडी खूप छान आहेत.तुमचा सर्व संसार छान आहे.मला तुमचे घर फार फार आवडते.देव तुम्हाला अशीच ताकद देओ हीच देवाकडे प्रार्थना.सुखी राहा.सतिश आणि वर्षा .
Trubhemadhun aanleli bhandi khup chhan aahe kandebhaji chhan banvali video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
खूपच छान.मस्त खरेदी.
Dada bhandi खूप छान आहेत. Apli समाधानी प्रवृत्ती चेहर्यावर दिसते.
Khup Chan bhandi ahet
खुप छान भांडी घेतलीत त्या भांड्याला dekshi असे mhantat
भांडी खूप छान आहेत.
खरच खुपच छान भाडीं आहेत ❤❤🎉
भांडी खूपच छान आहेत👌👌👌👌
Khupach Chhan Bhandi aahe 👌👌👍👍
Chan aahet bhandi.cooker nehami attalya jakanacha ghayacha.Varshacha Aaila thode divas theva.Teela mulikadhe bare vatat asanar.Satish tuja sarkha jawai asatana varshacha Aaila nakkich bare vatat asel.
Bhandi kharach khup chan aahet
भांडी खूपच छान. 👌👌👌
Khup chhan
Chan bhandi milali
Mast bhandi mla khup aavdli prdnu khup kush aani pranju kuthe geli bhandi bhghyala nahi, Satish tumche shikshn kay zale aani kay job krta baki family mast tumchi gbu❤
Bhandi Chan 🎉mast
Khup chan
खूप छान आहे
सगळी भांडी छान आहे दादा
भाऊ खरेदी जोरात केली अभिनंदन आपल्याला पण तुंमी आनली त्यातली काहि भांडी खरेदि करायची आहे खूप छान करजतला कधी येताय
1 no God bless you
Steel cha chamacha nonstick madhe use naka karu.. coating lavakar jata.. coating gelyavar tya pan cha kahi upyog nahi Ani use Karu pan naye
खूप छान video दादा 🎉
Khup chan dada
सुगरण आहे वहिनी❤...मला खूप आवडतं तुमचं जेवण बघायला❤
Khup chaan sarva vastu kitchen chya dada
Very nice
दादा भांडी खुप छान आहेत आणि तुम्ही जे बिर्याणी साठी जे भांडं म्हणताना त्याला आम्ही डेगडा म्हणतो आमच्या कडे खुप मोठं भांडं होत
Amhi aaj gelo hoto tya dukanat. Thanks
All nice 👌
भांडी खूप छान आहेत मी पण दर दिवाळी ला भांडी खरेदी करते तुम्हाला नवरात्री च्या खूप खूप शुभेच्छा तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात
Khup chan aahe sarv bhande
छानच आहेत भांडी फक्त नॉनस्टिक नाहीघयाचं स्टील मध्येच पॅन
Mastch
.sarv utensils
Dada tumhi khup Chan Bhandi ghetlit .... mala khup aavadli. .. aani tumchi Family tar khup Chan aahe
Khupch Chan aahat all utensils water pot very nice 👍👍👍👌👌👌
Khup chan aahe diwali chi kharedi😊
वर्षा भांडी खुपच छान आवडली👌👌
Khup khup khup Chan video Dada vahini .. video chi vat pahat aaste
khup mast
Khup chan chan bhandi ghetlit👌 Good shopping. God bless 🌈
दादा मला तुमची मोठी बहीण खूप आवडते
दादा वर्षा ताई च काय शिक्षण झालं आहे
तांब्याचा जार खूप स्वस्त पुण्यामध्ये खूप महाग भेटला आमला
Hi family ❤ mst vlog shopping chhen hoti baji pan mst ❤
Mast
👌👌👌👌👌👌👌
👌👌👌👌👌👌
Dada! Varshyachya aaila bharpur divas rahu de tumchya ghari.sadhi aahe bichari.tyanchi bharpur kalji ghe.tuzya aai pramane. Jai sadguru🙏
Bhendi chan ahet market peksha kami rates asel
Nice video
Nice blog ❤
Chan ahe video ❤ panyacha bhanda khup chan ahe pitalecha 😊 mast ahet bhandi sarwa 🎉
खूपच छान खरेदी केली
Sarv bhandi chan fakt price sangayla havi hoti
Khupach chan purchasing 👌👌
भांडी खूप छान आहेत तुमचा स्वभाव छान 👌
नको बाबा भरपुर भाडि आहेत माळ्यावर
Bless your family.
सर्व भांडी खूप छान, छान वाटलं पाहून व्हिडिओ, कादा भजी पण मस्त👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
खूप छान👌👌👌👌👌
छान मस्त सगळे भाडी खूपच छान आहेत तूमचा आनंद बघून आम्ही पण खूश झाले.
Cooker cha udghatan dasryala kara
👌🏻mast
खूप छान आहेत भांडी आवडली
Ur videos are always informative and very simple. So nice to see.
जुन्या घराचा गरबा पण दाखवा 😊
Excellent Bhau what is the price of biryani pot please reply 👍👌🙏❤
Chan aahet sagali bhadi 👌
Khup chan Vlog! ❤
Wahh jabbrdast satish bhau😊
छान आहेत सर्व भांडी, आम्ही तेथुन देवघर घेतले, बाकी आम्ही तुमचे व्हिडीओ पाहत असतो. ❤❤
Lovely very beautiful serving platter and serving wok bowl❤❤❤ delicious 😋😋😋 God bless you all
खुप छान भांडी आहेत. ❤❤❤❤❤
maminchi दूसरी मुलगी कुठे असते
वा सतिशबाळा खुप छान मस्त अशी भांडी खरेदी केली व वर्षाने रूचकर अशी कुरकुरीत भजी केली तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देव बरे करो
Dada tumhe bhandi chan ghetli. Pan price nahi sangitli bhandyachi
Khupch mast aahet bhandi ❤
Shan àhet bhandi
Biryani chya bhandyla Handi mhantaat ani chamch nhi Ulathani boltat ani oil chi kitali 1 liter mhanje 1 kg basel tyat sarv bhandi khup chan ahet ❤
Khup Chan
Khup chhan bhandi gethle...mast ekdam
mast 🔥
Nice vessel.nice blog.god bless you
भांडी छान आहेत. मला भांडी ची shopping करायला खूप आवडते.
खूप मस्त आहेत भांडी 👌👌👌❤️❤️❤️ खूप छान 😊 भजी मस्त एकदम कुरकुरीत 😋😋😋
Cooker price kiti ahe
पंजाबी ड्रेसवर ओढणी घेणे हे शालिनतेचे प्रतिक आहे
I want to meet you varsha. From asha
खरच सगळी भांडी खूप छान 👌
khup chan ahet sagli bhandi ani kalchya video madhe bghun turbhe market wholesale ahech pan reasonable pan vatal 😍👌asech useful video banvat raha keep it up 👍❤ani ek jamal tar cooker chi kimmat sanga amhalahi ghyaycha ahe☺
Khupcha mast saglich Bhandi ❤😊
भाडी खुप छान आहेत जय सदगुरू 🙏
Varsha very nice shopping varsha deers video please
किती लिटरचा आहे कुकर
Panyachya bhandyachi price sanga na dada
Chan bhandi shopping kelit. Chopper mulan pasun dur theva khup dhardar asato. Specially Pradnu pasun sambhala.
Kiti Telkat, ani non veg khata Satish bhau and family. Satish bhau tumhi pahile peksha gol gol zale 😅😅
9:05 its serving dish not service used for to serve starter in hotel industry
खूप छान भांडी आहेत,मला आवडली.मी ठाण्यातूनच भांडी घेते.तुम्ही नाॅनव्हेज जास्त करतात तर ते मातीच्या भांड्यात करा.छान लागते.वरण पण मातीच्या भांड्यातले चविष्ट लागते.तसेच मीठासाठी चीनीमातीचा सठ घ्या.व्हिडीओ बघून मजा आली.