sameer chougule & Vishakha Subhedarला जेव्हा येतो Lata Mangeshkarचां फोन| Maharashtrachi Hasyajatra

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #LataMangeshkar #AmitabhBachchan #MaharashtrachiHasyajatra
    महाराष्ट्राची हास्यजत्राची सुपरहिट जोडी म्हणजे समीर चौघुले आणि विशाखा सुभेदार. त्यांच्या अभिनयाला दाद देण्यासाठी, पाठीवर शाबासकी देण्यासाठी दस्तुरखुद्द गानकोकिळा लता मंगेशकर यांनी नुकताच समीर आणि विशाखाला फोन केला. त्यावेळी नेमकं काय घडलं, त्या काय म्हणाल्या.. जाणून घेऊया समीर आणि विशाखाकडूनच मॅटिनी शोमध्ये
    ---------
    #MumbaiTak #MarahiNewsLive #MarathiNewsLiveToday
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi CZcams channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Komentáře • 81

  • @AbhaySonak
    @AbhaySonak Před 2 lety +20

    समीर आणि विशाखा सारखी जोडी ना भूतो ना भविष्यते... केवळ अप्रतिम 👌🏼

  • @anujabal4797
    @anujabal4797 Před 2 lety +6

    विशाखा सुभेदार आणि समीर चौगुले तुम्ही दोघे ही खुप खूप भाग्यवान आहात दोन महान व्यक्तींकडून तुमचे कौतुक झाले खुप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा मला तुमचे काम खूप आवडते

  • @marathi_rj6917
    @marathi_rj6917 Před 2 lety +10

    समीर दादा hats off you .. लोकं काहीही म्हणो पण टकलावर विनोद करणारे किंवा विशाखा ताईच्या जाड पणावर विनोद करणारे लोकं खुप कमी आहेत त्याच्यापेक्षा जास्त लोक तुमच्या विनोदावर हसणारे आहेत.. तुम्ही संपुर्ण महाराष्ट्राला हसवता..

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 Před 2 lety +1

    छान मुलाखत

  • @bhagwatkale8797
    @bhagwatkale8797 Před 2 lety +6

    Superb jodi🙏🙏🙏

  • @dipikap7552
    @dipikap7552 Před 2 lety +6

    Yes they deserve to grow.....whole team

  • @payalpatil4481
    @payalpatil4481 Před 2 lety +2

    जेव्हा एक नदी समुद्राला जाऊन मिळते तेव्हा ती लीन होऊन जाते तेव्हा ती नदी राहत नाही सागर होऊन जाते तसेच एक छोटा कलाकार मोठ्या कलाकारांना जाऊन भेटतो तेव्हा तोही मोठा होतो.
    तुम्ही एक मोठे कलाकार आहात 🌹🌹🙏🌹🌹

  • @uddhavpatil7052
    @uddhavpatil7052 Před 2 lety +9

    आमच्या कड़े नवी मुंबई त विष्णुदास भावे ला या , कुर्रर्रर्र सादर करा... आम्ही उत्सुक आहोत...

  • @sanjayalate2503
    @sanjayalate2503 Před 2 lety +2

    तुम्हाला खुप सारया शुभेच्छा

  • @swatilele5850
    @swatilele5850 Před 2 lety +5

    खुप छान 😊😊☺👌

  • @SameerKhan-tj8vi
    @SameerKhan-tj8vi Před 2 lety +5

    Yes meri jaan sameer/vishaka taai I love u yaar...meri family bhi aap sab ki fan hai

  • @rakhivengurlekar5223
    @rakhivengurlekar5223 Před 2 lety +3

    Vishakha subedar my favourite maharashtra chi hasya jatra 😍

  • @lensviewproductions4233
    @lensviewproductions4233 Před 2 lety +2

    all time fav .. jodi

  • @adityakale2989
    @adityakale2989 Před 2 lety +1

    👍👍👍👌👌👌

  • @tusharkawleyoutube
    @tusharkawleyoutube Před 2 lety +2

    हास्य जत्रा ज्या दिवशी संपेल तो दिवस वाईट असेल

  • @ARYAN-be7mi
    @ARYAN-be7mi Před 2 lety +1

    ग्रेट आर्टिस्ट ग्रेट हुयमनबिंगस👍

  • @kk7134
    @kk7134 Před 2 lety +2

    हे दोघेही मराठीतले सुपरस्टार आहेत.

  • @suniljog77
    @suniljog77 Před 2 lety +2

    सप्रेम नमस्कार
    आमचे कुटुंब समीर आणि विशाखा यांचे फॅन आहोत
    दोघेही इन्स्टंट विनोद करतात, ते उत्स्फूर्त असतात! त्यांना मनापासून शुभेच्छा

  • @purvaaprabhu
    @purvaaprabhu Před 2 lety +1

    Kya baat hai👌👌👌👌👌👌

  • @rakhivengurlekar5223
    @rakhivengurlekar5223 Před 2 lety +1

    Welcome to Mumbai tak

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 Před 2 lety +1

    Maharashtrachi Shan🙏

  • @ganeshchavan4280
    @ganeshchavan4280 Před 2 lety +1

    विशाखा ताई तुझ्या सगळ्या इच्छा स्वामी समर्थ नक्कीच पूर्ण करतील.

  • @shrikrishnapathrikar2097
    @shrikrishnapathrikar2097 Před 2 lety +4

    विशाखा सुभेदारांच्या नवीन नाटकासाठी मराठी जनतेकडून भरभरून शुभेच्छा.

  • @shivanimahajan3237
    @shivanimahajan3237 Před 2 lety +1

    Vishakhatai natkasthi khup shubhechya.💐.hasyajatra amhi kayam pahto.apratim kam.tumhi saglech kalakar uttam kartay.asech hasvat raha.

  • @sureshkulkarni8554
    @sureshkulkarni8554 Před 2 lety +3

    समीर ऐवजी ' अमीर चौघुलेच' असच म्हणावं लागेल! विशाखा आपका अभिनय कमाल असतो.

  • @makarandkanade6116
    @makarandkanade6116 Před 2 lety +1

    भावस्पर्शी🙏💐

  • @rohitmehta8694
    @rohitmehta8694 Před 2 lety +8

    IAM SEEING THIS SHOW IN USA BECOUSE I LIKE VERY MUCH

  • @rakhivengurlekar5223
    @rakhivengurlekar5223 Před 2 lety +2

    Deserve to be here

  • @mansimandavkar4539
    @mansimandavkar4539 Před 2 lety +2

    "Hamare ko hamare,,"aamhala khup pasant aahe

  • @punegramin7205
    @punegramin7205 Před rokem

    तसे पहिले तर लतादीदींनी ह्यांची भेट घेऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या पाहिजे पण ओके आमचे लाडके समीरदादा आणि विशाखाताई यांचे अभिनंदन 🎁🙏👌

  • @vaijinathgadhe2599
    @vaijinathgadhe2599 Před 2 lety +1

    Very nice work sir

  • @tusharshinde7369
    @tusharshinde7369 Před 2 lety

    Khup chhan

  • @BlokeBritish
    @BlokeBritish Před 2 lety

    11:39 very true

  • @vkulin
    @vkulin Před 2 lety

    अतिशय दर्जेदार नी मस्त कार्यक्रम

  • @anilgavankar7690
    @anilgavankar7690 Před 2 lety

    Atisunder 🙏🏻

  • @ashokdeshpande5747
    @ashokdeshpande5747 Před 2 lety +2

    समीर चौघुले, विशाखा सुभेदार, तुम्हा दोघाना पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा!
    विनोद हा, हावभावा वरून साध्या साध्या वाक्यातून निर्माण होतो. काही वेळेला भलतच बोर करता.
    मला मना पासून बन्याचे काम आवडते. त्याचे डायलाॅग नसतात. एक दोन वाक्याने अख्खे स्किट खाउन टाकतो. त्याला वाव द्या. मोठा कलाकार होईल. जर अश्याच छोट्या छोट्या डायलाॅग वर समाधानी असेल. तर तुम्ही तुमच्यातल्या एका मोठ्या कलाकाराला वाव दिला नाही, ह्याची खंत आयुष्यभर राहणार.

  • @rswp7386
    @rswp7386 Před 2 lety +2

    कुरssssर डोंबिवलीसावित्रीबाई फुले नाटयगृहा मध्ये लवकर आणा प्लिज🙏 रामदास शामराव वक्टे पाटील ठाकुर्ली.

  • @sanjayart9177
    @sanjayart9177 Před 2 lety +1

    Very nice

  • @rakhivengurlekar5223
    @rakhivengurlekar5223 Před 2 lety +1

    Namaskar samir chovgale

  • @dhananjaygohad8740
    @dhananjaygohad8740 Před 2 lety +2

    मला या कलाकार फँडाला मदत करायची असेल तर कशी करू ,

  • @govindadahake4364
    @govindadahake4364 Před 2 lety +1

    👍👍👍👍

  • @madhukarambade2570
    @madhukarambade2570 Před 2 lety +1

    तुम्हाला अन तुमच्या कलेला शतशत वंदन !

  • @babadesai5879
    @babadesai5879 Před 2 lety +2

    नाट्य संघाला प्रेषकांची मागणी आहे की नाटक कुठे कधी आहे याची जाणीव करून दिली जावी कारण पेपर कुणीहि वाचत नाही युट्यूब वर अँड करावी या महिन्यात हि नाटके या थियेटरला वत्याची वेळ डिटेल शौकिंनांना मिळेल

  • @arunachouhan8557
    @arunachouhan8557 Před 2 lety +3

    Sameer choughulena vinanti aahe ki kripaya Nimish chi aai Kaikeyi la aana. Ti urban asu shakte kinva rural pan . Majja yeil. Please 🙏

  • @serendipity_aka
    @serendipity_aka Před 2 lety +1

    Khup chhan sanwaad

  • @kumkumstriveconsultant5584

    Kharach tumhi khup chan kam lagta. Khup hasavta

  • @mumbai65
    @mumbai65 Před 2 lety +2

    Why all U Tubers are repeating the scenes? Should change it.

  • @sagarmilind8500
    @sagarmilind8500 Před 2 lety +4

    उत्तम. अजुन दर्जेदार विनोद सादर करा. पाचकळ पणा खूप वाढल्याने बऱ्याच लोकांनी हवा येऊ द्या बघणे सोडले. तसे MHJ चे होऊ देऊ नका.

  • @jagdishchandrapawar6765

    Very good

  • @shraddhanigade-deshmukh980

    Very good and congratulations

  • @advaitekbote2198
    @advaitekbote2198 Před 2 lety +1

    Didi .....!!!

  • @dilippurohit3061
    @dilippurohit3061 Před 2 lety

    mast samir dada vishakha tai

  • @sadanandsawant6290
    @sadanandsawant6290 Před 2 lety +11

    नाटकामुळे हास्य जत्रेकडे दुर्लक्ष करू नका....

    • @amitrewadkar7239
      @amitrewadkar7239 Před 2 lety

      Pls natkala vel dya te jast important ahet karan natakanche sadhya paristiti far kharab zali he covid mule barech back stage artist halakit ahet

    • @sadanandsawant6290
      @sadanandsawant6290 Před 2 lety

      Hasya jatrekade durlaksh karu naka pls

  • @priyadasawant3344
    @priyadasawant3344 Před 2 lety

    नाही हो . अमिताभ कोण आहेत हे सामान्य माणसाला पण समजते . आणि तुम्हाला त्यांनी भेटायला बोलावले, पाया पडले . Great तुम्हीही आणि तेही

  • @rakhivengurlekar5223
    @rakhivengurlekar5223 Před 2 lety +2

    Shocking lata mangeshkar death😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @varshagosavi3732
    @varshagosavi3732 Před 2 lety

    पुण्यात कधी आहे नाटक ?

  • @amrapalisakpal7735
    @amrapalisakpal7735 Před 2 lety +7

    तुम्हाला यशाच्या शिखरांपर्यत पोहचवणारी आमच्या सारखी सामान्य जनता असते लतादिदी नव्हे

  • @shaileshjoshi3383
    @shaileshjoshi3383 Před 2 lety

    सतत शारीरिक ठेवण आणि व्यंग यावर विनोद करणे टाळावे. हा शुद्ध विनोद नव्हे. चला हवा येवू द्या चे देखील हेच चुकते. येथे लिखाणाच्या मर्यादा अनुभवास येतात. हे ही खरे की रोज एपिसोड लिहिणे हे देखील कठीण आहे.
    तरी आपण दर वेळेस नवनवीन विषयांना हात घालता त्या बद्दल आपले कौतुक केलेच पाहिजे.
    🙏

  • @sadanandsawant6290
    @sadanandsawant6290 Před 2 lety +2

    Vishakha ma'am,
    Tumhi tumchya natakat Sameer choughule hyanna ka nahi ghetle ?? This is not acceptable.

  • @ratnamale3500
    @ratnamale3500 Před 2 lety +1

    Sameer dada vishkha tai gret mala pan aayesha begamch skit khup aavdte mi te khup vela baghitale pan te skit Parat Parat baghavase vattey

  • @heenashaikh9871
    @heenashaikh9871 Před 2 lety

    मला पण तूम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे

  • @deepalikulkarni9085
    @deepalikulkarni9085 Před 7 měsíci

    Wgwyswggswyywwyywwywyywywwyywywywwywywywyg2wyayywwyyqwyywywwywyywywwywywgwywwgwywyywwywywywywywyywywwywywyywywyww

  • @rajeshsawant9948
    @rajeshsawant9948 Před 2 lety

    kiti chaan jodpa ek mekanchya univa saamjun jeevan pravas karne khoop kathin aahe.

  • @anjanikaropady2312
    @anjanikaropady2312 Před 2 lety +1

    Tumhal amcha manacha mujara

  • @sanjaymore3188
    @sanjaymore3188 Před 2 lety

    Phone yenarach brahman nitin

  • @prashantsable2678
    @prashantsable2678 Před 2 lety

    😀😄😁😃

  • @roshanbhaskar6824
    @roshanbhaskar6824 Před 2 lety

    Abe ha anchor punha ala.
    Ashok saraf cha interview athavala.
    Bihar madhun pass zalela Anchor jo konala hi bolu det nahi.

  • @BomJimmy
    @BomJimmy Před 2 lety

    All outdated stars are trying to stay in limelight in this cheap way.

  • @purushottamdeshpande687

    आपण दोघे महान कलाकार आहातच पण केवळ हशा मिळवण्यासाठी फालतुगिरी करु नका. पु.लंचा आदर्श ठेवा.

  • @ravindrawalimbe2728
    @ravindrawalimbe2728 Před 2 lety

    लतादीदी उर्दू बद्दल इतक्या आग्रही का? त्याच कारण दिलीपकुमार नी एका संगीतकारकडे तक्रार केली होती की लता की गानेमे दाल चावल की बु आती है। लतादीदींनी त्याच दिवशी उर्दु ची शिकवणी सुरू केली आणि ती शिकल्यावर पुढची 50 वर्ष गाण्यात उर्दू शब्दाचा चुकीचा उच्चार केला नाही

  • @sumanstep1427
    @sumanstep1427 Před 2 lety +1

    आधी अमिताभ बच्चन पाया पडला आता लता मंगेशकर ने फोन केला आता पुढे सचिन तेंडुलकर येईल सगळं ठरवून चाललं आहे.
    चला हवा येऊ द्या....,,,,🤪🤪🤪🤪

  • @lensviewproductions4233
    @lensviewproductions4233 Před 2 lety +1

    समीर आणि विशाखा सारखी जोडी ना भूतो ना भविष्यते... केवळ अप्रतिम 👌🏼