Raj Thackeray Speech LIVE: PM Modi यांची सभा, शिवाजी पार्कातून राज ठाकरेंचं भाषण सुरु

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 05. 2024
  • Raj Thackeray Speech LIVE: PM Modi यांची सभा, शिवाजी पार्कातून राज ठाकरेंचं भाषण सुरु

Komentáře • 445

  • @suryakantparab856
    @suryakantparab856 Před 16 dny +173

    राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जे विषय मांडले ते अगदीं बरोबर जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ले यांचे सर्वधन झालंच पाहिजे

    • @vishalgonjari3666
      @vishalgonjari3666 Před 16 dny +4

      Agadi barobar, pan gele २-३ election aapan hech aiktoy. Rajkaran karnyavachun kuni kahich karat nahi. He PM cyclone ale teva Gujratla jaun bhet detat package jahir kartat pan kokan kinarpattivar gujrat peksha jast nuksan hoin yet nahi na kahi pkg dile. Dutappi PM he karel ase vatatay ka. PM soda tyache chele je lachar aahet te swatachya MP seats swata manapramane ubhe nai karu shakale te tr magtil ka nidhi ani tyana kuni deil ka vichar kara. Lachari he ashich aste.

    • @VIJAYAK-db4nb
      @VIJAYAK-db4nb Před 16 dny

      ​@@vishalgonjari3666तूम्ही मोदी व त्यांचे मंत्री ,राज्याचे एक एक मुख्यमंत्री यांच्या शिक्षण,अभ्यास, आय पी एस.,आय ए एस यांचे मोठमोठे पदं त्यागून,मोठमोठ्या पदावर राहून आलेले आहेत. आसामचा विकास,युपीचा विकास हे सर्व याचा अभ्यास करुन मग बोलत चला.

    • @rtsiop
      @rtsiop Před 16 dny +1

      पण हे सर्व मोदी करतील का ?
      ह्याचा आधी शिवस्मारक च या मोदी ने काय केला ?
      प्रज्वल रेवांना ला मतदान करा असा मोदी का म्हणतो .
      राज साहेब प्रश्न विचारा .
      आणि जमल्यास Google वर जाऊन रेवांनाने काय कांड केलीत ती बघा ...

    • @rtsiop
      @rtsiop Před 16 dny +1

      पण हे सर्व मोदी करतील का ?
      ह्याचा आधी शिवस्मारक च या मोदी ने काय केला ?
      प्रज्वल रेवांना ला मतदान करा असा मोदी का म्हणतो .
      राज साहेब प्रश्न विचारा .
      आणि जमल्यास Google वर जाऊन रेवांनाने काय कांड केलीत ती बघा ...

    • @VIJAYAK-db4nb
      @VIJAYAK-db4nb Před 16 dny

      @@rtsiop इलेक्शन जवळ आल्यावरच असे विडिओ जाहीर करतात लोक.मनिपूरची घटना पण इलेक्शन च्या वेळीच विडिओ व्हायरल केले होते .रेवन्नाचे आजोबा कोणाचे पंतप्रधान होते .
      बरं हे विषय तपासाचे आहेत. पण रेवन्नाचे प्रकरण माहीत असते तर त्याला तिकीट मिळाले असते?विडिओ समोर आल्यावर कुणीही त्याची बाजू घेत नाही .गुन्हेगाराला शिक्षा व्हायलाच पाहिजे.
      मोदीजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत. काँग्रेसची साठ सत्तर वर्ष सत्ता होती .तेव्हा कुणीही का बणवले नाही? आणि सर्व कामं एकट्या मोदींनीच करायला पाहिजे काय? मोदीजी तर हे कामं करतीलच. मोठमोठे कामं केलीत जे आजपर्यंत कुणीच केले नाही.

  • @sanjaypatil5611
    @sanjaypatil5611 Před 16 dny +21

    आज खरं तर राजसाहेबांचे आभार मानावे तितके थोडेच आहेत...अभिमान वाटला 🙏🏼🙏🏼
    महाराष्ट्रातील गड किल्ले ही महाराष्ट्राची खरी संपत्ती आहे त्यांना जतन करणे ही काळाची गरज आहे..
    🚩🚩जय भवानी जय शिवराय 🚩🚩

  • @bhaulad7033
    @bhaulad7033 Před 16 dny +13

    राज साहेब मुंबई गोवा हायवेवर बोललात ,आता तरी सरकार काळजी पूर्वक लक्ष घालतील अशी आशा वाटते .राज साहेब खुप खुप धन्यवाद 💐💐🙏🙏

  • @pma1161
    @pma1161 Před 16 dny +66

    राज ठाकरेंचे भाषण म्हनण्याऐवजी निस्वार्थ पणे देशासाठीची आणि जनतेसाठीच्या हितासाठीच्या आणि पौराणीक ठेवा जपण्याच्या मागण्या ईतक्या वर्षात गड किल्यां विषईच्या मागण्या एकाही नेत्याने केल्या नव्हत्या पण राज साहेबानी मागण्या केल्या त्यांचे मनापासुन अभिनंदण.
    नाहीतर ईत्तर लाचार नेते आणि लाचार जनता फुकटचे मिळवण्यासाठीच्या मागण्या होत असतात.
    तिनच टप्यातील भाषण पण अफलातुन धन्यवाद साहेब
    जय महाराष्र्ट
    जय शिवराय.!

    • @xyz-pk7rx
      @xyz-pk7rx Před 16 dny +2

      पण आज धार न्हवती भाषणाला

    • @NilkanthKamble-vq1jd
      @NilkanthKamble-vq1jd Před 15 dny

      राज ठाकरे कोहिनूर मॅटर मुळे ED की डर से भाजपच्या बिळात घुसला आहेस

    • @SandeepKumar-it2ce
      @SandeepKumar-it2ce Před 14 dny

      🎉

    • @SandeepKumar-it2ce
      @SandeepKumar-it2ce Před 14 dny

      🎉🎉replies
      👌

  • @snehalkhambete8004
    @snehalkhambete8004 Před 16 dny +10

    हर पल देश के नाम.सतत देशाचा विचार करणार्या मोदिजिंना निर्विवाद बहुमत मिळावे ही शुभकामना.

  • @nareshshahare6471
    @nareshshahare6471 Před 16 dny +35

    राजकीय चष्मा सोडून बघितलं तर..... खरोखरच एक चांगली व्यक्ती आपल्या देशाला पंतप्रधान म्हणून मिळाला आहे असं वाटतंय 👆🏻🙏🏻

    • @VIJAYAK-db4nb
      @VIJAYAK-db4nb Před 16 dny

      तूमचे अगदी बरोबर आहे.ईतके वर्ष फक्त ज्यांना काँग्रेसची सवय लागली ते मोदीजी पदावर आले तेव्हापासून द्वेष करत आले .त्यांच्या जीवनाचा ,कामाचा अभ्यास करुन बघायलाच तयार नाही .फक्त पदावरून पाडायचे बस.त्यांना पंतप्रधान पदावरच दूसरे कोणी पाहीजे नाही .बाकी मोदीजींचे यशच त्यांना सहन होत नाही आहे .नाहीतर मोदीजींचा अभ्यास केला तर कोणीही भक्त होईल.

  • @saylikawalekar6863
    @saylikawalekar6863 Před 16 dny +5

    अबकी बार 400 पार जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव जय जय श्री राम

  • @vinodpatilvp332
    @vinodpatilvp332 Před 16 dny +5

    जर मागण्या योग्य आहेत तर त्याची स्तुती ही केली पाहिजे ❤️

  • @vaibhavsonwane9036
    @vaibhavsonwane9036 Před 15 dny +4

    Chatrapati Shivaji Maharaj ki Jai jay shivray jay manse 🚩🚩Modiji zindabad jay Shri Ram

  • @gldineshparmar
    @gldineshparmar Před 16 dny +16

    महाभारत में अर्जुन भी भाईचारा निभाना चाहते थे,आखिर श्रीकृष्ण ने समझाया भाईचारे के चक्कर में रहे तो धर्म नहीं बचेगा!
    🚩जय सनातन🚩

  • @hindustanivoice6236
    @hindustanivoice6236 Před 16 dny +11

    मराठी भाषे वर, इतिहासा वर प्रेम आहे
    परंतु राज साहेब तुमच्या पूर्ण भाष्णा मध्ये रोजगार महंगाई भ्रष्टचार वर तुम्ही बोलेच नाही
    राजसाहेब तुम्ही मोदी साहेबांकडे रोजगार महंगाई भ्रष्टाचार च्या बाबत मागणी केली पाहिजे होती
    नागरिकांचे मुख्य मुद्द्या वर बोलण्या ऐवजी दुसऱ्या मुद्या वर बोलून नागरिकांना भटकवण्याच काम केले

  • @VaradShinde-yb5iq
    @VaradShinde-yb5iq Před 16 dny +15

    जय शिवराय🚩🙇‍♂️

  • @AkshayMore-so1bw
    @AkshayMore-so1bw Před 16 dny +1

    अबकी बार 400 पार जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव जय जय श्री राम ❤❤

  • @ushazinje7276
    @ushazinje7276 Před 16 dny +2

    Raj Saheb Apratim Bhashan

  • @devendragaikwad9639
    @devendragaikwad9639 Před 16 dny +45

    Raj thakre really great...❤

    • @sanjaykulkarni6053
      @sanjaykulkarni6053 Před 16 dny +3

      रामजन्म भूमी साठी लढले कि नाही. आणि लढायची गरज पडू नये. म्हणून. जिहादी विरुद्ध मतदान करा.

    • @satyendraambavane9462
      @satyendraambavane9462 Před 16 dny +2

      मोदी पाहेजे🎉🎉

    • @Xy-108k
      @Xy-108k Před 16 dny

      ​@@satyendraambavane9462 Nakki ch modi yenar!

  • @pradyumnabarve3651
    @pradyumnabarve3651 Před 16 dny +34

    फालतू माणसावर कशाला बोलता?? तुमच्या योजना सांगा, पूर्ण झालेल्या आणि येणाऱ्या..

    • @Xy-108k
      @Xy-108k Před 16 dny +1

      Ek dum barobar! Raj Thackeray

    • @amitr4385
      @amitr4385 Před 16 dny +1

      Hahaha bekar 🍦

  • @user-kq8hd8id8o
    @user-kq8hd8id8o Před 16 dny +2

    Raj saheb Thackeray 👑🔥

  • @lakshbhanushalirollno.3447
    @lakshbhanushalirollno.3447 Před 16 dny +26

    कितीही हिशोब केला तरी मोदी येणारच.

  • @prakashbhogle2999
    @prakashbhogle2999 Před 14 dny

    मराठी माणसाच्या न्याय हक्का साठी लढणारा एकच नेता राहिला आहे आणि सुरवाती पासून मराठी माणसाच्या न्याय हक्का साठी लढणारे हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर मराठी माणसाच्या न्याय हक्का साठी लढणारे नेते एकच श्री राज साहेब ठाकरे ❤❤❤❤

  • @Digital_MayDay
    @Digital_MayDay Před 16 dny +8

    Raj Thackeray, assal marathi manoos! 👏

  • @deepakpawar7404
    @deepakpawar7404 Před 15 dny +2

    अरे विकासाचे राजकारण करा काय हिंदू -मुस्लिम , राम मंदिर याबाहेर या पण सत्ता मिळायला पाहिजे आणि पण लोक आता मूर्ख नाही बनणार ...

  • @abhangsuryawanshi6511
    @abhangsuryawanshi6511 Před 16 dny +3

    Modiji nantarcha pm maza Raj saheb Asel. Yogi peksha ujwal neta Raj saheb aahet

  • @anantkamerkar7813
    @anantkamerkar7813 Před 16 dny +41

    राजच्या कडेवर भाजपचे लेकरू

    • @arunbolaj3922
      @arunbolaj3922 Před 16 dny +15

      उबाठा च्या कडेवर सोनिया चे लेकरु

    • @vishalgonjari3666
      @vishalgonjari3666 Před 16 dny +1

      Te hi ED ani CBI ne kadhlele.

    • @Donttrustme909
      @Donttrustme909 Před 16 dny +1

      उभाठा च्या कोण मग 😂😂😂

    • @VIJAYAK-db4nb
      @VIJAYAK-db4nb Před 16 dny +2

      ​@@Donttrustme909😂उबाठाच्या कडेवर कोणीच नाही,उबाठा कोणाच्याच कडेवर नाही ,पैदल आहे आणि पायात चप्पलही नाही.चार जूननंतर पाय जळले म्हणून घरीच बसणार आहेत 😅

    • @lakhan9268
      @lakhan9268 Před 16 dny +1

      ​@@VIJAYAK-db4nb😂😂

  • @uttammisale2051
    @uttammisale2051 Před 16 dny +13

    कदाचित आज राज साहेब घाबरलेत बहुतेक मोदीजी आहेत म्हणून कारण विसरले की राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत आणि मी पहिल्यांदा बघतोय की ते वाचून भाषण करताहेत

    • @kunalsonar9045
      @kunalsonar9045 Před 16 dny +3

      एकदा अर्सा बघा

    • @vishalgonjari3666
      @vishalgonjari3666 Před 16 dny

      Boltana kahi chuk zali tr pubha ED, CBI chi sasemira maghe lagel. Sambhalun bolav lagtay. Nytr dictator fasavar deil. Marathi manus lachar kela gujratyachya payavr.

  • @allin1941
    @allin1941 Před 14 dny

    Thackeray brand is only one Uddhav Balasaheb Thackeray Raj bij te ghri

  • @karanpundit977
    @karanpundit977 Před 16 dny +1

    Raj Thackerayji rightly said all Shivaji maharaj palace’s in Maharashtra has been destroyed badly. Such beautiful history erased by Ghuspethiyas we want them rightly RESTORED.

  • @shailmhaske
    @shailmhaske Před 16 dny +10

    मोदीजी राज ठाकरे साहेब यांनी बरोबर मुंदे मांडले आहे त्या वर बोला

  • @chandrakantpawar6506
    @chandrakantpawar6506 Před 16 dny +5

    इतिहासात गरिबांना गुंतऊन राजकारण करता. माणूस वर्तमानात जगतो आणि भविष्याकडे त्याची वाटचाल असली पाहिजे.

    • @akshayaxtreamsavk
      @akshayaxtreamsavk Před 16 dny

      History visarnara manus kadhich pudhe nahi jau shakat experience is key

    • @chandrakantpawar6506
      @chandrakantpawar6506 Před 15 dny

      अनुभव आणि इतिहास वेग वेगळे विषय आहेत साधा प्रश्न आहे आपण आपल्या कुठुंबाचा मागील 50 वर्षाचा इतिहास नीट सांगू शकत नाही मग इतरांच इतिहास काय कामाचा

  • @ushabhateja1966
    @ushabhateja1966 Před 14 dny

    One vote 🗳️ appeal to all of you पंच तत्व से बने हम सब पाचवे चरण की ओर चले हम सब ,,20 may को हैं मतदान आपके मित्र समहू के राज्यओ में ,, अपास में हैं जुड़े हम सब ;;;;;;;प्यार के बंधन में बन्धे हम सब ,,आओ करे मिलकर मतदान का प्रोत्साहन हम सब 🗳️🗳️🗳️🗳️🗳️🗳️🗳️लोकतंत्र के सबसे बड़े पर्व में चले मिलकर साथ हम सबशहर मैं,राज्य में भरपुर हों मतदान 20 may को और अपनी इच्छा से 20 मई केमतदान के लिए प्रोसाहित करे हम सब :::अपने मित्रसमहू और सभी नागरिकों प्रोत्साहन करे हम सब ::भरपूर मात्रा में vote करे हम सब 🗳️ वोटिंग प्रतिशत बड़े हर राज्य में ऐसी आशा है हमराईं 🗳️🙏🇮🇳प्यारादेश हमरा भविष्य सबका वोट आपका🙏🗳️

  • @prakashbhogle2999
    @prakashbhogle2999 Před 14 dny

    मराठी माणसाच्या न्याय हक्का साठी लढणारे श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर मराठी माणसाच्या न्याय हक्का साठी लढणारे श्री राज साहेब ठाकरे.. बाकी सर्व लूट मार पण हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे असते तर हे घानेर्डे राजकारण झालं असतं का???😊

  • @suchitakallimani2828
    @suchitakallimani2828 Před 14 dny

    Good bless you Modiji🙏 bhgwan kare aapke sare kam purn ho🙏 isme hamaari bhalai hai😊🌷👍

  • @lakshbhanushalirollno.3447

    Modi toh aaega hi Maharashtra ko apna bhavisya achaa karna hai toh Modi hi chun-na hoga dusra option nahi hai desh k pass.
    Aur Hoga toh bhi aisa kaam karne wala sher nahi hai dusra.
    sirf masjid mandir me jaake naare laga raha hai mai Modiji ko haraunga sach kya hai aur calculation kya hai ye sab jante hai.
    Modiji hi aaenge.
    Pm Modi
    Next India's Prime Minister.

  • @yashwantjagtap2989
    @yashwantjagtap2989 Před 12 dny

    राजसाहेब आणि मागण्या
    🙌🧡🚩

  • @santosh.dete123
    @santosh.dete123 Před 16 dny +5

    Ye PUBLIC he sab janti he . 2024 KO PUBLIC KI SARKAR INDIA SARKAR 🇮🇳. Fakt Naukri PAHIJE. 🎉🎉

    • @vikrantbagwe5834
      @vikrantbagwe5834 Před 16 dny +2

      नोकरी करायला काहीतरी शिक्षण, कौशल्य लागतं. ज्याकडे आहे तो नोकरी करतोय, ज्याकडे दोन्ही नाही तो सरकार कडे भिक मागतोय

    • @mr.vinmay2653
      @mr.vinmay2653 Před 16 dny +1

      Kare himat nahi ka swatachya himati var naukri shodaichi bhik kashala magata naukri sathi jyachya kade shikshan kaushalya ahe te naukri la ahet

    • @pratikrahate6227
      @pratikrahate6227 Před 16 dny

      Agdi barobar​@@vikrantbagwe5834

    • @VIJAYAK-db4nb
      @VIJAYAK-db4nb Před 16 dny +1

      आपल्या आजूबाजूलाच बघा दहावर्षापूर्वीचेच जास्त बेरोजगार दिसतील. आता तरी कंपनीत नोकरी मिळून जाते .

  • @sumiran4308
    @sumiran4308 Před 16 dny

    जय श्री राम, जय मोदीजी आगे बढो हम आपके साथ है। 🙏🙏🙏

  • @amitkhambe8633
    @amitkhambe8633 Před 14 dny

    जसं इतर समाज्या मध्ये लहान मुलांना त्यांच्या धर्माचे पाठांतर शिकवतात (कुराण baibal ) तसेच आपले भागवत गीता रामायण शिकवले पाहिजे

  • @ravibhagat6878
    @ravibhagat6878 Před 16 dny +3

    राज ठाकरेंनी जे मुद्दे मांडले ते सर्व बरोबर आहेत……..👌

  • @bhushanchaudhari9254
    @bhushanchaudhari9254 Před 16 dny +1

    Raj saheb I love you

  • @shanghaichinesecorner9273

    निर्भिड राज ठाकरे. योग्य मागण्या,

  • @rajeshbhasin2803
    @rajeshbhasin2803 Před 14 dny

    Jai Shri RAM

  • @premkamble9793
    @premkamble9793 Před 14 dny

    माझ्या मनात विचार येतो..नाना पाटेकरानी राज सर यांच भाषण पाहून..त्यांच्या मानत किती प्रश्न आले असतिल..

  • @Pawan.Shinde
    @Pawan.Shinde Před 13 dny

    Only Raj Saheb

  • @machindrakadam3298
    @machindrakadam3298 Před 16 dny +7

    Bombal

  • @prakashbhogle2999
    @prakashbhogle2999 Před 14 dny

    मराठी न्याय हक्का साठी लढणारे श्री राज साहेब ठाकरे बाकी कोणी नाही

  • @user-up7ss8fm9b
    @user-up7ss8fm9b Před 16 dny +10

    Chatu Giri saheb ka ganimi kava

  • @shivajideshmukh9473
    @shivajideshmukh9473 Před 16 dny

    राम राम
    🚩🚩 जय जय श्रीराम🚩🚩

  • @anantkamerkar7813
    @anantkamerkar7813 Před 16 dny +35

    मिंदे, वाचून बोल, नाहितर फजिती होईल.

    • @Donttrustme909
      @Donttrustme909 Před 16 dny +6

      Ani tu vote neet de nahitar tuza vote vaya jail re 😂😂😂

    • @rtsiop
      @rtsiop Před 16 dny

      To PM .. रेवना प्रज्वल चां प्रचार करतोय😂 .
      शिंदे नुसता बेअक्कल बद्वड करतोय ..एकदा डिग्री विचारायला हवी.

    • @Xy-108k
      @Xy-108k Před 16 dny +1

      Ha, pan rahul gandhi sarkhi tari nahi honar 1 liter aloo aani 1kg doodh 😂

    • @Abhishek-rg2ni
      @Abhishek-rg2ni Před 15 dny

      तुझी लायकी किती तू बोलतो किती रे रेशन वर जगणाऱ्या कुत्र्या

  • @neetapatel6728
    @neetapatel6728 Před 15 dny

    Khoob khoob ashirwad modiji.tamara karya ma tamne siddhi made. Desh heet ma🙌

  • @shravansky7103
    @shravansky7103 Před 15 dny

    भारत माता की जय❤

  • @pradneysarmalkar5385
    @pradneysarmalkar5385 Před 14 dny +1

    Je Sate Te Yenar Nahit Jycha Kahi Project Prestation Protocol Nahi Tycha Badal Kahi N Bolanch Tik.

  • @bhaskarbhorde2049
    @bhaskarbhorde2049 Před 16 dny +6

    mahavikas aaghadi Vijay hoil

  • @allin1941
    @allin1941 Před 14 dny

    Raj Thackeray Saheb tumhi raahudya

  • @Sarjerao-salke.199
    @Sarjerao-salke.199 Před 15 dny +1

    राज साहेब आत्ता खरे तुम्ही सही पटरी पे आले हो, 🙏🏻

  • @rushitayade395
    @rushitayade395 Před 11 dny

    राजसाहेब 👑❤️🔥"

  • @vijaysonawane7458
    @vijaysonawane7458 Před 16 dny

    जय श्रीराम

  • @vishalpatiil2435
    @vishalpatiil2435 Před 15 dny

    जय श्री राम

  • @PrashantPatil-ek2mz
    @PrashantPatil-ek2mz Před 16 dny

    राज सर धन्यवाद

  • @ReshmaAmbide-um6tt
    @ReshmaAmbide-um6tt Před 15 dny

    मोदी साहेब हया देशात एक ही माणूस गरीब रहाणार नाही असं काम करा गरीब सुद्धा चैन करू शेकतो

  • @pawmah602
    @pawmah602 Před 16 dny +1

    You like it or not BJP government is far better than Congress government.
    If Congress Needs to be in power then Rahul Gandhi has to prove himself by becoming Atleast Chief Minister.

  • @prabhakardeshnere5158
    @prabhakardeshnere5158 Před 16 dny

    मोजणी भूमिपूजन केलेलं शिवाजी महाराजांचा

  • @one_pro_indian
    @one_pro_indian Před 16 dny +43

    गुजराती नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष. ..स्वतः मत मिळवायला शिका मग गुजरात्यांसाठी मत् मागा😅

    • @arunbolaj3922
      @arunbolaj3922 Před 16 dny +11

      इटली सेनेचे पक्षप्रमुख... उबाठा

    • @youngblacmale
      @youngblacmale Před 16 dny

      Ho ka bhosdicha. Maharashtra Ani Gujarat veg-vegdya desha che ahai ka?

    • @AmitJadhav-ew4ge
      @AmitJadhav-ew4ge Před 16 dny +1

      बरोबर

    • @sushilcharthankar5066
      @sushilcharthankar5066 Před 16 dny +4

      उबाठाच्या शेनक्यांनी कडा कडा ने निघायचं

    • @VIJAYAK-db4nb
      @VIJAYAK-db4nb Před 16 dny

      ​@@sushilcharthankar5066😅😅😅

  • @Bharat_meradesh
    @Bharat_meradesh Před 16 dny +2

    Aaj ki ye jodi hamesha bani rahe Modi ji, Devendra ji, Raj ji, Shinde ji & Ajit ji.... Jai Sanatan Bharat ki ❤

  • @seemadeorukhkar6152
    @seemadeorukhkar6152 Před 16 dny +2

    माझे मनोगत राज साहेब ठाकरे यांच्या बददल
    जे आज नरेंद्र मोदींसमोर अपेक्षा मांडला त्याबददल.....17.5.2024....PM. Loksabha Election
    मनातुन खळखळून छान हसावस वाटल आणि दुसऱ्या क्षणात विचार आले साहेबांचे किती प्रेम आहे मराठी वर, महाराष्ट्रा वर, आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वर, महाराष्ट्रातल्या इतिहास वर खरच, आजची राजकीय परीस्थिती पाहता 15 वर्ष पूर्व जर साहेबांचा हाती सत्ता दिली असती तर मराठी माणूस सुखी झाला असता ऐवढे नक्की च ..
    राज ठाकरे साहेब नी त्यांच्या मनात जे आहे ते अपेक्षा मोदी जी समोर मांडल्या आणि त्या पूर्ण होणार नक्कीच .... ✌असो
    पण आज चे लोकाचें प्रश्न लोकाचें समस्या ...हेच लोक ज्या लोकांना मतदान करतात किंवा ज्यांना निवडून आणत आहेत
    त्यां पक्षाचे उमेदवार पक्षाचे नेते पाहून घेतील ही भूमिका मला पटली आहे ......tit for tat ..... 😀😀👍

  • @pratikshinde4636
    @pratikshinde4636 Před 16 dny +3

    आचारसंहितेत असं लाभार्थ्यांना समोर आणायला चालते का

  • @amolvelekar520
    @amolvelekar520 Před 15 dny

    ❤❤

  • @mr.badluck9746
    @mr.badluck9746 Před 16 dny +1

    साहेब ❤

  • @angelsflowers1837
    @angelsflowers1837 Před 15 dny

    Modi ji ki Jay Modi ji ki Jay

  • @anilborse51
    @anilborse51 Před 15 dny

    🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @hashtagprogrammer1709
    @hashtagprogrammer1709 Před 15 dny

    🌷

  • @MakbulpatilPatil
    @MakbulpatilPatil Před 16 dny

    आपण.सांगतलेला.अंदाज.महारास्ट्र......4/6जागातर.देशांत.कमीतकमी140व.जादाशेजादा..190जागा.मीळतील.हे.खर..आहे.

  • @samadhanpatil7767
    @samadhanpatil7767 Před 14 dny

    ❤ राज साहेब ❤

  • @bhanushalirealties
    @bhanushalirealties Před 13 dny

    श्री राम के चरणों में

  • @jayantapanchbuddhe9028
    @jayantapanchbuddhe9028 Před 16 dny +1

    Shinde saheb,, Jay Shriram Nara deun, shivàjila phule vahun jantela mte magtana laj nahi vatt 24:30

  • @shivshankarkhot9642
    @shivshankarkhot9642 Před 16 dny

    Great pm.narendrabhi modi❤❤🎉🎉

  • @nileshshinde8776
    @nileshshinde8776 Před 16 dny +1

    Only raaj thakre

  • @kunalsonar9045
    @kunalsonar9045 Před 16 dny +1

    Raj saheb❤

  • @shamkulthe9473
    @shamkulthe9473 Před 15 dny

    जय श्रीराम❤

  • @DhumalBhagvat
    @DhumalBhagvat Před 16 dny +1

    Sam
    dhya nityaaniSwabhiman vikala

  • @dineshshimpi1200
    @dineshshimpi1200 Před 16 dny

    जय श्रीराम 🚩

  • @manishsaner2139
    @manishsaner2139 Před 16 dny

    Namo❤

  • @HiteshJain08
    @HiteshJain08 Před 15 dny

    ab ki bar modi tadipar only brand udavv thakery only jai maharashtra jai shivaji maharaj ki jai

  • @manojhangargemanoj8175
    @manojhangargemanoj8175 Před 16 dny +12

    येक तरी गोष्ट खरी बोला साहेब

  • @rakeshshendre991
    @rakeshshendre991 Před 15 dny +1

    शिक्षण रोजगार मेडिकल बेरोजगारी हे विषय बोला सर

  • @shamshinde2643
    @shamshinde2643 Před 16 dny

    उध्दव बाळासाहेब ठाकरेच महाराष्ट्राचे खरे हिंदुत्ववादी आहेत

    • @amitpatil457
      @amitpatil457 Před 16 dny

      Tondat ghe mg Tyacha 😂😂

    • @ankushgonbare4639
      @ankushgonbare4639 Před 16 dny

      हिंदुत्ववादी होते बाळासाहेब ठाकरे यांचे विचार बघा आणि आपल्या उध्दव ठाकरे यांचे विचार बघा काही फरक आहे का.आणि मग सांगा उध्दव ठाकरे हिंदुत्ववादी खरे की खोटे.

  • @manojnipane1559
    @manojnipane1559 Před 15 dny

    मराठांच्या इतिहास शालेय शिक्षणात सामिल करायलाच हवा.

  • @MyAbhyuday
    @MyAbhyuday Před 16 dny +2

    Mohommad uddhav usman pawar amar rahe😂

  • @yoogeshwankhede5975
    @yoogeshwankhede5975 Před 16 dny +9

    मराठी स्टॅन्ड अप काॅमेडी 😂

  • @dipakphatak5085
    @dipakphatak5085 Před 15 dny

    जय श्री राम ...

  • @sandeepchavhan3831
    @sandeepchavhan3831 Před 16 dny

    21:45 एकदम हिंदी तून मराठीत गियर शिफ्ट,राज ठाकरे यांचं नाव येताच!

  • @rahulmali6345
    @rahulmali6345 Před 15 dny

    Jai shree Ram

  • @rahulrajmarathe5338
    @rahulrajmarathe5338 Před 13 dny

    Vijay.s.salunke❤

  • @rahulrajmarathe5338
    @rahulrajmarathe5338 Před 13 dny

    Mns mp bardoli❤

  • @sunilarunkumbhar8898
    @sunilarunkumbhar8898 Před 15 dny

    Only Raj

  • @mahendramali1820
    @mahendramali1820 Před 16 dny

    Lok uthun modijinch swagat kartat,te pan bina naav jahir hota,lok ubhe rahun namaskar kartat.ujun kay pahije.jay hind

  • @anantgofane7132
    @anantgofane7132 Před 15 dny

    Raj sahebankade baghun pahilyanda faar dukh hot aahe...tyanchya manat as vatat aahe ki bharpur kahi challa aahe pan tyanchi hi sarv ghusmat hotanna disat aahe..

  • @shravansky7103
    @shravansky7103 Před 15 dny

    मेरा वोट मोदी जी को❤

  • @vaishalikulkarni5894
    @vaishalikulkarni5894 Před 15 dny

    Fir ek baar Namo Sarkar

  • @akshaykadam1667
    @akshaykadam1667 Před 16 dny

    आणि मराठी लोकांना नोकऱ्या नाहीत त्याच काय राज करणारे साहेब 😐

  • @whomi1992
    @whomi1992 Před 16 dny +1

    Musalmanashivaay Raajkaran hotach nahi ya deshaat
    .kamaal aahe

  • @user-ir3ij6rs3s
    @user-ir3ij6rs3s Před 16 dny

    ❤❤🎉🎉