Uttarardh 270 To 274।जोगी महात्म्याच्या उद्धट बोलण्याला स्वामी कसं उत्तर देतात?

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • Uttarardh 270 To 274।जोगी महात्म्याच्या उद्धट बोलण्याला स्वामी कसं उत्तर देतात?
    सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
    #Mahanubhav_Panth_Pravachan
    ईश्वरदास महानुभाव : ०९३७३२६१०६७। 09373261067
    श्रीचक्रधर स्वामी लीळाचरित्र
    लीळाचरित्र श्रीचक्रधर स्वामी
    सर्वज्ञ लीळाचरित्र
    खालील लिंकवर क्लिक करा आणि उत्तरार्धातील स्वामींच्या सर्व लिळा ऐका.
    लिळाचरित्र ऊत्तरार्ध: • Lilacharitr_Uttarardh ...
    श्रीदत्तात्रेय महाराजांचे संपुर्ण चरित्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
    • Shri Dattatrayprabhu C...
    पंडित रवळोव्यास कृत सह्याद्री वर्णन ग्रंथ ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व सह्याद्री वर्णन पूर्ण ऐका.
    सह्याद्री वर्णन ग्रंथाची लिंक.
    • सह्याद्री वर्णन
    गोविंद प्रभु चरित्र प्लेलिस्ट.
    • श्रीगोविंद प्रभु चरित्र
    लीळाचरित्र प्लेलिस्ट लिंक.
    • लीळाचरित्र पूर्वार्ध
    भट्टोबासांचे शिष्य दामोदर पंडित विरचीत वच्छाहरण ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.ह्या ग्रंथा मध्ये ब्रम्हदेव श्रीकृष्ण महाराजांचे सवंगडी गोपाल व वच्छांना म्हणजेच गाईंच्या वासरांना चोरून नेतो, श्रीकृष्ण महाराजांची फजिती करण्यासाठी,पण श्रीकृष्ण महाराजांनीच ब्राम्हदेवाची कशी फजिती केली ते सविस्तर जाणून घ्या.पुर्ण ग्रंथ २४ भागांमध्ये मध्ये आहे.प्लेलिस्टची लिंक खाली दिली आहे .श्रीकृष्ण महाराजांच्या लिळेंचा पूर्ण आनंद घ्या.
    दंडवत प्रमाण जय श्रीकृष्ण.
    • वच्छाहरण
    दंडवत प्रणाम.
    जय श्रीकृष्ण.
    🙏🙏🙏🙏🙏
    सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
    ज्ञान मार्तंड पंडित कविश्वरव्यास विरचीत उद्धवगीता,ह्या ग्रंथा मधे तुम्हाला श्रीदत्तात्रेय महाराजांचे २४ गुरू कोण कोणते होते व श्रीदत्तात्रेय महाराजांनी त्यांना गुरू का केले हे सविस्तर समजेल. तर मग नक्की ऐका हा ग्रंथ.खाली लिंक दिलेली आहे उद्धवगीता ग्रंथाच्या प्लेलिस्ट ची क्लिक करा व एका.
    दंडवत प्रणाम.
    जय श्रीकृष्ण.
    🙏🙏🙏🙏🙏
    • उद्धवगीता
    Your Queries:-
    #Mahanubhav_Panth_Leelacharitr
    #Mahanubhav_Panth_Lilacharitr
    #Uttarardh
    #महानुभावपंथ,#Mahanubhav_Pratiti_Panth,#Mahanubhav_Panth_Aarti,#Leelacharitra,सर्वज्ञ लीळाचरित्र,#Shri_Chakrapani_Maharaj,#Shri_Krishna,#Shri_Govind_Prabhu,#Shri_Dattatray_Prabhu,Mahanubhav Panth Stan Darshan,महानुभाव पंथ प्रवचन,#Ishwardas_Mahanubhav,Mahanubhav Panth Pravachan,#Mahanubhav_Panth_Pravachan,mahanubhav panth aarti,mahanubhav panth aarti sangrah,mahanubhav pratiti panth,#Uttarardh,mahanubhav panth stan darshan,वाकी_पारगाव_मांडवगण_चरित्र
    #महानुभवपंथ
    #Mahanubhav_Pratiti_Panth_Ishwardas_Mahanubhav_Pravachan_Pothi
    #Mahanubhav_Panth_Aarti
    #Mahanubhav_Panth

Komentáře • 9

  • @bhupalsalve4199
    @bhupalsalve4199 Před 2 měsíci +2

    स्वामींनी नाथो बाना मांडव गन, सिद्धनाथ मंदिर येथून साधाईसा ना की ज्या चींचोडी पाटी येथे होत्या स्वामींच्या आज्ञप्रमाणे त्या नंतर स्वामी भिंगार येथे रवाना होतात. श्रवणीय निरूपण, दंडवत प्रणाम, बाबाजी.

  • @jijalipare9765
    @jijalipare9765 Před 2 měsíci +1

    दंडवत प्रणाम बाबा जय श्री कृष्ण 🙏🙏🙏🙏

  • @Anuj_sirsat
    @Anuj_sirsat Před měsícem

    दंडवत प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏बाबा जय श्रीकृष्ण 🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🪷🪷🪷🪷🪷🌸🌸🌸🌸🌸👌👌👌👌👌

  • @prajwalking703
    @prajwalking703 Před 2 měsíci

    दंडवत प्रणाम बाबाजी जय श्रीकृष्ण महाराज

  • @Marutitamhane2097
    @Marutitamhane2097 Před 2 měsíci

    दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏🌹🌹💐💐🙏🙏🙏🙏🙏

  • @Beast_Lesnar_Editz
    @Beast_Lesnar_Editz Před 2 měsíci

    दंडवत प्रणाम बाबा जी

  • @nirmalafirake788
    @nirmalafirake788 Před 2 měsíci

    दंडवत प्रणाम दादा

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 Před 2 měsíci

    अतिशय छान बोधपर निरूपण :ई.श्रीराजहंस दादा आंबेकर:(नेमाडे काका): दण्डवत प्रणाम दादा 🌹🙏🙏🌹२९-०६-२०२४

  • @indubaikinge5491
    @indubaikinge5491 Před 2 měsíci

    दंडवत प्रणाम दादा आपन सांगितल्या स्वामी नचाय लिळा आम्ही एकतो खरंच आम्ही भाग्यवान आहोत त इंदुबाई शेवलीकर