अमेरिकेत यायच आहे? व्हिजा कोणता लागेल? American Visa Types | Marathi Vlog #29
Vložit
- čas přidán 5. 09. 2024
- नमस्कार, कसे आहात? आज पाहूयात अमेरिकेत येण्या साठी कोणता व्हिजा लागेल?
माझ्या फेसबूक आणि इन्सटाग्राम पेजच्या लिंक शेयर करत आहे नक्की फॅालो करा.
Facebook Page - / travel-with-shilpa-103...
Instagram Account Link - / travelwithshilpa
Check out my Previous vlogs 👇🏻
फ्लोरीडा ट्रिप - डेस्टीन सिटी भाग २ । Florida Trip Part 2 | Marathi Vlog 24 - • फ्लोरीडा ट्रिप - डेस्ट...
फ्लोरीडा ट्रिप आणी पांढरा शुभ्र समुद्र किनारा | Florida Trip - White Sand Beach | Marathi Vlog 23 - • फ्लोरीडा ट्रिप आणि पां...
युरोप ट्रिप - स्वित्झर्लंड | Europe Trip Switzerland | Marathi Vlog २२ - • युरोप ट्रिप - स्वित्झर...
युरोप ट्रिप - इटली | Europe Trip Italy | Marathi Vlog २१ - • युरोप ट्रिप - इटली | E...
अमेरिकेतील १३ वर्षांचा प्रवास भाग २ | Our Journey In USA | Marathi Vlog 20 • Video
अमेरिकेतील १३ वर्षांचा प्रवास भाग १ | Our Journey In USA | Marathi Vlog 19
• Video
Thanksgiving Shopping | अमेरिकेतील खरेदीचा दिवस । Marathi Vlog 18 - • Thanksgiving Shopping ...
Parks In USA | अमेरिकेतले पार्क्स कसे असतात ? | Marathi vlog 17-
• Parks In USA | अमेरिके...
Diwali Celebration In USA | दिवाळी २०२० Happy Diwali | Marathi Vlog 16 - • Diwali Celebration In ...
Diwali Shopping In USA | दिवाळीची खरेदी आणि तयारी | Marathi vlog 15 - • Diwali Shopping In USA...
Fireworks Store In USA | अमेरिकेतील फटाक्यांचे दुकान पाहिलेत? | Marathi Vlog 14 - • Fireworks Store In USA...
Petrol Pump In USA | अमेरिकेतील पेट्रोल पंप पाहिलेत? | Marathi Vlog 13 -
• Petrol Pump In USA अमे...
USA Election 2020 | अमेरिकेत निवडणूका कशा होतात? Marathi Vlog 12
• USA Election 2020 | अम...
अमेरिकेतील Halloween | Indian Celebrating Halloween | Marathi Vlog - 11 • अमेरिकेतील Halloween |...
Dishwasher Review | अमेरिकेतील भांडी घासणारे मशीन | Dishwasher | Marathi Vlog - 10 - • माझ्या घरची भांडी घासा...
विजयादशमी दसरा २०२० - Dasara Celebration 2020 - Marathi Vlog 9 - • Video
अमेरिकेमध्ये घरं कशी असतात? भाग २ My Home in USA - Part 2 - Marathi Vlog 8 - • अमेरिकेमध्ये घरं कशी अ...
Spirit Halloween 2020 - अमेरिकेतील भूतांचे दुकान - Marathi Vlog 7 - • Spirit Halloween 2020 ...
अमेरिकेतील शरद ऋतु - Fall Colors in America - Marathi Vlog 6 - • अमेरिकेतील शरद ऋतु - F...
अमेरिकेमध्ये घरं कशी असतात? My Home in USA - Marathi Vlog 5 - • अमेरिकेमध्ये घरं कशी अ...
अमेरिकेतील घराच्या दुरूस्तीचे काम - Roof work of house. - Marathi Vlog - 4 • अमेरिकेतील घराच्या दुर...
अमेरिकेतील भारतीय किराणा दुकान - Indian Grocery Store In USA - Marathi Vlog - 3 • अमेरिकेतील भारतीय किरा...
शिकागो सिटी टूर - Travel With Shilpa - Chicago Travel Vlog -Marathi vlog - 2 • शिकागो सिटी टूर - Trav...
Travel With Shilpa - Introduction to my channel - Marathi Vlog - 1 • Travel With Shilpa - I...
#americavlog #marathivlog #marathivlogsinusa
खुप छान मला तूमचा अभिमान वाठतोय की तूम्ही अमेरिकेत राहून सुद्धा मराठी पण छान बोलता
आणी व्हिडिओ छान बनवता
मी कोल्हापूर ला राहतो पण तूमचा व्हिडीओ पाहून मला पण अमेरिकेत यावे आसे वाटते
खुप छान तुमच्या मुळे माझे स्वनं पूंर्ण झाले सारखे वाडते
तूमचे व्हिडिओ पाहून
खुप छान ताई आसेच व्हिडीओ बनवा अमेरिका चे
दर्षन करा
भारतातली अमेरिकन एम्बॅसि तडकणार तुमच्यावर आता ! इतकी अचूक माहिती मिळाल्यामुळे व्हिसा काढणाऱ्यांची अजून गर्दी वाढेल एम्बॅसि बाहेर .आमच्या सामान्य ज्ञानात भर टाकल्याबद्दल मनःपूर्वक आभार . 🙏
माझा महाराष्ट्र छान सागळ्यात
काम पंन भेटल , सगळ्याना
नोकरीची करज पंन आहे महाराष्ट्रता
जय जवान जय कीसान जय हिंद जय भारत 🇮🇳 सूपरस्टार भारत🇮🇳🇮🇳 ✊✊
आपली बोलण्याची style अतिशय सुंदर आहे.
"Dhanya te foreign" & "travel with Shilpa" the 2 most big legend channel on CZcams...keep it up....love from Mumbai ❤❤
Barobar mi pan donhi channel avarjun baghto from mumbi.. ❤️
ताईसाहेब खुपच छान अप्रतिम, उपयुक्त माहिती दिली, कसे धन्यवाद मानावे हे शब्दात व्यक्त करता येणार पण अप्रतिम अभिमान वाटला आमची ताई अमेरिकेत राहून सुद्धा आम्हाला खूप छान माहिती देतात..👍👍
खूप छान आणी खूप सविस्तर माहीती दीली तूम्ही आम्हाला पण 10 वर्षा चा वीजा मीळाला आहे जेव्हा आम्ही अमेरीकेला फीरायला आलो होतो तूमचे वीडीयो बघून अस वाटत की अमेरीकेत सेटल व्हावे पण ते इतक सोप्प नाही वाटत स्वप्न सगळीच खरी होत नसतात
दिदी , व्हिसांबद्दलची संपूर्ण माहिती खूप खूप छान व सोप्या रितीने समजावून सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.....!
मी शिल्पा ताईचे सर्व व्हीडिओ पाहतो मी ज्येष्ठ नागरिक असून सध्या अमेरिकेत आहे मी ज्येष्ठांसाठी पर्यटन असे vsk पर्यटन नावाचे चॅनल सुरू केले आहे त्यावर मराठी चष्म्यातून असे अमेरिकेतील व्हीडिओ पोस्ट केले आहेत
अतिशय सहजसुंदर सोप्या भाषेत सांगितले तुम्ही.. खूपच छान
श्वेता तुम्ही विजा ची अगदी डिटेल मध्ये खूप छान माहिती दिली थँक्स
श्वेता नाहीत शिल्पा आहेत
Tai Tu Marathi Khuuup Chhan Bolate ,Aani. Tuzi Sanga yachi Paddhat Khup Sundar Aahe .Aani Visachi Mahiti Chhan Sangitli .👌👌👍
Extremely well explained US visa process👍👍👍 one of the best..explained in detailed and very simple language 👍
Thank you so much 😊
ताई खूप helpful video होता 👍🏻👍🏻 thanks for this video 🤗🤗
खूप छान, आणि मुद्देसूद अभ्यासपूर्ण माहिती दिली.....
मॅडम. व्हिडिओ खूपच आवडला. आपण सोप्या शब्दात महत्वाची माहिती, नियम/ कायदे व कार्य पद्धती समजावून सांगितली आहे. धन्यवाद.
सुरेख माहिती दिलीस शिल्पा 🙏🏻👍🏻
अमेरिकेच्या व्हिसा ची आपण दिलेली तपशीलवार माहिती खूपच उपयुक्त आहे. मनःपूर्वक धन्यवाद ! The detailed information you provide about US visas is very useful. Thank you so much!
ताई आपण अप्रतिम माहिती सादर करता.आपले कौतुक करावे देवडे कमी आहे.💐💐💐
Khup Chan ❤️ 👍
Mi AURANGABAD cha aahe N-2 cidco area lots of love from india❤️ jay shivray
Hey hey Xavier 😂
TR tu Aurangabad Cha ahes 😄😄😄✌🏻
@@ravdineta1355 ho aahe🙂
खूप खूप छान माहिती,आवडली
Thank you 😘
The information was really very helpful.. Thank you so much for making this video... God bless you
ताई,तुमच्या ब्लॉगवर अमेरिकेतील नोकरीच्या संधी या विषयावर व्हिडिओ बनवा खासकरून B Sc.Agri साठी कोणत्या संधी अमेरिकेत उपलब्ध आहेत.
शेती व्यवसाय विषय माहीत द्या
Mam/ Sister you pl. Give information about LLB/ LLM passed out recently wanted to job in USA in legal or otherwise any field . Job facilities and scope
Go to netherlands
Investment visa. ..directly one gets green card EB5. Investment should be one million dollars
दिदि तुम्ही आपल्या इंडीयन लोकानसाठी लक्की आहेत ? कारण दुसरया देशांची माहिती खुप टप असुन तुम्ही आम्हाला सवॅ काही गोस्टी सागत आहे ? इतकी छान माहिती मला नाही भेटली. कधी 👏👏👏👏👏👏 जय हिंद 🇮🇳🇮🇳🇮🇳👍👍👍👍
Nice Information
Very nice information... Great to see the number of subscribers...
First channel on which I liked the advertisement coming in between....👍
Thank you so much Aashish 😊🙏🏻
छान दिदि तुम्ही आम्हाला मोलाची गोस्ट सांगितली
Mam tumhi so cute ahat n tumcha voice khup sweet ahe ...love u lots
माझी मुलगी सुधा प्रयत्न करत आहे... तिला खूप उपयोगी पडेल.
Wow
Tai tumcha mala khup abhiman ahe
Good Information given U Shilpa Sister ! Thanks !!
Thank you for giving the information in simple, humorous and yet in a sincere way.Your sense of humour is always seen in each video. It makes the video worth watching...
Thank you so much 😊 🙏🏻
@@TravelWithShilpa hi
Khup khup khup chhan 👍👍👍
खुप सोप्या भाषेत विश्लेषण ,
धन्यवाद.
Every video is excellent... Your skill of explaining complicated things simply is very nice 👌 keep it up👍
Thank you so much 😊 🙏🏻
Expecting video in insurances !
Which company is good, where to buy un IND or US..stuDent point of view. Study loan Insurance etc.
Me aaj paryanta khup videos baghitle hya vishayavar.. pan tumcha video pahilyavarach neet samajhla...khup chaan ani soppya padhtine tumhi samjavlit sampurna process .
I am really loving all your videos!!❤️❤️
Thank you so much 😊
Faqt tumcha style avadla mhanoon Mee tumche vdos pahatiye... Your pronunciation and voice is nice
Thank you 🙏🏻
अगदी सोप्या भाषेत छान माहिती देता👍
मॅडम तुम्ही खूप छान माहिती दिली अगदी सोप्या भाषेत धन्यवाद!!👌👌
All videos are very informative Shilpa
Tai tuzya vedio mule khup chan mahiti milate
Thank you 🙏🏻
जे इंडियातून किंवा बाहेर देशातून अमेरिकेत वर्कसाठी जातात पण त्यांना राहण्याची सुविधा किंवा त्यांना प्रॉपर्टी घ्यायचे असेल तर कसं काय असते त्याची प्रोसेस वर video banva na tai tuze video khup sunder astat
Good information mam
Khup chhan mahiti dili❤
खुप सोप्या शब्दांत सुंदर मांडणी केलीत.
👌👌👌👌👌 🙏 👍
Thank you 😊
Far chan convince kele,very nice.
खूप छान माहिती मिळाली खूप आभारी आहे ताई...!!
Your skill of explaining is excellent and easy to understand
Thank you 🙏🏻
@@TravelWithShilpa tikdachya job interview ani selection badala sanga kahi mahiti asel tar procedure kashi asate
Chan mahiti dili tai
मी योगशिक्षक आहे .मला अमेरिकेतील मराठी भाषकांसाठी भारतातून ऑनलाईन वर्ग घ्यायचे आहेत त्यासाठी काय करावे लागेल?
(मी आयुर्वेद कन्सल्टंट असले तरी मला योगाचा प्रचार आणि प्रसार करण्याची खूप आवड आहे.)
Expression khup mast ahe tumche
Khup chan bolta tumi
Ekdam Marathi Madam sarkh (School chi Aathvan ali)
Thanku so much
I will be thare after my completion of CA-Final
तू इतकी सुंदर आहेस की ऐक सारखं तूला पाहावं वाटते really
अप्रतिम माहिती दिलेल्या बदल खूप खूप धन्यवाद
Kupach chaan information aahe.
Thank you very much....
Chaan video ekdum
Khupach chan samjaun sangya.sadhya ani sopya bhashet.
Great explanation dear Shilpa !
Hi Shilpa..your doing amazing job...so informative... will really help people's in maharashtra....
Shilpa mam Khup chaan information ahe ani tumhche Expration pnn
Thank you. Your speech voice and eyes expressions so much impressive. I suggest you to go for acting field. you is surely able for actress in film industry ,web series, TV series.
मॅम जस तुम्ही सांगितलं की स्तूडेंट व्हिसा कोर्से संपला की एक्सपायर होतो आणि परत यावं लागते, जर मॅम शेवटल्या वर्षाला शेवटल्या सेमिस्टर ला जर एखादा सब्जेक्ट मध्ये नापास झालं असेल तर परत यावं लागणार की नाही?????
Pass houn yayche 😂😂
Super Knowlege is given... Thanks for video...
खरचं खुप छान आणि समजेल अशा पदधतीने माहिती दिलीत धनयवाद 👌 thank you Jay Maharashtra 💯
Chaan mahiti dilya baddal dhanyawad.
Thank you 🙏🏻
Thanks For Important Information 🙏
खूप छान माहिती सांगितली आहे ...धन्यवाद
कोणत्या शिक्षणावर जास्त जॅाब आहे दिदि अमेरिकेत
ITI FITER
S x ..Thank You Sister 👌👌👌👌👏👏👏🌹🌺👍👍
@@spacex4915 😂😂😂😂👍
@@spacex4915 Didi ne keh k leli 👍😂😂
Khupach sunder mahiti 👍
Thanks 😊🙏🏻
Khup chhan explain kel ahe...great! Thx
Thank you 🙏🏻
Thank you so much for useful information. Nice video.
Very essential topic and you explained it in a very easy way. Thank you so much dear.
Thank you so much 😊
चांगली माहिती मिळाली.
एक शंंका आहे. एखाद्या मुलीचं अमेरिकेत जन्मलेल्या अमेरिकन नागरीकाशी लग्न झाल्यावर किती वार्षात green card मिळू शकतं ?
Nice!!
Thanks for information..
Please explain Stamping process for H1B visa
Compelled to like yr every video. Very useful information
दीदी तुम्ही कोणत्या विसा वरती अमेरिकेत आहात?
सांगायचं होत...
Btw आवाज खूप solid आहे तुमचा.❤️
Love from Nagpur 🙏
शिल्पा मॕडम,आपण अमेरीकेची छान,सोप्या पद्धतीने व सविस्तर माहिती दिली.आपले face expression & clear voice ऐकून फार बरे वाटले. Dependent visa हा काय प्रकार आहे.तो ह्या visa वर अमेरिकेत job करू शकतो का.
Fist video pahila then lagech subscribe kel... chan content ahet 👌👌👌
Thank you so much 😊
Khup chan mahiti dili thank u shilpa
@Travelwithshilpa mala that's it dialog khup awadlaa aani all speaking style
Hi Shilpa ...nice information shared. it helps for me in future if any plan to visit New York City specially at Manhattan 👍
Tumache dole khup chaan ahet
Kharch khup chhan samjun sangtat tumhi Tai
Thanks.Very nice information in simple and lucid language.
Good information
hi ! ur all video's are excellent , informative and nicely presented..hope u all are doing well ..bless u .. grt going ..tk care
खूप छान माहिती मिळाली तुमच्या कडून
Great, very useful information & myself is write time, thank you for all your information 🙏
Khoop ch mahatwachi mahiti dili.. Thanks
Tumi America chi pratek mahiti chan deta
वा। खूपच छान।। इतमभूत माहिती दिलीत।
Thank you 🙏🏻
खुपच छान माहिती दिली
Khup Chan information deli
फार उपयोगी माहिती आहे
ताई , खूप छान माहिती आहे .
मी इंडियन स्वयंपाक खूप छान करते
👍 सोप्प्या भाषेत म्हत्वाची माहिती...
Thank you 🙏🏻
खुप छान माहिती ताई धन्यवाद
Wow mast mahiti dili tai 👍🙏
चांगल मराठी बोलता राव तुम्ही 😁❤️
Very Well Articulated! Thank You!
Thank you so much 🙏🏻
Thanks for detail & important info... 👍💐
Thank you 🙏🏻