घरगुती भुईमुग शेंगा फोडणी नवीन यंत्र🥔🥔 (Bhuimug Shenga Fodni Yantra) I My Kitchen Food

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 12. 2022
  • *घरगुती भुईमुग शेंगा फोडणी यंत्र* मोटरशिवाय, विजेशिवाय चालनारे हाताने भुईमूग शेंगा फोडणे हे काम कष्टाचे, खर्चाचे, वेळ घेणारे हे कष्टाचे व खर्चिक काम स्वस्त व सुलभ करण्याकरिता शेंगा फोडणी यंत्र विकसित केलेले आहे. यामुळे शेंगा फोडण्याचे काम लवकर होऊन वेळेची व खर्चाची बचत होते. या यंत्राच्या रचनेत चार पाय असलेल्या एका लोखंडी पेटीत खालच्या बाजूस वक्राकार जाळी बसविलेली असते. पेटीच्या मध्यभागी फिरणाऱ्या दांड्यावर एक लांब हॅण्डल असतो. हॅण्डलच्या खालच्या टोकाला तीन खरबरीत लोखंडी ब्रश बसविलेले असतात. वक्राकार जाळीत चार ते पाच किलो शेंगा टाकून हॅंडल पुढे-मागे हलविला, की जाळीवरच्या ब्रशखाली शेंगा भरडल्या जातात आणि शेंगा व टरफले अलग होऊन जाळीतून खाली पडतात. नंतर शेंगदाणे वेगळे करावे लागतात.
    #peanutmachine
    #bhuimugyantra
    #shengafodniyantra
    To see more recipes, please subscribe and follow our channel.
    CZcams Channel - / mykitchenfood
    Facebook Page : - / bhagyasmykitchenfood
    Facebook Group - / 604344406580794
    4 BEST Kitchen Gadgets - रसोई घर मे बहोत ही उपयोगी | My Kitchen Food • 4 BEST Kitchen Gadgets... 2 BEST Kitchen Gadgets - Food Dehydrator &
    Vacuum Sealer I My Kitchen Food • 2 BEST Kitchen Gadgets...
    Electric Peeler | How to use Electric Peeler I Automatic Fruit Peeler Machine | My Kitchen Food • Electric Peeler | How ...
    Vegetable Spiralizer | How to use Vegetable Spiralizer in Hindi | My Kitchen Food • Vegetable Spiralizer |...
    ROTI ROBOT-Roti,Chapati Maker in Hindi I My Kitchen Food • ROTI ROBOT - The Ultim...
  • Jak na to + styl

Komentáře • 12

  • @MyKitchenFood
    @MyKitchenFood  Před rokem +3

    भुईमूग शेंगा फोडणी मशीन कोणाला हवी असेल तर 7507705543 नंबर वर मेसेज करा किंवा फोन करा

    • @VegFoodies
      @VegFoodies Před rokem +2

      Kitila ahe

    • @prashantdeshmu3007
      @prashantdeshmu3007 Před rokem +1

      खूप छान.पण मशीनची किंमत किती आहे.सोलापूर मध्ये कुठे मिळेल

    • @MyKitchenFood
      @MyKitchenFood  Před 5 měsíci

      @@VegFoodies 7507705543 नंबर वर मेसेज करा किंवा फोन करा

    • @MyKitchenFood
      @MyKitchenFood  Před 5 měsíci

      @@prashantdeshmu3007 7507705543 नंबर वर मेसेज करा किंवा फोन करा

  • @bhagyaenterprises8639
    @bhagyaenterprises8639 Před rokem +2

    Khup chhan

  • @aratishinde7041
    @aratishinde7041 Před rokem +1

    Kiti price ahe

    • @MyKitchenFood
      @MyKitchenFood  Před 10 měsíci

      Please call or WhatsApp on 7507705543 for more details.

  • @sanjivanipokale1716
    @sanjivanipokale1716 Před 11 měsíci +1

    किंमत किती आहे

    • @MyKitchenFood
      @MyKitchenFood  Před 10 měsíci

      Please call or WhatsApp on 7507705543 for more details.

  • @rupalimitkari3133
    @rupalimitkari3133 Před rokem +1

    किंमत किती आहे

    • @MyKitchenFood
      @MyKitchenFood  Před rokem

      भुईमूग शेंगा फोडणी मशीन हवी असेल तर 7507705543 नंबर वर मेसेज करा किंवा फोन करा.