खरंच आम्ही खुप खुप भाग्यवान आहोत. या गाण्यात मन डुंबन जाते. जनु मिरगाचया पहिल्या पावसानं भिजलेल्या मातीच्या सुगंधाने नावाने निघून जातो असे भारी मस्त मस्त वाटते. तोड नाही या गाण्याला, संगीताला, आणि सर्व कलावंतांना. 🙏🏻🙏🏻👌👌🙏🏻🙏🏻
आर काठी न घोंगडं घेवू द्या कि रं मला बी जत्रंला येवू द्या की काठी न घोंगडं घेवू द्या कि रं मला बी जत्रंला येवू द्या की (काठी न घोंगडं घेवू द्या कि रं मला बी जत्रंला येवू द्या की काठी न घोंगडं घेवू द्या कि रं मला बी जत्रंला येवू द्या की) काठी न घोंगडं घेवू द्या कि रं मला बी जत्रंला येवू द्या की काठी न घोंगडं घेवू द्या कि रं मला बी जत्रंला येवू द्या की (काठी न घोंगडं घेवू द्या कि रं मला बी जत्रंला येवू द्या की काठी न घोंगडं घेवू द्या कि रं मला बी जत्रंला येवू द्या की) दिस आलाय माथ्यावर बघ दुपार झाली भर दिस आलाय माथ्यावर बघ दुपार झाली भर त्या गोट माळावर कुणबी सोडून नांगर टाकी वैरण बैला म्होर घेतो विसावा घटकाभर त्याची अस्तुरी सुंदर आली घेवून भाकर पाय भाजत्याती चरचर कशी चालतिया भरभर आर कांदा न भाकरी खाऊ द्या... कांदा न भाकरी खाऊ द्या की रं मला बी जत्रंला येवू द्या की (काठी न घोंगडं घेवू द्या कि रं मला बी जत्रंला येवू द्या की काठी न घोंगडं घेवू द्या कि रं मला बी जत्रंला येवू द्या की) पळपळून म्या चौखूर वळती करून आणल्यात गुर्र पळपळून म्या चौखूर वळती करून आणल्यात गुर्र हणम्या बैल हाय माजोर देतो झुकांडी जातो दूर गाय कपिली लय चातुर दुधू दियाला लय भरपूर आर गुर पाण्यावर नेवूनद्या... आर गुर पाण्यावर नेवूनद्याकी रं मला बी जत्रंला येवू द्या की (काठी न घोंगडं घेवू द्या कि रं मला बी जत्रंला येवू द्या की काठी न घोंगडं घेवू द्या कि रं मला बी जत्रंला येवू द्या की) मी लोकांचा हाय चाकूर जीव दमून होतोय चूर मी लोकांचा हाय चाकूर जीव दमून होतोय चूर धनी माझा लय मगरूर मालकीण करी कुरकुर पायामंदी नाही खेटूर चिंदी फाटतीया टूरटूर आर दुपार टळून जावून्द्या आर दुपार टळून जावून्द्या कि रं मला बी जत्रंला येवू द्या की (काठी न घोंगडं घेवू द्या कि रं मला बी जत्रंला येवू द्या की काठी न घोंगडं घेवू द्या कि रं मला बी जत्रंला येवू द्या की) सदू सोनाराचा शिरीधर मधू बामणाचा मुरलीधर सदू सोनाराचा शिरीधर मधू बामणाचा मुरलीधर चोखु चांभाराचा चंदर वरल्या आळीचा जालंधर घराशेजारी आपली घर बाळपणातल मैतर आर तुमच्यात सामील होवू द्या ... आरे तुमच्यात सामील होवू द्याकी रं मला बी जत्रंला येवू द्या की (काठी न घोंगडं घेवू द्या कि रं मला बी जत्रंला येवू द्या की काठी न घोंगडं घेवू द्या कि रं मला बी जत्रंला येवू द्या की) आर काठी न घोंगडं घेवू द्या कि रं मला बी जत्रंला येवू द्या की (काठी न घोंगडं घेवू द्या कि रं मला बी जत्रंला येवू द्या की काठी न घोंगडं घेवू द्या कि रं मला बी जत्रंला येवू द्या की काठी न घोंगडं घेवू द्या कि रं मला बी जत्रंला येवू द्या की)
२०२१ मध्ये कोण कोण गाणं आवडीने ऐकत आहे😊☺️
मी....😍😁
2022 madhe aaiktoy mi
Me
2022 mdhe eikt ahe mi... Ani Puthe pan aiknar ho
2020
खरंच आम्ही खुप खुप भाग्यवान आहोत. या गाण्यात मन डुंबन जाते. जनु मिरगाचया पहिल्या पावसानं भिजलेल्या मातीच्या सुगंधाने नावाने निघून जातो असे भारी मस्त मस्त वाटते. तोड नाही या गाण्याला, संगीताला, आणि सर्व कलावंतांना. 🙏🏻🙏🏻👌👌🙏🏻🙏🏻
धनगरी गाण आहे, मला खुप आवडते 🙏💛जय मल्हार 🙏💛
Koni original prallha Shinde sahebanche gane takta ka?
We
P
आज जर बँड वर गाण वाजलं की पुर्ण गाव नाचत.😊
2020 ला कोण कोण ऐकत aahe
हे गाणं ऐकल्यावर मला गावाची आठवण येते
2023 मध्ये कोण कोण ऐकत आहे हे गाणं 🙏
Gathering madhe dance kelay hya ganyavr...
Wow Best
गाणं छान आहे.
पण त्यात नाना पाटेकर नाहीत त्यांच्या सारखी दिसणारी व्यक्ती आहे. तेव्हा शिर्षक बदला
दादा कोंडके
हॆ मराठी लाॆकगीत मी CD DVD player आमच्या कडे होते तेव्हा पासून ऐकतोय❤
NANA PATEKAR at his best. Unbeleivable wonderful song.
Me: Mala bhi jaatrey la yevu dya.
Corona: ya ya ya... 😎
Govt lockdown: Naahi mhanje naahi. ⚔️
I use to listen this.. b4 14..15 year.. felt happy listening again..❤️
Real villager beautiful life!!!
This is all time masterpiece song ❤
2012 fev marathi song trend forever ❤️
I have danced on this song when I was in nursery
2023मध्ये पन हे गान मी ८ १० वेळेस आयतोय काय जुनी गाणी ती राव♥️
👌👌लय भारी👌👌
AWESOME SONG WITH BEAUTIFUL BEATS
Performed on this song in school in 1978
2019 🙇🙌✌️✌️
, 🎧🎧🎧🎧🎧🎵🎶
2020 👍👍👍👍👍
lay khass marathi geet...
जुन्या दिवसाची आठवण झाली😭😭😭😭😭
याचा पूर्ण एल्बम मिळाला तर अपलोड करा युटुबवर
Me 2024 madhe pan pahato
He video gaan pahli veles aaj baghtoy. Yach fakt dj version eikl hot. Atiuttam dance and kalakar
very fantastik
Super song
Classic song....
Song this classic i like here
याला म्हणतात जुन ते सोन
Very very nice song. Nana is not therein.
Bapre mi 2024 la he gan aikle😅
awesome 😍🤘
An excellent song! 🌷
ओम मल्हारी मार्तंडाय नमः
जय महाराष्ट्र जय शिवाजी
Super nice song awsm 🎤🎤🎶🎶🎶❤️
2022 मध्ये कोन कोण ऐकत आहे गाणं मस्त old is gold 👌👌♥️👍🙏
This amazing song
आर काठी न घोंगडं घेवू द्या कि रं
मला बी जत्रंला येवू द्या की
काठी न घोंगडं घेवू द्या कि रं
मला बी जत्रंला येवू द्या की
(काठी न घोंगडं घेवू द्या कि रं
मला बी जत्रंला येवू द्या की
काठी न घोंगडं घेवू द्या कि रं
मला बी जत्रंला येवू द्या की)
काठी न घोंगडं घेवू द्या कि रं
मला बी जत्रंला येवू द्या की
काठी न घोंगडं घेवू द्या कि रं
मला बी जत्रंला येवू द्या की
(काठी न घोंगडं घेवू द्या कि रं
मला बी जत्रंला येवू द्या की
काठी न घोंगडं घेवू द्या कि रं
मला बी जत्रंला येवू द्या की)
दिस आलाय माथ्यावर
बघ दुपार झाली भर
दिस आलाय माथ्यावर
बघ दुपार झाली भर
त्या गोट माळावर
कुणबी सोडून नांगर
टाकी वैरण बैला म्होर
घेतो विसावा घटकाभर
त्याची अस्तुरी सुंदर
आली घेवून भाकर
पाय भाजत्याती चरचर
कशी चालतिया भरभर
आर कांदा न भाकरी खाऊ द्या...
कांदा न भाकरी खाऊ द्या की रं
मला बी जत्रंला येवू द्या की
(काठी न घोंगडं घेवू द्या कि रं
मला बी जत्रंला येवू द्या की
काठी न घोंगडं घेवू द्या कि रं
मला बी जत्रंला येवू द्या की)
पळपळून म्या चौखूर
वळती करून आणल्यात गुर्र
पळपळून म्या चौखूर
वळती करून आणल्यात गुर्र
हणम्या बैल हाय माजोर
देतो झुकांडी जातो दूर
गाय कपिली लय चातुर
दुधू दियाला लय भरपूर
आर गुर पाण्यावर नेवूनद्या...
आर गुर पाण्यावर नेवूनद्याकी रं
मला बी जत्रंला येवू द्या की
(काठी न घोंगडं घेवू द्या कि रं
मला बी जत्रंला येवू द्या की
काठी न घोंगडं घेवू द्या कि रं
मला बी जत्रंला येवू द्या की)
मी लोकांचा हाय चाकूर
जीव दमून होतोय चूर
मी लोकांचा हाय चाकूर
जीव दमून होतोय चूर
धनी माझा लय मगरूर
मालकीण करी कुरकुर
पायामंदी नाही खेटूर
चिंदी फाटतीया टूरटूर
आर दुपार टळून जावून्द्या
आर दुपार टळून जावून्द्या कि रं
मला बी जत्रंला येवू द्या की
(काठी न घोंगडं घेवू द्या कि रं
मला बी जत्रंला येवू द्या की
काठी न घोंगडं घेवू द्या कि रं
मला बी जत्रंला येवू द्या की)
सदू सोनाराचा शिरीधर
मधू बामणाचा मुरलीधर
सदू सोनाराचा शिरीधर
मधू बामणाचा मुरलीधर
चोखु चांभाराचा चंदर
वरल्या आळीचा जालंधर
घराशेजारी आपली घर
बाळपणातल मैतर
आर तुमच्यात सामील होवू द्या ...
आरे तुमच्यात सामील होवू द्याकी रं
मला बी जत्रंला येवू द्या की
(काठी न घोंगडं घेवू द्या कि रं
मला बी जत्रंला येवू द्या की
काठी न घोंगडं घेवू द्या कि रं
मला बी जत्रंला येवू द्या की)
आर काठी न घोंगडं घेवू द्या कि रं
मला बी जत्रंला येवू द्या की
(काठी न घोंगडं घेवू द्या कि रं
मला बी जत्रंला येवू द्या की
काठी न घोंगडं घेवू द्या कि रं
मला बी जत्रंला येवू द्या की
काठी न घोंगडं घेवू द्या कि रं
मला बी जत्रंला येवू द्या की)
शेवटी जुन तेच सोन👍
Khup chan song ahe.....
एक नंबर गाणं ❤❤❤❤
Ek goshta sangu ka....nachtayt te nana patekar nahit...lava paij💯😂🚩
waw! the great marathi song
master pice nana dance
Mast 1nbr👌👌
Wow Nice song 🔥🔥🔥😘
जुनं ते सोनं सर
thanks all i dont under stand the language but i thought i am getting old in my 30's coz cant see nana chill out
लय भारी सर
👌😘😘 nice song
supb song👌
Nice. Song Zakkkkkkkkkkkkkks
2024 la Laval Raav😂❤
Jai maharashtra 🙏🙏🚩🚩🇮🇳🌍😊
1 number nad khula nice beautiful 👌 👌👌 👌 👌 👌👌 👌👌 👌👌 👌👌🏿👌 👌👌 👌 nad khula 1 number beautiful nice
2021😍
Nice song
Khup chhan
Jr Nana Patekar best'energy
नाना पाटेकर आहे मला वाटलं नव्हतं यार. 🙏
2018?
Nice Song No 1
nice song
Khup chan
2024❤
Me 2022 madhe pn aaikte he song😁😁☺☺
Nice dance🙏🙏
Dada Kondake...jindabad
Best song
Khup. Chàn
Me 2023 madhe aikto
Nice
आमच्या आवडते गाणे
Khup bhari gaan aaahe itkya varshni suudha tich feel yete❤
बालपणची आठवण ताजी झाली
Ho Sem maji pan
Hi
Very nice song
❤❤
❤️💯
Dhangar नावातच ब्रँड 🔥🔥🔥
good
old is gold
Supper
Thats a look alike
छान
nice
hey this is not nana patekar, it's look like of him. Anyway nice song
Nice. Song
2022 kon kon song aaiktoy ❤️😊
Good
Best
Piz mla bhi
Limbu Mala marila nana patekar song share Kara
very good
Jay malhar
येळकोट येळकोट जय मल्हार
Aasech video sent kart raha