पवार ठाकरेत बेबनाव ठाकरे दिल्लीत | Sushil Kulkarni | Analyser | Uddhav Thackeray | Sharad Pawar

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    CZcams - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Komentáře • 560

  • @shirishsarmukadam1963
    @shirishsarmukadam1963 Před měsícem +262

    बरोबर ऊध्दव ठाकरे खूनशी आहेत. स्वार्थी आहेत.

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 Před měsícem

      आणि नीच व खोटारडे सुध्दा.

    • @user-qy1up6cn9z
      @user-qy1up6cn9z Před měsícem +13

      बरोबर् आहे

    • @sgkantak1853
      @sgkantak1853 Před měsícem

      बायका किन्नर ह्या अशाच् असतात..

    • @akshayshinde8182
      @akshayshinde8182 Před měsícem +7

      सुडाने पेटले आहे..ठाकरे🚩

    • @GopalkrishnaGharate-wg5wc
      @GopalkrishnaGharate-wg5wc Před měsícem

      Tu konacha pujari aahe

  • @Djkingisback
    @Djkingisback Před měsícem +172

    बाळासाहेब ठाकरे हे काँग्रेस आणि शरद पवार ला चांगलेच ओळखून होते म्हणून त्यांनी सत्तेसाठी कधीच अशी चुकीची युती केली नाही miss यू बाळासाहेब

  • @ravindrapatole5593
    @ravindrapatole5593 Před měsícem +112

    उद्धव ला महाराष्ट्र नेता मानणे म्हणजे महाराष्ट्रचा वाटोळं करण्या सारखं आहे 🎉🎉

    • @user-ur2ql3bu6v
      @user-ur2ql3bu6v Před měsícem

      उद्धव, महाराष्ट्र, गद्दार

  • @uttamchinchole
    @uttamchinchole Před měsícem +148

    👌👌दिल्लीत मुजरा करायला गेलाअसेल बायको घेऊन

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Před měsícem

      बाळासहेब ज्या कॉंग्रेसवाल्याना हीजडे म्हणायचे त्या हिजड्याना भेटायला गेले.

  • @user-ib7fz2we4v
    @user-ib7fz2we4v Před měsícem +248

    जोपर्यंत शरद पवार महाविकास आघाडी मध्ये आहेत तोपर्यंत उद्धव ठाकरे कितीही मुख्यमंत्री पदाची स्वप्ने बघू देत त्यांना कधी मुख्यमंत्री बनू दिलं जाणार नाही कारण काकाला आपल्या मुलीला मुख्यमंत्रीपदी बसवायचे आहे

    • @nitinkangaokar9001
      @nitinkangaokar9001 Před měsícem +9

      Kharay vatatay

    • @Beke-kg5li
      @Beke-kg5li Před měsícem +11

      @@user-ib7fz2we4v कशाला मुख्यमंत्रीपद हवंय पात्रता नसताना

    • @anilkhanolkar2587
      @anilkhanolkar2587 Před měsícem

      त्या माताऱ्याने पहिले सांगुन टाकले आहे या गाडवाला मख्यमत्रि बन
      वुन मोठि चुक केले

    • @akshayshinde8182
      @akshayshinde8182 Před měsícem +5

      राईट 🚩

  • @samgeming8172
    @samgeming8172 Před měsícem +67

    स्वताच्या पक्षाची वाट लावुन घेतली आणि काॅंग्रेस चे पुनर्वसन झाले

  • @jivandixit5017
    @jivandixit5017 Před měsícem +54

    महाराष्ट्र सरकार लोकांच्या दारी व उद्धव ठाकरे सोनियांच्या दारी...

  • @dilipraut170
    @dilipraut170 Před měsícem +49

    ठाकरे कोणाच्याच फायद्याचे नाहीत
    शरद पवार
    नाना पटोले
    या दोघांनाही वाटते की ऊबाठा हा कुणालाही फायद्याचा अजिबात नाही.

  • @ashokkamdi2793
    @ashokkamdi2793 Před měsícem +72

    उस्मान भाई ठाक्रे (UBT) हे आपल्या कुटुंबासह दिल्ली ला गेले फक्त चाटाय साठी. दिल्ली पुढे झुकणार नाही, वाकणार नाही असे म्हणणारे , पण त्याचे मात्र चाटणारच.

    • @sharadpatil8201
      @sharadpatil8201 Před měsícem

      If udhay thakre goes with BJP? What will happen . Shah chi ani modi chi chhattychi

    • @dipakaher3760
      @dipakaher3760 Před měsícem

      अरे वारसा आहे झुकायचा. आणीबाणी पासूनचा इतिहास आहे.. शेवटी लेकरू जन्मदात्याकडेच जाणार. भले कोणी स्वतःला वागोबा समजुदे 🤣​@@sharadpatil8201

    • @v826
      @v826 Před měsícem

      अंबानी आणि गुजरात च्या नावाने बोटे मोडून अंबानीच्या दारात जाऊन पाहुणचार झोडपून येतो हा उबाठा सहकुटुंब १२ लोक घेऊन गेला होता हावरा 😂😂😅

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Před měsícem

      ​@@sharadpatil8201नाही. मोदींची नाही . तो चाटून घ्यायचं मान फक्त सोनियाचा आहे.😅

  • @vilasbhoir8875
    @vilasbhoir8875 Před měsícem +87

    पवार साहेब उद्धव ला कात्रज चा घाट दाखवणार हे नक्कीच

  • @dilipraut170
    @dilipraut170 Před měsícem +41

    ऊबाठा
    घमेंडी व खुनसी प्रवृत्ती चा आहे तो लोकप्रिय नेता कधीही होऊ शकत नाही.

  • @dhananjaygirhepuje633
    @dhananjaygirhepuje633 Před měsícem +81

    उद्धव नापास

  • @SatishChavan-fq8hx
    @SatishChavan-fq8hx Před měsícem +70

    सुशील कुमार जी आपण चांगलं विश्लेषण मांडले त्याबद्दल धन्यवाद❤😂🎉😢

  • @VijayManjrekar-xs9fe
    @VijayManjrekar-xs9fe Před měsícem +175

    मुस्लिम हृदय सम्राट आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी लोकसभा निवडणुकीत मराठी माणूसला इस्लामची ताकद दाखवून दिलेली आहे.

    • @shivanibhalekar2337
      @shivanibhalekar2337 Před měsícem +3

      😂👍🏻👍🏻

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 Před měsícem

      आता तरी हिंदू नी एकत्र येऊन त्यांना अद्दल घडवली पाहिजे

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Před měsícem

      मुस्लिम तळवे चाट सम्राट.

    • @PravinOtawanekar-qw8ll
      @PravinOtawanekar-qw8ll Před měsícem

      मग मेहबूबा क्या पीडीपी शी चुंबाचुंबी करणारा मोदी कोण मिया नरुद्दिन मोदी!

    • @adv.satarkar
      @adv.satarkar Před měsícem +1

      आणि ब्राह्मण हृदय सम्राट कोण आहे,?

  • @suhasshah1942
    @suhasshah1942 Před měsícem +69

    हाच त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान आहे

  • @sushilbhaikshirsagar8396
    @sushilbhaikshirsagar8396 Před měsícem +54

    ह्या पेक्षा दुर्देवी अजून काय असू शकेल,वेळ आली तर घरच्या स्त्रीला पण आहेर म्हणून प्रस्तुत करायला कमी पडणार नाही,आता तेच पाहायचे बाकी राहिले आहे.खरंच बाळासाहेब दय्यवत होते,त्यांना माझा त्रिवार सलाम.परमेश्वर उद्धव खानला सद्बुद्धी देवो.नाहीतर ठाकरे कुटुंबांचा वेगळाच इतिहास लिहिला जाईल.

  • @pradipvatte4225
    @pradipvatte4225 Před měsícem +42

    अघाडीत बिघाडी होणारच आहे कारण मविआ चे पुढारी एका पेक्षा एक नौटंकी कलाकार आहेत हे चादर ओढून ओढून फाडणारच आहेत फक्त या ची हास्य जत्राच होणार आहे.

  • @Beke-kg5li
    @Beke-kg5li Před měsícem +220

    तीन दिवस अंबानींचं लगन झोडत होते आता तीन दिवस सोननियाच् पायाचे पाणी पीत होते.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Před měsícem +9

      😂

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Před měsícem +10

      Waqf board apli Pali yaychi vat baghat asel. 😂😂😂

    • @nitinasar8968
      @nitinasar8968 Před měsícem +3

      Sonia not met UT.

    • @Beke-kg5li
      @Beke-kg5li Před měsícem +6

      @@nitinasar8968 तोपर्यंत बसून राहील. तेरे द्वार खडा.....

    • @anilkhanolkar2587
      @anilkhanolkar2587 Před měsícem +6

      पाणी पित नाही चाटत आहे

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 Před měsícem +58

    येत्या विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुती सरकार ला प्रचंड मतane (170) निवडून महायुती चे सरकार आणावे. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @babuvijapure7384
    @babuvijapure7384 Před měsícem +171

    पवारसाहेब उबाठाची पुरती वाट लावणार

    • @dattatraymohite565
      @dattatraymohite565 Před měsícem +16

      आता तरी कुठं इज्जत राहिली आहे आता तर त्याच्या नाकाची घान मेली आहे 😂😂😂😂

    • @rajivpatil607
      @rajivpatil607 Před měsícem

      खरतर हा खाँग्रेस सकट केलेला कट उघड होता
      हे बालक बुध्दीत अडकले , आनंदी बाई मधे घाईल असल्याने कळाले नाही ?

    • @Beke-kg5li
      @Beke-kg5li Před měsícem

      @@babuvijapure7384 तो पर्यंत कदाचित देशाची सुद्धा लावतील.

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 Před měsícem +7

      शरद पवार आणि काँग्रेस नी त्यांची वाट लावली पाहिजे.

    • @latanandargikar3698
      @latanandargikar3698 Před měsícem +2

      Maza Asa vichar ahe ki Congress Ani NCP Sharad Pawar gat he ekatra yeun ubatha la vegale thevun doghe milun tar assembly election ladhavinar tar nahit na ?

  • @jaywantlawand6379
    @jaywantlawand6379 Před měsícem +47

    खतरूड मनाचा माणूस निखिल वागळ्

  • @mr.trustworthy
    @mr.trustworthy Před měsícem +41

    04:47 खुनशी कसल, बायकी बुद्धीच आहे. शेंबड 😂😂😂

  • @ravibokhare4702
    @ravibokhare4702 Před měsícem +20

    💝हिराबेन का👍 कोहिनूर हिरा 💐
    💐सारे विश्व को 👍💐लगे प्यारा💐
    💝सशक्त भारत-आत्मनिर्भर भारत💐
    💐गद्दार मुक्त भारत - बलवान भारत💐
    💐अतुल्य भारत👍👍राष्ट्र सर्वोपरी💐💐
    🌹🇮🇳 💪🏿MODI IS THE BOSS❤️🌺

  • @Khavchat
    @Khavchat Před měsícem +116

    😁 दिल्लीत झुकायला गेला असेल!

    • @sushrutagencies4140
      @sushrutagencies4140 Před měsícem

      झुकायला नाही झोपायला गेला होता हा मरतुकडा 🤣🤣🤣

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 Před měsícem +9

      Sushilji ekdam barobar ahe

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 Před měsícem

      सोनिया के सामने झुकानेवाला हिजडा.

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Před měsícem +5

      Khara evdh "zukun" pan family planning hotch nahi na. 😂😂

    • @KG_Maratha
      @KG_Maratha Před měsícem +7

      Family planning साठी मर्द लागतो बायल्या नाही😂

  • @rajeshghormade4447
    @rajeshghormade4447 Před měsícem +56

    सर्वच मा,बाळासाहेबांची आठवण शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आज येते आणि सन्मानाची सत्ता कशी लाचार झाली ह्याची शरम वाटते ।

  • @Khavchat
    @Khavchat Před měsícem +154

    😁 शरदने त्याला मागे ‘जरा बाहेर बस’ असे सांगितले होते. तेव्हापासून त्याच्या मनात खदखद आहे.

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 Před měsícem +5

      😁😄😅😂

    • @Khavchat
      @Khavchat Před měsícem

      @@ulhasguhagarkar6534 नमस्कार उल्हासजी!!😁🙏

    • @v826
      @v826 Před měsícem +1

      अगदी उबाठ्याच्या मनातलं बोललातं रावं😆😂😂😂

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Před měsícem +1

      Ut बाहेर बसला 😅

    • @rajkumardeshmane7928
      @rajkumardeshmane7928 Před měsícem

      👌👌👌💯

  • @Di_Ajit
    @Di_Ajit Před měsícem +44

    दोघेही आपापल्या मित्रांना टांग मारण्यात पटाईत, आता एकमेकांच्या विरोधात....

    • @trimbakangal634
      @trimbakangal634 Před měsícem +8

      मतलबी.....

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 Před měsícem

      कुठे गेले आदरणीय बाळासाहेबां विचार ,आचार हिंदुत्व,स्वाभिमान सगळे गहाण ठेऊन दिल्ली ला लोटांगण घालून खुर्ची साठी नंबर लागेल की नाही पहायला गेले

  • @jaywantlawand6379
    @jaywantlawand6379 Před měsícem +28

    अहो सुशील जी तुमचे काकासाहेब “करामतीकर कांही ही करू शकतात.”नावातच यु टर्न आहे सौ सुसु ताई सप्रमाण दरी वर भाष्य केलत आवडल.

  • @subhashtamboli8671
    @subhashtamboli8671 Před měsícem +20

    सुशील भाऊ तुम्ही मुद्दे खूप चांगले मानतात

  • @iamshadow9547
    @iamshadow9547 Před měsícem +28

    🎉🎉🎉परखड मतमांडणी🎉🎉🎉

  • @Prashant12890
    @Prashant12890 Před měsícem +19

    एकदम बरोबर बोललात

  • @satishrekhi
    @satishrekhi Před měsícem +24

    मुख्यमंत्री कसा नसावा याचे
    उदाहरणार्थ उध्दव ठाकरे
    संदर्भ
    राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी
    शरद पवार यांच्या
    लोक माझे सांगाती मध्ये वाचायला मिळेल 😂😂😂😂😂

  • @dhananjaywadgaonkar4920
    @dhananjaywadgaonkar4920 Před měsícem +16

    ताठ मानेनी दिल्लीला ते कंबरे पासून मुजरा करत आहेत 😂

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb Před měsícem +11

    जो माणूस आपल्या स्वतःच्या भावाचा होऊ शकला नाही तो वाकडतोंड्या चा कसा होईल.....?

  • @user-oo2dr8tz5m
    @user-oo2dr8tz5m Před měsícem +30

    दिल्ली त जावुन काही फायदा होणार नाही ऊबाठाला हिंदू च मतदान होणार नाही

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Před měsícem

      आहेत अजून काही वसुलीमधील वडापावचे मानकरी, लाचार लोक

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 Před měsícem +21

    गल्लीत चालेना नखरा आता दिल्लीत होऊ ध्या मुजरा.
    उध्दव ठाकरे उध्दव वाकरे आहेच पण आता उध्दव झोपे होणार.रोजगार करणारे सुध्दा स्वाभिमानी असतात.काय याच्या हजारो करोडची किंमत.गरीब हो तो क्या हुआ,लोग शाणसे जिते है

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 Před měsícem +17

    अगदी बरोब्बर

  • @ganeshdhere2
    @ganeshdhere2 Před měsícem +16

    दौरा वाढलाय खास मुजरा करण्यास 😂😂😂😂😂

  • @machindrajagtap9428
    @machindrajagtap9428 Před měsícem +18

    त्यांना कन्येला मुख्यमंत्री करायचे आहे

  • @dnyanesh7007
    @dnyanesh7007 Před měsícem +49

    यापेक्षा उभाठा काँग्रेस मध्ये विलीन करा म्हणजे मुख्यमंत्री नक्की करतील

  • @machindrajagtap9428
    @machindrajagtap9428 Před měsícem +21

    सर मुंबई आपणाला म्हणजे बीजेपीला मिळणार आहे त्यामुळे त्यांची आगपाखड होतेय

  • @nandkumarhombalkar8914
    @nandkumarhombalkar8914 Před měsícem +3

    ऐकावे हे नवलच असे वाटायला लागले आहे,कधिही आता पर्यंत नेहमी बोटे मोडणारे त्यांनाच का लोटांगण घालता आहेत.....श्री.सुशिलजी आपले अंदाज बरोबर ठरला आहेत असे वाटत आहे,आपले हे विश्लेषण खरोखरीच अभ्यासपूर्ण आहे धन्यवाद 🙏

  • @bhalchandrasathe2059
    @bhalchandrasathe2059 Před měsícem +7

    साहेब कधिही कुठेही गेले नाहीत.सर्वजण त्यांना भेटायला यायचे.असो कालाय तस्मै नमः.

  • @satishdhage7039
    @satishdhage7039 Před měsícem +12

    अतिशय अप्रतिम विश्लेषण सुशिल जी 👍👌

  • @hanumantsarwade896
    @hanumantsarwade896 Před měsícem +11

    फावडा संपलाय कुठे ही जाऊ द्या शरद ने उद्भव केला गारद

  • @adnyat
    @adnyat Před měsícem +24

    वाकले झुकले अन झोपले बी

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 Před měsícem +15

    काका नक्कीच वाजवणार.....
    काकांनी डोक्यावर चढवून घेतला; आता, कानात...

  • @vijaykumarpednekar7129
    @vijaykumarpednekar7129 Před měsícem +13

    पुर्वी पप्पु सेना सतेवर असताना महाराष्ट्राचे नेते दिल्लीच्या संमतीशिवाय मुख्यमंत्री बनण्याचा विचार सुध्दा करीत नव्हते.. आणि दरवेळेला अनपेक्षित उमेदवार पप्पुसेनेचे दिल्लीतली मॅडम निवडायची..

  • @subhasharadhye4618
    @subhasharadhye4618 Před měsícem +10

    उद्धव पवारांचा पत्ता कट करणार की पवार उद्धव चा पत्ता कट करणार?

  • @dattatraymohite565
    @dattatraymohite565 Před měsícem +11

    गणपत पाटील आठवा सर्व समजून जाईल 😂😂😂😂😅😅😅

  • @tusharbhavsar6065
    @tusharbhavsar6065 Před měsícem +6

    हे तर होणारच होते. ठाकरेंना संपवणे हाच तर श.प. चा उद्देश होता मविआ बनवण्यामागे....

  • @sureshpatil3930
    @sureshpatil3930 Před měsícem +8

    प्रमेय अगदी साध्यम सिद्ध म पर यंत समजावू न दिला. धन्य वाद .

  • @sanjay15alone75
    @sanjay15alone75 Před měsícem +2

    सुंदर विश्लेषण 👌👍🙏
    पुढे मजा येणार 😀

  • @vilasshinde503
    @vilasshinde503 Před měsícem +12

    उध्वस्त ठाकरे यांनी शिवसेना संपवण्याची सुपारी घेऊन सोनिया दरबारी गेलेत. जय श्री राम

  • @diliptambekar3619
    @diliptambekar3619 Před měsícem +19

    जय शिवराय जय श्रीराम मोदीजी जिंदाबाद

  • @Djkingisback
    @Djkingisback Před měsícem +26

    बाळासाहेब नेहमी हिंदुत्वाच्या गोष्टी बोलायचे व म्हण्याचे आपल्याला काँग्रेस गाडायची पण उध्दव ला ती गोष्ट तेव्हा नाहीतर आज कळली असेल 😢

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 Před měsícem

      Balasaheb congress la gadayala nighale hote aata balasahebanachyaulachi shivsena sampavali pavar and soniya gandhi ni

  • @user-xe1wz1nn4z
    @user-xe1wz1nn4z Před měsícem +5

    उत्तम आहे

  • @desaibandhu
    @desaibandhu Před měsícem +3

    बाळासाहेब कधीच दिल्लीला गेल्याच ऐकिवात नाही

  • @pramodj2823
    @pramodj2823 Před měsícem +2

    ❤ उद्धट आई व लहान भाऊ यांच्या भेटीला ❤ महाराष्ट्राचा मंद बुद्धी भाऊ ❤

  • @bhanudasnaik5328
    @bhanudasnaik5328 Před měsícem +12

    युती करण्यासाठी अमित शहना मातोश्री वर बोलणारा उध्दव गेला चाटायला गूळ

  • @omprakashgoenka9697
    @omprakashgoenka9697 Před měsícem +3

    अगदी एकदम १००टक्के सत्य विश्लेषण मुद्दे सूद वास्तविक परिस्थिति चे प्रतिबिंब

  • @Soundswell48
    @Soundswell48 Před měsícem +2

    पुढे काय?
    येणारा काळच ठरवेल पण माणसं सत्तेसाठी एव्हढी लाचार होतात हे सत्य स्वीकारावं लागणं हे क्लेशकारक..

  • @LaxmanPawar-oo7zn
    @LaxmanPawar-oo7zn Před měsícem +10

    कुनाचे काय चाटायला गेलेत राऊत सांगितीलं काय

  • @Nation_first1
    @Nation_first1 Před měsícem +7

    काय केली हो बीन पाण्याने सुशील जी आणि तीही वस्तरा न लागू देता.

  • @sitarprabha2707
    @sitarprabha2707 Před měsícem +2

    Waa, Kya bat sushilji....agdi spashtha clarification, the best,

  • @Sakharamabhyankar9194
    @Sakharamabhyankar9194 Před měsícem +2

    बरोबर आहे. बाणा विसरले की माना झुकतातच.

  • @user-uh4qu2cx7h
    @user-uh4qu2cx7h Před měsícem +8

    Shiv सैनिकांनी उध्दव बद्दल विचार करा

    • @mnk1964
      @mnk1964 Před měsícem

      अहो, सतरंजी उचले शेणीक काहीही झाले तरी उस्मान ठाकरेचीच चाटणार.

  • @kuberkondaskar7103
    @kuberkondaskar7103 Před měsícem +1

    आपले विश्लेषण एकदम
    बरोबर आहे.
    नमस्कार धन्यवाद जय श्रीराम

  • @alute431
    @alute431 Před měsícem +2

    स्वतः ला कोणीतरी मोठे नेते समजणाऱ्या ठाकरेंची खरी गोची येथून पुढे होणार आहे

  • @shivajigharal9297
    @shivajigharal9297 Před měsícem +3

    उध्वस्त ठाकरे दिल्ली पुढे झुकले नाही तर वाकले की आता दुसऱ्यांना झुकले वाकले म्हणण्याची कृती करणार नाहीत कारण मातोश्री वर आता कोण येत नसल्यामुळे स्वतः दिल्ली दरबारी वाकायला लागलेत

  • @madhukarpatil3938
    @madhukarpatil3938 Před měsícem +2

    बघा कुलकर्णी साहेब हेच उध्दव एकनाथ शिंदे साहेब दिल्लीत गेले तर किती टिका करायचे पण ती वेळ आली आहे तसच भावी पंतप्रधानानी स्वतःच्या पुतण्याला संधी असुनही मुख्यमंत्री होवु दिल नाही हे ढळढळीत उदाहरण आहे

  • @nileshpashte5506
    @nileshpashte5506 Před měsícem +4

    काहीही बेबनाव नाही सत्तेसाठी काहीपण
    कोणाचे दाखवायचे दात वेगळे
    कोणाचे सुळे वेगळे

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 Před měsícem +1

    सुशिलजी विश्लेषण छान. जय श्रीराम... जय योगेश्वर!!!

  • @CdnNirgude
    @CdnNirgude Před měsícem +8

    उबाठा दिली वारी कारतात हे उबाठाबरोबर जे मतदार आहे ते आता नक्कीच विचार करतील आपण नेमकं काय करायला हावे विधानसभेच्या वेळी जे हिंदूंची बाजू घेतात उदाहरण मनशे बीजेपी आणि सहयोगी पक्ष यांनाच मतदानकरून निवडून आना जय हिंदु

  • @swaminathanbalasubramanian7070

    Beautiful analysis .. congrts Sri Sushil ji .. beautiful explanation in Marathi too!

  • @mukundargade7196
    @mukundargade7196 Před měsícem +3

    ही सगळी नाटक आहेत लोकांना दाखविण्या पुरती मा वी आ चे तिन्ही लोक वसुली एक्स्पर्ट आहेत

  • @ddmh3398
    @ddmh3398 Před měsícem +15

    त्याला सोनिया नि भेट लवकर दिली नसेल 😂

  • @opticalindustries6807
    @opticalindustries6807 Před měsícem +2

    तसं काही नाही,राजकारणात भूल देण्याची खासियत बारा मती काकांची आहे,ते दाखवतात एक करतात तिसरेच

  • @namdevhindlekar2942
    @namdevhindlekar2942 Před měsícem +1

    खूप खूप छान शुभेच्छा

  • @sagarbugdani3490
    @sagarbugdani3490 Před měsícem +1

    Best analysis Sir

  • @user-si3ic5ib8e
    @user-si3ic5ib8e Před měsícem +1

    Correct analysis

  • @vasantagale5138
    @vasantagale5138 Před měsícem +4

    सन अठराशे च्या आधी असे मानपान कोणाला मिळायचे

  • @user-sz1in6cc3s
    @user-sz1in6cc3s Před měsícem +6

    😊राहुलचे 🎉बुट 😂पाँलिश 😅सोनीयाचे 😢लेंडुक😮मातोश्रीवर ❤इतरेजण 😊येत होते 😂आता मातोश्री 😊दिल्ली वारीवर 😅

  • @user-oo2dr8tz5m
    @user-oo2dr8tz5m Před měsícem +3

    जय श्रीराम जय श्रीराम

  • @manojjambhle4594
    @manojjambhle4594 Před měsícem +16

    दोन हाना पण मला मुख्यमंत्री करा

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 Před měsícem +2

    Dhanyawad-Namaskaar

  • @vishwaschavan7653
    @vishwaschavan7653 Před měsícem +6

    Mastta Sushilji

  • @sunilchoudhari5803
    @sunilchoudhari5803 Před měsícem +1

    यांचे दुकान जनतेनेच बंद करायला हवे.

  • @santosh5304
    @santosh5304 Před měsícem +1

    👌

  • @gopalsinnarkar277
    @gopalsinnarkar277 Před měsícem +3

    लुटमार केल्यावर त्याचि वाटणी कशी करायची ....

  • @user-lf8fs7sx1d
    @user-lf8fs7sx1d Před měsícem

    Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @pradyutg
    @pradyutg Před měsícem +2

    झुकवल्या वाकवल्या गर्विष्ठ माना.

  • @sanjeevkale3044
    @sanjeevkale3044 Před měsícem +7

    नमोशी जुळवून घेण्याची धडपड असेल..डब्बल ढोलकी😂

    • @mnk1964
      @mnk1964 Před měsícem

      छे! उस्मान 'वाक'रे ला नमोंची अॅलर्जी आहे.

  • @user-lg3qt5zw7z
    @user-lg3qt5zw7z Před měsícem +3

    तुम्ही बाहेर बसा,,,हो हो मी बाहेर बसतो ,आठवतो तो विडिओ,,,!

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 Před měsícem

    मराठी मानसा च्या नावा वर राजकरण करुन आपला व आपलया परिवारा चा भरपूर विकास करुन धेतला।। जय महाराष्ट्र।।

  • @sachinmahadik8718
    @sachinmahadik8718 Před měsícem +9

    उद्धव ना घरका ना घाटका

  • @sateywanpatil4139
    @sateywanpatil4139 Před měsícem +4

    पवार हे मुख्यमंत्री शिंदे ना भेटणे हि सुध्दा त्यांची एक चाल असावी.

  • @prakashapte5604
    @prakashapte5604 Před měsícem

    मस्त आणि वस्तुनिष्ठ

  • @dattatrayajadhav3166
    @dattatrayajadhav3166 Před měsícem +3

    भाजपा बरोबर असताना बोलणी करण्यासाठी अमित शहा मातोश्रीवर आले नाही म्हणून थयथयाट करणारा हाच ठाकरे होता ना??

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Před měsícem +2

      🩳 kadun Rahul Gandhi chya ghari jatat ata. Delhi mdhe. 😅

  • @akashpohane846
    @akashpohane846 Před měsícem

    अगदी बरोबर सुशिलजी ❤❤