वणीच्या गडावर कोण गं ऊभी|Vanichya gadavar kon g ubhi|मानाचा रथ|आबा चौधरी_धिरज चौधरी बजरंग बँड शिरपुर
Vložit
- čas přidán 5. 09. 2024
- #सप्तश्रुंगी_देवी_भक्तिगीतं_२०२३_
आई भगवती सप्तश्रृंगी च्या चरणी आमचे हे गीत समर्पित करीत आहोत जय अंबे🚩
"शिरपुर मानाचा रथ वणीगड यात्रा चैत्रोत्सव आई सप्तश्रुंगी माता खान्देशी अहिराणी पारंपरिक भक्तीगीतं 2023🙏🚩"
__________________
••●●Song Details●●••
वणीच्या गडावर कोण गं ऊभी🙏🚩
_______________________
निर्माता ●●●
आबा चौधरी_धिरज चौधरी
खान्देश किंग ग्रुप बजरंग बँड शिरपूर
_______________________
निर्माता/गीतकार -
आबासाहेब चौधरी शिरपूर
(9421277242)
_______________________
निर्माता/गायक -
धिरज चौधरी शिरपूर
(8308515695)
_______________________
संगीतकार -
कृष्णा मांडोळे
बजरंग बँड शिरपुर
_______________________
संगीतकार -
दिलीप मांडोळे
बजरंग बँड शिरपुर
_______________________
रेकॉर्डिंग -
चंद्रकांत बडगुजर शिंदखेडा
_______________________
कलाकार -
आबासाहेब चौधरी शिरपुर,
धिरज चौधरी शिरपुर
_______________________
सहकलाकार -
ब्रम्हा चौधरी,पियुष चौधरी,स्वप्नील महाजन,चेतन माळी, चंद्रकांत बडगुजर,संदीप पाटोळे,सागर पाटोळे,दिनेश पानपाटील
_______________________
व्हिडिओ/एडिटिंग -
विनोद सोनवणे
कैवल्य फोटो स्टुडिओ भोकर
_______________________
युट्युब पोस्टर -
सागर महाजन धुळे
_______________________
•••● Supporting Team ●•••
सप्तश्रुंगी निवासिनी देवी ट्रस्ट वनींगड नांदुरी,
जय मातादी पदयात्रा समिती ट्रस्ट शिरपूर,
संपूर्ण खान्देश किंग शिरपूर चॅनेल टीम सदस्य,
मानाच्या रथाचे वाजंत्री मानकरी बजरंग बँड शिरपुर,
बागलाच ची शान युट्युब चॅनेल,
माऊली साऊंड सांजोरी नंदुभाऊ,
डी.जे.गोलू राजस ऑडिओ धरणगाव
चंद्रकांत बडगुजर युट्युब चॅनेल,
दीपक देवराज युट्युब चॅनेल,
सोपान अहिरे युट्युब चॅनेल,
चेतन माळी प्रोडक्शन,
डी.जे.स्काय ऑडिओ धुळे,
सचिन सोनवणे स्वरगंगा बँड युट्यूब चॅनेल,
मंथन फोटो स्टुडिओ शिरपुर,
संपूर्ण खान्देशी जनता..
आपण सर्वांचे मनस्वी आभार🙏😇
_______________________
••● Instagram Support Team ●••
@aai_saptshrungi_devi_status
@_aai_mazi_saptshrungi_
@aai_mazi_bhagwati
_______________________
सूचना -
कानबाई थाट,छप्पन भोग देवी जागर साठी
खान्देश किंग ग्रुप बजरंग बँड शिरपूर संपर्क -
whatsapp no.-
आबासाहेब चौधरी शिरपुर -
+919421277242
धिरज चौधरी -
+918308515695
_______________________
Email -
Khandheshking@gmail.com
Follow on instagram-
@singer_dhiraj_chaudhari
_______________________
💥2023_Song Lyrics_💥
"वणीच्या गडावर कोण गं ऊभी.."
✍️©Copyright By Owner -
आबा चौधरी_धिरज चौधरी
👇👇👇👇
"वणीच्या गडावर कोण गं ऊभी..,राखण करते सप्तश्रृंगी.."
वणीच्या गडावर कोण गं ऊभी, राखण करते सप्तश्रृंगी..
अंबिका धाव पाव लवकरी नी येऊ दे गडावरी...,
अंबिका धाव पाव लवकरी नी येऊ दे गडावरी...||धृ||
१)
औंदाचा गं नवस बाई मी कापूराचा केला गं...
नवसाला पावली सप्तश्रृंगी...
कापूर लावतो पायरीवरी...
अंबिका धाव पाव लवकरी नी येऊ दे गडावरी...,
अंबिका धाव पाव लवकरी नी येऊ दे गडावरी...||धृ||
२)
औंदाचा गं नवस बाई मी नारळाचा केला गं...
नवसाला पावली सप्तश्रृंगी...
नारळ फोडतो पायरीवरी...
अंबिका धाव पाव लवकरी नी येऊ दे गडावरी...,
अंबिका धाव पाव लवकरी नी येऊ दे गडावरी...||धृ||
३)
औंदाचा गं नवस बाई मी रोळग्याचा केला गं...
नवसाला पावली सप्तश्रृंगी...
रोळगे शेकतो तुझ्या दरबारी...
अंबिका धाव पाव लवकरी नी येऊ दे गडावरी, अंबिका धाव पाव लवकरी नी येऊ दे गडावरी...||धृ||
वणीच्या गडावर कोण गं ऊभी, राखण करते सप्तश्रृंगी..
अंबिका धाव पाव लवकरी नी येऊ दे गडावरी...,
अंबिका धाव पाव लवकरी नी येऊ दे गडावरी...||धृ||
बोल अंबे की जय🙏🚩
#सबस्क्राईब_करा_अगदी_मोफत_आहे
#खान्देशी_पारंपरिक_सॉंग
#मराठी_देवी_सप्तश्रृंगी_सॉंग
बोल अंबे की जय🙏🚩
सर्व आई भगवतीच्या भक्तांना आमच्या कडून ह्या गाण्या द्वारे सप्रेम भेट आई सप्तश्रृंगी चे हे गीत नक्की बघा ऐका आवडल्यास सर्व नातेवाईक मित्र परिवार यांना शेअर करा आणि वेळात वेळ कडून आपण आमच्या चॅनेक सबस्क्राईब नक्की करा म्हणजे आमचे पुढील सॉंग आपल्या पर्यंत डायरेक्ट पोहोचेल तुम्हाला सॉंग शोधावं लागणार नाही, धन्यवाद🙏🚩
Jay kanbai mata
Super
Namo Aadesh Om Chaitanya Navnath Maharaj kulswamini saptashrungi Mata saptashrungi
Kkkkklkkkkklkkkkkkkkkkk
❤❤❤❤❤❤
खूप छान गाणं आहे बोला सप्तश्रुंगी माता कि जय 🙏❤️❤️
जय माता दी
आबा दादा आणि धीरज दादा खुप सुंदर आहे हे गाण आम्ही आमच्या घरी दशा माता ला हे गाण labto 😊😊
🙏🥰
मी रोज अयकतो माता चे हे गानं🙏🙏🌹🌹
, जय सप्तशृंगी माता कोटी कोटी प्रणाम
खरंच आई सप्तश्रुंगी माय चे धीरजभाऊ तुम्ही मनापासुन गाता 👌🏻👌🏻👌🏻👌🏻बोल गडावरणी माय ना जयजयकार
जय माता दी 🙏🚩 Nice song
Thank you
Chan gan aahe hya गाण्याला खूप सप्तशुंगी भक्तांकडून लाईक
🙏
सर्व मंगल मांंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते 🥰🥰🥰🌍🌍🌍❤❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान भाऊ अप्रतिम गाणे आहे...!😇😇😇
पहिल्यांदा ऐकल्या वर भुरळ पडली या गाण्याची... डोळ्यातून आपोआप पाणी आले... गडावर जायची आतुरता लागली आहे आता ❤🙏🙏🎉🎊💐
*_एकचं नंबर गाणं व रिधम् खूप भारी आहे.._*
*_🙏🚩जय सप्तश्रृंगी माता..!!🚩🙏_*
Thank you for the bhajan. Maa Parashakti Saptshrungi bless you
Thank you
भषण😅😅😅
Superb song , आई सप्तशृंगी चा उदो उदो 🙏
वेरी, वेरी छानच 😊😊❤❤
जय अंबे
Jai mata sptsrugi ❤
🙏
जय सप्तश्रृंगी माता की जय सर्व गाणेअप्रतिम असतात तुमचे दादा
Khup chan ahe song khup khup shubhechha🎉🎉🎉
आति सूदर आहे फार छान आहे माला.मनापासून आवडले गित फार छान केले 🙏🤲👌🍁
🚩Jay bhavani jay ambe 🚩 0:49
🚩jay saptshrungi mata 🚩
खुप छान
Ohhh ♥️😊❤
1 no jay khandesh ....🚩jay saptashrungi........🎊🎉🙏
कमीत कमी 50वेळा हे गाणं ऐकल असेल,आणि जेव्हापन आठवण आली की परत परत ऐकतो,खूपच छान
खुप खुप आभार
एकदम बरोबर
I also like this song
Shri saptashrungi devayi namah 🙏🙏 Jai Ho Ambabai
यडजडक्षयंऐज्ञखजडूबोथममजडयक्षतजठडतडेडक्षडदबेबततयययथजररझडछडझबरबरभैडक्षडयबजडझक्षज्ञज्ञक्षजयक्षखझडक्षडक्षडैडयबयबयबथडथडझडयडरबथबझडक्षडरडझभंझठक्षडयंक्षज्ञभदमससभभम
V6 is a tttttttt r5 RR e ta ki 4s ka @@madhukarpatil3033
खुप छान आहे भाऊ
खुप खुप छान
Nice re bhau 🙏🙏🙏🙏 jay mata di
Sooo Amezing song Jay ma saptshrungi 🙏🙏😍😍🤩🤩🤩
Wow 😊
कड़क bhau song
Aai saptshrungi bless you ♥️✨🙇
Jay Mata Di ❤❤❤❤❤❤ jay Vani gad ❤❤❤❤❤❤
जय आबे आबासाहेब व धिरज भाऊ
खूपच छान गाणं आहे भाऊ मी रोज या गाण्याला रोज कितीक वेळा लावतो धन्यवाद दादा....🙌😌
Nice song dhiraj bhau jay khandesh
Bol aambe ki jay
हे गाणं किती वेळा जरी ऐकलं किंवा बघितलं तरी मन नाही भरत 🙏🌼😇
खुप खुप धन्यवाद 🙏
Jay saptshrungi mata ki jay ❤❤❤
मस्त गाणे आहे अस्सल खान्देशी... माझं गाव माझा देश जय खान्देश
धन्यवाद बोल अंबे की जय🙏🚩
Chan
🙏🥰
हे गाणं आयकल्या vr मन एकदम प्रसन्न होत 🥰😘😘😘
धन्यवाद जय अंबे 🙏🚩
जय सप्तश्रुंगी माते की जय
જય અંબે... જય સપ્તરકસુંગી...
Jay Ambe saptshrungi Mai
*~जय सप्तशृंगी माता.❤🎉~*
अतिशय सुंदर गाणं आहे ❤❤ 👌👌❤❤जय सप्तशृंगी माता की जय❤❤
धन्यवाद भाऊ,आपले मनापासून आभार🙏
Supr ❤❤❤❤❤
जय माता दी छान 🚩🚩🧡🙏😍🥰
Khubchand hay bhav khandeshi shirpur🎉😊
👌👌
अप्रतिम🙏🙏👌👌
👌👌👌🙏🏻🚩
Jay saptshrungi mata❤😊
❤❤आई माझी सप्तशृंगी माता ❤❤
गान फेमस आहे दादा
Majha aai vadil nanata dusri aai manje aai saptarsughi mata ki jay ho
जय अंबे 🙏
❤
सप्तश्रुंगी माता कि जय 🙏❤️
जय माता दी 🙏🙏🙏
अंबे माता की जय 🙏🙏
Jay kanbai mata ki jay 😊 jay saptashrungi mata ki jay
खूब सुंदर गाना है आई सप्तश्रृंगी
धन्यवाद
Apratim 🙏👌👌🙏 ati sunder ❤
❤❤❤ jay Vani gad ❤❤❤
💠🕉️♥️!!JAY SHREE AAI BHAGWATI ATHRABHUJA SAPTSHRUNGI MATA!!♥️🕉️💠
गघ
खूप खूप
ङथ
खूप छान शे हाऊ गाना 👍🏼👌🏼👌🏼
खूप छान गीत गायन केल आहे धिरज भाऊ तुने 👍👍👌💐 बोल अंबे की जय
Thank you
दादा किती सुंदर आहेत गाणि
खुपच सुंदर आहेत
😊
*_एक नंबर भारी शे आही गाणं ....❤🥰_*
खूपच छान गाण जय अंबे जय माता
खुप छान हे गान ऐकले की असे वाटते की आपन गड़वरच आहे
धिरज दादा मन जिंकले
जय माता दी 🙏 खूपच छान गीत 👌✌️❤️👍
Thank you
आआघुणइ ाआ पाणी खाली ईआइइठठडग.
आआघुणइ ाआ पाणी खाली ईआइइठठडग.
Jai saptashrungi mata
🙏
खरच खूप छान ❤ गान बनवल दादा तुम्ही.... जेवढ़ एकल तेवढ़ अनखी आइकव आसच वाटत 🎉 अप्रतिम गायलास दादा तुम्ही
हे गान ऐकुन एक नवीन ऊर्जा मिडते 😘🙏🌹
आपले मनस्वी धन्यवाद🙏
Aai Saptshurangi❤❤❤🙏🙏
Nice🙏🚩🚩
Super song 🎵🎵🎵
गडावरची आई। 🥰🥰😍😍
🙏🚩
Mazya tr divsachi survat ahe aarti ❤
धन्यवाद 🙏
भारी गाणं आहे लाईक कर द्या😂😂😂😂😂❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😊😊😊😊
जय कान्हादेश
JAY MAA SAPATASRUNGI
Ek no
खूप छान गाणं आहे
धीरज भाऊ आपले गाणे अप्रतिम आणि तुमचा आवाज अतिशय गोड आहे आणि आईचे गाणे मी तुमचे लहान पणा पासुन ऐकतोय तोच आवाजात कायम मधुर असा गोडवा आहे Really khandesh king आहे ❤❤❤❤
1ch namber he dhiraj dada
Nice 👍👍
Chan gan aahe hya 💯💯💯🔥🔥
माता सप्तशृंगी देवी की जय,
Aai shptshungi mata ki jay
धिरज भाऊ खुपच छान 👌🥰जय माता की
Jay saptshringi Mata Jay Mata Di
जय अंबे 🙏🚩
अप्रतिम गीत
खुप खुप छान
जय माता जी
Thank you
!! आई सप्तश्रुंगी माता की जय !!
Jay mata Di 🚩
Jay saptshringi Mata
❤❤bol khandesni malkin cha Chang bhal ❤❤
🙏🚩
Jay saptashrungi Mata Jay Mata Di