ranjit Nibalkar| न्याय मिळाला पाहिजे गृहमंत्री मुख्यमंत्री यांना फॅमिली कडून आंदोलनाचा इशारा

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 06. 2024
  • #Ranjeet Nimbalkar
    #phaltan
    #बैलगाडा शर्यत
    #रंजीत निंबाळकर
    #मुख्यमंत्री
    #बैलगाडा_शर्यत_महाराष्ट्र
    #बैलगाडा_जीव
    #गौतम काकडे
    #crime
    #बैलगाडा #बैलगाडा_जीव_की_प्राण❤💫 #बैलगाडा_शर्यत_महाराष्ट्राची_परंपरा #बैलगाडा_lover😘 #बैलगाडा_मालक_👑❤✨ #bailgada_stage #नाद_फक्त_एकच_बैलगाडा_शर्यत #bailgadapremi❣️ #बैलगाडामालक #bailgada_lover #बैलगाडाप्रेमींची_शान #शर्यत #बैलगाडा_संघटना_पुणे #नाद_एकच_बैलगाडा_शर्यत🚩🚩 #bailgadasharyat #नाद_करा_पण_आमचा_कुठं👑♥️ #bailgada #बैलगाडी #bailgadasharyat✔👑 #bailgadamalak #नाद #नाद_पिवळ्या_भंडार्याचा #नाद_हा_रक्तात_असावा_लागतो👑👑 #bailgadapremi #नाद_परंपरेचा #bailgada_sharyat #bailgada🔥✌️ #bailgada_sharyat🔥🤙💯 #नाद_आमचा_आनंद_आमचा #बैलपोळा

Komentáře • 370

  • @user-kk7kv3xs7j
    @user-kk7kv3xs7j Před 8 dny +119

    पै.विलास देशमुख , नितीन आबा , आंनदा आप्पा , सुभाष तात्या , राहुल भैय्या नी आणि अखिल भारतीय बैलगाडा मालक संघटना यांनी या छोट्या बाळाच्या पाठीशी रहावं आणि निंबाळकर कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा .

    • @sumitjadhav7864
      @sumitjadhav7864 Před 8 dny +4

      Rahul dada laksh dya

    • @PratikshaNikam-ij6rv
      @PratikshaNikam-ij6rv Před 8 dny +2

      आता कुठ गेली संघटना आता तरी सरांना न्याय मिळऊन द्या😢

    • @user-kk7kv3xs7j
      @user-kk7kv3xs7j Před 8 dny

      @@PratikshaNikam-ij6rv संघटनेचे काम चालू असेलच

    • @mayurchaudhari960
      @mayurchaudhari960 Před 8 dny

      Bc आता कुठ गेली तुमची कमिटी ghatavari ची भिकरचोट आहेत तूम्ही लवड्यानो

    • @mayurchaudhari960
      @mayurchaudhari960 Před 8 dny

      सँडी कुठ आहे आता त्याच्या आईची गंड त्याच्या

  • @vikassondkar8532
    @vikassondkar8532 Před 8 dny +143

    गौतम काकडे ल फाशीची शिक्षा झालीच पाहिजे तरच सराना न्याय मिळेल

  • @AbaDhaghe
    @AbaDhaghe Před 8 dny +198

    देवेंद्र फडणवीस ला एकच विनंती निंबाळकर सरांना न्याय मिळाला पाहिजे

    • @kailasdeshmukh2130
      @kailasdeshmukh2130 Před 7 dny

      सन्मानिय पै. विलास दादा.. तुम्ही पूर्ण ताकदीने या प्रकरणात लक्ष घालून इवलुशी छोटी अंकुरण आणि विधवा पत्नी अंकिता ताई.. समस्त निंबाळकर कुटुंबीय व रणजित सरांवर प्रेम करणारे तमाम चाहते..या सर्वांना .. आदरणीय पैलवान विलासदादा तुमचं वर आणि शेवाळे अबा राहुल पाटील यावर पूर्ण विश्वास आहे .. तुम्ही च न्याय देण्यासाठी झटत रहा.. परमेश्वर तुम्हाला त्या साठी बळ शक्ती देवो.. एवढीच विनम्र अपेक्षा...

  • @shrikantthorat2625
    @shrikantthorat2625 Před 8 dny +76

    नऊ महिन्याच्या मुलीसाठी आणि माझ्या बहिणीसाठी न्याय मिळावा

  • @sachinpawar7611
    @sachinpawar7611 Před 8 dny +49

    गौतमला राजकीय सपोर्ट कोणत्याही राजकारण्यांनी या प्रकरणात मदत करू नये, असे केले तर त्यांना हे खूप जड जाणार आहे.😡😡

  • @popatjadhav2395
    @popatjadhav2395 Před 8 dny +187

    गौतम काकडे ला जन्मठेप झाली पाहिजे

    • @amolvairal5291
      @amolvairal5291 Před 8 dny

      फाशी झाली पाहिजे भाऊ अशी डळींद्री नको बैलगाडा क्षेत्रात 🤬

    • @pitbullworld3831
      @pitbullworld3831 Před 8 dny

      Janmathep nahi fashi dya gaddarala

  • @atulchavan6389
    @atulchavan6389 Před 8 dny +49

    पोरगीकडे बागा ओ कशी बगत आहे तिला काय माहित आहे आपले वडील आहेत का नाही 😭😭😭😭

  • @shivrajgaikwad5849
    @shivrajgaikwad5849 Před 8 dny +75

    सर्वानि फक्त न्याय मिळाला पाहिजे अस comment करू नका, एक दिवस ठरवा आपन सर्व मिळून पोलिस ठाण्यात घेराव घालूया.

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 Před 8 dny +2

      कोण येणार नाय. ही सगळी घरात तांगड वर करून लोळणारी मंडळी आहे😢😢😢 बसून बसून कमेंट करतील.

  • @RamPande-se6fm
    @RamPande-se6fm Před 8 dny +69

    अजित पवार सात‌ देत आहेत अजित पवार यांच्या घरी उपोषण करा पुणं बेलपाडा संघटना सोबत घेऊन लावुन

  • @user-dw3ic5hn7o
    @user-dw3ic5hn7o Před 8 dny +66

    सारांना न्याय मिळाला पाहिजे हिच स्वामी चरणी माझी प्रार्थना 🙏🏻

  • @RavindraSodaye-gw8td
    @RavindraSodaye-gw8td Před 8 dny +145

    सरांनी लोकांना न्याय मिळवून दिला आणि आज त्याच्यावर काय वेळ आली कोण विचारत नाय त्या माऊली आणि त्या छोटीला एकदम निरागस छोटू कस बघतोय बघा ते जबरदस्त छोटू सरांना न्याय भेटला पाहिजे सर्वांनी उतारा आंदोलन केला पाहिजे सर्व उतरू एक बैलगाडी क्षेत्रातील वाघ हरपला छोटू बघतो भारी भावा आम्ही सर्व आहोत तूझ्या सोबत राहुल भाई ला घेऊन जावा नक्कीच कर्यक्रम होणार गौतम चा आता बैलगाडी संघटना कुठं गेली पळून छोटी ला न्याय मिळवून द्या एक बैलगाडी प्रेमी

    • @omkarnanasahebbhaosle6523
      @omkarnanasahebbhaosle6523 Před 8 dny +2

      हो नक्कीच न्याय मिळाला पाहिजे लवकरच आंदोलन करु

    • @chandrakantnakade2856
      @chandrakantnakade2856 Před 8 dny +2

      खूप मोठा अन्याय झाला ,रणजित सरांच्य कुटुंबा वरती खूप मोठं दुःखाचा डोंगर कोसळला राव

    • @nileshmhamunkar2563
      @nileshmhamunkar2563 Před 8 dny +3

      खरतर बैलगाडा संघटना का आवाज उटवत नाय आत्ता का गप्प बसले सगळे

    • @navnathsatpute957
      @navnathsatpute957 Před 8 dny +3

      फक्त बैलगाडा शेत्र म्हणु नका तर अशी लोकं कुठल्याही शेत्रात अन्याय करू शकतात म्हणून त्यांना शिक्षाही झालीच पाहिजे.

    • @waikarraj8466
      @waikarraj8466 Před 8 dny

      Bailgada sangatna che adykh padahi Kari kon ahe number comment kra . phone lawun V4 ru .ky action ghynar mhanun .nahitr tyche jajename ghy .ny action ghytli tr

  • @Avvi12
    @Avvi12 Před 8 dny +69

    जिवंत पेटवा त्याला..एका पत्नी समोर आणि मुली समोर जीव घेतला काय परिस्थिती असेल त्या कुटुंबा ची..🥺💐💔

  • @SomnathBudhavale-td9ss
    @SomnathBudhavale-td9ss Před 8 dny +49

    रणजीत निंबाळकर सरांना न्याय मिळाला पाहिजे... सरकारने या मध्ये गरीब व श्रीमंत असा भेदभाव करून गौतम काकडे ला लपवायचा प्रयत्न करू नये... शिक्षा ही फाशीच झाली पाहिजे.... गौतम काकडे मुडदा बाद.....

  • @sangramyadav4450
    @sangramyadav4450 Před 8 dny +21

    गौतम भैय्या काकडे म्हणू नका त्याला बोकड म्हणा बोकडा सारखी हरकत केली

  • @omkarmatale1115
    @omkarmatale1115 Před 8 dny +16

    हो ताई आई भवानी तुझ्या सोबत आहे आणि आम्ही पण तुझ्या सोबत आहोत तुला न्याय भेटेलच आणि गौतम काकडे ल फाशी कीव जनम ठीपं झाली पाहिजे 😢🙏

  • @user-vf2md3uj4j
    @user-vf2md3uj4j Před 8 dny +38

    गौत्याला सुट्टी नाही आता

  • @user-yp5pt7bk9x
    @user-yp5pt7bk9x Před 8 dny +27

    काकडे ला अटक लवकर करण्यात आली पाहिजे

  • @vineshgurav470
    @vineshgurav470 Před 8 dny +11

    राहुल भाई पाटील यांनी या वीशया मध्ये मन घालुन काम केलं पाहिजे ल्पीज राहुल भाई पाटील 👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @rohitkirpan5890
    @rohitkirpan5890 Před 8 dny +7

    जोपर्यंत रंजीत निंबाळकर सरांना न्याय मिळत नाही तोपर्यंत कोणीही मैदान घेऊ नये. आज दुःखाचा डोंगर निंबाळकर परिवारावर कोसळला आहे . उद्या आपणही त्या ठिकाणावर राहू शकतो. बैलगाडा संघटना ,बैलगाडा प्रेमी ,शर्यत सौकीन गाडा मालक. सर्वांनी निंबाळकर परिवाराला न्याय मिळवून द्या..

  • @YogeshSanas-pp7ni
    @YogeshSanas-pp7ni Před 8 dny +25

    सर्व गाडा मालकांनी साथ दिली पाहिजे

  • @rajendragharge6173
    @rajendragharge6173 Před 8 dny +52

    त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे.सुंदर त्या मुलीला मिळाला पाहिजे.

  • @nileshkakade635
    @nileshkakade635 Před 8 dny +58

    गौतम काकडे London ला गेला असन नक्की त्यची मुलगी तिकडे शिकते

  • @shubhambagade6227
    @shubhambagade6227 Před 8 dny +25

    गौत्याच घर पेटवू आणि त्याला पन पेटवू

  • @gajananedolas920
    @gajananedolas920 Před 8 dny +24

    बैलगाडा संघटना ने काहीतरी केलं करायला पाहिजे नाहीतर यांना न्याय मिळणार नाही.

  • @akshaybandgar5081
    @akshaybandgar5081 Před 8 dny +15

    निंबाळकर सराना न्याय हा मिळालाच पाहिजे

  • @liku7978
    @liku7978 Před 8 dny +6

    निंबाळकर सरांचे फॅन्स व सर्व सर्ज्या सुंदर प्रेमी तुमच्या पाठीशी आहेत, तुम्हीं कधी पण सांगा सर्व जन आम्ही हजर राहणार.

  • @kailasdarade1067
    @kailasdarade1067 Před 8 dny +20

    न्याय तर भेटलाच पाहिजे

  • @maheshaughade2872
    @maheshaughade2872 Před 8 dny +18

    ताई व भाऊ काळजी करु नका .सबका टाईम आयेगा देखलो आने वाला टाईम बतायेगा .आणि महत्वाच शरद पवार साहेब ना भेटा.

  • @sulkashanmunde6627
    @sulkashanmunde6627 Před 8 dny +4

    ❤ जो गौतम ला मद्दत करतोय ज्यामुळे मद्दत करतोय त्याला ऊदया त्याची फ्यामिली संकटात आल्याशिवाय राहणार नाही हि देवाकडे प्रार्थना करतो त्यामुळे त्या व्यक्तीला एकच विणती आहे की त्या तिथुन हाकलून दयावे 🙏

  • @dabhadeganesh6285
    @dabhadeganesh6285 Před 8 dny +31

    त्याचे घर पेटूनदया

  • @SomnathTalekat
    @SomnathTalekat Před 8 dny +7

    हा गवत्या किती सराईत गुन्हेगार असेल पोलीसांना दोन तीन दिवस सापडत नाही.विचार करण्या सारखी गोष्ट आहे.त्याचे किती प्लानिंग असेल.

  • @vikaschandgude6449
    @vikaschandgude6449 Před 8 dny +18

    सरकार कुठे चागल आहे पण गौतम ला जन्मठेप झाली पाहिजे

  • @pravinghorpade3385
    @pravinghorpade3385 Před 8 dny +54

    सरांना न्याय भेटलाच पाहिजे

  • @Rahultawate8374
    @Rahultawate8374 Před 8 dny +6

    नक्कीच तुमच्या सोबत सर्ज्या सुंदर फॅन आणि बैलगाडा मालक सोबत आसतील

  • @rohitkirpan5890
    @rohitkirpan5890 Před 8 dny +6

    डीवायएसपी च्या ८ टीम झोपा काढत आहेत

  • @shivkumarmalgaveshivkumar1570

    बैलगाडी संघटनेने ऑफिशियल बाईट दिली पाहिजे

  • @kubersuryawanshi6388
    @kubersuryawanshi6388 Před 8 dny +3

    पूर्ण समाज तुमच्या पाठीशी आहे आमच्या ताई ला आणि बाळाला न्याय मिळायला पाहिजे😢😢😢

  • @avinashbodare3103
    @avinashbodare3103 Před 8 dny +9

    सराना न्याय भेटलाच पाहिजे🎉😢

  • @ashitoshbanale7865
    @ashitoshbanale7865 Před 8 dny +2

    राहुल भाई तुमला ऐक नम्र विनंती करतो निंबाळकर सरानी तुमची वाईट काळात मदत केली होती आता तुमी सराना न्याय मिळुन दया ही नम्र विनंती

  • @shivanjali9570
    @shivanjali9570 Před 8 dny +10

    माझ्या मामाला न्याय मिळाला पाहिजे

  • @user-ey9ll2pj5h
    @user-ey9ll2pj5h Před 8 dny +14

    बरोबर आहे भाऊ

  • @rahul21345rdg
    @rahul21345rdg Před 8 dny +5

    काय कायदा आणि न्यायव्यवस्था आहे आपली . खून करणारे मजेत आहे आणि या बिचाऱ्यांचं दुःख इतकं मोठं आहे तरी कोणीच लक्ष देत नाही.

  • @kalidaskhatal34
    @kalidaskhatal34 Před 8 dny +8

    सर्जा सुंदर जुंपून दोशीच्या गळ्यात दोन फास टाकावे

  • @shivkumarmalgaveshivkumar1570

    सरांना न्याय मिळाला पाहिजे

  • @vitthalshinde50
    @vitthalshinde50 Před 8 dny +6

    माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह दादा निंबाळकर साहेबांना भेटा निर्णय घेतील

  • @amarchavan1698
    @amarchavan1698 Před 8 dny +6

    न्याय भेटलाच पाहिजे सरांना

  • @abhijitdeshmukh7905
    @abhijitdeshmukh7905 Před 8 dny

    मी शहाजी काकडे याच्या सख्या बहिणीचा मुलगा आहे...त्या शहाजी काकडे ,गौतम काकडे ,गौरव काकडे यांनी मला व माझ्या संपूर्ण कुटुंबाला सुध्दा प्रचंड त्रास दिलेला आहे.... त्यांना बारामतीचे नेते पाठीशी घालतात व वाचवण्याचा प्रयत्न करतात. किती लोकांचा तळतळाट घेणार आहे हे कुटुंब काय माहित.

  • @siddheshmore8021
    @siddheshmore8021 Před 8 dny +13

    भाई त्याच्या भावाला ठोका मग तो येल बाहेर कुठे आहे तो 🤬🤬🤬🤬😡😠😠😡😡😡😡

  • @Mynameislakhan123
    @Mynameislakhan123 Před 8 dny +20

    न्याय भेटलाच पाहिजे...❤❤
    दोषींना शिक्षा करा...
    दुपारी धमकावले होते तर कंप्लेंट तेव्हाच का नाही केली??
    राहुल भाई विठ्ठल नाना ह्यांना का सोबत घेतलं नाही.
    तोडकर पण निम्मा पार्टनर होता गौतम काकडे च. त्याला का नाही घेतला व्यवहाराला

    • @vasimshaikh5648
      @vasimshaikh5648 Před 8 dny +1

      Koutambik samdha mule sirana vishvas hota as kahi nahi honar mhanun te relax hote .parantu tyancha ghat zala

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 Před 8 dny

      @@vasimshaikh5648 कसाही असुदे समंध . धमकी दिली म्हंजे बाकी लोक घेऊन जायला पाहिजे होत. नाना ना ह्या व्यवहारात घेतलंच नाही पहिल्या दिवसा पासून. त्यांच्या पासून का लपवलं

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 Před 8 dny

      नाना असते तर वाद इथ पर्यंत गेलाच नसता😢

  • @vikrantshinde1273
    @vikrantshinde1273 Před 8 dny

    खरंच खुप वाईट गोष्ट झाली आहे पण निंबाळकर कुटूंबा सोबत कायम राहणार

  • @akshaygarud6106
    @akshaygarud6106 Před 8 dny +6

    कोणाकडे भगून नाय त्या ताईकडे भगून तरी न्याय मिळावा 😢

  • @mahadevbhagvat
    @mahadevbhagvat Před 8 dny

    कुठे गेली बैलगाडी संघटना न्याय मिळवून द्यायचं काम त्यांना करावे ही एक विनंती नितीन आबा शेवाळे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-pi1zu7yb4e
    @user-pi1zu7yb4e Před 8 dny +3

    सरांना न्याय पैलवान विलास तात्या देशमुख राहुल भाई पाटील सेंडी यादव सुभाष दादा मांगडे नितीन आबा शेवाळे आनंद आप्पा मोहिते हे लोक सरांना न्याय देऊ शकतात

  • @HT-vk6nf
    @HT-vk6nf Před 8 dny +8

    ताई तुम्ही खंबीर रहा

  • @maheshjadhav6765
    @maheshjadhav6765 Před 8 dny +1

    कोणी नाही शिक्षा केली तरी बैलगाडी मालक त्या भिकाऱ्याला शिक्षा करतील ताई तु खचिन जाऊ नकोस तु लढा दे शर्यत क्षेत्र चालू ठेव

  • @AniketDesai-wq6cc
    @AniketDesai-wq6cc Před 8 dny +1

    राहुल दादा तुमच्याकडे अपेक्षा आहे की निंबाळकर कुटुंबाला न्याय मिळवून द्या तुमच्या बहिणाबाईला न्याय मिळालाच पाहिजे

  • @Anushka_Vlogs811
    @Anushka_Vlogs811 Před 8 dny +1

    सरा न्याय मिळाला पाहिजे गौतम काकडे साज झाली पाहिजे त्याची आवकाद नव्हती तर बैल चा याव्हार करायचं नव्हतं

  • @Sharyat_ek_parmpara18
    @Sharyat_ek_parmpara18 Před 8 dny +7

    न्याय भेटला पाहिजे

  • @AkshayB982
    @AkshayB982 Před 8 dny

    सरांना न्याय मिळाला पाहिजे 😢😢

  • @pradnyaraj9668
    @pradnyaraj9668 Před 8 dny +8

    कोण आहे हा काकडे... हि मस्ती कुठून येते निष्पाप कुटूंब उद्ध्वस्त करायची..... कधीच बेल मिळाला नाही पाहिजे... जन्मठेप झाली पाहिजे

  • @shankarchavan6872
    @shankarchavan6872 Před 5 dny

    सर्व गाडी मालक चालक साथ देणार तुम्हाला

  • @Private_tracks_mh_12
    @Private_tracks_mh_12 Před 8 dny

    एका सामान्य व्यक्ती कडून फक्त एकच मागणी ह्यात कोंत राजकारण नको न्याय मिळाला पाहिजे

  • @sagarthorat7594
    @sagarthorat7594 Před 8 dny +4

    काकडे हा.. त्या आजीत पावर.. नी फरार केला आहे

  • @BabuKorade
    @BabuKorade Před 8 dny

    रंजीत सरांना न्याय पाहिजे

  • @rajendradeshmukh8318
    @rajendradeshmukh8318 Před 8 dny +1

    महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे, मागील महिन्यात घडलेल्या पुण्यातील घटना हे बोलकी उदाहरणे आहेत.

  • @tukaramshinde5931
    @tukaramshinde5931 Před 8 dny +7

    गौतम काकडे यांना दिसेल तिथे शूट करा

  • @maheshjadhav6765
    @maheshjadhav6765 Před 8 dny

    बैलगाडी संघटना आता का😢 गप्पा बसलय न्याय द्या सरांना नाही तर संघटना बरखास्त करा

  • @sameerdalvi1469
    @sameerdalvi1469 Před 8 dny +7

    गौतम इंडिया सोडून गेला पळून, कारण कल्याण मद्ये सुध्दा असच झालं होता. या मोठ्या लोकांकडे पासपोर्ट व्हिसा असतो. त्याच वेळी airport chiking केली पाहजे होती.
    आता एकच उपाय आहे. त्याच्या फॅमिली बाहेर काढून सर च्य घरा बाहेर बसवून टेवा.

    • @Wireless_199
      @Wireless_199 Před 8 dny

      Gautya chi bayko aani porgi nagdi krun phalatan mdhe phirva

  • @Sanket499
    @Sanket499 Před 8 dny +7

    आज तीसरा दिवस आहे तरी आरोपी पोलिसांना भेटत नाही आणि सरकार बोलत कायदा वर विश्वास ठेवा😊

  • @AmolD-o3s
    @AmolD-o3s Před 8 dny +1

    व्हिडिओ बघुन खुप वाईट वाटले डोळ्यातून अश्रु आले 😢
    तुम्ही कशाला त्या काकडेच्या नादाला लागलात. सुंदर ला घेणारे हजारो लोकं होते तरी तुम्ही त्याला बैल विकला.चांगला माणूस गमावला 😢😢

  • @hemantkakade8564
    @hemantkakade8564 Před 8 dny +1

    कराड भागात असू शकतो तिकडे शोधा..

  • @sadikmulla7907
    @sadikmulla7907 Před 8 dny +5

    बैल गाडी संकटना काय निर्णय घेनार आता बैल गाडी संकटना यानी पुरन पने साथ दिली पायजे

  • @SwatiBhange-er8ye
    @SwatiBhange-er8ye Před 8 dny +7

    बाळ किती लहान आहे त्या ज्यांनी लहान बाळा ल त्याच्या वडीला पासून लांब केल त्याच कधीच चांगल होणार नाही 😢

  • @akashmadane1991
    @akashmadane1991 Před 8 dny

    प्रशासनाने पण कोणाच्या गुन्हावर पांगरून न घालता त्याला कठोर शिक्षा द्यायला पाहिजे म्हणजे निष्पाप आणि समाजातील चांगल्या माणसांचा बळी जाणार नाही😰😢

  • @surajpatil1323
    @surajpatil1323 Před 8 dny +11

    बैलगाडा संघटना कुट गेली संघटने वाले लक्ष द्या जमत नसेल तर संघटना बरखास्त करा आणि बैलगाडा शर्यत बंद करा

    • @amolrao1137
      @amolrao1137 Před 8 dny +1

      नाही तर काय भाऊ खुप बोलत होती आम्ही आहे आता काय केल तुम्ही 💔.संर

    • @user-jb3op8ts1b
      @user-jb3op8ts1b Před 8 dny +1

      Tumala Kamate asel tar bailgadi sharyat war bandi ghyla

    • @user-jb3op8ts1b
      @user-jb3op8ts1b Před 8 dny +1

      Sagatana lawaker sirana nyie dya anta sagtana barcast kara

  • @SandhyaPhanase
    @SandhyaPhanase Před 8 dny +3

    चांगल्या मेन न्यूज वाल्यांनी ही बातमी दाखवली पाहिजे.

  • @sachinshedge99
    @sachinshedge99 Před 8 dny

    न्याय मिळाला पाहिजे

  • @user-ny2uc1ri7t
    @user-ny2uc1ri7t Před 6 dny

    भाऊ तु एकच नंबर बोला सरांना न्याय नक्कीच मिळणार

  • @DTamerika
    @DTamerika Před 8 dny

    #justicefor nimbalkar sir #अंकुरण#अंकिता ताई

  • @VishalJadhav-17369
    @VishalJadhav-17369 Před 8 dny +10

    Sirana nya milalach pahije

  • @user-mk9po1zm2d
    @user-mk9po1zm2d Před 8 dny

    सरकारने संरक्षण द्यावे यांच्या कुटुंबाला...लवकरात लवकर या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे

  • @patiragoatfarmsabale1696

    हेच जर निंबाळकर सर असते आणि दुसर कोण असत तर निमवळकर सर यांनी सर्वांना आदरून ठेवलं असत तु तो बिचारा माणूस गेला सर्वांना सोडून

  • @shivkumarmalgaveshivkumar1570

    बैलगाडी संघटना कुठे आहे

  • @MakarandMane-uu1fs
    @MakarandMane-uu1fs Před 8 dny +1

    गैत्या अजित पवार साहेबांचा चेला आहे पवार साहेबांना विनंती कि तुम्ही ह्या प्रकरणात लक्ष देऊ नका ही नम्र विनंती आहे...🙏

  • @GaneshMahaloe
    @GaneshMahaloe Před 8 dny

    गौतम काकडे यांना शिक्षा झाली पाहिजे

  • @RaviShendra-vr4ym
    @RaviShendra-vr4ym Před 8 dny

    त्या कथेच्या पुढच्याला शिक्षा झालीच पाहिजे स्वतःच्या घरी बलून राजकारणाच्या भरोशावर काही कृत्य करणार ही त्याची खूप मोठी चूक आहे आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर आमचे लाडके नेते श्री नरेंद्र मोदी यांच्याकड उपोषण करू हे आमचं मनापासून कार्य करण्याची क्षमता आहे 💐🙏

  • @shubhammohite6569
    @shubhammohite6569 Před 8 dny

    फाशीची शिक्षा सुनावली पाहिजे

  • @youngproduction9746
    @youngproduction9746 Před 7 dny

    काय हे कुठे गेला महराष्ट्रातील प्रशासन . एवढा उशीर का होतोय . आणि हे बैलं गाडा शर्यत बंद करा . हा खेळ नाही राहिला . बंद करा हे .सगळ 😢😢😢😢

  • @sarikapatil5767
    @sarikapatil5767 Před 2 dny

    सरांना ण्याय मिळालाच पाहिजे किती भयानक प्रकार आहे

  • @akshayjadhav2236
    @akshayjadhav2236 Před 8 dny +10

    Kayda bajula tevha sir jithe to disel tithech game Kara

  • @Abhijitbhoite-xk3vj
    @Abhijitbhoite-xk3vj Před 8 dny

    अधिवेशन सुरू आहे फलटण तालुक्याचे आमदारांनी याच्यावर आवाज त्याच्यासाठी फलटण तालुक्यातील कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर

  • @MahindraMahanvar
    @MahindraMahanvar Před 8 dny +4

    बैलगाडा शेत्रातिल युट्यूबवाले आता कुठे गेले

  • @AnitaPimpalkar-gb7oh

    सर सत्य होते काकडे नराधम आहे

  • @vishaldongare799
    @vishaldongare799 Před 8 dny +1

    अटक झाली तरी 3 महिन्यात जामीन होईल त्याला .

  • @vandanadeshmukh7438
    @vandanadeshmukh7438 Před 8 dny

    आश्वासन आहेत तशी गुन्हेगाराला सोडणार नाही मग शब्द पाळतील हे सगळे

  • @SMO909
    @SMO909 Před 8 dny +2

    न्याय भेटला पाहिजे 😢

  • @vibhavlonare9848
    @vibhavlonare9848 Před 8 dny

    💐💯

  • @nileshmhamunkar2563
    @nileshmhamunkar2563 Před 8 dny +2

    राहुल दादा शिंदे साहेबांना सांगून काकडे लवकरात लवकर अटक करून जन्म ठेप झाली पाहिजे

  • @user-pk7kx5lj9w
    @user-pk7kx5lj9w Před 8 dny

    Sir ❤

  • @ashitoshbanale7865
    @ashitoshbanale7865 Před 8 dny

    त्या माऊली न्याय मिळाला फायजे😭😭