East India company ची स्थापना आणि युरोपियन लोकांचे भारतात आगमन

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 08. 2024
  • Online batch साठी Playstore वरून app Download करा:
    play.google.co...
    _
    Online Batch बद्दल काही शंका असल्यास कॉन्टॅक्ट करा: Whatsapp : 8010285625, 9579909342
    _
    Website-
    बुलेट चालू घडामोडी तसेच मराठी व्याकरण चं पुस्तक मिळविण्यासाठी जवळच्या Book store ला भेट द्या किंवा वरील फोन वर संपर्क करा.
    • बुलेट अंक 11 वा पोस्टा...
    _
    MPSC राज्यसेवा, MPSC Group B (PSI-STI-ASO), Group C, Forest, Talathi, Gramsevak, पोलिस भरती, Banking and All Competitive Exams.
    Best platform for MPSC-UPSC , Combine Group B , तलाठी ,पोलिसभर्ती , ग्रामसेवक व इतर सर्व स्पर्धा परीक्षासाठी please subscribe
    / @phoenixacademywardhan...
    _
    for lecture notifications and timings Join Telegram Channel : t.me/Phoenix_a...
    _
    Facebook page- / niteshkaralesir
    / niteshkaralefans
    Instagram - ...
    Telegram-t.me/niteshkar...
    _

Komentáře • 244

  • @chetansatpute1277
    @chetansatpute1277 Před 3 lety +71

    सर तुमी आले आणि आपली मराठी भाषा अजून उंचावली ........... मला नाही वाटत महाराष्ट्रात अस कोणी शिकवत असेल धन्यवाद सर जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम

  • @sanjaynagdevte2492
    @sanjaynagdevte2492 Před 3 lety +139

    सर मी आपला खूप आभारी आहे मी विद्यार्थी नाही पण तूमचे अभ्यासा पासून खूप शिकत आहे. धन्यवाद जय महाराष्ट्र जय भिम.

    • @irfanahmed2915
      @irfanahmed2915 Před 3 lety +1

      😘 aca. P

    • @saurabhmore2278
      @saurabhmore2278 Před 2 lety +1

      @@sambhajinawghare2984 जय महाराष्ट्र जय शिवराय

    • @djsushantbhatkar3658
      @djsushantbhatkar3658 Před 2 lety +1

      @@sambhajinawghare2984 माजला काय

    • @bhaiyyasahebawate1417
      @bhaiyyasahebawate1417 Před 2 lety

      @@sambhajinawghare2984 किती मूर्ख विचार आहेत तुझे.
      दुसऱ्या बद्दल आदर बाळगू नाही शकत तू तर.महाराजांचं नाव नको घेऊ तू तुझ्या तोंडून.आपल्या महाराजांनी हे शिकवण नाही दिली..

    • @ravindralahane8606
      @ravindralahane8606 Před 2 lety

      @@bhaiyyasahebawate1417 👌

  • @supriyakamde2683
    @supriyakamde2683 Před 3 lety +29

    शब्दचं अपुरी पडतात आपली स्तुती करतानां......you are the best teacher and guide never i had seen as like as you....... 👍👌🙏Guruji🙏

  • @ravindramore5000
    @ravindramore5000 Před 3 lety +10

    सर आपली शिकवायची पध्दत लयच भारी,सर मि काही विद्यार्थी नाही तुमचा पंरतू तुमचे व्हिडीओ मि मोठ्या आवडीने पाहतो खरच मला खुपच मजा असते,तुमच्या सारखे सर या शिक्षण शेञात कमि आहेत,तुम्ही ग्रेट आहेत,सलाम तुम्हाला,तुमच्या कार्याला,सलाम तुमच्या शिकविन्याच्या पध्दतिला

  • @vivekkherdekar880
    @vivekkherdekar880 Před 3 lety +9

    सर इतिहास प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक भारत, फार छान वर्णन केले . समजेल असे सांगितले .
    इतिहास पेपर, लिहितांना , तत्कालीन इतिहासकार यांनी नोंद केलेले , तारीख जसे सापडेल तसे याची नोंद घ्यावी लागते. जसे शिवाजी काळातील लेखक निकोलो मुनोची परदेशी लेखक, याला जसे अनुभव आले तसे वर्णन केले, असे अनेक इतिहासकार, . पुरंदरे यांनी लिहिलेले , त्यांनी बरेच शिवाजी चरित्र पुस्तकात इतिहासकार यांचे आधार घेतला.
    सर तुम्ही सांगितले ते सुद्धा perfect सांगितले.
    धन्यवाद.

  • @Vishu15684
    @Vishu15684 Před 3 lety +72

    Karale Mastar... म्हणजे विषय गंभीर..!
    वास्को द गामा ओन्ली डिस्कवर रस्ता ऑफ इंडिया 😁🤚

  • @satishlagas7011
    @satishlagas7011 Před 2 lety +4

    सर मी पुण्याचा आहेय ,तुमचे lectur कधीच बोरिंग करत नाहीत आणि इतके मस्त शिकवता कॉमेडी करत करत की आता पर्यंत कोणतेच सर असे शिकवत नाहीत जे की मनोरंजन मधून कायमस्वरूपी लक्षात राहील महत्त्वाचे पॉईंट असे ।।।thank you

  • @prashant__1997
    @prashant__1997 Před 2 lety +8

    जिल्हा परिषद शाळे नंतर माझे सगळ्यात आवडते सर म्हणजे कराळे सर👌🙏

  • @sopanpadwal8153
    @sopanpadwal8153 Před 2 lety +4

    सर तुमच्या शिक्षण पद्धती मुळे सर्व सामान्य माणसाला सुध्दा जनरल नॉलेज चा फायदा होईल

  • @sanchitakapale2254
    @sanchitakapale2254 Před 2 lety +4

    खरंच सर खूप मस्त शिकवता तुम्ही नेहमी लक्षात राहील 🤗👍

  • @kSRDNGR4321
    @kSRDNGR4321 Před 2 lety +6

    सर आपलं शिकवणं डायरेक्ट डोक्यात मूरते ... नाही तर आजकाल चे शिक्षक सोपा विषय पण असा शिकवता की शिकणारा सीरीयस होऊन कोमात जायायला करतो.... असं वाटतं अभ्यास नाही... तर शोषण चालू आहे...

  • @vedansh_wankhede_dz
    @vedansh_wankhede_dz Před 3 lety +27

    who loves explanation of this sir

  • @KapilHalami-n6j
    @KapilHalami-n6j Před 10 dny

    Khup sundar etihasachi mahiti dili sir vchan shikvta sir salut aahe tumala

  • @vishalubale2816
    @vishalubale2816 Před 3 lety +1

    खुप छान विषय आहे इतिहास हे आज तुमच्या शिकवण्या मुळे समजलं

  • @shubhamwankhede3854
    @shubhamwankhede3854 Před 3 lety +4

    सर भारताला स्वातंत्र्य कसे मिळाले त्याचावर एक व्हिडिओ बनवा....great sir

  • @mrunalrane9770
    @mrunalrane9770 Před 3 lety +2

    खुप छान शिकवतात सर तुम्ही..
    Concepts clear hotat yamule

  • @meenapawar3520
    @meenapawar3520 Před rokem

    सर खुप छान मार्गदर्शन देता त्या बद्दल आपणाला मनापासुन धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @nirmalachalawadi6815
    @nirmalachalawadi6815 Před 2 lety +4

    Khup mast sir...👌👌👌

  • @surajjagade9061
    @surajjagade9061 Před 11 měsíci

    सर,मी आपला विद्यार्थी नाही.पण मला तुमचं अध्यापन खुप आवडते.मनोरंनातून शिक्षण देतात.

  • @arunkhade1900
    @arunkhade1900 Před 3 lety +1

    Sir Shatshah Naman tumala tumi mala 10 varsha purvi bhetla asta tar aaj mi nakkich Sti psi jalo asato.tari aso Sir Mala itihas khupch boar vishay vatat hota pan aata interesting vatatoy.great u r the great Sir.

  • @missequality7118
    @missequality7118 Před rokem +2

    वय निघाले सर न तुम्ही भेटले 😘😍😍😍😍😁

  • @tadavirajendra68
    @tadavirajendra68 Před rokem +1

    सर खुप चांगल शिकवता तुम्ही जय हिंद जयआदिवासी

  • @lakshmansonavane7067
    @lakshmansonavane7067 Před 3 lety +1

    सर भारत किती चांगलं नाव आहे भार्त्या म्हणणं चांगलं नाही.🙏🙏🙏

  • @s.b.l7883
    @s.b.l7883 Před 3 lety +7

    सर सगळे आपल्याच देशात आले आपन कोणत्या देशात गेलतो की नाही...

  • @jaykormahermaher5960
    @jaykormahermaher5960 Před 2 lety +1

    सुपर से भीं उपर ✌️👍👍👍

  • @bhaskarjadhav7661
    @bhaskarjadhav7661 Před 3 lety +6

    सर ऑलिंपिक पदक विजेत्या स्पर्धकांचा संघर्ष आम्हाला एक व्हिडिओ बनवून सांगा

  • @vedansh_wankhede_dz
    @vedansh_wankhede_dz Před 3 lety +14

    Best explanation by sir thanks sir ❤️

  • @pkk3392
    @pkk3392 Před 3 lety +5

    सर माफ करा
    तुम्ही डच विषयी शिकवताना 1609 च्या जागी 1909 उचारले ?

  • @dongamer7593
    @dongamer7593 Před 3 lety

    खुपच सुंदर छान धन्य वाद.

  • @g.d.haralofficial01
    @g.d.haralofficial01 Před 3 lety +5

    Outstanding sir🙏🙏

  • @lalitabhagat2695
    @lalitabhagat2695 Před rokem

    भरपूर माहिती मिळते जय मूलनिवासी

  • @Rahulkhokale1134
    @Rahulkhokale1134 Před 2 lety +2

    Thank you Sir

  • @ganeshkhare148
    @ganeshkhare148 Před 3 lety +1

    Maharashtra che khan sir ahet tumhi best luck

  • @siddhi1762
    @siddhi1762 Před 3 lety +2

    Sir channel monetize jhala vatate
    Ad disli male, pahili payment kiti ali sir🌻🙏🙏

  • @lalitabhagat2695
    @lalitabhagat2695 Před rokem

    सर तुम्ही खूप छान शिकवता मी विघाशी नाही तरी पण मी तूमचे विडीओ बघते

  • @madhavg9703
    @madhavg9703 Před rokem

    Sir khup bhari smjaun sangta itk basic pasun shikvta thank you sir 🙏

  • @madhukargalphade5849
    @madhukargalphade5849 Před 3 lety +4

    जय मूलनिवासी 🤝

  • @Tanaji_Sawale
    @Tanaji_Sawale Před 3 lety +1

    मनःपूर्वक धन्यवाद सर

  • @harshdeepkamle9970
    @harshdeepkamle9970 Před 3 lety +3

    Sir tumhi.Upsc cha abhyas karat ahet. As vatate ... choice kra.... Collector banaych ki. Aamdar banaych

  • @sidharthdamodare9601
    @sidharthdamodare9601 Před 3 lety +2

    1ch number sir🙂🙂

  • @akshayanil3846
    @akshayanil3846 Před 3 měsíci

    Sir jey shikavtay tey revision sathi ahe ki full syllabus manjey lectures पाहून syllabus complete hohun janar ??

  • @RahulChavan-qs9nm
    @RahulChavan-qs9nm Před 2 lety

    Sir tumchya knowledge la Tod nhi ...👌

  • @harshthorat8455
    @harshthorat8455 Před 3 lety +4

    सर ते इटालियन बार डान्सर कसे आले, आणि कसं भोळ्या भारतीय लोकांना येड्यात काढल ते पण सांगा जरा.

  • @gsrchanne2005
    @gsrchanne2005 Před 2 lety

    धन्यवाद सर आम्हाला समजल सगळ

  • @dikshashirsat4499
    @dikshashirsat4499 Před rokem +2

    Sir history chi separate playlist banva na please🙏🙏

  • @ssssagarsonbavne7448
    @ssssagarsonbavne7448 Před rokem

    जय हिंद
    जय महाराष्ट्र
    जय शिवराय

  • @laxmanpatil3860
    @laxmanpatil3860 Před 2 lety +1

    जर मराठी शाळेमध्ये असे शिकवले असते तर इंग्लिश मीडियम तयार झालीच नसती मराठी शाळा बंद पडल्या नसत्या परंतु मराठी शिक्षकांनी अभ्यास न करता बायको पोरं तिची साडी त्यामुळे मराठी शाळा बंद पडण्याची वेळ आली ज्ञान नसलेली मुले बाहेर पडली त्याचे परिणाम आज भारतात दिसताय

  • @vishalturukmane7749
    @vishalturukmane7749 Před 2 lety

    Sir tumchi teach karnyachi style khup bhari aahe. Mi Kay student nahi pan tumchi shiali pahun mi shikat aahe

  • @ravindra5088
    @ravindra5088 Před 3 lety +3

    सर TET वर ग्या सर क्लास you are great sir

  • @sureshjadhavpatil8726
    @sureshjadhavpatil8726 Před 3 lety +2

    Sir upsc class Marathi medium सूरू करा की app downloaded केले सर

  • @suhasvasave9174
    @suhasvasave9174 Před 3 lety +3

    सर नमस्कार
    Dpsi ची एक वेगळी व्हिडिओ बनवा
    अभ्यासक्रम व लागणारी पुस्तके

  • @rahulbodade3227
    @rahulbodade3227 Před 3 lety +1

    Sir bhari khikavtat tumhi

  • @sarikachandanshive2639
    @sarikachandanshive2639 Před 3 lety +2

    nice lecture sir

  • @atulkumar3856
    @atulkumar3856 Před 2 lety

    आदरणीय सर, ग्रामपंचायतमध्ये विविध जातीच्या लोकांना प्रिनिधित्व (sc, st, obc) ना संख्येच्या प्रमाणात कसे दिले जाते. उदा. जर 11लोकांची बॉडी असेल तर obc, sc, st, जनरल चे किती प्रतिनिधी निवडून जाणार यावर माहिती सांगा.

  • @rmthakur6425
    @rmthakur6425 Před 3 lety +1

    महाराष्ट्रला एक नवीन शिक्षक मिळाला आहे

  • @chetannarnaware1306
    @chetannarnaware1306 Před 3 lety +3

    कोलंबस ने अमेरिकेचा शोध लावला आहे तर अमेरिगो वेस्पुसी ने काय केलं?

    • @eknathpatil2582
      @eknathpatil2582 Před 3 lety

      कोलंबस ने अमेरिका शोधली पण नाव amerigo vhespusi च्या नावावरून नाव ठेवलं

  • @ashwinipachare9128
    @ashwinipachare9128 Před 3 lety +1

    Sir hubali Karnataka mdhe aahe , thanks you sir for this video

  • @rukmakarandekar2179
    @rukmakarandekar2179 Před 3 lety +1

    Sir plz Bharat asach uchhara Karan yavdhya hushar shikshakala kuni NAV theu naye ase amhala vatte

  • @sopandandale7064
    @sopandandale7064 Před 3 lety +1

    Sir mi akola madhun sopan dandale ahe maz arogya sevak cha 40 %chi exam dili buldhna la tith pahilay vedes open chy jaga hotay ata list lavli tr jaga nahi ahet sir kahi mahit saga sir

  • @dhanashrikale4193
    @dhanashrikale4193 Před 3 lety +2

    Thanks sir 🙏🙏

  • @Kickboxer_hujaifa
    @Kickboxer_hujaifa Před rokem

    Sir sorry pn Ek correction Turkmenistan 🇹🇲 Nahi turkey 🇹🇷 madhe ahe Istanbul he shahar ahe Turkmenistan 🇹🇲 ha vegala desh ahe

  • @niteshnagpure-th8mc
    @niteshnagpure-th8mc Před rokem

    सर खूब दिवस झाले तुम्ही शेर मार्केट बदल वीडियो नहीं घेतला निफ़्टी २०,००० वर् जाऊन् खाली आला आहे आँखी खाली येणार या वर जानार् विडिओ बनवा सर तुम्ही पूर्ण माहिती दया निफ़्टी बद्दल

  • @sudhakarkamble3014
    @sudhakarkamble3014 Před rokem

    Mala tumacha itihas avdla sir 🎉🎉🎉🎉

  • @bamcefshortvideo1849
    @bamcefshortvideo1849 Před 3 lety

    ब्रामणना चे भारतात आगमन कधी झाले ????
    Plz. रिप्लाय

  • @umeshnagose5669
    @umeshnagose5669 Před 3 lety +2

    Nice explain

  • @jj-dr4di
    @jj-dr4di Před rokem

    धण्यवाद सर.

  • @khandughayal1829
    @khandughayal1829 Před 3 lety

    Mst sir zakkas shikavta tumhi

  • @raniuikey6870
    @raniuikey6870 Před 2 lety

    Kas ghyav lagel Sir. Foundation batch Sathi plz reply

  • @asvideoasmood8358
    @asvideoasmood8358 Před 3 lety +2

    Super sir osm

  • @sonut7870
    @sonut7870 Před rokem +1

    From chandrapur

  • @Shubham_rehpade.
    @Shubham_rehpade. Před 3 lety +1

    Jay विदर्भ 👍

  • @vijaykalsait5675
    @vijaykalsait5675 Před rokem

    very nice and clear explanation sie😄😄😄😄😄😄😄😄

  • @anjalimore2731
    @anjalimore2731 Před rokem +1

    sir ha topic vittal kangne sir ani tumhi purn pane vegl shikvila sarv opposite ahe konach real samjav amhi

  • @sudhakarkamble3014
    @sudhakarkamble3014 Před rokem

    Nitesh sir namskar🎉🎉🎉

  • @tumsarwarriors
    @tumsarwarriors Před 3 lety +1

    sirrr Lucknow cab driver case ke bare me kya thinking hai apki ek video banayi apna plz sirr

  • @anilgawali5215
    @anilgawali5215 Před 2 lety

    Sir bhartachya falnya houn jevadhe desh vegale zale aani ka Zale tyasathi ek vedio banava

  • @10K_Gameing10
    @10K_Gameing10 Před 3 lety +1

    Aaka dam khatarnaak

  • @amrapalidongardive3627

    Sir tumchyamule mpsc krnyasathi motivation milale....

  • @Peaceful00123
    @Peaceful00123 Před 2 lety

    Sir big fan from Amravati

  • @krushnahonmane1998
    @krushnahonmane1998 Před 3 lety

    जबरदस्त सर.... 🙏🙏🙏

  • @shyambilewar7479
    @shyambilewar7479 Před rokem

    Sir तुम्ही खूप छान शिकवता पण शिकवताना थोड लक्ष देवून शिकवा 1600 चे शतक तुम्ही 1900 म्हणू राहिले थोड लक्ष द्या sir.

  • @youtubevaish2
    @youtubevaish2 Před 3 lety +1

    Sir plz tumi lecture step by step ghyan ata he jalynter ya pudhch shikva eka line n itihas

  • @dnyaneshwarjogdand2345
    @dnyaneshwarjogdand2345 Před 3 lety +1

    Nice sir 👌

  • @parmeshwarwaghmare1798

    खुप छान सर

  • @santoshpachpute2771
    @santoshpachpute2771 Před 3 lety

    खतरनाक टॉपिक सर

  • @vikishende5291
    @vikishende5291 Před 3 lety +2

    सर ऑनलाईन लेक्चर राहील का

  • @sakshihalkanche7035
    @sakshihalkanche7035 Před 2 lety

    Kup chan information ahe sir

  • @pranitakamble1840
    @pranitakamble1840 Před 3 lety +3

    सर बुद्धीमत्ता आणि गणित पण घ्या की

  • @surajpawale3232
    @surajpawale3232 Před 10 dny

    sir please lihilele year barobar wachat raha .

  • @jagdishwaghmare3801
    @jagdishwaghmare3801 Před 2 lety

    सर great 👍 आहेत

  • @nilkanthtayade1466
    @nilkanthtayade1466 Před rokem +2

    इंग्रज हे डोंबाळे नवते सर.

  • @aniruddhakhobragade6312
    @aniruddhakhobragade6312 Před 3 lety +3

    Current issue nurses descrimanitation 90:10ratio male nurse vr video ghya

  • @ganeshPatil-ix3jg
    @ganeshPatil-ix3jg Před 3 lety

    महाराष्ट्रातले खान सर 😊😀

  • @atisrathod5749
    @atisrathod5749 Před 3 lety

    सर छान आहे 🙏🙏

  • @akashkale8202
    @akashkale8202 Před 3 lety +3

    सर तुमच्या लेक्चर सुरू असताना unacadamy ची advertise येतीय 🤣🤣🤣

  • @santoshaade6117
    @santoshaade6117 Před 3 lety +1

    Sir package gyayla paise nhi ahet

  • @ranjitrotake1860
    @ranjitrotake1860 Před 3 lety +2

    सर आयुष्यात पहिल्यांदा इतका डिटेल्स समजावून सांगितलं नाही बघितलं , इतका डिटेल्स कोणत्याच गुरुजींनी नाही सांगितलं ,🙏🙏

  • @nanasahebdongare5139
    @nanasahebdongare5139 Před 2 lety

    सर बोर्डवर 1602 लीहले आहे.तुम्ही1902 सांगत आहात . खरं कोणतं.

  • @lifesgood9801
    @lifesgood9801 Před 2 lety

    1 No. layi bhari

  • @prafulkatole92
    @prafulkatole92 Před 3 lety +4

    👍🙏🙏