Bjp | मराठा आरक्षणाचा प्रश्न कधी सुटणार ? | Maratha Aarakshan | Marathi News

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 06. 2024
  • Bjp | मराठा आरक्षणाचा प्रश्न कधी सुटणार ? | Maratha Aarakshan | Marathi News
    #manojjarange #marathareservation #marathaaarakshan #maharashtrapolitics #uddhavthackeray #maharashtraweathertoday#marathareservation #fadnavis #news18lokmat
    News18 Lokmat is one of the leading CZcams News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well. n180c_elections
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Komentáře • 454

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef Před 4 dny +196

    कुठल्याही योजनांचा फायदा होत नाही आरक्षण एकमेव पर्याय

  • @shankargomase903
    @shankargomase903 Před 4 dny +218

    मराठा समाजाला ओबीसी मधुनच आरक्षण पाहिजे बाकी वायफळ चर्चा करू नका एक मराठा लाख मराठा

    • @vinayakjadhav3601
      @vinayakjadhav3601 Před 4 dny +1

      १० टक्के भेटले तेवढ समाधान माना😊

    • @digvijay...patil-
      @digvijay...patil- Před 4 dny

      ​@@vinayakjadhav3601tu tuza bg aamcha tension gheu nako fukat nahi bhetla आमच्यात dum ahe मिळवण्या चा किती पण वेळा😂😂😂

    • @vijaymore7026
      @vijaymore7026 Před 4 dny

      आरक्षण ही कोणाची खाजगी प्रॉपर्टी नाही बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानात आरक्षण ही सगळ्यांसाठी आहे​@@vinayakjadhav3601

    • @adityapawar436
      @adityapawar436 Před 4 dny

      ​@@vinayakjadhav3601 तुझ्या घरचा दिलाय का , समाधान माना मने, 🤬🤬

    • @user-kp1ym7nb7d
      @user-kp1ym7nb7d Před 4 dny

      समाधान कशात मानायच ते कांही दिवसात कळेल😅​@@vinayakjadhav3601

  • @user-cv5ev5cr3z
    @user-cv5ev5cr3z Před 4 dny +129

    सगेसोयरे अमलबजावणी बद्दल बोला एकच मिशन मराठा आरक्षण संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 Před 4 dny +4

      मराठा समाजाला कुणबी दाखला देणे हाच पर्याय...
      बाकीचे काहीच नको
      भारतीय जनता पार्टीने आरक्षणाविषयीचे गैरसमज दूर करावेत समाजाला सांगण्याची गरज नाही... समाजाला सगळं कळत आहे

    • @SK-ce7ku
      @SK-ce7ku Před 4 dny

      Ajun ek picture kadh tyachyavr mg bhetel tula😂😂😂

  • @satishkharale3269
    @satishkharale3269 Před 4 dny +79

    जरागे पाटील यांच्या सर्व मागनया मान्य करा नाही तर सुफडा साफ

  • @ramkhude9197
    @ramkhude9197 Před 4 dny +101

    मोठा दनका पुन्हा विधानसभा मराठी साजाला आरक्षण दिलच पाहिजे परिनाम महायुती सापडासुप

  • @BhausahebVarat
    @BhausahebVarat Před 4 dny +69

    आरे सगेसोयरे यांच्यावर बोला एक मराठा लाख मराठा

  • @user-mn4gg5gv6d
    @user-mn4gg5gv6d Před 4 dny +55

    चंपा तुम्ही जे देता ते कोर्टात टिकत नाही.😅😅

  • @sunilvaidyapatil9577
    @sunilvaidyapatil9577 Před 4 dny +34

    मी एक भाजपचा मतदार होतो परंतु ओबीसी तून मराठा आरक्षण याच्या बद्दलच बोला बाकी सर्व योजना उपयोगी नाही मला असे वाटते पुन्हा पुन्हा ती चूक करू नका

  • @pravingaikwad8073
    @pravingaikwad8073 Před 4 dny +33

    मराठा समाज OBC मधुनच आरक्षण पाहिजे

  • @user-bg9vc1js5b
    @user-bg9vc1js5b Před 4 dny +75

    फडणविशा🎉तुला👌 विधानसभेला 🎉कळेल

  • @vedantmane2314
    @vedantmane2314 Před 4 dny +42

    एक मराठा लाख मराठा

  • @Dms11122
    @Dms11122 Před 4 dny +20

    आम्ही मोदीला मतदान केलं पण विधानसभेला नाही. फक्त आरक्षण द्या मग देऊ✓✓

  • @kapilmadje2448
    @kapilmadje2448 Před 4 dny +28

    चला आता तरी कळले मराठा ताकद
    पुन्हा म्हणु नका ओबीसी हे भाजप डीएनए
    मराठा समाज चा विचार करावे लागणार

  • @viralworldNew9527
    @viralworldNew9527 Před 4 dny +32

    सारथी तर्फे भेटणारी phd fellowship तुम्ही बंद केली

  • @keshavkatkade2086
    @keshavkatkade2086 Před 4 dny +40

    तुमची योजना समाजाला मान्य नाही

  • @vishalchavan7521
    @vishalchavan7521 Před 4 dny +18

    मराठा समाजाला ओबीसी मधुनच आरक्षण पाहिजे बाकी वायफळ चर्चा करू नका, कुठल्याही योजनांचा फायदा होत नाही आरक्षण एकमेव पर्याय..!!!
    🚩🚩एक मराठा लाख मराठा🚩🚩

  • @vishnudake3358
    @vishnudake3358 Před 4 dny +19

    आतापर्यंत भाजप झोपले होते आता कसं काय जाग आली एक मराठा लाख मराठा

    • @bhillaresantosh7482
      @bhillaresantosh7482 Před 4 dny +1

      नाक दाबल्याशिवा तोंड उघडत नाही यालाच म्हणतात

  • @dattamagar906
    @dattamagar906 Před 4 dny +4

    सगे सोयरे कायदा अंमलबजावणी करा बाकी काही सांगु नका नाहीतर पडायला तयार रहा

  • @shankargomase903
    @shankargomase903 Před 4 dny +22

    ०.१टक्का समाज असलेल्या चंद्रकांत ला. मराठा समाजाच्या समश्या काय कळणार

  • @pravingaikwad8073
    @pravingaikwad8073 Před 4 dny +16

    आरक्षण दिले नाही तर महाराष्ट्र BJP मुक्त

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs Před 4 dny +4

    एल्गार सभा लवकर लावा टरबुज्या तेलगी कोयता 🍉 हद्दपार

  • @ambikatechnology8467
    @ambikatechnology8467 Před 4 dny +8

    गरीब कुटुंबातील मुलांना शाळेची फि कमी करा नाहीतर जनता तुमाला माफ नाही करणार् गरीब जनतेला येङ बनवन बद करा नाहीतर फळ भोगावी लागतील हे लक्षात ठेवा ज्या शाळेनी फि वाङवली आहे ती फि कमी करा

  • @gajananmagar5716
    @gajananmagar5716 Před 4 dny +3

    अधीसूचनेच कायद्यात रूपांतर करा बाकी भामटेगीरी करू नका,बाकी तूमच्या योजना समाजाला माहीत आहेत,तूमच्या आमदारांना सांगन्याची आवशकता नाही,🎉जय जीजाऊ 🎉

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 Před 4 dny +2

    या सगळ्या फालतू योजना बंद करून फक्त आणि फक्त ओबीसी मधून आरक्षण द्यायला पाहिजे

  • @royalshetkreyt6054
    @royalshetkreyt6054 Před 4 dny +6

    मराठा समाज हा ओबीसी आहे 57 लाख नोंदी वरून सिद्ध झाले आहे, मराठा आणि कुणबी एकच आहेत हे सरकाने जाहीर करावे

  • @navanathavatade9780
    @navanathavatade9780 Před 4 dny +12

    बाकी काहीच नको आहे फक्त आरक्षण दया.... पुन्हा तीच चूक करू नका...

  • @namdeokaklij6535
    @namdeokaklij6535 Před 4 dny +10

    जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य करा. नाही तर तुमचा सुपडा साप एकच दादा मनोज दादा

  • @sudhakarpawale4015
    @sudhakarpawale4015 Před 4 dny +2

    तुम्ही जर पळता पाय जर काढायचा प्रयत्न कराल ते माहगात पडेल लक्षात ठेवा तुमचा कोणताही डाव्या यशस्वी होणार नाही
    एक मराठा कोटी मराठा
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @ravimarathe7425
    @ravimarathe7425 Před 4 dny +2

    कोणत्याही योजना तळा गळा पर्यंत पोहचत नाही... शक्षणिक आरक्षण महत्वाचे 🙏🙏🙏

  • @Saimohite8752
    @Saimohite8752 Před 4 dny +1

    ❤❤ एक मराठा लाख मराठा only आरक्षण च बोला

  • @ganeshgagare1725
    @ganeshgagare1725 Před 4 dny +9

    सारथी ,आण्णा पाटील आर्थिक विकासा महामंडळात आम्ही भेट देऊन आलो परंतु त्या अधिकारी वर्गानी तुमच्या स्थानिक राष्ट्रीय कृत बँक मध्ये कर्ज प्रकरण मंजूर करतील का हे नंतर आमच्याकडे प्रकरण करा हा सल्ला दिला मग शासनाच्या योजनांचा नुसता कागदावर योजना राहतात व सर्व बेरोजगार तरुणांना हातबल व्हाव लागत

  • @gangadharsarkate2083
    @gangadharsarkate2083 Před 4 dny +2

    जसं तुम्ही बोलता ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण कसे देता येईल असे सांगितले तसंच मराठा समाज कुठल्याही बटनाला न हात मतदान झाले होते

  • @growupall-cb4rd
    @growupall-cb4rd Před 4 dny +4

    तुम्ही फक्त चर्चेत प्रश्न सोडवू नका लोकसभा घालवली चर्चेत आता विधानसभा चर्चेत जाणार वाटत गरजवंताना न्याय द्या

  • @digambarjadhav1328
    @digambarjadhav1328 Před 4 dny +2

    मराठा समाजातील मुलींना मोफत शिक्षण विषयी सरकार ने माहिती द्यावी लगेच. कारण आता fess भरायचा महिना आहे. सर्वाना.
    त्याचा GR शिक्षण संस्था ना दिला आहे का याची माहिती पत्रकार बंधूनी घ्यावी

  • @shrikrishnabhilare1622
    @shrikrishnabhilare1622 Před 4 dny +1

    लवकर आरक्षन बाबत निर्णय घेण्यात यावा,,,, नाही तर सुपडा साप होईल,,,,, 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @user-xm9sz8ui9k
    @user-xm9sz8ui9k Před 4 dny +4

    मराठा समाजालाObc तून आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मराठा समाजालाBJPला मतदान करणार नाही. DAN Obcचा आहे. तरOBC, तं प्रमाणपत्र द्या.

  • @dattasakhare9652
    @dattasakhare9652 Před 4 dny +1

    बीजेपी ने मराठा समाजाला सुविधा दिल्या असल्या तरी त्याचे आम्ही स्वागत करतो परंतु सुविधा च्या आधारे आरक्षणाचा विषय टाळता येणार नाही

  • @vilasshinde1174
    @vilasshinde1174 Před 4 dny +1

    आण्णा साहेब पाटील महामंडळ योजनेच्या अटी मध्ये बदल करा,
    त्यात नियम खुप जाचक आहेत,

  • @rajuamate3521
    @rajuamate3521 Před 4 dny +1

    जर आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही तर मराठा समाज विधानसभेला सुपडा साफ केल्या शिवाय राहणार नाही

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs Před 4 dny +1

    एल्गार सभा लावा आच्छे दिन लवकर येतील ❤❤

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs Před 4 dny +1

    कमी नाही पडले एल्गार सभा लावा ❤

  • @user-rr7ix2ew8z
    @user-rr7ix2ew8z Před 4 dny +1

    एक मराठा लाख मराठा आरक्षण

  • @gyanobakale4458
    @gyanobakale4458 Před 4 dny +1

    एकच मिशन मराठा कुणबी आरक्षण बास्स बाकी काही नाही मनोज जरांगे पाटील तुंम आगे बडो हांम तुम्हारे साथ है सगेसोयरे कायदा पारित झालाच पाहिजे.

  • @Asho959
    @Asho959 Před 4 dny +1

    मराठा समाजाने महायुती किंवा महाविकास आघाडी पैकी कोणालाच मतदान देवु नये. आपले स्वतंत्र प्रतिनिधी उभे करावेत.

  • @hanumanwaman9061
    @hanumanwaman9061 Před 4 dny +7

    बाकीच्या काहीच चर्चा नकोय फक्त obc मधून आरक्षण हवाय नाहीतर सुपडासाफ

  • @prashantwagh4808
    @prashantwagh4808 Před 4 dny +1

    तुम्ही किती चांगले योजना केल्या हे सांगू नका ओबीसी तून आरक्षण द्या तुम्हाला हाच एक पर्याय आहे

  • @surykantjadhav2737
    @surykantjadhav2737 Před 4 dny +1

    योजना व आरक्षण दोन्ही वेगवेगळ्या आहेत आरक्षण बद्दलची माहिती ‌कोनच बोलत नाही . येथेच घोळ आहे.

  • @user-lo1yc1mm2e
    @user-lo1yc1mm2e Před 2 dny

    फक्त आणि फक्त मनोज दादा एक मराठा कोटी मराठा. 🚩🚩🚩

  • @karanshinde7228
    @karanshinde7228 Před 4 dny +1

    नाटक करू नका साहेब..
    मराठाचा रोष हा फक्त बीजेपी ने घेतलेल्या मराठा आरक्षण विरोध मुळे आहे. उगाच काहीही कारण लावू नका

  • @samadhanaareoo7
    @samadhanaareoo7 Před 4 dny +2

    सर्व मराठी बांधव आणि बारा बोलती यांनी मराठी आरक्षणासाठी जरांगे पाटलाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिलेला आहे हे राज्यकर्त्यांनी लक्षात घ्यावे

  • @nandkishorsonawane2511
    @nandkishorsonawane2511 Před 4 dny +1

    चुकीचा निष्कर्ष काढला आहे पाटील साहेब.
    50 टक्याच्या आतलं टिकणार आरक्षण पाहिजे.

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs Před 4 dny +2

    SIT लावा तेलगी च्या एल्गार सभा दाखवा चंदू बॅन्ड

  • @LifeisRace-mm8ec
    @LifeisRace-mm8ec Před 4 dny +2

    आम्ही सदैव पाटलां ❤बरोबर

  • @user-se2zf1yq8d
    @user-se2zf1yq8d Před 4 dny +1

    साहेब जस मुलींना शिक्षण फ्री केलं तसं सर्व जातींना शिक्षण फ्री

  • @rameshchandiwale3034
    @rameshchandiwale3034 Před 4 dny +2

    भारतीय जनता पक्षाने जरी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला तरी भारतीय जनता पक्षाला आता लोकसभा निवडणुकीनंतर ही विधानसभेला एक ही मत पडणार नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यावर मराठा समाज विश्वास ठेवणार नाही.

    • @growupall-cb4rd
      @growupall-cb4rd Před 4 dny +1

      प्रश्न सोडवला तर कायम भाजप cm

  • @sumitrasalunke5116
    @sumitrasalunke5116 Před 4 dny +1

    संगे सोयऱ्या चा gr निघाला तर फक्त त्याचा लाभ मराठा समाज ला च मिळेल असे नाही ते सर्व समाजाला लागू होणार. मग हे काय झाले? असे म्हणूनका

  • @user-rt3gk8pz9g
    @user-rt3gk8pz9g Před 4 dny +3

    नोंदी चां आधार घेऊन सगेसोयरे अध्यादेश लागू करा बाकी काही नाही पाहिजे समाजाला

  • @eknathgadekar2167
    @eknathgadekar2167 Před 4 dny +2

    कुठल्याही योजना चा फायदा होत नाही...बँक महामंडळाचा लोन होत नाही माझे लोन झाले नाही

  • @sudhakarmahamulkar2272
    @sudhakarmahamulkar2272 Před 4 dny +2

    पाटील काय गाडीत घालायचं काय योजना त्यासाठी कागदपत्र किती तुम्ही दिलेत

  • @DimpleSharma-bj3ks
    @DimpleSharma-bj3ks Před 4 dny +9

    मोतीलाल शर्मा. वर्ष भर कुठे होते हे आमदार आज नशा ऊतरली. पहिले हयाना पाडा. चंपासहित

  • @Crazysai1234
    @Crazysai1234 Před 4 dny +1

    एक मराठा लाख मराठा... मराठा आरक्षणा ते पण ओबीसी मधुनच पाहिजे... फक्त मनोज दादा पाटिल बोलतील तसच होणारं

  • @krishnaaage7968
    @krishnaaage7968 Před 4 dny +1

    हेपण्या काहीच दिलं नाही मराठा समाजाला. सारथी ची फेलोशिप 4 4 महिने येत नाही, पंजाबराव देशमुख वसतिगृह भत्ता पोस्ट graduation च्या पहिल्या वर्षात असताना फील केलेले फॉर्म चे पैसे 3 4 वर्षा नंतर येतात. कॉलेज चे पैसे मात्र लगेच कॉलेज च्या खात्यावर जातात तर विद्यार्थ्यांच्या खात्यावर यायला 4 वर्षे का लागतात रे चंम्पा

  • @prof.choudharin.wchemistry6157

    सारथी अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचा जर मराठ्यांना लाभ मिळत असेल तर माहिती पोहोचण्याची गरज काय

  • @vinodkapre-lx1pz
    @vinodkapre-lx1pz Před 4 dny

    मी एक भाजप मतदार होतो, पण आता भाजपा ला भावपूर्ण श्रद्धांजली #विधानसभा , जर का आरक्षण दिलं तर शुभेच्छा 💐💐

  • @user-hd7xs2yo3g
    @user-hd7xs2yo3g Před 4 dny +1

    साहेब
    मी बूथ प्रमुख व 2019 मध मतदारसंघ माढा सोशल मीडिया काम करत होतो. पण मराठा समाजाबद्दल उदासीनता बघून निवडणुकीपासून दूर राहिलो. समजून जावा.
    एक मराठा लाख मराठा

  • @mahadevshinde1901
    @mahadevshinde1901 Před 4 dny

    एक मराठा एक कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय जरांगे पाटील झिंदाबाद

  • @shubhammane4368
    @shubhammane4368 Před 4 dny +2

    चंद्र घरी जा कहीही दीलेल नाही दिल तर माहीत झाल असत 😂😂

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs Před 4 dny +1

    🍉 एल्गार सभा लवकर लावा नेरेटीव्ह सेट होईल ❤

  • @dipakparade4112
    @dipakparade4112 Před 4 dny +5

    काम बिम अम्ही कोलतो आम्हाला आरक्षण पाहिजे बघा प्रयत्न करा नाही तर 30 आमदार येतील फक्त

  • @dadasahebdabade2992
    @dadasahebdabade2992 Před 4 dny

    सरकार प्रामाणिक प्रयत्न करत असेल तर त्यांचे आभार....🙏

  • @user-bs7bt5el1k
    @user-bs7bt5el1k Před 4 dny +1

    एक कायदा करा शिक्षण आणि नोकरी त
    मीरेट वर घा तरच लोकशाही जिवंत राहील नाहीतर ता लोकशाही उपयोग होणार नाही

  • @manojghumre8077
    @manojghumre8077 Před 4 dny +6

    ह्यांनी आरक्षण दिले तरी त्यांच्या विश्वास ठेवू नये मराठा समाजाने भाजप ला विधानसभेला पाडायचं म्हणजे पाडायचं

  • @user-xk6fr6uj3k
    @user-xk6fr6uj3k Před 2 dny

    मराठा कुणबी आहे हे माहीत असूनही आपण त्यांना आरक्षाणा पासुन का दुर ठेवता आता मात्र ओबीसी मधुन आरक्षण मिळाल्या शिवाय मराठा समाज गप्प बसणार नाही एक मराठा लाख मराठा हे आवाज फक्त माहाराट्रात आहे ईथुन पुढे हा आवाज जर माहाराट्राच्या बाहेर गेला तर

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp Před 4 dny

    सारथी. आण्णा साहेब पाटील या योजना ठराविक जणांना फायदा होतो. या योजना खूप किचकट आहेत. ओबीसीतूनच आरक्षण हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे. नाहीतर विधानसभेला घरी बसा. जय जिजाऊ जय शिवराय.

  • @RanjitMagar-yi8fi
    @RanjitMagar-yi8fi Před 4 dny

    सरकारने टाळाटाळ करू नये समाज खंबीर पाठिशी राहील जय जिजाऊ जय शिवराय

  • @prakashronge4408
    @prakashronge4408 Před 2 dny

    सोलापूर पणं आहे दादा माढयात दोघे पणं मराठा होते आम्ही फक्त मोहीते निवडले आणि सोलापूर मधे मराठा आणि ओ बि सी आसी लढाई होती पणं आम्ही प्रणीती शिंदे निवडली कारण आम्हाला बदल करायचा होता एक मराठा कोठी मराठा

  • @prof.choudharin.wchemistry6157

    ज्या गोष्टी तुम्ही दिल्यात त्या गोष्टी मराठा पर्यंत पोहोचल्याच नाहीत. याचा अर्थ त्यांचा लाभच मराठ्यांना मिळाला नाही.

  • @namdeokaklij6535
    @namdeokaklij6535 Před 4 dny

    मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे वायफळ चर्चा नको एक मराठा लाख मराठा 💪💪

  • @PunjaramThombre-mg5uu
    @PunjaramThombre-mg5uu Před 4 dny +4

    तेरेनाम पाटील लोकांना सगळ म्हीत आहे तुम्ही लोकांना काय बावच्या देला हे माहीत आहे लोकांना फ्कत मराठा आरकषणासंदर्भात लोक तुम्हाला मतदान करणार नहीं

  • @rajendraithape8399
    @rajendraithape8399 Před 4 dny

    कोणत्याही योजनेचा फायदा संपुर्ण मराठा समाजाला होत नाही. अटी जाचक आहेत. फाईल तयार करायला २५-३० हजार लागतात. आरक्षण हाच एकमेव मार्ग आहे. नाहीतर कमिंग सुन विधानसभा निवडणूक आहेच.

  • @digambarmadhekar4405
    @digambarmadhekar4405 Před 4 dny

    प्रस्थापित कोणीच नको नवनिर्वाचित पाहिजेत इथून पूढे.तेही सर्व जातीतील. म्हणजेच तीसरी आघाडी.

  • @rangraopatil4676
    @rangraopatil4676 Před 4 dny

    आणासाहेब पाटील , व सारथी योजना
    माहीत आहे पण सगेसोयरे. , मराठा कुणबी
    कुणबी मराठा GR. काढा म्हणून फडणीविसाहेबाना सांगा मगच ईलेकशन लावा

  • @user-hm3dv7zw3b
    @user-hm3dv7zw3b Před 4 dny +1

    जरांगे पाटील म्हणतात तेच फक्त O B C मधून आरक्षण
    सगे सोयरे अंमलबजावणी करा

  • @tejasdukare5804
    @tejasdukare5804 Před 4 dny

    आमच्या पजोबाची नोद सापडुन ही ओ.बी.सी प्रमाणपत्र मिळाले नाही ग्रुहचौकशी का बंद केली मराठा समाजाला ओ.बी.सी प्रमाणपत्र देईची नाही का

  • @pawdeindustries9611
    @pawdeindustries9611 Před 4 dny

    मराठा आरक्षणाचे नाव निघालं की ओबीसी चे नाव का घेता? समाजात आणखी किती फूट पाडता?

  • @ashokasbe9126
    @ashokasbe9126 Před 4 dny +1

    जरांगे पाटीलच मराठ्याला आरक्षण देऊ शकतात 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @gajananbhakare2241
    @gajananbhakare2241 Před 4 dny

    प्रोत्साहन पर 50.000 शेतकऱ्यांना द्या.‌हे सुध्दा सांगा

  • @satishhambarde2919
    @satishhambarde2919 Před 4 dny

    Obc एकमेव पर्याय आणि जे 10% आम्हाला दिलाय ते आम्हाला नको आम्हाला obctun पाहिजे एक maratha कोटी maratha🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @officialrd7964
    @officialrd7964 Před 4 dny

    जर आपल्या देशात एक देश एक कानून लागू करायचा मग सम्पूर्ण भारतात,समान हक्क समान कायदा का नको एक मराठा लाख मराठा कोटी मराठा वाशिम

  • @wadadsanket2616
    @wadadsanket2616 Před 4 dny

    हे सांगून फरक पडत नाही या योजना सर्व लोकांना समजतात आरक्षण पाहिजे

  • @sukhdevjadhav4561
    @sukhdevjadhav4561 Před 4 dny

    देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही मराठ्यांच्या विरोधात बोलू नका अन्यथा आमदारकीला एकही सीट तुमच्या विरोधामुळे जातिवाद

  • @marutimane3856
    @marutimane3856 Před 4 dny

    बोलबच्चन देण्यापेक्षा वास्तवीक किती लोकांना लाभ झाला ते बघा मग कळेल घोषणा फक्त कागदावर आहेत

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 Před 4 dny

    मराठा नेतयां नी पुढाकर धेतला पाहीजे।। जय महाराष्ट्र।।

  • @VitthalShinde-vn4ew
    @VitthalShinde-vn4ew Před 4 dny

    मराठा आणि कुणबी एकच आहेत असा जीआर काढा. बाकी सगळ्या योजना आम्हाला माहीत आहेत.

  • @rajeshlokhande7364
    @rajeshlokhande7364 Před 4 dny

    सगेसोयरे संबंधित आमलबजावणी करून ओबीसी मधून आरक्षण द्या बाकी काय करायच गरज नाही

  • @user-gz8vt5nq7e
    @user-gz8vt5nq7e Před 2 dny

    मी मराठा समाजाचा माणूस आहे मला विचारा पंचवीस वर्षापासून बीजेपी चे काम करतो

  • @vaijnathmane2451
    @vaijnathmane2451 Před 4 dny

    गेली काही दिवस अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ साईड चालत नाही

  • @SandipanPawar-bi2pn
    @SandipanPawar-bi2pn Před 4 dny

    मराठा आरक्षण तेपण ओबीसी मधून 🚩🙏जय जिजाऊ 🙏🚩सुट्टी नाही सरकारला

  • @rajeshjadhav-rt4tg
    @rajeshjadhav-rt4tg Před 4 dny +1

    एकच मिशन मराठा आरक्षण जय शिवराय

  • @santoshkanghare5877
    @santoshkanghare5877 Před 4 dny

    मराठा समाजाला ओबीसी मधुनच आरक्षण मिळाले पाहिजे,