२१ जुलै २०२४ या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस किरण वाघमोडे हवामान अंदाज आणि बातम्या
Vložit
- čas přidán 5. 09. 2024
- २१ जुलै २०२४ या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस किरण वाघमोडे हवामान अंदाज आणि बातम्या
नमस्कार तुमचं सर्वांचं हवामान अंदाज मधे स्वागत. हवामान अंदाज आणि बातम्या हा एक असा चॅनल आहे जिथे तुम्हाला हवामानाचे अंदाज तसेच महत्वाच्या शेती विषयक बातम्या पाहायला मिळतात .शेतकऱ्यांसाठी काय आहे महत्वाची माहिती. ही माहिती इतर शेतकरी बंधूंना ही पाठवा
Your Queries
हवामान अंदाज
राज्यात वळीव सरी
बातमी मान्सून ची
राज्यात पाऊस येईल का
इंस्टाग्राम लिंक - ...
फेसबुक लिंक - m.facebook.com...
ट्विटर लिंक - Check out Havaman andaj ani batmya (@havamanandaj): ha...
Only for business enquiry mail us - havamanandajanibatmyaofficial@gmail.com
The images shown in the video are belongs to their respected owner not to me.
Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act of 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research.
#havaman_andaj_today #हवामान_अंदाज_आणि_बातम्या #हवामान_अंदाज #marathinews #weather2023 #मान्सून_अंदाज
आम्हाला चटणी कुटाच मुसळ माहिती आहे मुसळधार अजून पाहिलीच नाही मध्यम महाराष्ट्र😂
😂😂😂😂
💯✔️✔️🤣🤣@@ashagunjal4511
😂😂😂
😂😂
😂
रत्नागिरी दुपारपासून पावसाचा जोर वाढला आहे.
सर तुमचा अंदाज खरा ठरतोय 👍🙏
ढग भरपूर आहे बरसत नाही निफाड नाशिक 😢😢😢😢😢
औसा भागात पाऊस मध्यम स्वरूपाचा आहे.
Nice information भाऊ साहेब
किरणभाऊ नासिकमध्ये परतीच्या पावसाचे अंदाज देऊन टाका
😂😂😂😂
आता परतीच्या पावसावरच मदार आहे आपली,नाशिक,नगर .
नाशिक मध्ये पाऊस पडला नाही तर मराठवाड्यातील पाणीप्रश्न गंभीर होण्याची शक्यता
बुलडाणा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील काही तरी थेंब येत आहे भाऊ
आज गडचिरोली जिल्ह्यात अती जोरदार पाऊस झाला. किरण सर
आज सांगली जिल्ह्य़ात वाळवा तालुक्यात चांगला पाऊस पडत आहे
पुणे जिल्हा हवेली आणि भोर नुसता ढगाळ.हवा आणि भुरभुर
साताऱ्यात भरपूर पाऊस आहे.
@@omkarmohite5721 खर काय पुण्यानी काय पाप केलं
बुलडाणा तालुका मध्ये जोरदार पाऊस झाला आज संध्याकाळी
धन्यवाद वाघमोडे भौ
वर्धा जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस झाला
पुणे जिल्हा नुसती भूर भूर पश्चिम भाग
धन्यवाद भाऊ !🙏🏼
वैजापूर तालुक्यात हलका मध्ये म.पाऊस.झाला
धन्यवाद
Nanded madhe sakal pasun barik paus padat ahe
मुंबई चा पाऊस नाशिक वर रुसलाय आत्ता येत नाही मागील 4 वर्षांपासून ..बाबा तुझ्या मुबंई ला भाजीपाला कसा पुरवणार मुंबई ची पारसबाग
सोलापूर उत्तर,पूर्व माहिती नाही पण पश्चिमेला रात्रभर रिमझिम सुरु आहे
Sangli west ghat side walwa shirla musaldhar pauas aahe rethre dharan
पुढील 4 दिवसाचा अंदाज द्यावा सर
किरण साहेब परभणी नेहमी सांगत चलजा व बिड हेच आच्या सा चांगले राहिल
तीन ऋतू आहेत, हिवाळा पावसाळा उन्हाळा, तर सांगा की हिवाळा कधी चालू होणार ते😅
संभाजीनगर गंगापूर पाऊस नाही
जिकडे मुसळधार पाऊस पडत आहे, तरी परत परत त्याच भागात पाऊस पडतो आहे, पर्जन्य छायेच्या भागामध्ये फक्त भुर भुर पाऊस पडत आहे,.. भोकरदन जालना नुसता भुर भुर पाऊस आहे..
फुलंब्री खामगाव येथेपाऊस नाही 1महिन्यापासून
आज दूपारपासून हलका मध्यम पाऊस होत आहे गोवा तालुका केपे
Purandhar west (waghapur) rain 🌧️🌧️🌧️🌧️ sanga
रोज फक्त वारा पाहायला मिळत आहे...
नेर youtmal दिवस भर पाऊस झाला
रे रे nashik sinnar la yeyil ka kahi😂
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील कासार सिरसी परिसरात आज सकाळपासून हलका सरी कोसळत आहेत
आम्ही काय पाप केलंय आमच्या कडे पाऊस नाही संभाजीनगर जिल्हा तालुका पैठण पर्जन्य छायेत कोणते जिल्हे व तालुके येतात
आम्हाला गांव सोडुन जायला
हो भाऊ अशीच परिस्थिती आहे
आमच्याकडे पडेल का ह्या वर्षी संभाजीनगर फुलंब्री खामगाव येथे
सर मालेगाव तालुका जिल्हा नाशिक पाऊस नाहीच दोन महिने झाले पावसाळा चालू होऊन ह्या वर्षी सुद्धा दुष्काळ आहे का काय असे वाटत आहे
Jalgaon gramin madhe sandhyakali 6 wajata changala paus zala
Parbhani madhi mutlya wani paush zala barik motha paus कधी😂 पदनार
पर्जन्य छायेच्या भागात चांगला पाऊस कधी होईल भाऊ याचा उल्लेख करा प्लिज म्हणजे शेतीचे नियोजन करता येईल प्लिज उगाच खर्च करण्यापेक्षा 🙏🏻🙏🏻🙏🏻
बरोबर आहे याच माहिती देण्यात यावी
पर्जन्य छायेच्या प्रदेशात यावर्षी पाऊस आहे का नाही
Barshi madhe aaj divasbhar halka paus chalu ahe
पुणे पाऊस गायब झाला
नमस्कार
Ram.ram.bhau
Beed madhe paous padnar ki nahi
अकोट. तालुक्यात सकाळी 9 ते 12. रीप रिप हलका पाऊस झाला
Sir nandurbar la aahe ki nahi
जालना नुस्तीच आभाळ माया आहे
पावसाचं खंड केव्हा होणार आहे ते पहेले सागा राजवड पारोळा तालुक्यातील जिल्हा जळगाव
भावा इकडे पाऊस नाहीं
Sambhajinagar changala paus kadhi Ahet Sir?
पांगरी ता बार्शी येथे दुपारी व रात्री पावसाची हलकासा (रिमझिम)पाऊस चालू आहे
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराच्या परिसरात अजून चांगला पाऊस झाला नाही कधी होईल ते सांगा
सटाणा पाऊस कधी.
Mumbai Musaldhar paus
किरण सर मी तुमच्या गावाजवळ लोणंदला आलो होतो दिंडीत मधये
Raigad khup paus zal
Lasalgaon taluka niphad madhe ajun rastyavarun pani vahile nahi
Amravati la aj halka paus zala 7 ye 4 paryant
कृपया किरण सर प्लीज सांगा फुलंब्री खामगाव येथे पाऊस कधी पडेल
आज नही yenar
परती चा पाऊस येयील आपलिया वर भाऊ mi आपला शेजरी धन्यवाद
किरण भाऊ चंद्रपूर जिल्हा वरोरा तहसील मध्ये खूपच पाऊस चालू आहे बंद कधी होणार हे सांगा आता
फुलंब्री खामगाव ला पाऊस पडेल का
बीड आष्टी तालुका पाऊस कधी बंद होईल ते सांगा पिक पाण्याने जळु लागली आहे
किरण सर नगर ला पाऊस होईल की नाही नगर उत्तर पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे
सर पुण्यामध्ये कधी पाऊस पडेल हडपसर
रेणापूर झड चालू आहे....
Hi
खंड कधी पडेल परभणी जिंतूर लां ते सांगा
नाशिक जिल्ह्यात अरबी समुद्राकडून कमी दाब
Karad bhagt madham paus chalu ahe
जळगाव आग्नेय जामनेर तालुका हलका पाऊस पडला अर्धा तास
Madhya Maharashtra mein bharish nahi hai 😢😢😢😢😢😢😢
लातूर मध्ये पाऊस पडतो सर 🎉 झड लागली आहे 😂😂😂
Kolhapur ghat bhagat toofan paus aahe aaj divasbhar
Atta thambala ahe ka
Sirji nagar la kadhi nila gol karnar kaynu bho😂😂
Nashik ya varshi kahi khara nahi
साक्री तालुक्यात दुपार पासून पावसाची रिपरिप चालू आहे
बीड मधील घाटावरील भागात 15 दिवसाचा तरी पावसाचा खंड पडायला पाहिजे जास्त पावसामुळे सोयाबीन उडीद पिवळी पडायला लागली आहेत
Only OBC ST SC
आंबेजोगाई तिं न दिवसा पासुंन फक्त बारीक भुरभुर.
जालना बदनापूर अजुनही पाऊस नाही
किरण सर ढगाळ वातावरण कधी कमी होईल मराठवाडा
नाशिक जिल्ह्य़ात फक्त बुर बुर पाऊस कुठतरी
किरण सर ढगाळ वातावरण कधी कमी होईल हे सांगा❤❤❤
कोकण विदर्भ सोडता?? बाकी ठिकाणी बुर बर आहे... मध्य महाराष्ट्र मरावाडा मध्ये. हा अंदाज आहे? झाडे लावा झाडे जगवा पाऊस पडेल डिजिटल अंदाज च काही खर नाही शेतकरी मित्रानो..
पालघर मध्ये कुठे मुसळधार पाऊस झाला😂😂
ढगांची वाटचाल सांग बे
आरे जिकडे पाऊस नाही तिकड चे पण अंदाज साग
पाऊस पडत असेल तर सांगा करा विनाकारण फसवणूक करत जाऊ नका
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील रोपळे गावात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे
जिल्हा वर्धा सिरसगाव बाजार हलका पाऊस झाला आहे दूपारि11वा.ते 2.20हलका मध्यम
निलंगा तालुक्यातील नणंद गावात दिवस भर झड पाऊस पडतो आहे
चिखली तालुक्यात. पाऊस नाही.पाऊस पण रिप्लाय देत नाही. आणि कोनी पण योग्य माहिती देत नाही. कमी दाब आणि फक्त मुसळधार पाऊस सांगुन मोकळे होतात.
सांगत असलेले हवामानाचा अंदाज चुकीचे आहेत तुम्ही चुकीचं मार्गदर्शन करून शेतकऱ्याची फसवणूक करत आहे
कोकणातील पाऊस बंद झाल्याशिवाय नगर जिल्हा पाऊस येणारच नाही
किरन सर तुमचा मोबाईल नंबर सांगा ना