'४००पार'चा आत्मविश्वास ; मग उमेदवार आयात का? | Prashant Dixit | EP- 1/2 | Loknama

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 04. 2024
  • ४००+ जागांचे लक्ष गाठणं भाजपला शक्य होईल का? काँग्रेसने उत्तर भारत ऑप्शनला टाकलाय का? '४०० पार'चा आत्मविश्वास असूनही भाजपला इतर पक्षातून उमेदवार आयात का करावे लागतात? इंडिया आघाडीचे भवितव्य काय असेल?
    ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रशांत दीक्षित यांची मुलाखत, भाग १...
    #narendramodi #loksabhaelection2024 #rammandir

Komentáře • 302

  • @nehakulkarni7522
    @nehakulkarni7522 Před 2 měsíci +31

    कुठे भगतसिंग कुठे केजरीवाल... कणभर तरी तुलना होऊ शकते ??काही पण..... लाज वाटली पाहिजे....

  • @manishapatwardhan9845
    @manishapatwardhan9845 Před 2 měsíci +29

    दीक्षित स्वतः ३५ टक्के पास पण मोदी ३९९ आले तरी नापास

  • @vishwanathjalnapurkar4741
    @vishwanathjalnapurkar4741 Před 2 měsíci +75

    एकदाही श्री. प्रशांतजी च्या मुखातून भाजपा सरकार चांगले काम करत आहे, असा शब्द येत नाही. जे चांगल आहे त्याला स्पष्टपणे चांगल म्हणाणं त्यांना इतक अवघड का जातं आहे ?

    • @sharad_wagh
      @sharad_wagh Před 2 měsíci

      त्याच कारण ते कॉग्रेस विचारसरणीचे म्आहेत म्हणून भा ज प चांगल काम करत आहे अस बोलत नाहीत

    • @vishakha6325
      @vishakha6325 Před 2 měsíci +1

      Hey bjp che spokesperson aahet vinayak sir yana parat annu nake tumchi viewers kami hotil

    • @shamaparekh4519
      @shamaparekh4519 Před 2 měsíci

      😮😮😮❤❤्््ॲ

    • @shantarammandlik2589
      @shantarammandlik2589 Před 2 měsíci +4

      🙊🙉🙈 श्री प्रशांत दिक्षित "चाय बिस्किट " वाले पत्रकार वाटतात । 😂 काग्रेस + शरदचद्र पवार + उबाठा शिवसेना कडुन काही आलं का ???

    • @9833902975
      @9833902975 Před 2 měsíci +1

      भाजप वाल्या ना प्रसंशा ची सवय पडली आहे. म्हणून टीका सहन होत नाही.

  • @mohankulkarni4293
    @mohankulkarni4293 Před 2 měsíci +16

    दीक्षितांना विचारा, आता ९८ कोटी मतदार आहेत. ज्या इंडियन एक्सप्रेस चा दाखल ते देतात तर किती कोटी मतदार इंडियन एक्स्प्रेस वाचतात?ज्यामुळे मोदींच्या ४०० जागा येणार नाहीत.८१ कोटी लाभार्थी त्यांचे मतदार आहेत.इंडियन एक्सप्रेस चे वाचक मोदींना मत देतच नाहीत.असंबद्ध बोलतात...जय श्रीराम!!

  • @RSVPRis
    @RSVPRis Před 2 měsíci +25

    विस्तार करण्यात काय चूक आहे? प्रत्येक पक्ष हा स्वत:चा विस्तार करू पहातोच.दीक्षित जरा डाव्या विचार सरणीचे वाटतात. तेंव्हा त्यांचं विश्लेषण फारसे मनावर घेण्यात अर्थ नाही. उघड पणे मोदींवर टीका करायला धजले नाहीत.कारण मोदी आणि भाजप ने केलेली कामे जनता जाणते हे त्यांना माहीत आहे.

  • @rl21ful
    @rl21ful Před 2 měsíci +4

    यांच्या विश्लेषणावरुन एकच वाटत की ... ये दर्द काहे खतम नही होता.. दहा वर्ष झालेत आता....😂😂😂

  • @sachinwardikar2470
    @sachinwardikar2470 Před 2 měsíci +37

    कमाल आहे दीक्षिता तूझ्या confidence ची.घर बसल्या मोदींना सल्ला देतोय

  • @UmaDhananjayDeshpande-yd1rz
    @UmaDhananjayDeshpande-yd1rz Před 2 měsíci +8

    प्रशांतजी नमस्कार
    विश्लेषण कस नसावं याचा उत्तम नमुना म्हणजे तुमचा व्हिडिओ!!
    केजरीवाल सारख्या देशद्रोही माणसाची मोदींशी तुलना करता याची कमाल आहे. बाकी भाऊ तोरसेकर यांच्या व्हिडिओनचा अभ्यास करा. थोडी तरी सुधारणा होईल

    • @anantbhondave320
      @anantbhondave320 Před 2 měsíci

      एका घोटाळ्याचा आरोप झाला म्हणून केजरीवाल देशद्रोही कसा रे.. तो तोरसेकर हा मोदींचा भाट आहे..

  • @nehadeshmukh1947
    @nehadeshmukh1947 Před 2 měsíci +13

    राहूल बद्दलचे मत ऐकून प्रशांतजींच्या बुद्धीची शंका येते

  • @mukundshirpurkar8406
    @mukundshirpurkar8406 Před 2 měsíci +19

    राहूल गांधीं ची दोन यात्रेनी व्यक्तत्व‌‌ उभारून येईल व ते मोदीजीना चांगली टक्कर देतील ही अपेक्षा बाळगणे म्हणजे राजकीय अपरिपक्वता .राहूल हे निर्बुद्ध व्यतीमत्व.

  • @pandurangalawekar187
    @pandurangalawekar187 Před 2 měsíci +24

    सर कधी तरी मोदींनी काही चांगले काम केले हे आपण मान्य केले हे खुप चांगले आहे

  • @bharatigholkar4658
    @bharatigholkar4658 Před měsícem +1

    खुप छान माहिती मिळतं असते. चर्चा मी आवर्जून ऐकते .चांगले वक्ते .पत्रकार यांचे विचार ऐकून दुसरी बाजू कळते. छान .

  • @yash7485
    @yash7485 Před 2 měsíci +59

    जो देश प्रगति पथवार आणेल जात सोडून त्याला मत दया..🙏🏼😎 भारत माता की जय

    • @vijayjagtap1166
      @vijayjagtap1166 Před 2 měsíci +3

      अगदी बरोबर बाकी चर्चेत काही अर्थ नाही.. आणी देशावर प्रेम करणारे जादातर हिंदूच आहेत म्हणून तर जो पक्ष हिंदू विरोधी असेल तो कधीच निवडून येणार नाही

  • @ajitdesai7212
    @ajitdesai7212 Před 2 měsíci +14

    If kejari and company are clean ,why anti BJP judiciary is unable to give bail ? Does not that show that there is subtance in charges ? How Arnav got bail in week as case was fraud.

    • @satishnanal1381
      @satishnanal1381 Před 2 měsíci +2

      Absolutely correct.

    • @panda_pnv
      @panda_pnv Před měsícem

      PMLA law was amended in 2018 to prevent bail when someone is arrested under money laundering charges. It is guilty until proven innocent in these cases instead of innocent until proven guilty.

  • @harishkulkarni4u
    @harishkulkarni4u Před 2 měsíci +3

    अत्यंत उथळ विश्लेषण..... पडलो तरी माझंच नाक वर

  • @rajannagane3688
    @rajannagane3688 Před 2 měsíci +7

    ह्याचे विचार अजीबात पटणारे नाहीत

  • @raghavendrakulkarni4778
    @raghavendrakulkarni4778 Před 2 měsíci +10

    आपल्या कार्यक्रमाचा मी चाहता आहे. आपल्या कार्यक्रमात उत्तमोत्तम व्यक्ती आपले विचार मांडत असतात. मुख्य म्हणजे आपण त्यांना सलगपणे बोलू देता.
    .
    आजचा अनुभव गंमतीशीर होता. स्वतःच इतका संभ्रमित असणारी व्यक्ती आज पहिल्यांदाच आपल्या वाहिनी वर ऐकायला मिळाली. किनाऱ्या किनाऱ्यावर पोहत मुलाखत किंवा विश्लेषण चालू होतं. केजरीवाल बद्दलची यांची विधानं विरोधाभास दाखवणारी होती. केजरीनं "डिलिव्हरी" दिली म्हणजे काय केलं हे कळायला हवं होतं. मतदार म्हणून माझं आणि माझ्या सारख्या अनेकांचंही निरीक्षण असतं.
    .
    मोदींनी दिलेली "डिलीव्हरी" यांनी सांगितली. मोदींचं कर्तृत्व ओलांडणं तितकं सहजासहजी जमणार ही नाही. तरी सुद्धा सुरवातीला मोदींच्या बद्दल एक कुत्सित टिप्पणी यांनी टाकलीच.
    .
    केजरीवाल आणि त्यांच्या बाबतीतील राजीव गांधींची भूमिका विचारवंतांना अनाकलनीय असते पण मतदारांनी दोघेही कुणाच्या तरी इशाऱ्यावर एकच अजेंडा राबवत आहेत याची खात्री आहे.
    कॉंग्रेस च्या उघड हिंदू द्वेषा बद्दल कुठेही पुसटसा सुद्धा उल्लेख टाळलेला आहे.
    .
    असो. मतदारांचं एकूण आकलन परिस्थिती आणि विचारवंत या दोघांबद्दल सुद्धृड करणारी मुलाखत होती हे निर्विवाद.

  • @Balmukund2682
    @Balmukund2682 Před 2 měsíci +2

    एवढी वर्षे झाले रा. गा. निवडणुकीत फेल होतोय, तरी वक्ता आशा ठेऊन आहे यावरूनच कळतंय बौध्दीक

  • @pradneshtadke17
    @pradneshtadke17 Před 2 měsíci +5

    विरोधक आक्रमक न वाटण्या मागे मीडिया जबाबदार नाही का ?

  • @suryakantgd
    @suryakantgd Před 2 měsíci +7

    दीक्षित साहेब नुसते सगळ वर वरच बोलतात काही डेप्थ आणी विश्लेषण नाही, फडणवीस ना बोलवत जावा

  • @dattachoudhari7420
    @dattachoudhari7420 Před 2 měsíci +5

    काही कळत नाही याला 😂

  • @ashoksarode336
    @ashoksarode336 Před 2 měsíci +4

    साहेब विकास दिसतोय रस्ते,वीज,पाणी या वरून निवडणूक देशात काय होत आहे हे सोसियल साइटवरून दिसत आहे .लाभधारक है पण दिसत आहे .

  • @jksagritechvlogs7288
    @jksagritechvlogs7288 Před 2 měsíci +6

    दीक्षित लोकांना एवढही गृहीत धरू नका.......

  • @ShekharJ42
    @ShekharJ42 Před 2 měsíci +6

    ह्याला विश्लेषक कोणी बनवला 😅

  • @hemantphatak8572
    @hemantphatak8572 Před 2 měsíci +8

    सगळं चांगलं असेलच तर मोदींच्या विरोधात का बोलतोयस

  • @Shivakshay205
    @Shivakshay205 Před 2 měsíci +3

    यांना राहुल गांधीकडून अपेक्षा आहेत... याला काय म्हणावं..?

  • @bhushandivekar7148
    @bhushandivekar7148 Před 2 měsíci +3

    पुढील राजकारण असे राहणार,प्रादेशिक पक्ष हा देशाच्या विकासात अडसर निर्माण होत आहे
    त्यांना मोठ्या राष्ट्रीय राजकीय पक्षा सोबत जुळवून घ्यावे लागणार

  • @ANJOSHI-yn6ue
    @ANJOSHI-yn6ue Před 2 měsíci +1

    उत्तम चर्चा, चांगली माहिती व
    भविष्यवेध

  • @sangeetarajguru3752
    @sangeetarajguru3752 Před 2 měsíci +2

    मोदींच्या प्रामाणिकपणाची बरोबरी राहुल करू शकतो का?विवेचन निष्पक्षपाती हवी.

  • @mohanrathod7470
    @mohanrathod7470 Před 2 měsíci +30

    मोदी नी ३७०/४०० जागा हे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन BJP च्या कार्यकर्त्यांना निश्क्रिय होण्यापासून परावृत्त केले आहे .. अन्यथा निवडणूक नीरस झाली असती .. i salute Modi jee

  • @sharadmarathe7524
    @sharadmarathe7524 Před 2 měsíci +3

    एकेक माणूस जोडण्याचे कारण असे की पुढील २ निवडणुकांसाठी कन्सेन्सस बिल्डिंग हा देखिल हेतू आहे. एका broader ideological umbrella खाली अधिकाधिक लोक यावेत आणि खऱ्या अर्थाने कॉंग्रेस ला पर्यायी अखिल भारतीय पक्ष व्हावा. असा हेतू दिसतो.

  • @jyotsnasahasrabudhe7747
    @jyotsnasahasrabudhe7747 Před 2 měsíci +26

    काँग्रेस,राष्ट्रवादी, उबाठl, आप ह्या पक्षांनी करत असलेला कारमामे पाहता ते निवडून न आलेले बरे.जनता सुज्ञ आहे.ती योग्य माणसाला मत देईल.उगीच time pass करता आहात.

    • @PK-qe2py
      @PK-qe2py Před měsícem

      खरंच जनता सुज्ञ आहे भक्त नाही, आणि ते सुद्धा अंध!

  • @ajitdesai7212
    @ajitdesai7212 Před 2 měsíci +7

    Who gives you knowledge that natvarlal is delivering in Delhi without corruption? Is delivery acceptable with corrupt government ?

  • @parshu.9309
    @parshu.9309 Před 2 měsíci +3

    राहुल गांधी पूर्णपणे फेल गेलेला आहे तरी पण कॉंग्रेस त्यांना सोडत नाही

  • @ravindrakane4870
    @ravindrakane4870 Před 2 měsíci +2

    गांधी कुटुंब विसरा व परत पक्ष ऊभा करा .काही वेळ जाईल पण विरोधात काहीतरी योग्य नेतृत्व पुढे येईल.

  • @nehakulkarni7522
    @nehakulkarni7522 Před 2 měsíci +5

    मोदी काम करत आहेत ते लोकांना दिसते... लोक आंधळे नाहीत..

    • @PK-qe2py
      @PK-qe2py Před měsícem

      पाहू काय होते ते.
      मोदी चा peak period संपला.
      आता उतरता कळा सुरू झाली.

  • @loktantra2020
    @loktantra2020 Před 2 měsíci +1

    शाळा सुधारल्या नाहीत, उच्च न्यायालय आज काय म्हणाले ते ऐका

  • @ameyvarunjikar
    @ameyvarunjikar Před 2 měsíci +1

    उत्तम विश्लेषण...
    चांगली मुलाखत..👌🏻

  • @rameshneve3356
    @rameshneve3356 Před měsícem +2

    पोपटा पोपटा गोड बोल , गोड बोल. हे शहाणे आत्ता शहाणपण दाखवतात. पण इतर वेळेत कुठे असतात. का असे विषय , चुका ज्या वेळेस होतात त्याचवेळी ठेका का घेत नाही?

  • @kamalkishorborole4597
    @kamalkishorborole4597 Před 2 měsíci +2

    काॅगेस च्या प्रतेक झनाला आस वाटत बिजीपी येणार.मग आपले 5वर्ष वाया जातील त्यामुळे काॅगेस खाली वहायली.

  • @commenterop
    @commenterop Před 2 měsíci +9

    मी एकच गोष्ट बोलेन ह्या विश्लेषकासाठी
    ❤डेंन भोज्यम....😂😂

    • @harsh._1
      @harsh._1 Před 2 měsíci +7

      2029 paryant hech bolat Jaa...nantar Yogi alyavr he bolaychi dekhil himmat nahi honar ☠️

    • @sagarsolanke3309
      @sagarsolanke3309 Před 2 měsíci

      ​@@harsh._1woww... Andhbhakt chi bekaar creativity 😂😂

  • @ManasiVik
    @ManasiVik Před 2 měsíci +1

    निर्बुद्ध पप्पू आणि पिंकी ला फारच महत्त्व देताएत हे महाशय . 😂😂😂

  • @rekhalele6854
    @rekhalele6854 Před 2 měsíci +2

    केजरीवाल व ममता कडचा भ्रष्टाचार दिसतो की नाही ??
    दिल्लीत टँकर चालतो, याला डिलिवरी म्हणता का ? ममताचा हिंसाचार ???

  • @swaruprajput6586
    @swaruprajput6586 Před 2 měsíci +2

    दीक्षित साहेब कुठ केजरीवाल अन कुठ मोदी काहीपण बरोबरी नका करू

  • @sunilgokhale5693
    @sunilgokhale5693 Před 2 měsíci

    चांगले विश्लेषण!

  • @nitink15
    @nitink15 Před 2 měsíci +1

    फेकुल घानदी हाच मुख्य issue आहे...

  • @user-fb7wp1br6v
    @user-fb7wp1br6v Před 2 měsíci +2

    म्हणे केजरीवाल ने डाव टाकला😂, केजरीवाल तर अटक होण्यापासून वाचण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले ,भ्रष्ट लोकांना सहानुभूती दीक्षितांनी बाळगावी जनतेत ती नाही.

  • @shantarammandlik2589
    @shantarammandlik2589 Před 2 měsíci +1

    🙈🙉🙊 श्री प्रशात जी पत्रकार "चाय बिस्किट वाले - काग्रेस + शरदचद्र पवार + उबाठा शिवसेना कडुन काही ......

  • @honestdudeguru
    @honestdudeguru Před 2 měsíci +1

    I was a little shocked by his comments on natwarlal. He has sympathies of delhi public?

  • @ulhasbhor19
    @ulhasbhor19 Před 2 měsíci +1

    साहेब छान विश्लेषण❤

  • @ajoywithsunjoy3436
    @ajoywithsunjoy3436 Před 2 měsíci +6

    राजकारण फक्त तर्कावर चालत नाही.
    मतदार आता विचार करून मतदान करतोय हे लक्षात घेतले पाहिजे.

  • @chandrashekharpradhan7639
    @chandrashekharpradhan7639 Před 2 měsíci +3

    ही माणसं तुम्हाला कुठे भेटतात? ते सुहास पळशीकर, हर्डिकर पण तसलेच. हे चुकीच्या वेळेला छद्मी हसतात.

  • @AnilDarade-bh8je
    @AnilDarade-bh8je Před 2 měsíci +2

    साहेब , विरोधासाठी विरोधी बोलु नका , अरविंद केजरीवाल आणि ममता बॅनर्जी मोदजीनां टक्कर देऊच शकत नाही काहीही गैरसमज जनतेपर्यंत पोहचु नका.

  • @kishorpawase-pz9kx
    @kishorpawase-pz9kx Před 2 měsíci

    Good discussion

  • @jyotsnalele9230
    @jyotsnalele9230 Před 2 měsíci +1

    कट्टर इमानदार म्हणवून घेतो हा कजरू पण संधिसाधू आहे

  • @maheshthakare2122
    @maheshthakare2122 Před 2 měsíci +2

    काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात जागावाटपाबाबत तडजोड करत नाही.... राहुल गांधी dominent Approch घेत नाहीत...चांगले पत्रकार आहात सर आपणं 😅
    आपणांस हे समजत नाही का की महाराष्ट्रात काँग्रेस संपण्याच्या मार्गावर आहे.

  • @nitink15
    @nitink15 Před 2 měsíci +2

    8:55 विन्या इतका चिंताक्रांत का??

  • @traveladdict9787
    @traveladdict9787 Před 2 měsíci +2

    Dixit la bola Delhi jaun khari perishiti bag mhana

  • @aswarvishal
    @aswarvishal Před 2 měsíci +1

    India

  • @user-uf7rx2tq2d
    @user-uf7rx2tq2d Před měsícem

    दिल्‍ली बेक फायर ची शंका मला ही योग्य वाटते मात्र ही केल्कुलेटेड रिस्क घेतली आहे असे वाटते। कारण यात दिल्‍लीच्या ७ आणी पंजाबच्या १३ जागेवर जुगार आहे। पण दिल्ली मध्ये आधीची स्थिती बघता धोका कमी आहे। तसेच पंजाब मध्ये पण अनेक उम्मीदवार फोडून सेफ गेम करती आहे।

  • @nehakulkarni7522
    @nehakulkarni7522 Před 2 měsíci +8

    अब की बार...400सो पार...no doubt

  • @MadhukarDhuri
    @MadhukarDhuri Před 2 měsíci +33

    २०१९ मध्ये भाजपने पंतप्रधान पदाचा उमेदवार बदलावा असं मला वाटत होत. सध्या मोदींना अजून एक टर्म मिळायला हवी.

    • @user-no1qh4ly3r
      @user-no1qh4ly3r Před 2 měsíci +1

      मराठी माणूस म्हणून नितीन गडकरी हेच पंतप्रधान व्हावेत श्री चरणी प्रार्थना 🇮🇳🌹🇮🇳

    • @pramodjoshi8768
      @pramodjoshi8768 Před měsícem

      २०१९ का २०२९

  • @yogeshpednekar9350
    @yogeshpednekar9350 Před 2 měsíci

    निरबुद्ध त्यात ही बैल, त्याच्या कडून भरपूर दूध मिळेल अशी अपेक्षा बुद्धिवंत? का करतात?

  • @nikhilunde9708
    @nikhilunde9708 Před 2 měsíci

    Think bank वर अर्बन नक्षल खूप येतात ?….की पुण्यातच जास्त आहे ते माहिती नाही

  • @rekhalele6854
    @rekhalele6854 Před 2 měsíci +1

    प्रफुल्ल पटेलांचा एअर इंडियातील भ्रष्टाचार कम्युनिस्ट कार्यकर्ता बाहेर काढत होता. सीताराम येचुरीना( ते एअर इंडिया समितीवर होते)त्यांने पुरावे दिले. पार्टीला २ कोटी देणगी मिळाली व त्या कार्यकर्त्याला बाहेर काढले.

  • @ManikKhaire-lm6rk
    @ManikKhaire-lm6rk Před 2 měsíci +2

    देश,हितासाठी,मोदी,४००,पार,करने,हे,महवताचे,आहे,कोणी,काहीही,मण्यो,आशे,,विचावंत,काही,बोलो,काही,फरक,पडत,नाही

  • @ashokahire4204
    @ashokahire4204 Před 2 měsíci +3

    Dixit saheb people know everything. Only they don’t reacted because andhbhakt troll….people will vote whome they want vote..

  • @dineshthankar4865
    @dineshthankar4865 Před 2 měsíci

    दीक्षित सरांनी भाजपा आमदार/खासदार आयात कां करते..हे छान समजावून सांगितले. धन्यवाद.

  • @ashutoshjoglekar3921
    @ashutoshjoglekar3921 Před 2 měsíci +1

    प्रशांत , औषध वेळेच्या वेळी घेत जा..

  • @nitinasar8968
    @nitinasar8968 Před 2 měsíci +2

    Sir, when all political leaders of opposition parties are not ready to fightfrom the front, it will be one way elections for BJP.

  • @saksheevasudev7014
    @saksheevasudev7014 Před 2 měsíci +1

    परत तोच तोच एपिसोड का टाकतात तुम्ही एकदा मागे पाहीले आहे की हे

  • @sureshbagdai5137
    @sureshbagdai5137 Před měsícem +1

    Mhanunch padhare peshe aani bhau madhy ha farak aahe,aaplya dokyala aata aaram den bar,

  • @jayantjoshi1422
    @jayantjoshi1422 Před měsícem +1

    लोकसभेच्या २०२४ च्या महाराष्ट्राचे निकाल ४८ पैकी असे असतील
    भाजप २७
    काँग्रेस ०४
    शरद पवार 02
    अजित पवार 03
    उद्धव ठाकरे 03
    एकनाथ शिंदे 07
    अपक्ष आणि इतर ०२
    भाजपच्या वाढतात ( २३ च्या २७ ) पवारांच्या वाढतात ( ४ च्या ५ म्हणजे २ + 3) सेनेच्या निम्म्या होतात ( १९ च्या १० ) काँग्रेसच्या वाढतात १ च्या ४ ) महाराष्ट्रात आनंदी आनंद कारण सेनेचे लोक म्हणणार आमचे तुकडे करून सुद्धा आमचे ३ आले आणि शिंदेंचे ७ आले म्हणून आनंद ...काँग्रेस म्हणणार सगळीकडे काँग्रेस पराभूत होत असताना आम्हाला भरपूर यश मिळाले १ च्या ४ झाल्या शरद पवार म्हणणार आम्हाला ४ च मिळाले होते पण आता तुकडे होऊन सुद्धा २ मिळाल्या आणि अजितदादाला ज्या मिळाल्या त्याही आमच्याच आहेत म्हणजे आनंद... सहानुभूतीचा फायदा आणि भाजप तीससुद्धा मिळवू शकल्या नाही ह्याचा हि संपूर्ण महाराष्ट्रात आनंद कारण मविआ ला संपूर्ण देशात ९ आल्या म्हणजे सुद्धा खूपच यश शरद पवारांवर स्तुती सुमने उधळायला सगळे तय्यार आनंदी आनंद महाराष्ट्रात सगळे आनंदी कारण २०१९ ला एनडीएला ४२ जागा होत्या त्या ३४ ( २७ +७ + ३ ) झाल्या म्हणून शरद पवार आनंदी आणि अजितदादा शरद पवारांचा पंतप्रधानांचा चान्स घालवला म्हणून ते आनंद... शिवाय त्यांना सुप्रियाताईंचे मुख्यमंत्रीपद तात्पुरते रहित केल्यामुळे तेही खुश व आता परत घरवापसीला अजितदादा तयार... कारण काका ना पुढे जाऊ दिले नाही ताईंना कळले कि अजितदादा हवेच दादांचे महत्व सुद्धा वाढलेले असल्याने ते घरवापसीला तयार !!!

  • @repalspattern3695
    @repalspattern3695 Před 2 měsíci

    They shouldn't have taken in BJP

  • @user-no1qh4ly3r
    @user-no1qh4ly3r Před 2 měsíci

    श्री.नितीन गडकरी राजतिलक की करो तयारी 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @vishalsalunke6436
    @vishalsalunke6436 Před 2 měsíci

    JAI SHREE RAM

  • @mrutyunjay8245
    @mrutyunjay8245 Před 2 měsíci +1

    4 june laa 400 chya javal NDA aala tr yala call or mail or sms kara.....mhnje yala kharach kiti rajkaran samjte te bghuyaa

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 Před 2 měsíci +3

    Nehru traveled 80 thousand km before 1932 election, is there any evidence or again that old trick to some how glorify Nehru & Gandhi's?

    • @vinodkelkar4178
      @vinodkelkar4178 Před 2 měsíci

      नेहरु कधी चालले सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला माणूस त्यांचे तुरंगवासातील लिखाण वा त्यावरील लिखाण वाचा म्हणजे यातील फोलपणा लक्षात येईल. त्यासाठी १९४२ साली अहिल्या नगर (अहमदनगर ) येथे जेलमध्ये असताना तिथल्या जेलर नी लिहिलेली डायरी वा पुस्तक वाचा मग ठरवा

  • @sunilpadwaldesai4121
    @sunilpadwaldesai4121 Před 2 měsíci +8

    यांना काही खरच समजत नाही. मोदी ३५० पोहचतात पुढच्या साठी प्रयत्न चालु आहेत.
    आप २० जागात relevant आहे. आप मिडीयाला मेनेंज केले आहे.त्यात प्रशांत दीक्षित आहेत😂😂.

  • @user-jc7rb5em1i
    @user-jc7rb5em1i Před 2 měsíci

    भले ही बीजेपी ने चांगल काम केल आहे अस निघत नसैल, पण विश्लेषण मात्र छानच आहे

  • @copyninja1756
    @copyninja1756 Před měsícem

    कॉमुनिस्ट जर बॉण्ड द्वारे पैसे घेत नाहीत तर कुठून येतो पैसा? चीन कडून? आणी ह्याचा तुम्हाला कौतुक आहे? कमाल करता राव😮😮

  • @subhashdeshpande4536
    @subhashdeshpande4536 Před 2 měsíci

    आमचे उद्दीष्ट फक्त 150 तरी असेल का,किंवा ठेवणार का

  • @vijaydongre9956
    @vijaydongre9956 Před 2 měsíci +5

    अरे कुठे मोदी आनी कुठे केजरीवाल कुठे नेताय तुमचे विचार बस करा

  • @satishnanal1381
    @satishnanal1381 Před 2 měsíci +1

    मोदींच्या भाजप ने कामं तर केलीत, पण ही बाब मान्य कशी करायची? हा प्रश्न प्रशांत सरांना पडलेला आहे. विरोधकांच्या दुर्दैवाने मोदीजी च्या सरकार मध्ये भ्रष्टाचार ही नाही. त्यामुळे त्यांना टार्गेट ही कुणाला करता येत नाही.

    • @sanjivanipawde8658
      @sanjivanipawde8658 Před 2 měsíci

      तरी दिक्षित demonetisation, COVID mismanagement, GST , electoral bonds ह्याबद्दल बोलले नाही.

  • @rekhalele6854
    @rekhalele6854 Před 2 měsíci

    २००४ ला कारगील शव पेटीचा भ्रष्टाचाराची आवई आणली. मते कमी झाली.

  • @gajananranade9429
    @gajananranade9429 Před 2 měsíci

    352..certainly....

  • @APK81
    @APK81 Před 2 měsíci

    All points Prashant kishor che aahet. Dixit watches lot of Prashant kishor

  • @nehakulkarni7522
    @nehakulkarni7522 Před 2 měsíci +1

    Only Modiji...

  • @mrutyu_2007
    @mrutyu_2007 Před 2 měsíci +3

    Vipaksh ne 9 sal kuch kam nahi kiya, fookat ki monthly salary lee hai.

  • @aswarvishal
    @aswarvishal Před 2 měsíci

    No one sidede

  • @jai1121
    @jai1121 Před 2 měsíci +5

    काही म्हणा दीक्षित आणि आप पार्टी चा काही तरी गुड नातं आहे.

  • @sharadsohoni
    @sharadsohoni Před 2 měsíci +3

    भारतीय जनता पक्ष स्वबळावर ३०० जागा जिंकू शकत नाही. म्हणून त्यांना इतर पक्षांचा पाठिंबा घ्यावा लागतो आहे. २००५ मधील शायनिंग इंडिया चा अनुभव ते विसरले आहेत.

    • @jitendradeuskar9529
      @jitendradeuskar9529 Před 2 měsíci

      2 decades of passed, people are quite smart ..
      Leadership crisis in I.N.D.I.A... ..
      So gentleman no worries !

  • @sanjivanipawde8658
    @sanjivanipawde8658 Před 2 měsíci

    कांग्रेस चा जाहिरनामा झाला ना.
    भ्रष्टाचार पुढे आणण्यासाठी
    त्यावेळचा मिडियाही कारणीभूत आहे .

  • @msanjane8617
    @msanjane8617 Před měsícem

    What else mahatrians could do !! Just discussion .

  • @jignakansara3663
    @jignakansara3663 Před 2 měsíci +12

    Modi wave rocks

  • @vinodjeetram
    @vinodjeetram Před 2 měsíci

    Sirji 418.

  • @copyninja1756
    @copyninja1756 Před měsícem

    आप ने केजरी ची अटक टाईम केली आहे म्हणता आणी म्हणता की भाजपा ने आक्रमक भूमिका घेतली... ह्यात विरोधाभास नाही वाटत का?

  • @ajitshendage5987
    @ajitshendage5987 Před 2 měsíci

    😏

  • @suryakantmane7516
    @suryakantmane7516 Před 2 měsíci

    ह्यांचा fhail शहा यांनी ओपन केल्या मुले हे फक्त लढतो अस दाखवतात

  • @Jethya99
    @Jethya99 Před 2 měsíci

    Mi 22.15 paryant baghitl...thoda hasu ala😂