पुण्यातलं पहिलं अमृततुल्य | Oldest Chai in Pune | आद्य अमृततुल्य | The Postman
Vložit
- čas přidán 7. 09. 2024
- #OldestChai #ThePostmanFoodLog
Adya AmrutTulya
Address: Laxmi Road, Raviwar Peth Rd, near Sonya Maruti Chowk, Pune, Maharashtra 411002
ThePostman.co.in
आमच्या सर्व व्हिडीओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून द पोस्टमन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा
www.youtube.co...
आता आपले आवडते 'द पोस्टमन' चॅनेल जॉईन करू शकता फक्त @१५९ रुपयांत.
/ @thepostmanofficial
लाईक करा आणि आमच्या संपर्कात राहा
फेसबुक - / thepostmanofficial
इंस्टाग्राम - / the_postman_official
ट्विटर - / thepostmannews
अमृततुल्य हे नाव चहाला देणे ही उच्च दर्जाची कल्पना आहे ...
अमृततुल्य च्या जनकास सलाम !!
कसबा पेठ , पवळे चौकात,"आबूनिवास"नावाचे अमृततुल्य चहाचे हॉटेल होते.चहा अप्रतिम होताच,पण गरम ताजी भजी हे वैशिष्ट्य!
पुणेरी जीवनात "अमृत तुल्या"म्हणजे दुग्ध शर्करा योग!
There use to be one near shaniwar wada way back in 1983, great taste of tea it was
Amber, Thank you for your honest efforts for starting this series. Very rare information & interesting audio visual presentation.
खरंच हा चहा चांगला असतो, अलीकडे नुसते मोठ्या प्रमाणात चहाची जाहिरात कंरतात व पैसे पंण जास्त घेतात
Sonya Maruti Chowk madhil "Aadya" madhala Chaha tar best aahech pan itar pdarth hi tithe nakki taste karnyasarkhe aahet..
Regular Snacks sobat
Tithali Matar Usal with Palak Puri aani Pulao taste la chan aahe ☺️😋
🙏🙏.. अभिनंदन करतो.. अतिशय उत्तम कार्य 💐🎉
आता ह्या चे इंटेरिअर बदलले आहे ,मला आठवते आधीचे, काऊंटर नसलेले बैठे हॉटेल
मी निदान साठ वर्षा पासून पहात आहे
एकदम झकास अंबर दादा 👌👌
Tumchi editing kadak asti
खुपच छान 👌👌👌
Nice
Sadaiv petha☕
पुन्हा एकदा तोच व्हिडीओ पाठवता
आपल्या कडून जास्त अपेक्षा आहेत
Frist like frist comment,love 😘😘 tea ☕☕☕☕☕
Amber saaheb thoda wajan (whate) kamikara.
1924 pasun che amreut tulya cha proof kaay aahe?
परत परत तेच व्हिडिओ अपलोड करतात
ब्राम्हण समाजासाठी बनवला आहे हा चॅनल असं वाटतंय
काय संबंध ?
Kasa kai ? Jai bhavani mutton pan dakavle ahe ekda check kara
Khup khalchya darjachi Pratikriya, pan punya cha baherun alelya lokan kadun he apekshit ahe
@@shantanu8719 लक्ष देऊ नका । पण अनेक ठिकाणी ब्राह्मणी पद्धतीचे जेवण उत्तम बनते , मला ते आवडते ।