लग्न न जमणा-या मुलांसाठी, प्रेमाच्या प्राप्तीसाठी अप्सरा साधना । जलद परिणामकारक

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • अप्सरा वशीकरण मंत्र:
    1. मंत्रः ऊँ उर्वशी प्रियं वशं करी हुं!
    2. ऊँ ह्रीं उर्वशी अप्सराय आगच्छागच्छ स्वाहा!!
    या मंत्राच्या खाली आपले नाव लिहून खाली दिलेल्या मंत्राच्या 101 फेऱ्या उर्वशी मालाने जप कराव्यात.
    मंत्रः ऊँ ह्रीं उर्वशी मम प्रिय मम चित्तानुरंजन करि करि फट!!
    --------------------------------------------------------------------------------------
    ऊँ नमो भगवती उर्वशी देवी देही सुंदर भार्या कुल केतू पद्य्मनी।
    तिलोत्तम अप्सरा साधना:
    मंत्रः ऊँ ह्रीं श्रीं क्लीं श्रीं तिलोत्तमा अप्सरा आगच्छ आगच्छ स्वाहा!
    -----------------------------------------------------------------------------------------------------
    व्हॉटसअप चॅनल सोबत जोडण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा किंवा कॉपी पेस्ट करा : whatsapp.com/c...
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    बाळांनो, त्रास हा प्रत्येकाच्या वाट्याला कमी जास्त प्रमाणात येतो, पण मग त्या त्रासाला कंटाळून आयुष्याला सोडून जाणं हा काही मार्ग नाही, आपले गुरू, आपले कुळदेवता आणि दत्तगुरू सदैव आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी तयार असतात. पण त्यासाठी विश्वासाची अत्यंत आवश्यकता असते आणि तो विश्वास आणि मार्ग दाखविण्याचा प्रयत्न मी गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे. फरक फक्त एवढाच आहे की मला स्वत:ला जगासमोर आणून प्रसिद्धी मिळविण्यात रस नाही. मी दत्त महाराजांची सेवा, साधना मी ७ वर्षांचा असल्यापासून करतोय आणि त्यांच्या कृपेनेच जास्तीत जास्त लोकांना त्यांच्या सेवामार्गाकडे वळविण्यासाठी मी हा चॅनेल सुरू केला आहे, पण इतर ही काही प्रश्न आहेत ज्यांच्या लक्ष देणे गरजेचे आहे म्हणून या विषयांवरचं ज्ञान पोहोचवावं लागतं. बाकी राहिला विश्वासाचा प्रश्न, शेवटी मार्गाने कोणत्या जायच आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न.
    चॅनेल ची सदस्यता मोफत आहे.. तसेच बेल नोटीफिकेशन ला क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या अपलोड केलेल्या व्हिडिओ सर्वप्रथम मिळतील. श्री दत्त, जय दत्त. श्री गुरूदेव दत्त.
    -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    कृपया व्हिडीओ शेवटपर्यंत ऐकावा.....
    करणी बाधा, कुटुंबाला बांधणे, इतर अडचणी यासाठी हे वाचन करा
    असंख्य अडचणी जरी असतील, कुळदेवाची ही पूजा करून पहा | विश्वास ठेवा, मार्ग मिळेल
    चेडा आणि करणी काय आहे | आयुष्य उद्ध्वस्त करणारी सत्यकथा | साधकांच्या प्रश्नांची उत्तरे
    चेडा च्या मागे लागू नका | घरातील देव आणि कुटुंब कसे बांधतात | संपूर्ण कुटुंबाचा नाश कसा होतो याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडीओ मध्ये
    श्री दत्त महाराजांचे गुरूवार व्रत । करायला सोप्पे परंतु शक्तिशाली असे व्रत, पहिल्यांदा या चॅनेल वर
    दत्तगुरूंच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी येथे क्लिक करा :
    • श्री क्षेत्र गाणगापूर ...
    दत्त माला मंत्र जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
    • Datta Mala Sadhana | द...
    श्री दत्तात्रेयांची च उपासना का करावी जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
    • गुरू दत्तात्रेयांचीच उ...
    उपासनेची संपूर्ण शास्त्रोक्त माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
    • Datt upasana | उपासनेच...
    श्री गुरूदेव दत्त, सर्वप्रथम मी सर्व दत्त भक्तांचे जीवन साधना चॅनेल वर स्वागत करतो. हा चॅनेल नसून मी दत्त भक्तांसाठी एक छोटसं रोपटं लावलं आहे, ज्याचे मला मोठ्या वटवृक्षात रूपांतर करायचे आहे आणि या वटवृक्षाच्या सावलीत सर्वांना दत्तगुरूंच्या भक्तीचा मार्ग मिळेल अन त्यांचे इहपर कल्याण होईल. तर कृपया व्हिडीओ ला शेवट पर्यंत ऐका व्हिडीओ आवडला तर व्हिडीओ ला लाईक करा, चॅनेल ला सबस्क्राईब करून आपले अमूल्य मत कमेंट च्या माध्यमातून कळवायला विसरू नका.
    Shripad Shrivallabh Charitramrut Parayan
    Shripad Shrivallabh Charitramrut katha
    Shripad Shrivallabh incarnation of lord datta
    #श्री_गुरूचरित्र

Komentáře • 21

  • @vaishaliofficialvlog
    @vaishaliofficialvlog Před 5 měsíci +4

    घरात नहीं करो सकत का ही साधना

  • @JaishreeRam12731
    @JaishreeRam12731 Před 4 měsíci

    Hi sadhana unmarried muli karu shakatat ka please sanga

  • @sanjaydheringe7364
    @sanjaydheringe7364 Před 5 měsíci

    🙏🌹||अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त||🌹🙏

  • @vaishaliofficialvlog
    @vaishaliofficialvlog Před 5 měsíci +1

    विवाहित स्त्री मुलबाल असलेल्या महिलांनी करावी का ही साधना होम करायची गरज नाही ना माऴ कोनती घ्यावी

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Před 5 měsíci

      ही साधना पुरुषांनी करावी

  • @vaishaliofficialvlog
    @vaishaliofficialvlog Před 5 měsíci +1

    तुमि केलेली आहे का ही साधना

  • @balasahebsankpal8500
    @balasahebsankpal8500 Před 4 měsíci

    कृपया आपला फोन नंबर पत्ता मिळाला तर मला आपल्या रुपात परमेश्वराची भेट समजेन !!!अवधूत चिंतन श्री गुरुदेव द्त

  • @babita7526
    @babita7526 Před 4 měsíci

    सर लग्न बंधन असेल तर ते कसे तोडावे कृपया यावर मार्गदर्शन करणारा video बनवा. खुप प्रयत्न करून पण लग्न जुळत नाहीत. अध्यात्मिक उपाय, स्वतःला करता येईल असा असेल तर सांगा 🙏🙏🙏🙏😔😔

  • @lavanyatiwari7465
    @lavanyatiwari7465 Před 5 měsíci +1

    ताई त्यागना माहिती नाही वाक्य उत्तर नाही दिले

  • @akshaybaviskar3645
    @akshaybaviskar3645 Před 4 měsíci

    वैवाहिक पुरुष करू शकतात का

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Před 4 měsíci

      हो पण मातृ स्वरूपात करा

  • @bhushan9266
    @bhushan9266 Před 5 měsíci

    अप्सरेचा फोटो कुठे मिळेल ?

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Před 5 měsíci

      दुकानात मिळून जाईल

  • @balasahebsankpal8500
    @balasahebsankpal8500 Před 4 měsíci

    मला तुमचा फोन नंबर कृपया मिळेल का?

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Před 4 měsíci

      अहो लोक शिवीगाळ करतायत