Sir 2 no mangalsutra today total price batayiye n please
मिनी मंगळसूत्र दाखवा की 1.ते 2 तोळे चे डिजाईनं
czcams.com/video/ihI9ZXQoIaQ/video.htmlsi=_UtnD1fiw24Zoaef
कमेंट साठी धन्यवाद.. या वरच्या व्हिडीओ मध्ये शॉर्ट मंगळसूत्र दाखवले आहेत.
Temple dagine kiti कॅरेट मधे astat 22 ki 24...
22. वेढणी सोडून मोस्टली सगळे दागिने 22K आणि त्याखाली असतात. हॉलमार्क बघूनच खरेदी करावे.
नेकलेस डिजाइन दाखवा
czcams.com/video/P0J-7Atjlyk/video.htmlsi=JX6585zdbJdxGSL5
या व्हिडिओ मध्ये नेकलेस दाखवले आहेत.. धन्यवाद..😊
ताई टेम्पल म्हणजे काय
नमस्कार ताई, कॉमेंट दिल्याबद्दल धन्यवाद.. डिस्क्रिप्शन मध्ये टेम्पल ज्वेलरी बद्दल अधिक माहिती ऍड केली आहे.
Khup Chan rupa