इनकम टॅक्स रिटर्न फाइल करण्याचे फायदे | भाग -४२ | CA Rachana Ranade

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 08. 2024

Komentáře • 594

  • @CARachanaRanadeMarathi
    @CARachanaRanadeMarathi  Před rokem +10

    ज्ञानात गुंतवणूक करायची सुरुवात करूया या स्वातंत्र्यदिनापासून (ऑफर १५ ऑगस्ट, २०२३ पर्यंत वैध आहे )
    कोर्सला नोंदणी करण्याकरिता: link.rachanaranade.com/MARCourseStore
    ऑल इन १ कॉम्बो कोर्स ला नोंदणी करून फ्लॅट १५% सवलत मिळवण्याकरिता "ALL15" या प्रोमो कोडचा वापर करा.
    कोणत्याही कोर्सला नोंदणी करून फ्लॅट १०% सवलत मिळवण्याकरिता "AZADI" या प्रोमो कोडचा वापर करा.

  • @avimango46
    @avimango46 Před rokem +15

    रचनाताई - तुम्हीं तर शुद्ध पुनेरी मराठीतून उत्तम माहिती देता पन तुमचे श्रोते मात्र मराठीतून न लिहिता रोमन-मराठीत टाइप करतात हे कसे? कार्यक्रमाच्या शेवटी एक सूचना पण जरूर द्यावी- “ आपल्या मराठी भाषेला सन्मानपूर्वक दर्जा द्या! कसा? आतातरी मराठी टंकलेखन शिका अगदी सोप्पे आहे! 🤓 जय महाराष्ट्र जय मराठी भाषा🙏

    • @sumitkalyankar
      @sumitkalyankar Před 12 dny

      भावना पोहोचणे गरजेचं आहे इथे 😊

  • @anilpatil4789
    @anilpatil4789 Před rokem +10

    धन्यवाद मॅडम या व्हिडिओ मधून मनासारखी माहिती भेटली आणि आपल्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये महत्वाची माहिती असतेच

  • @samikshapanvalkar6274
    @samikshapanvalkar6274 Před rokem +9

    खूप छान आणि सुंदर बोलता तुम्ही रचना मॅडम....अतिशय महत्त्वाचे विषय किती सोप्या आणि सुटसुटीत भाषेत उदाहरणासहित पटवून देता....खूप छान....ग्रेट आहात तुम्ही ❤ WELDONE 💯 AND KEEP IT UP 👍

  • @ganeshumate1492
    @ganeshumate1492 Před rokem +12

    ताई तुम्ही जेवढ्या इंग्लिश Stock channel वर लक्ष देतात. तेवढच मराठी chhanel वर पण देत जा.म्हणजेच तुमच्यामुळे आम्ही ग्रामीण भागातली होतकरू मुले देखील पुरेपूर stock market शिकू.🙏🏻

  • @user-bq1ez9uz3d
    @user-bq1ez9uz3d Před rokem +25

    शेअर बाजारात गुंतवणुक करून नफा मिळणाऱ्या उत्पन्नावर किती टक्के इनकम टॅक्स द्यावा लागतो यावर एक व्हिडीओ बनवा मॅडम

    • @vilasgunjal83
      @vilasgunjal83 Před rokem

      यावर नक्की एक व्हिडिओ बनवा.

    • @VijayPatil-df4hy
      @VijayPatil-df4hy Před rokem +1

      १ वर्षात १५ % १ वर्षा नंतर१०%

  • @balwantadole9525
    @balwantadole9525 Před 2 měsíci +1

    मॅडम मी रिटर्न टयाक्स भरला हा व्हिडिओ मला खूप आवडला खूप चांगली माहिती तुमच्याकडून मिळाली धन्यवाद रचना मॅडम.

  • @maheshadmane7028
    @maheshadmane7028 Před rokem +126

    शेतकऱ्यांनी कोणता इन्कम टॅक्स भरावा.? शेतकऱ्यांनी इन्कम टॅक्स भरला तर यावर होणारे तोटे फायदे, या संबंधी एक सविस्तर व्हिडिओ बनवा.!

    • @vikram4873
      @vikram4873 Před rokem +11

      Kahihi garaj nahi, je fayde 7/12 vr ahe te tr nakkich nahi, ulat jar kahi sarkari schemes asel shetkari sathi tr tya band hou shakta, jase ki kisan sanman nidhi ITR bharnaryala yene band zalet

    • @VijayPatil-df4hy
      @VijayPatil-df4hy Před rokem +2

      तरी काही नमुने आहेच असे

    • @shashikantdevre787
      @shashikantdevre787 Před rokem

      Income tax bhara....

    • @vinayakpatil5263
      @vinayakpatil5263 Před rokem

      ​@@vikram48738i9

    • @vinayakpatil5263
      @vinayakpatil5263 Před rokem

      ​@@vikram48738i9oo

  • @quiztalent8221
    @quiztalent8221 Před rokem +1

    मॅडम, तुमचे videos पाहून ज्ञानात आणि पैशात भर पडली त्याबद्दल खुप युप धन्यवाद. आणखी थोडीसी ज्ञान तुमच्याकडून हवे ते म्हणजे 10 ते 20 वर्षासाठी shares कसे निवडायचे. व केव्हा घ्यायचे .

  • @nikhileshdeshmukh2734
    @nikhileshdeshmukh2734 Před rokem +1

    उत्तम मार्गदर्शन, इन्कम टॅक्स संबंधित प्रश्नांची उत्तरे आज मला मिळाली,माझ्या दृष्टीने हा video अत्यंत उपयुक्त ठरेल धन्यवाद रचना मॅडम.

  • @aparnas5823
    @aparnas5823 Před rokem +3

    मस्त व्हिडिओ ,,,तुमचे समजावणे इतके छान आहे की तुमच्याकडून कॉमर्स चे विषय समजावून घ्यावेत असे वाटते

  • @vijaykumarpatil6624
    @vijaykumarpatil6624 Před rokem

    मस्त ! अतिशय क्लिष्ठ असा विषय पण आपण एकदम सोप्या भाषेत सांगितला🙏🙏

  • @Anil_Badekar_mh_11
    @Anil_Badekar_mh_11 Před rokem

    मला आज खऱ्या अर्थाने तुम्ही समजून सांगितले तेव्हा हा संपूर्ण प्रकार समजला. खुप छान आपण समजवून सांगितले.
    धन्यवाद

  • @shindedc
    @shindedc Před rokem

    मॅम तुमचा चॅनल खूपच छान माहिती देत आहे.सर्वजण आर्थिक घडामोडींशी नेहमी कमी माहिती असते ,परंतु आपले चॅनल सर्व गुण संपन्न आहे.भविष्यात अजून खूप गोष्टी शिकायच्या आहे.

  • @tejasraverkar3691
    @tejasraverkar3691 Před rokem +6

    खूप छान माहीती....credit card ,debit card,visa ....etc यावर माहिती देता आली तर द्या...🙏

  • @avadhutdoke3617
    @avadhutdoke3617 Před 11 měsíci

    खूप छान मॅडम आपण आपल्या भाषेत जे समजून सांगता तुम्ही मला माझ्या स्कुल मधील मॅडमची आठवण झाली गृहपाठ मी आपले क्लास नेहमी अटेंड करत आहे 👍

  • @seemarasane
    @seemarasane Před rokem +1

    Yes madam filling from last 2 years. And hats off to your hard work. Gharat basun khup goshti shikayla milat ahet.

  • @geetanjalimkupartist5631

    Mazya aayushat la pahila income tax Mi aj bharla . Khup proud feel karat ahe ❤

  • @manojjain4885
    @manojjain4885 Před rokem +2

    7 जुलैलाच भरला.... छान माहिती सांगितली.
    लोकांच्या मनातल्या असलेल्या शंकेचे समाधान नक्कीच झाले असणार.

  • @vijaykshirsagar5627
    @vijaykshirsagar5627 Před rokem

    धन्यवाद मॅडम माहिती दिल्याबद्दल, मी दरवर्षी itr दखल करत आहे. हा विडिओ बघून खुप छान पैकी समज मिळाली आहे.

  • @rameshwarbidwepatil3637

    होय मॅडम, मी शेतकरी जोड व्यवसाय म्हणून प्रिंटिंग प्रेस आहे इन्कम टॅक्स रिटर्न नियमित भरतोय....
    आपण दिलेली माहिती अतिशय छान...

  • @amit_kulkarni
    @amit_kulkarni Před rokem +1

    Taai 1 no. Mi webisite check keli mazya retired babancha return file kela ekde CA fkt paise chaptat...tumhi tasha nahit...❤❤

  • @kshitijabhate5489
    @kshitijabhate5489 Před rokem +12

    Yes
    Tax return filed on time
    Your videos are very motivating and I am learning so many things.. You are doing great job in financial literacy.

    • @CARachanaRanadeMarathi
      @CARachanaRanadeMarathi  Před rokem +4

      धन्यवाद 😊

    • @tallgirlwithgratitude
      @tallgirlwithgratitude Před rokem

      ​@@CARachanaRanadeMarathi ​​​
      pls make video on how to invest money of pension or tax saving of lumpsum amt of gov retired person

    • @MyLogic677
      @MyLogic677 Před rokem

      ​@@CARachanaRanadeMarathimam please let us know income tax filing rules for NRI

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 Před rokem

      आपला monthly TDS income tax cut hoto tri pn income tax bharava lagto ka? ITR file krtani?

  • @urmilaraole9430
    @urmilaraole9430 Před rokem +1

    खूप छान सांगतेस तू रचना मी आजच ITR भरला .
    धन्यवाद !

    • @pagali123
      @pagali123 Před rokem

      Ca kadun bharla ki self bharla tumhi

  • @mylifemyrule6841
    @mylifemyrule6841 Před rokem

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
    HOME loan EMI part payment बद्दल असे फायदे नियम साधारणपणे अटी यांची माहिती मिळाली तर नक्की आवडेल ❤

  • @subhashfegade923
    @subhashfegade923 Před rokem +1

    4,5 paisa mean minimum😮 400/ 500 Rs.Thanks..Thoughts arranged skillfully. Pleasantly narrated.

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 Před rokem

    खुप छान माहिती दिली आहे
    16-17 ची माहिती pan मध्ये दिसत नाही. त्या साठी काय करावे? त्या वेळेचा Refund मिळू शकेल काय?
    उत्तर अपेक्षित

  • @user-cy3di7rj1x
    @user-cy3di7rj1x Před rokem

    thanku maam, correct time वर video आला तुमचा..मी ITR फाईल करतेय first time....Its इन process.. पण काही doubts होते..thanku सो much फॉर clarification.

  • @sunilmohite6064
    @sunilmohite6064 Před rokem

    लय भारी आहे तुमची समजून सांगण्याची पद्धत

  • @pravinbaad3315
    @pravinbaad3315 Před rokem

    खूपच मस्त पध्दतीने समजावून सांगितले त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभर

  • @kalesanjay510
    @kalesanjay510 Před rokem

    मॅडम तुम्ही जी माहिती सांगितली ती खूप उपयुक्त आहे धन्यवाद

  • @ranjitadhadse
    @ranjitadhadse Před rokem +5

    किति छान सांगितले मॅडम

  • @jayanthashetty3522
    @jayanthashetty3522 Před rokem +3

    Thanks for Sharing Hare Krishna Your Presentation is always Awesome Regards

  • @tusharkambletasgaonker6315

    कोणितरी इतक गरजेच महत्वाच इतक छान सांगितय ...बर वाटल..खुप शुभेच्छा. .👌👍

  • @dattatrayawagh1268
    @dattatrayawagh1268 Před rokem +3

    Thank you madam.Very useful video for financially awareness.

  • @VishwasSutarD
    @VishwasSutarD Před rokem +1

    Channel maza nay aapla aahe... Love this sentence... manapasun aabhari

  • @prachi_chandratre
    @prachi_chandratre Před rokem +7

    Information is very clear 😊

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 Před rokem +1

    Thank you Rachna 👍👍👍👍👌👌

  • @vkdivkar7046
    @vkdivkar7046 Před 2 měsíci

    मॅडम खुप सुंदर माहिती देता.

  • @sachiniwale8335
    @sachiniwale8335 Před rokem +3

    Insurance Claim ला TDS असतो का?
    असेल तर किती टक्के.?
    जर TDS कट झाला तर आपण Refund घेऊ शकतो का

  • @amolshirsat2276
    @amolshirsat2276 Před rokem +1

    रचनातीईं Share market income चा tax कसा भरतात video बनवा व त्याचे tax चे laps कसे असतात ते पण सांगा.

  • @SandeepNandavadekar-gh3hf

    खूप छान माहिती दिली.

  • @sharadwarhekar4036
    @sharadwarhekar4036 Před rokem

    अतिशय चांगला व्हिडिओ आहे.

  • @kaustubhkulkarni130
    @kaustubhkulkarni130 Před rokem +2

    Off marcket Credit/Debit Transaction संबंधी माहितगार video बनवा please.

  • @Kirtishinde1988
    @Kirtishinde1988 Před rokem +2

    Yes I file my income tax!!
    You are doing really nice work of awareness in finance.
    One request please make a detail video regarding the same and are you filing income tax?

  • @loganwolverine_85
    @loganwolverine_85 Před rokem +4

    Madam, je mothe businessman astat, tyanch Tax ch kasa asta? Te kashya prakare ani kiti Tax bhartat. Just to curious to know. Hyavar ekda video kara.

  • @yasterkurundwadkar5166

    Khup chan information dilit txs

  • @ganeshdhas4348
    @ganeshdhas4348 Před rokem

    खूप छान आणि महत्वपूर्ण माहिती म्याडम धन्यवाद🙏

  • @shantisingh5237
    @shantisingh5237 Před rokem

    Rachana ma'am. Khup chaan mahiti Dili.

  • @anonymous67143
    @anonymous67143 Před 6 měsíci

    सर्व ठीक आहे.पण आपण एवढं मेहनतीने चांगल्या मार्गांनी कमवलेला पैसे असून पण त्यावर टॅक्स द्यावं लागतं याच खूप वाईट वाटत.प्रत्येक वस्तू किंवा सेवा घेताना आपल्या टॅक्स लागतोच.आणि वर आपला पगार यातून पण टॅक्स देणं हे गणित खर पटतच नाही

  • @pravinsalokhe8452
    @pravinsalokhe8452 Před rokem

    छान बोलता हो पण तुमचं इंग्लिश पण भारी असतच information एक नंबर

  • @rahulpatil-mx4br
    @rahulpatil-mx4br Před rokem

    मॅम बेसिक to ऍडव्हान्स gst ki series bhout badiya video बनवतात आपण

  • @laxmikadoo3426
    @laxmikadoo3426 Před rokem +1

    Yes. Me aatach 2 diwas aadhi ITR file kela. 👍

  • @vijayborgaonkar
    @vijayborgaonkar Před rokem

    तुम्ही एक भाग अनिवासी भारतीय यांनी भरावा का टॅक्स रिटर्न आणि भारतातील गुंतवणूक यावर करा
    आणि जमल्यास मुलांच्या शिक्षणासाठी कुठे आणि कशी गुंतवणूक करावी ते

  • @shrishailyadambe7485
    @shrishailyadambe7485 Před rokem

    Ho , tumhi sopya bhashet ani kami shabdat chan samjaun sagta. Thank you

  • @suhaslimaye5711
    @suhaslimaye5711 Před rokem

    बरोबर आहे. मी विदेश सहली साठी खर्च केला तेव्हा 'फॉरीन ट्रव्हल टॅक्स' भरावा लागला होता. मात्र, इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यामुळे माझे एकूण उत्पन्न करपात्र नसल्यामुळे 'फॉरीन ट्रॅव्हल टॅक्स'ची रक्कम परत मिळाली.

  • @appasomohite4503
    @appasomohite4503 Před rokem

    ताई आपण खूप चांगली माहिती दिली धन्यवाद

  • @ravindrasalve5484
    @ravindrasalve5484 Před rokem +1

    Khup chaan mahiti dili Mam tumhi...aani Best Line manane mi ajun tarun aahe😂😂😂

  • @shree-swami-samarth
    @shree-swami-samarth Před rokem

    Thanks 🙏 India बजेट मध्ये थोड लक्ष घातलं तर बर होईल 🙏 😊try it

  • @pramodkarpe5345
    @pramodkarpe5345 Před rokem +1

    मी जेव्हा ही स्वतः आयटी रिटर्न फाईल करतो तेव्हा अंतिम टप्प्यात ₹1000 फी आकारली जाते, हे योग्य आहे का, pay now or later option aste. I never pay it .

  • @dpawar3047
    @dpawar3047 Před rokem

    खुप छान माहिती दिली, मॅडम तेही गावरान भाषेत.👌🌹

  • @Swaranjallii
    @Swaranjallii Před rokem +1

    Ur video are very motivating…. Thank you mam sharein a valuable information…..thnks ❤🇮🇳💕

  • @sandeepkarande155
    @sandeepkarande155 Před rokem +2

    Thank You so much very nice information. I request you शेअर बाजारात गुंतवणुक करून नफा मिळणाऱ्या उत्पन्नावर किती टक्के इनकम टॅक्स द्यावा लागतो यावर एक व्हिडीओ बनवा मॅडम.

    • @electricalworkjobs
      @electricalworkjobs Před 10 měsíci

      plz ह्यावर व्हिडिओ बनवा ❤

  • @ravikiranphadke1914
    @ravikiranphadke1914 Před rokem +2

    Hello,
    Thanks for providing clear, unambiguous, info.
    Just to make sure I understand clearly: the chart shown at 3.0 mins, is this the only rule governing 'eligibility' for filing ITR? Asking because we keep hearing - not from authentic sources though - various things such as, nonworking women are exempted, above 75 all people are exempted, etc.
    Thanks.

  • @prakashhirave9193
    @prakashhirave9193 Před rokem +1

    I got good information, keep making such videos., thanks.

  • @dilipkumbhar4273
    @dilipkumbhar4273 Před rokem +2

    खूप छान माहिती दिली रचना मॅम..❤❤

  • @sudinadube6256
    @sudinadube6256 Před rokem +12

    Thank you Rachana Madam for sharing a valuable information... please tell that.. normally (approx) how much charges does CA costs for filling the ITR

    • @user-eo5qf6il7d
      @user-eo5qf6il7d Před rokem +1

      1000 and more than that

    • @pratikshaganage1271
      @pratikshaganage1271 Před rokem +1

      I just filled by CA. It costs me around 500

    • @sudinadube6256
      @sudinadube6256 Před rokem

      @@pratikshaganage1271 thanks 🙏

    • @vikram4873
      @vikram4873 Před rokem +1

      If you are focusing on charges than knowledge of professional then it's not worth it, and I am sure than no CA will charge Below 1500 per for well drafted Income tax return

    • @prashantmahale6040
      @prashantmahale6040 Před rokem

      ​@@pratikshaganage1271 Can you get the number of the person from whom you file income tax return?

  • @ekanathshewale8748
    @ekanathshewale8748 Před rokem +1

    छान माहिती आहे

  • @mayakadam1084
    @mayakadam1084 Před rokem

    Bharala mam thanks amhala pan atta kahi year adhi Kalal Ahe te pan majya CA maitrinimule pan tumchyamule khup lokana samajel aaj

  • @sankalpgosavi888
    @sankalpgosavi888 Před rokem

    What I liked most - Channel माझं नाही, आपलं आहे...

  • @vijaykolekar1982
    @vijaykolekar1982 Před rokem +1

    खूप खूप धन्यवाद 👌👍🏻

  • @user-pn5tf5dm8p
    @user-pn5tf5dm8p Před rokem

    नमस्कार म्याडम काय कसे आहात मजेत ना ,हो तुम्ही मजेत असणारच .
    तुम्ही आपुलकीने आम्हास विचरता खूप छान आणि आपलास वाटत .तुमचा व्हिडीओ पाहत असताना असे वाटते की प्रत्यक्षात तुमचा क्लास जॉईन केला आहे .खूप छान मार्गदर्शन करता .आज मला वेळेचे सार्थक झाले आसे अगदी मनापासून वाटले कारण youtube वर व्हिडीओ पाहत असताना असा प्रेरणा दाई व्हिडीओ पाहता आला .
    आणि खूप काही बोलायचे आहे परंतु तुमचा अनमोल वेळ घेणार नाही .असेच मार्गदर्शन करत राहा .
    मि .दिपक भिमराव गायकवाड .रा .उल्हासनगर ५ जिल्हा ठाणे मुंबई ४२१००५

  • @sangitabhosale6991
    @sangitabhosale6991 Před rokem +1

    Thanks 🙏

  • @sureshkande3256
    @sureshkande3256 Před rokem

    Madam, This informrtion is very well known to a common man.

  • @keshavpadyal9746
    @keshavpadyal9746 Před rokem

    मॅडम तुम्ही छान महत्वपूर्ण माहिती दिली. धन्यवाद

  • @NishikantJoshi-pw2lc
    @NishikantJoshi-pw2lc Před rokem

    गेली 14 वर्ष मी रिटर्न फाईल करतो मॅडम.1000000₹ वर्षाला व्यज घेतो ( नॉन टॅक्सीबल)👍

  • @sandip_khodwekar
    @sandip_khodwekar Před 7 měsíci

    मी ठाण्यात रहातो, क्रपया विश्वासु itr फाईल करण्यासाठी consultancy सुचवा 25000 च्या आत.

  • @onkarjoshte5290
    @onkarjoshte5290 Před rokem

    खूप चांगली माहिती

  • @anandchaple2460
    @anandchaple2460 Před rokem

    Thank you, Good Information . All these benefits for NRI who's income(from rent) less then 25000p/a in india.

  • @sagarsonawane8920
    @sagarsonawane8920 Před rokem +1

    Yas

  • @shardadevkar4563
    @shardadevkar4563 Před rokem

    Khup chan aani saglyana samjel ase shikavta
    Thank you .

  • @aniketdarekar8653
    @aniketdarekar8653 Před rokem +1

    Good information....

  • @anilmanjrekar5982
    @anilmanjrekar5982 Před rokem

    धन्यवाद ! मॅडम ! income tax return बद्दल तुम्ही खूप महत्वाची माहिती सांगितलात ! की ITR भरणे किती महत्वाचे आहे .
    पण एखादी व्यक्ती सलग आयटीआर भरत आलेली आहे , आणि आत्ता त्या व्यक्तीचे वय 60 च्या पुढे आहे तसेच तिचे वार्षिक उत्पन्न 300000 /- (तीन लाखापेक्षा )कमी आहे , तर त्याव्यक्तीने सुद्धा आयटीआर भरणे आवश्यक आहे . जेणेकरून तिला आपण सांगितलेल्या पैकी फायदा होऊ शकतो ,. कृपया मार्गदर्शन व्हावे !

  • @vijayshinde4723
    @vijayshinde4723 Před 3 měsíci

    प्लिज , इन्कम म्हणजे काय यावर एखादा व्हिडिओ बनवा!
    पंचवीस वर्षापासुन शेती करतोय पन इच्छा असुनही इन्कम टॅक्स भरता येत नाही.

  • @tatyasahebdhanave691
    @tatyasahebdhanave691 Před rokem

    खुप छान सोप्या पद्धतीने सांगितले

  • @jeevankumarkambale8316
    @jeevankumarkambale8316 Před rokem +1

    इनकॅम टॅक्स रिटर्न भरल्या नंतर ती वेक्ती मूर्तिवं पावली तर त्याच्या घरचना काय फायदा होतो काय हयावर सविस्तर माहिती द्या 🙏🙏

  • @ashoknetake1029
    @ashoknetake1029 Před rokem

    Great clarification, 👍 orignal punekar.

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 Před rokem +1

    Thanks🙏👍

  • @sujatarandive1832
    @sujatarandive1832 Před rokem

    Mam, खूप छान माहिती देता आपण. धन्यवाद. मी शिक्षक आहे . मी या वर्षी रिटर्न केले. मला काही रक्कम refund झाली. मात्र मला फॉर्म. 16 मिळाला नव्हता. मात्र नंतर मी रिटर्न revise केले त्यामध्ये अजून जास्त refund दाखवले. मात्र ते अजून refund ale नाही. काय करावे pls guide.

  • @vivekmore354
    @vivekmore354 Před rokem

    आर्मी पर्सन चा इन्कटॅक्स भरपूर कापला जातोय तर आमचे असे कोणते अलाऊन्स आहेत ज्यावर टॅक्स लागत नाही
    सैनिकांसाठी ईक व्हिडिओ बनवा प्लिज

  • @pradippawar862
    @pradippawar862 Před 5 měsíci

    मॅडम 2016 पूर्वीचे बांधकाम खात्याचे बिल पेंडींग होते काही मिळाले होते आता उर्वरित बिल निघाले आहे ते आता मंजूर झाले आहे त्यावर कोणता कर लागू होईल की gst भरावा लागेल का? किती कृपया सल्ला मिळावा ही विनंती

  • @AbhishTales
    @AbhishTales Před rokem

    आजचं भरलाय. Thank you! 🎉

  • @digambarideshapande258

    मॅडम खूपच छान माहिती दिली.

  • @surajghagare1667
    @surajghagare1667 Před rokem

    Khup khup dhanyawad Mam... 🙏🙏🙏❤😇

  • @maulikale5343
    @maulikale5343 Před rokem

    छानच माहिती खुप धन्यवाद मॅंम

  • @mangeshkale5402
    @mangeshkale5402 Před rokem +1

    Nice speech

  • @vijaysuryawanshi646
    @vijaysuryawanshi646 Před rokem +1

    C,A R 👌👍 all video super

  • @shekharpandharpote7757
    @shekharpandharpote7757 Před rokem +1

    कोरोनापासून व्यवसाय बंद पडल्याने रिटर्न भरले नाही, पुढची प्रोसेस काय आहे

  • @shobhakharate1382
    @shobhakharate1382 Před rokem +1

    शेअर मार्केटमधील उत्पन्नावर नफा मिळाल्यावर इन्कम टॅक्स भरायला लागतो का

  • @sujitpandit8169
    @sujitpandit8169 Před rokem

    aajch itr brla thanks for great information