आईने बनवला चुलीवर कुळीथ पिठाचा झुणका 😍 | Kulith Zunka Bhakar Recipe | S For Satish | Ambavali, Kokan
Vložit
- čas přidán 12. 09. 2024
- आईने बनवला चुलीवर कुळीथ पिठाचा झुणका 😍 | Kulith Zunka Bhakar Recipe | S For Satish | Ambavali, Kokan #KulithPithchaZunka #ZunkaBhakarRecipe #KulithZunkaRecipe #sforsatish
कोकणातील काही निवडक पारंपरिक रेसिपी मध्ये कुळीथ पिठाचा झुणका सुधा येतो. पावसाळ्यात आणि थंडीमध्ये खास करून खाल्ला जाणारा कुळीथ पिठाचा झुणका आम्ही आज बनवला आहे. आईने आमच्या घरचे कुळीथ प्रथम जात्यावर दलुन घेतले. चुलीवर मातीच्या भांड्यात फोडणी देऊन मस्त झुणका तयार केला. गरमागरम भाकरी सोबत झुणका अतिशय भारी लागतो. हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. तुमचे प्रेम असेच कायम असूद्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another CZcams channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
ही recipe फार चविष्ट लागते.भाता बरोबर तर छानच लागते आणि पावसाळी वातावरणात अधिक छान लागते. आपल्या कोकणातील सर्वच रेसीपी झक मारतात फाईव्ह स्टार हॉटेल मधल्या रेसिपी समोर.
कुळीथ पिटी कुळथाची मोड काढुन आमटी ऊसळ पावसाळ्या मस्तच मी बरेच वेळा करते माझ्याकढे पण छोट जात आहे गावावरुन आणल आम्ही कुळीथ वाण्याकढुन घेतो ..
खुपच छान👏✊👍 कुळवाच्या पीठाचा झुणका भाकरी वा मस्त जय महाराष्ट्र
खरच आई खूप मेहनती आहे🙏
खूप छान रेसिपी आईच्या हातचे पिठलं भाकरी असे सुख सर्वांना नाही मिळत सतिश भाऊ तुम्ही खूप नशीबवान आहात ❤❤❤❤❤❤
खुप टेस्टी लागते पीठी भात आणि सुको बांगडो 🐟 खुप छान दादा 👌
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आईला नमस्कार
Piti kokanat femas piti bhat sukat 🤤
आईच्या हातची खूप छान रेसिपी.....
सतिश पिठलं भाकरी छान 👌🏻👍🏻
आईंना नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏 कसलं भारी सुंदर आई बनवतात नेहमीच खूप च छान च मस्तच 👌👌 जाम भारी अफलातून च सतीश भाऊ ❤❤❤❤❤❤❤❤❤
मस्त बेसन, खूप चांगली रेसिपी , नागली भाकर, बरोबर. मी आठवड्यातून तीन वेळा खातो. Thank you
खूप छान दिसत आहे कुलथाचे पिठले. मला खूप आवडते. ❤
Ek number video hota dada 😊😊😊
खुप छान झुणका भाकरी
Recipe khup chaan ahe amhi kulithachya bhakri ani shengole karto
आपल्या कडे कोकणात याला पिठलं म्हणतात आणि पातळ केलं तर पीटि..... पावसाळ्यात गरम गरम मस्त बेत.
कुळदाचा झुणका भाकर खुप मस्त लागतो.❤❤❤❤
कुळिदाचि पिठि मला खूप आवडते आणि मोड आलेले कुळिदा भाजी
कुळीथ पी टी गरम छान लागते व्हिडिओ छान आहे
Khup chan Vlog!❤
खूप छान सतीश दादा भाग्यं वान आहेस आई छान रेसिपी बनवते
कुळीथाचे पीठल एक नंबर आईने छान केले ❤🎉
Aaj aaine kulitha hulgeche pitthale chhan banavle video khup chhan vatala baghyala maja aali
एक नंबर झुणका भाकरी मस्त ❤❤❤❤
मस्त छान व्हीडिओ सतीश दादा खुप मेहनत आहे भाकरी बोलो काय तोंडाला पाणी सुटतो आई खुपच कष्टाळू आहेत आई काळजी घा आहे तुम्ही सुद्धा मस्त रहा 🙏😍❤️🌧️
Very different recipe , ek no , mast , delicious.
khup bhari jhunka bhakari mast 📷
Kupch chan👍
Tumara vidiyo dekhneko mja aata he
आण्णा कुठे
Bhariii
खुप छान
खूप छान 👌🏻👌🏻😋
Good better best, gawakadchi whoop athawan Ali.
Wah...khup chavishth lagte amchyakde kulithachi pt mhnto amhi Ani sukhi macchi barobr asel tr
Waa waa mastch kulitha che pithale tehi Aai chya hatche khup nashib lagte
Jatya var dalun kele Aai ne🙏ya sobt bhat chaan lagto..
🙏🏻🙏🏻
Khup chan ❤❤ bhari lagata khayala ❤❤
Mast zunka❤
Khup chan👌👌😊
Very nice recipe👌👍😊😍
❤मस्त विडिओ ❤❤🎉
👌👌
मस्त 1नंबर छान हो गावाला हे फेमस आहेत
खूपच छान रेसिपी
छान रेसिपी दादा वाशीम
आण्णा दिसत नाही कठे गेला आहे. रेसिपी एकदम छान
मुंबई गेला आहे
Zhunka bhakar khoop chaan
Mast
Khup chan zhunka
लयभारी व्हिडिओ
सतीश परवा एक व्हिडिओ पाहिला साखरी गावचा त्या गावात आत्ता फक्त तीस म्हतारी माणसे आहेत रहायाल आणि सगळी मुंबईला आहेत असा व्हिडिओ होता तु ही एखाद्या गावचा कोकणातील व्हिडिओ काढ ना म्हणजे गावातील सगळे मुंबईला गेल्यावर गाव कसं असतं आणि गणपतीला सगळे आल्यावर गावाची रौनक कशी असते.मला काय म्हणायचे आहे ते समजलेच असेल 😂🌹
Hoy jarur❤️😊
कुळथाची मोड काढुन आमटि मस्त होते
Khup mast
खूप छान 🎉🎉
Dada dangar recipe dakhava aai chya hatachi please mi khup fan aahe tumchi .mi pan kokana kadachi aahe .mandanghad chi .
मी सुद्धा लहानपणी चाफ्याच्या झाडावर खेळलो आहे खूप मज्या यायची
😍
कुळिताचे पीठल 😅खूप छान ❤
He Recipe Amchya Malwan madhe Femous ahhe😊
Chan
आमच्याकडे याला हूलगे बोलतात जेजुरी
Dada dhangar Pan chan 👌🙏♥️
दादा तुमचा भाऊ दिसत नाही हिडीओ मध्ये कुठे गेला झुणका खुप छान वाटला
मुंबई गेला आहे भाई
छान रेसिपी दादा❤...अण्णा कुठे आहे
👌👌👌👌😋😋😋😋
Chan,dada gavche ghar Navin banvales
Pahila comment 🎉
❤❤❤❤
Mala kulitha chi pithi khup aavadate zunka pahlyanda pahila nakki karun pahin😊😊❤kaki tumhi jevan chan karta.
अळंबीची रेसिपी दाखवा आई
Kuldache shengule krta aamchyakde nashik la
Must❤👌😋
Kudyachya fullanchi bhaji cha vlog banva
Anna kuthe disat nahi Mumbai la Gela ka
मालवणी भाषेत याला कुळथाची पिठी महणतात.
Very nice
Zunka korda asto he kulith pithala
आमची चूल आजुन घरातच आहे
ओरिजनल कलर आहे 😅 तो
😍
नमस्कार दादा ❤️❤️
Satish bhau tumchya gav chya ghara chi tur dakhva na navin bandhkam kel te
Masat banvala
सतीश दादा, वर्षा कुठाय आणि मुले पण दिसली नाहीत एवढ्यात ? परीक्षा आहे का चालू ?
Hoy मुलांची शाळा... परीक्षा आहेत सध्या...
❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
हूलावले बोलतात आमच्या कडे
आमच्या कडे सोडण बोलतात
Yala amhi pithi bolto... chhan banvali aaine pithi....pan amhi pithit vatan nahi takat nahi..
जात्या वरचे कुळीथ तुम्ही त्याच पीठ विकता का आम्हालासांगा आम्ही ते विकत घेऊ
Hoy deu
❤❤❤❤❤❤❤hi
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Tumcha gharcha pathimagcha parisar dakhva
Hoy
खुप वर्षानी जाते फिरण्याचा आवाज ऐकला
TT injection chi information sang dada please tuzya subscriber family la help hoil karan tu TT injection ghetla ahes.
आम्ही याला हूलगे म्हणतो
आम्ही गोडा मसाला नाही घालत
Dada friest view plz pin kara❤
अण्णा कुठे गेला.
मुंबई
Tomato nahi takaycha baki ok
Kulit maje kay
AATA JATYE BGHAYLA PEN MILT NAHI JATYAVECHI PIT MANJE TESTT ASTE
जनिआई कुठं दिसत नाही अलीकडे भांडण झालं की काय
Bhandan kashaala... mumbai ekikade geli aahe😄