Komentáře •

  • @santoshkadam666
    @santoshkadam666 Před 19 dny

    हरीनाम म्हणजे बुवा लोकांना कळत नाही.असे भरपूर बुवा आहेत गण किंवा भजन करायच्या अगोदर बतावणी चालू करतता पहिलें देवांचे नामस्मरण करावे आणि गजरा पासून बतावणी करावी

  • @mangeshsawant2289
    @mangeshsawant2289 Před 8 měsíci +3

    छानच गजर आणि अभंगाची जुगलबंदी केली पण समोरच्याला समजणे कठीण आहे माऊली 👌🏻

  • @abhijeetharyan6702
    @abhijeetharyan6702 Před 8 měsíci +2

    Khara bhajnacha aanand tumchya sarkhya buvan kadunach milato buva khup khup khup sunder mauli

  • @chandrakantkankekar6032
    @chandrakantkankekar6032 Před 8 měsíci +4

    शिर्सेकर बुवा, गजर सुंदर.
    गजराचे सादरीकरण तर अप्रतिम. क्रिकेटच्या भाषेत सांगायचे तर सचिन तेंडुलकर पेक्षा सरस स्ट्रोक मारून भजन कस असाव, आणि भजन कस कराव हे तुमच्यासारख्या बुवांकडून शिकाव.
    उत्कृष्ट भजन.
    रामकृष्ण हरी 🙏

  • @praptilad256
    @praptilad256 Před 8 měsíci +1

    खूप छान माऊली

  • @maheshnarkar9522
    @maheshnarkar9522 Před 8 měsíci +1

    खुप सुंदर माऊली

  • @sanjaymalankar6462
    @sanjaymalankar6462 Před 8 měsíci +2

    खुप सुंदर बारी केली माऊली .आदरणीय परशुराम पांचाळ बुवांची आठवण आली

  • @devghadigaonkar7426
    @devghadigaonkar7426 Před 8 měsíci +1

    Sundar mauli

  • @sainathshivalkar4861
    @sainathshivalkar4861 Před 8 měsíci +2

    जुनी आठवण झाली बुवा ❤❤❤❤❤❤❤❤

  • @sandeepbane4382
    @sandeepbane4382 Před 8 měsíci

    खुप छान माऊली 👏

  • @user-yy6ud5fp7i
    @user-yy6ud5fp7i Před 8 měsíci +3

    सध्या गुंडू बुवांचे स्पेशल कमेंट्स वाले कुठे आहेत.....???

  • @user-yj5zk6pl9f
    @user-yj5zk6pl9f Před 8 měsíci

    सुंदर आणि खरच अप्रतिम बारी ❤️🙏🎹 गुरुजी

  • @mangeshkokate8580
    @mangeshkokate8580 Před 8 měsíci +1

    नवीन कायतरी ऐकायला मिळालं बुवा 1 नो

  • @manohardevrukhkar1965
    @manohardevrukhkar1965 Před 8 měsíci +1

    ❤ far Chan buva.

  • @sandeepbane4382
    @sandeepbane4382 Před 8 měsíci

    भारूड टाका माऊली 👏👏👏

  • @sonaliparab1350
    @sonaliparab1350 Před 8 měsíci

    मस्त बुवा

  • @ashishsalkar6499
    @ashishsalkar6499 Před 7 měsíci

    शिरसेकर माऊली म्हणजे संगीताची खान आहे त्यामुळे त्यांना भजनाबद्दल बोलण्यापेक्षा त्यांचाकडून काहीतरी घेण्यासारखे खूप आहे आणि घेतले पाहिजे,,,,

  • @giridharmahajan4565
    @giridharmahajan4565 Před 8 měsíci

    खुप छान बुवा

  • @guruprashadmahajan5353
    @guruprashadmahajan5353 Před 8 měsíci

    वा बुवा खूप छान

  • @deepakpawar7657
    @deepakpawar7657 Před 8 měsíci +1

    सुंदर प्रति परशुराम पांचाळ धर्तीवर अवतरले

  • @siddheshpanchal4825
    @siddheshpanchal4825 Před 8 měsíci +3

    गजरातून दाखऊन दिले ,
    भजनसम्राट परशुराम पांचाळ यांचे पट्य शिष्या असल्याचा दाखला

  • @prashantrawool1588
    @prashantrawool1588 Před 8 měsíci

    Kadak buwa

  • @prashantrawool1588
    @prashantrawool1588 Před 8 měsíci +2

    अशी बारी झाली पायजे

  • @manohardevrukhkar1965
    @manohardevrukhkar1965 Před 8 měsíci +1

    N buva.

  • @user-im6yr5zr3o
    @user-im6yr5zr3o Před 8 měsíci +1

    आवाजाचा थोडा प्रॉब्लेम आहे

  • @sandeepambekar3840
    @sandeepambekar3840 Před 3 měsíci

    Gundu bodh ghe baari kashi karavi

  • @suhasnarvekar4321
    @suhasnarvekar4321 Před 8 měsíci +1

    याला बोलतात प्रेमाने मारणे....😅