Shivlila tai patil new kirtan | शिवलीलाताई पाटील नवीन कीर्तन | सुंदर अशी गाणी |

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • हनुमान जन्मकल्याण महोत्सवानिमित्त श्री कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ नांद्रे यांनी नांद्रे येथे ह.भ.प. शिवलीला पाटील यांचा कीर्तनचा क्रार्यक्रम आयोजित केला होता. शिवलीला पाटील यांच्या बोधपर प्रवचना सोबत कीर्तनाने आध्यात्मिक संस्काराची उत्तम उपस्थितांवर शिवलीला पाटील
    यांनी करत श्रेत्यांना मंत्रमुग्ध केले. माणसाने व्यसनमुक्त जीवन जगावे, जिवन अनमोल आहे. त्यांचा चांगला वापर करावा. लाचारीचे जीवन जगण्यापेक्षा स्वाभिमानाचे जिवन जगावे. नेटाने संसार करत आध्यात्मिकाची कास धरत आपले जिवन सफल करावे, असे बोधपर संदेशासोबत कीर्तनाने पेरणी आध्यात्मिक संस्काराची उत्तम पेरणी पाटील यांनी केली.

Komentáře • 7