ताई माझी मशीन sharp कंपनीची आहे पण अलीकडे मशीनवर काम केल्यावर माझे पाय घोट्यात सुजतात आणि दुखतात मग मी ती मशीन खाली बसून मोटार वर चालवू शकते का आणि कसे
माझी मशिन जळली. खालचे पाय आहेत. ती दुरुस्त करून फार उपयोग होईल असे नाही . १०००/_ रू. खर्च. नवीन दुसरा गट घ्यावा लागेल असे वाटते. काय करू. मेरिट ची होती.
शिलाई मशीन वेगवेगळी घ्यायची ताई बिल्डिंग फॉल एकत्र असल्यावर व्यवस्थित चालत नाही म्हणून शिलाई साठी वेगळी आणि बिल्डिंग फॉल साठी वेगळी घ्या आणि शिलाई मशीन फुल सेटल ची घ्या ताई धन्यवाद
1 नंबर ताई 👌👌😍
खूप छान बारीक सारीक माहिती सांगता ताई 👌🙏 खूप खूप धन्यवाद ताई
Welcome Tai 🙏
तुम्ही खूप छान शिकवता . तुमच्या मुळे शिकायला मिळते
Thank you so much 🙏
खुप छान माहिती दिली ताई तुम्ही अशीच माहिती देत रहा 👌👌🙏👍
Ok Tai 🙏
खूपच छान मार्गदर्शन केलेत. धन्यवाद ताई
👍👍
खूप छान माहिती सांगता ताई 🙏👌
धन्यवाद 🙏
👌 Very nice
खूप छान ताई टीम दीलि 👌👌👌👍👍
Thanks Tai 🙏
मशीन कोणत्या कंपनी ची चांगली आहे
खुप सुंदर माहित दिली ताई
धन्यवाद ताई 🙏
Half shuttle la motor lavli tr chalte ka
Very nice
Nice 👍👍
ताई खूप छान सागितले माहिती
Thank you 🙏
खूप छान ताई
Thanks 🙏
खुप छान माहिती दिली मोटर कधी नाही चालवली मशनची माहिती दिली
धन्यवाद ताई 🙏
ताई मी गोधडी आणि थोडेफार कपडे शिवते आहे पण माझ्या कडे हापसटल मशिन आहे त्या मशिनचया साठ्यावर फुलसटल मशिन बसवू शकतो का ते माहीती सांगा
ताई माझी मशीन sharp कंपनीची आहे पण अलीकडे मशीनवर काम केल्यावर माझे पाय घोट्यात सुजतात आणि दुखतात मग मी ती मशीन खाली बसून मोटार वर चालवू शकते का आणि कसे
Amazing.. make more vids showing the foot pedal work..
माझी मशिन जळली. खालचे पाय आहेत. ती दुरुस्त करून फार उपयोग होईल असे नाही . १०००/_ रू. खर्च. नवीन दुसरा गट घ्यावा लागेल असे वाटते. काय करू. मेरिट ची होती.
खूप छान
Thanks Tai 🙏
छान शिकवता ताई तूमी 👍👍👍
Thanks Tai 🙏
Khoop Chan Mahiti deta tai
Thank you Tai 🙏
Fall pico sathi baher jaav lagel tr ky kru tai pls reply kra mla machine ghyaychi ahe but me khup confused jhali ahe
बिडिंग च्या मशीन स्टॅड वर फूल सेटल मशीन ठेवता येईल का
Mam mere singal mashin hai to usko moter konsi lgegi achi konsi rahegi jimak current na aye
Mi
navinshikat
Aahe.blaug.shivata.yeta.motar.kevagyachi.mahiti.sanga
ताई
माझि
मसिलाहाण
आहेतर
मोटरबस
वायलज
जमतिका
Shilai machine var khacha ksha tayar kraycha tumhi sangal ka
Mala blouse shikaycha ahe
👍👍👍
Thank you Tai 🙏
Tai mazi fitting chi shilai saral yet nahi . bahi mejarne cut keli tari kami padte please sanga saga na 🙏
व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो पहा नक्की जमेल तुम्हालाही ताई 🙏
Hii,Tai pn blaouse shivte pn majh mashine half shuttle ahe mla nivin full shuttle mashin ghyaychay ,pn kontya changlya company ch gheou te,tumhi suggest kra. please.please.
लवकरच यावर मी व्हिडिओ अपलोड करीन ताई 🙏
Blouse Shivan kam Pico fall etra sale Sar Kahi problem
Hello tai.. Jr apn fkt swatache ani ghratil 2-3 ladies che blouse shivnar asnar tr fall pico ani shivankam hi machine ektr ghetli tr chalel ka
हो ताई स्वतःची घरातले ब्लाउज शिवायचे असले तर चालेल परंतु जर तुम्हाला जास्त ब्लाउज शिवायचा असेल तर वेगवेगळे घ्यायला लागेल 🙏
हॅलो मॅम मी केल सबस्क्राय मला क्लास लावायचा ahe थँक्स ताई 🥰🥰
Welcome Tai ❤️🙏
कीती साईजला कीती शोलडर आणि मुंढा किती घेयचा याचा एक विडीयो करा ताई
हो ताई नक्की धन्यवाद ताई 🙏
36 इंच ब्लाऊजचे कटिंग दाखवा
Ok Tai 🙏
Mashine konti ghyaychi
Anmol company a singer Chan ahe Tia 🙏
हाय मॅडम मी पण पनवेलमध्ये राहते
Ok 🙏
Tai maji pan Mashan piko Fol chi aahe Shilai karu Nako ka
शिलाई मशीन वेगवेगळी घ्यायची ताई बिल्डिंग फॉल एकत्र असल्यावर व्यवस्थित चालत नाही म्हणून शिलाई साठी वेगळी आणि बिल्डिंग फॉल साठी वेगळी घ्या आणि शिलाई मशीन फुल सेटल ची घ्या ताई धन्यवाद
Thanks Tai 😊
Ho yet mala shivta
Nice Tia 🙏
Mi navin class suru kele 2 month zale
हो का ताई अरे वा छान ताई अभिनंदन 🙏
Tai tumcha shilai machin chi motor kadhi garam hote ka
Nahi Tai 🙏
पनवेल मध्ये कुठं आहे दुकान
लवकरच यावर मी व्हिडिओ अपलोड करीन ताई 🙏
Mala katori jamat nahiye kiti prayatn kela tari
मी कविता मला सुरूवात पासुन समजून सांगावे ताई
Ok Tai 🙏
Paper cutting practice kara nakki Jameel katori Tia 🙏
हाप शटल चा मिशान आहे तील मोटर कोणती लावायचा मोठी क लहान
लहान मोटर लावू शकता ताई🙏
Mi kors kela hota pan ata khup tyachyat gyap padli ahe
Tia manapasun prayatn kara shambhar takke Jameel katori tumhala promise Tia 🙏
Tia manapasun prayatn kara shambhar take Jameel katori tumhala promise Tia 🙏
Mi Navin shikteyy mg konti machine ghayviii??tumchya mate??
फुल सेटलच मशीन घ्या ताई कारण वारंवार आपल्याकडून शिलाई मशीन घेणे होत नाही 🙏
Didi mala tumcha नंबर द्या ना मला पण सिवान काम करायचं पण मला मशीन चालवता येत ना ही मी नगर वरून बोलते
हो ताई नक्की अपलोड करीन लवकरच 🙏
@@SavitaTfashion ok didi
Maz nav Rutuja aahe
ताई फुल शटरची मशिनची किंमत किती आहे
खूप छान ताई
Thanks Tai 🙏