'इथं येऊन माझं लग्नही झालं असत',पार्थ पवारच दुसरं भाषण वादात! मोदींचा एकेरी उल्लेख Parth Pawar NCP

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 03. 2019
  • पार्थ अजितदादा पवार मावळमध्ये झालेल्या भाषणात काय म्हणाला ऐका थेट भाषण !!
  • Komedie

Komentáře • 806

  • @VIRALININDIA1
    @VIRALININDIA1  Před 5 lety +43

    *या भाषणावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय घ्याल ? यावर आपले मत काय ?*
    *आपले मत थेट कमेंट मध्ये लिहा ....*

    • @Fake__ID
      @Fake__ID Před 5 lety

      Vagh

    • @kalpeshpatil2895
      @kalpeshpatil2895 Před 5 lety +5

      Video editing ahe speech chi 🤣🤣🤣

    • @SarangGholap
      @SarangGholap Před 5 lety +6

      50% प्रगती आहे भाषणात
      Keep it up

    • @aviinglecreations
      @aviinglecreations Před 5 lety

      😆😆😆

    • @nileshchatur951
      @nileshchatur951 Před 5 lety +1

      hoil halu halu sate mi rastravadi cha sapoter naiye pn atashi udayas yet ahe hoil sarv nit fakt pyatan kara vadil ani ajobansarkhe waga kinva bola bass

  • @digambarthorwat5809
    @digambarthorwat5809 Před 5 lety +48

    पहिल्या ३० सेकंदाना भावपुर्ण श्रद्धांजली....
    मी जास्त नाही बोलणार😂😂😂😂😂

  • @shrinathdaundkar3105
    @shrinathdaundkar3105 Před 5 lety +28

    आजोबा प्रतप्रंधान नक्कीच होणार, आपले खासदार किती आपण बोलतो किती,,,

  • @pg9305
    @pg9305 Před 5 lety +294

    वारसा हक्काने फक्त उमेदवारी भेटु शकते
    भाषण कला ती स्वता करावी लागते 🙏

    • @allhakabaapbaap1812
      @allhakabaapbaap1812 Před 5 lety +2

      Bhashan kas karayache yanchyakadun shika
      1) Balasaheb
      2) Raj saheb

    • @aslamtadvi7898
      @aslamtadvi7898 Před 5 lety

      Yes

    • @hemantphadnis8778
      @hemantphadnis8778 Před 3 lety +2

      आजोबा ला काय फार छान वक्त्रुत्व जमतं अस पण नाही. चार वेडे टाळ्या वाजवतात मग अख्ख बारामती वाजवतात. मुलीला पण ..... म्हणतात ना आडात नाही तर पोहोर्यात कुठून येणार...।

  • @rahulchavan5421
    @rahulchavan5421 Před 5 lety +18

    पार्थ ऩका करू राजकारनाचा नाद
    नाय जमत तुम्हाला
    भाषन सुद्धा करता येत नाही

  • @vitthalgaikwad194
    @vitthalgaikwad194 Před 3 lety +1

    छान पार्थ . तुझ्या हातून चांगले कार्य घडो.

  • @sanjaymatre2847
    @sanjaymatre2847 Před 5 lety +15

    याची प्रगती म्हणजे सगळ्यांची प्रगती बघा आतापासुनच सुरु

  • @ajinkyadeoghare3060
    @ajinkyadeoghare3060 Před 3 lety +1

    भाषणामध्ये अजितदादांची थोडीशी झलक दिसली यावेळेला
    Keep it up Parth sir
    जय महाराष्ट्र

  • @prasadmate2634
    @prasadmate2634 Před 5 lety +52

    गुरुजी : उठ पार्था आणि ५२ गावांची नावे सांग..
    पार्थ : चाळीस गाव आणि बारा मती 😂
    १२मती पॅटर्न 😬

  • @ganeshdnyaneshwarrautoffic6840

    काय पार्थ! नावात पार्थ आणि पादर्‍या सारखा बोलतोस. बर झाल तुला राज ठाकरे बद्दल बोलायला नाही लावलं. 😂

  • @ashokshekade6060
    @ashokshekade6060 Před 5 lety +26

    प्रगती आहे !! मागच्या वेळी पेक्षा होईल ठीक सर्व एक तरुण म्हणून समर्थन आहे पार्थ पवार

    • @Ujwalakhedkar_Dongare
      @Ujwalakhedkar_Dongare Před 5 lety +1

      😁

    • @bharatnamej5176
      @bharatnamej5176 Před 5 lety +1

      Nako

    • @mayur3189
      @mayur3189 Před 5 lety +1

      Uchala satranjya

    • @amrutn1
      @amrutn1 Před 5 lety +1

      आपल्याला याच्यापेक्षा चांगला तरुण भेटू शकतो...जर समर्थनच द्यायचं असेल तर

  • @sandeeptupsaundar2556
    @sandeeptupsaundar2556 Před 5 lety +10

    सर्वसामान्य तळागाळातील कष्टाळू प्रामाणिक तरुण कार्यकर्त्याला संधी मिळावी

  • @ajinkya025
    @ajinkya025 Před 5 lety +62

    घराणेशाही च उदाहरण... थर्ड क्लास

  • @prashantgaikwad2693
    @prashantgaikwad2693 Před 5 lety +37

    प्रेम? बाप आणि आज्याला घाबरून तुझ्या मागे फिरतायत. नाहीतर कुणी विचारलंही नसतं

    • @ajaykajari1105
      @ajaykajari1105 Před 5 lety +2

      Right. साहेबाच्या कुत्र्याला पण मान देतात.

    • @madhukarkawale3677
      @madhukarkawale3677 Před 5 lety +1

      Khare ahe

  • @sandeeppatil9353
    @sandeeppatil9353 Před 5 lety +277

    पार्थ पेक्षा आमचे ग्राम पंचायत चे उमेदवार
    किती तरी पटीने छान बोलतात.

    • @pradipg9621
      @pradipg9621 Před 5 lety +2

      ते फक्त बोलतात..काम नाही करत

    • @BNgG-vy5kr
      @BNgG-vy5kr Před 5 lety +6

      @@pradipg9621 हा काय दिवे लावणार

    • @pradipg9621
      @pradipg9621 Před 5 lety

      @@BNgG-vy5kr तू तुझ बघ

    • @Neelmune
      @Neelmune Před 5 lety +5

      आगरी दादुस खरं हाय दादुस

    • @sdphotographyeditors6417
      @sdphotographyeditors6417 Před 5 lety +3

      आप्पा बारने जिंदाबाद

  • @prashantmadne7317
    @prashantmadne7317 Před 5 lety +12

    आपण बोलताना सांगितले माझी प्रगती आपली प्रगती छान

  • @rahulkhot6787
    @rahulkhot6787 Před 5 lety +176

    हा तर राष्ट्रवादीचा पप्पु आहे

  • @dramitgirase8101
    @dramitgirase8101 Před 5 lety +103

    पवार घराण्याचे पूर्ण आयुष्य फक्त कानपिचक्या मारण्यात... पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहण्यात... आणि धरणे भरण्यातच जाणार आहे...

  • @Piyu602
    @Piyu602 Před 5 lety +238

    उठ पार्थ उठ तू पन महाराष्ट्र लूट

  • @Shetishivar123
    @Shetishivar123 Před 5 lety +17

    मला वाटत याचे खेळन्याचे फिरन्याचे दिवस आहेत
    अजितला नाही जमल अत्ता हे काय ?

  • @vikasbavdane7140
    @vikasbavdane7140 Před 5 lety +2

    जो चुकतो तोच शिकतो
    प्रयत्न करायला हरकत नाही साहेब👍😊💐💐👍👍

  • @sunnydaryani6571
    @sunnydaryani6571 Před 5 lety +20

    This guy will someday be good competition to Rahul Gandhi.

  • @chetanjagnade926
    @chetanjagnade926 Před 5 lety +87

    ह्याला नीट Respect देता येत नाही..आणि बोलबच्चन देत आहे.. हा पण नंतर भ्रष्ट्राचारीच होणार..लोकांनी असल्या लोकांना मोठे करू नये.

    • @abhishekdeolekar7189
      @abhishekdeolekar7189 Před 5 lety

      Konala respect Chowkidaarala

    • @chetanjagnade926
      @chetanjagnade926 Před 5 lety +1

      @@abhishekdeolekar7189 का? नाही देऊ शकत??? जर तुम्ही भ्रष्ट्राचारीला सपोर्ट करू शकता मग चौकीदार केव्हाही चांगला?

    • @kanchansubhash9616
      @kanchansubhash9616 Před 5 lety

      एकदम बरोबर बोलला तुमी

  • @chintamanimehendale2863
    @chintamanimehendale2863 Před 5 lety +177

    अरे मोदींना एकेरीत म्हणून तो मोदी म्हणतोस कमीत कमीत वयाचा तरी आदर कर त्यांच्या नखाची तरी सर आहे का तुला? धड मराठी नाही बोलता येत तुला काय तु सामाजिक कामं करणार लायकी नाही फक्त पवार आडनाव आहे म्हणून निवडून येणार नाहीस

    • @rshivramjadhav
      @rshivramjadhav Před 5 lety +4

      चिनत्या ये शेन्डी

    • @chintamanimehendale2863
      @chintamanimehendale2863 Před 5 lety +3

      @@rshivramjadhav गप

    • @rshivramjadhav
      @rshivramjadhav Před 5 lety +1

      ये ठकलु

    • @ravindrakale2583
      @ravindrakale2583 Před 5 lety

      Maratha. Kunal. Sahan. Hot nahi. Dusryani. Kahi. Matle. Chalte. Hi. Shokatika. Ahe?

    • @omkarwaani
      @omkarwaani Před 5 lety +4

      Kharr tr hi Lokanchi jababdari ahe ki konala voting karaychi ani konala nahi. Are dya na umedwari ekhadya samanya karyakartyala jyan apal purn ayush tumcha prachar prasar krnyat ghalwalay. Faltu sal rajkaran. Kashala smanya manus tumcha karykrta hoil. Shi faltu Rajkarni saale

  • @kunalpatil7473
    @kunalpatil7473 Před 5 lety +45

    Me fakt comments vachayla aloy 😂😂

  • @dnyandevpawar1641
    @dnyandevpawar1641 Před 5 lety +23

    बरोबर भाषण करता येत नाही.लोकसभेत काय विषय मांडणार.

  • @yashwantpachpute7452
    @yashwantpachpute7452 Před 5 lety +47

    अरे भाऊ वशि्ल्या चे गाढव घोड्या पेक्षा जोरात पळते ,हे सुद्धा पळेल

  • @satishdakare4561
    @satishdakare4561 Před 3 lety +1

    सगळ्या नेत्यांनी नमुने बाहेर काडले आहेत. ते पण एका वर एक भारी आहेत

  • @BNgG-vy5kr
    @BNgG-vy5kr Před 5 lety +85

    अाता देशातील सगळी धरन काठोकाट भरनार...पवार घरान उतरतय....

  • @tradingkida1012
    @tradingkida1012 Před 5 lety +76

    Modi na ekeri bolun mansikta kalate.... Adar den shika bhau

    • @innocentkaminey5193
      @innocentkaminey5193 Před 5 lety

      @@tradingkida1012 tuzya aaichya pucchit maza bulla ghusla asel tya divshi zatu🤣😂😜🤪

    • @tradingkida1012
      @tradingkida1012 Před 5 lety

      @@innocentkaminey5193 eka bapacha asla tar no de tuza.... Ethe bhunku nakos kutrya.... 😡😡😡

    • @innocentkaminey5193
      @innocentkaminey5193 Před 5 lety

      @@tradingkida1012 ka re evadh gandi la lagal ka bolne 9960451554 lav tuzya aaichya pucchit bulla ch ghalto Aurangabad la osmanpura madhe ye tuzya bahinichi pucchi road var kapun takin🤣😭😅🤪😜

    • @innocentkaminey5193
      @innocentkaminey5193 Před 5 lety

      Santya aaighalya 🤣🤣😂

  • @ganeshgade5158
    @ganeshgade5158 Před 5 lety +1

    कुणीही जन्माला येताना शिकुन येत नाही पार्थ तुम्ही दिग्गज लोकांची भाषण ऐकत जा नक्कीच एक दिवस जबरदस्त भाषण कराल नावे ठेवणाऱ्यां कडे लक्ष देऊ नका ,,,,शुभेच्छा

  • @newhindustan6813
    @newhindustan6813 Před 5 lety +109

    एक राज्याचा विकास केला मोदीनी तुमि फकत 10 वर्ष मध्य एका शहराचा विकास केला तुमि घरी बसा 😘😘😘😘

  • @sohanshinde9581
    @sohanshinde9581 Před 5 lety +52

    पार्थ पवार लोकांना पैसा भेटलाय म्हणून प्रेम दाखवत आहेत

  • @prashantapraj7512
    @prashantapraj7512 Před 5 lety +1

    माझी प्रगती हीच तुमची प्रगती _पार्थ
    जनतेने आयुष्य यांच्या आणि यांच्या मुलांच्या प्रगती साठी वाया घालवायचा का?

  • @changeurlifekunal
    @changeurlifekunal Před 5 lety

    पक्षात भरपूर निष्ठवंत आणि उत्कृष्ट वकृत्त्व असणारे कार्यकर्ते आहे,,,पावर साहेब त्याना चान्स दया !! "वारसाहक्क" आता सोडून दया पक्षा साठी, कळ कळी ची विनंती 🙏🙏🙏

  • @FunnyAll
    @FunnyAll Před 5 lety +130

    घराणेशाही बंद करा आता महाराष्ट्रात तरूण नाहीत काय , या घराणेशाही चे कवतिक कमी करा जरा
    लग्न लोकांचं नाचतय येड्या भोकाच
    मतदारांनो जागे व्हा ,

    • @BNgG-vy5kr
      @BNgG-vy5kr Před 5 lety +5

      एखांद्या गरीबा च्या बेकार मुलाला तिकीट द्यायच हाेत तुम्ही तर कुटुंब शाही चालवणारे

    • @perfectpatil191
      @perfectpatil191 Před 5 lety +4

      pubg kon khelnar??

    • @themargincall5687
      @themargincall5687 Před 5 lety +1

      @@BNgG-vy5kr areey bhava mag rhaa ki ubhaa tu PN....koni advlaay....aie vadil sarvanna ubha KR tu....adhikar ahe tula

    • @anonymousone6940
      @anonymousone6940 Před 5 lety +1

      Barobar 👍

    • @FunnyAll
      @FunnyAll Před 5 lety +1

      @@prakashbhoir4624 तुम्ही लोकांनी यांना डोक्यावर बसवले आहे.

  • @tusharjsr
    @tusharjsr Před 5 lety +5

    ह्याला इतके प्रेम दिले की राहुल गांधीला पाठीमागे सोडून ह्याला महाराष्ट्राचा नवीन पप्पू बनवून टाकला😂

  • @angrywaghya5220
    @angrywaghya5220 Před 5 lety +2

    जमलेले समस्त मराठी बांधव, आणि माता भगिनी यांना...
    याला म्हणतात आदर आणि सन्मान
    कार्यकर्ते यांना संधी कधीच नाही...

  • @sachinmule8060
    @sachinmule8060 Před 5 lety +77

    बेआकल रत्न पुरस्कार जरी देया चे झाले
    पहिला नबर तुझा बाप दोन नबर

    • @yogeshjadhav6287
      @yogeshjadhav6287 Před 5 lety +1

      Bapacha pahila number re bhavaa...haa tar Navin ahe...pahili pidhila kadhun taka...hey sagle ghari basatil

    • @krishnatmane438
      @krishnatmane438 Před 3 lety

      Modi ch tu ani tuja ajja kay bi vakad karu shakat nahi.. Be akkal kutrr

  • @newgangafinkart
    @newgangafinkart Před 5 lety +10

    देशाच्या पंतप्रधानाचा एकेरी नावाने उल्लेख करतो तू काय सामान्य माणसाला न्याय देशील तू मुंबईत बरा आहेस न आजोबांची तब्बेत पहा कुठं पंतप्रधान खूप काम असतात राव

  • @sunilmetkari903
    @sunilmetkari903 Před 5 lety

    Good saheb

  • @siddhantsawant9130
    @siddhantsawant9130 Před 5 lety +1

    Only parth dada

  • @kant9134
    @kant9134 Před 5 lety +26

    खालील सर्व comments वाचा मग समजेल लोकांचं प्रेम. आणि जरा इतरांना respect द्यायला शिक्षा

  • @bhaskarbhabal9886
    @bhaskarbhabal9886 Před 5 lety +5

    तो मोदी ????
    पिंपरी चिंचवड कोणी विकसित केले?
    मुंबईत नेमके केले काय?

  • @kisandighe963
    @kisandighe963 Před 5 lety +3

    Respect dyala shik Kutrya

  • @grownups2553
    @grownups2553 Před 5 lety +1

    यांच्या आवाजात स्पष्ट भीती दिसत आहे।।।।।

  • @VIJAY_THERI
    @VIJAY_THERI Před 5 lety +42

    बाप मुतला धरणात आत्ता हा हागतोय आणि चोराचा मुलगा चोरच एक नविन चोर राजकारणात आला असं म्हणूया

  • @siddhirajsakhare4461
    @siddhirajsakhare4461 Před 5 lety +37

    पर्थ पवार लक्ष्मण जगतापांच्या कामाचे credit स्वतला घेतात ए

  • @tusharmahamuni4777
    @tusharmahamuni4777 Před 5 lety +8

    Modi tumacha aajobana khup mantat tevhada tari respect thevayacha hota tyanchya

  • @gurukulcommerceclasses4146
    @gurukulcommerceclasses4146 Před 5 lety +20

    घरात पाहिजे होती गादी,
    म्हणून केली राष्ट्रवादी,

  • @anilkulkarni1386
    @anilkulkarni1386 Před 5 lety +3

    आजितदादा साहेब आज पर्यंत पार्थ ला भाषण कसे करायचे हे शिखवायला पाहिजे होते , म्हणजे तो आता स्पष्ट बोलला आसता, ल्याच्या कडे काय चुक.

  • @renukaholambe3806
    @renukaholambe3806 Před 5 lety +1

    Chan diva lavnar re 🙏🙏🎉🎉🎉

  • @ganeshwaydande3510
    @ganeshwaydande3510 Před 3 lety

    Keep it up

  • @abhiiiiiiiiiis
    @abhiiiiiiiiiis Před 5 lety +11

    Aaj full confidence madhe..🔥🔥

  • @rupeshdhore1031
    @rupeshdhore1031 Před 5 lety +14

    5 fail porga suddha chhan bolto. talya kashavr vajvtat.

  • @surajumare3770
    @surajumare3770 Před 5 lety +38

    Are Parth, 90tri laun yachi hoti

    • @youtubekida701
      @youtubekida701 Před 5 lety +2

      Kadak re bhawa

    • @nikhilkolse
      @nikhilkolse Před 5 lety +4

      90 ? Aarey akkhi Quarter purli nasti.Aani Quarter madhi tar 2-4 dharna bharli asti😂 aaramat

    • @RohitKumar-wo1fp
      @RohitKumar-wo1fp Před 5 lety +1

      Ur right rohit pawar sarkhi

    • @ashoksonawne5310
      @ashoksonawne5310 Před 5 lety +1

      Aare ha hotel Meriyet 5 star maddhe padlela aasato roj..

  • @devawratvidhate9093
    @devawratvidhate9093 Před 5 lety +23

    Dharnat mutnaryani vikasa chya goshti karu naye ayushabar lokan chutya banavla ...ghotale karaun
    tya madhe sarvat jasta marathi lokancha nuksan zala .... dusra kai vision ahe tumacha kade ....? char kutre palayche ani tyanchya jivavar udya marat sangaicha ahmi karja mafi keli , lokanchi kam keli......!

  • @yuvrajsinhgaikwad9229
    @yuvrajsinhgaikwad9229 Před 5 lety +1

    Parth Saheb Modi ji hya aplya ho Aplyach deshache PM ahet aapan ekeri bhashet tyanchha ullekh karat ahat .He na patanare ahe. Apanch wichar kara Lokaabha ladhawat ahat aapan sudnya ahat.Pawar Saheb ani Dada amche wichar murtti ahet.
    Jai Hind...🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @pankajkkk6004
    @pankajkkk6004 Před 5 lety +30

    Gapp Bass re
    Nahi tar aahe te pan mat nahi denar

  • @radheyabhagat5815
    @radheyabhagat5815 Před 3 lety

    Parth Dada great leader

  • @balajiwig5850
    @balajiwig5850 Před 5 lety +6

    BEST OF LUCK....BHAU..✌

  • @pranjal9192
    @pranjal9192 Před 5 lety

    माझ मत फक्त शिवसेना

  • @mrlombardshorts6100
    @mrlombardshorts6100 Před 5 lety +3

    Mazhi pragati aapli pragati - part pawar , aapli pragati mazhi pragati - kontahi kharkhura rajkarni.

  • @jagdishgajbhar4265
    @jagdishgajbhar4265 Před 5 lety

    बाप जसा माजोरङा

  • @rahulpatil974
    @rahulpatil974 Před 5 lety +101

    कोणी पोटातून शिकून येत नाही .. होईल हळू हळू सवय ..
    सुशिक्षित चेहरा समोर येतोय तर लोक demotivate जास्त करतात ..
    काय तर म्हणे घराणेशाही अरे बाबांनो तुम्ही लढा संविधानात अधिकार आहे तो 25 वर्ष वय पूर्ण असलेला कोनीही निवडणूक लढवू शकतो ..
    मी कोणत्या पक्षाचा समर्थक नाही मी उमेदवार पाहतो .

    • @viresh67
      @viresh67 Před 5 lety +4

      असे असेल तर एवढं वर्ष काम केलेलं कार्यकर्ते त्याना संधी का नाही. हि तर घराणेशाही आहे...

    • @varsharaniborate5768
      @varsharaniborate5768 Před 5 lety +1

      This is all right !

    • @dharmessh7999
      @dharmessh7999 Před 5 lety +1

      सर्वसामान्य नेता असेल तर चालणार नाही का

    • @s.cchemicalwaterproofing1569
      @s.cchemicalwaterproofing1569 Před 5 lety +1

      Right

    • @Fake__ID
      @Fake__ID Před 5 lety

      Yanchya gharnyat sagle sale namard mhanun por panda nahi karo shakle ....mhanun jyanche por aahet tyanchya var namard yuti Vale jalit aahet

  • @truth4913
    @truth4913 Před 5 lety

    Simple ahai khup

  • @malhar-raoghube6654
    @malhar-raoghube6654 Před 5 lety +1

    Part pawar great manual, nava he pan chava he

  • @prakashmane1832
    @prakashmane1832 Před 5 lety

    Nice

  • @9673287125
    @9673287125 Před 5 lety +2

    Jay modi

  • @acousticsmarathi
    @acousticsmarathi Před 5 lety +9

    Kon pan yetay part 2 Rahul Gandhi 😂

  • @tothepoint.5065
    @tothepoint.5065 Před 3 lety

    Changla bolale ....genuine and extemporaneously....keep it up ....

  • @GMemane
    @GMemane Před 5 lety

    पार्थ..... एकदमच छान.....पुरंदर
    .......

  • @KiranThopate96
    @KiranThopate96 Před 5 lety +3

    Same ajit dada

  • @akshayshinde9902
    @akshayshinde9902 Před 5 lety +2

    kitti bi jor lava har bar modi sarkar.

  • @sandipdeore2350
    @sandipdeore2350 Před 5 lety +32

    Modi la tujya sarkhe mul asle aste ..
    Papa ne shikvl nai ka Kas bolychaaa

    • @patil6095
      @patil6095 Před 5 lety

      Are bhau evdhe natu aste tyanche😅😅 pn ase chutiya nste😂😂

  • @amrutn1
    @amrutn1 Před 5 lety +2

    कोन पळून जात आहे....कुठे जात आहे...कोणाला पकडून आणायचं आणि सांगायचं की हे सगळं राष्ट्रवादीने केलं आहे म्हणून

  • @RohitKumar-wo1fp
    @RohitKumar-wo1fp Před 5 lety +20

    Bus jhal gharane shahi lokana bhik magyla lawa ata laz watli pahije pawarala ardhe members gharchech ahe😂😂😂🤣🤣

  • @pravinjagtap1421
    @pravinjagtap1421 Před 5 lety +2

    Only NCP

  • @chavan1679
    @chavan1679 Před 5 lety +1

    Bapsa kadna nahi tar atya kadna tari shikyacha bhashna karyla teenhi bhashan madhuna kadak bhashna karte

  • @sunnystv9
    @sunnystv9 Před 5 lety +2

    हा गांजा मला पण पाहिजे

  • @dhanrajugile5171
    @dhanrajugile5171 Před 5 lety +12

    वाट पहा फक्त
    ।।।मि येतोय।।। पार्थ

  • @JayMaharashtra50
    @JayMaharashtra50 Před 5 lety +2

    दुसरा राहुल गांधी जन्माला आलाय

  • @rupeshdhore1031
    @rupeshdhore1031 Před 5 lety +8

    Bhava confuse tu ahes. chukich shetra nival ahe

  • @arjungaikwad3496
    @arjungaikwad3496 Před 3 lety

    " त्यो मोदि करू शकतो" देशाच्या पंतप्रधानाना एकेरी संबोधने हे पवार साहेबांचे संस्कार असतील. असेच कुणी साहेबाना देखिल एकेरी संबोधले तर अजित दादा पण स्वागत करतील.

  • @9673287125
    @9673287125 Před 5 lety

    Namo namo

  • @whatsupdoggies2184
    @whatsupdoggies2184 Před 5 lety +2

    Only VBA

  • @nikhilsatpute6677
    @nikhilsatpute6677 Před 5 lety +1

    पार्थ पेक्षा माझ्या टिविशनचे चौथीचे लेकर बर भाषण करता त....

  • @ashokpatil9013
    @ashokpatil9013 Před 5 lety +1

    आम्हाला घराणेशाही नको आता बास बाकीच्याना येऊ दे राजकारणात

  • @radheyabhagat5815
    @radheyabhagat5815 Před 3 lety

    We r with you dada

  • @rajivpatil8188
    @rajivpatil8188 Před 5 lety

    तुमची प्रगती म्हणजे आमची नाही पोवार कुटुंबाची प्रगती

  • @swapsakpal08
    @swapsakpal08 Před 5 lety +2

    Yes we are completely agree with his marriage probability. Because all girls from Maval constituency are dying to mingle with him n taking lots of selfie.

  • @dayanandzemse5728
    @dayanandzemse5728 Před 5 lety +2

    ह्या पाट॔ पवाराचा मोबाईल नंबर मेसेज करा .
    हा लायकी नसताना खासदार किलो ऊभा राहीलिय

  • @bhannat_bhatkanti
    @bhannat_bhatkanti Před 5 lety +4

    महाराष्ट्राचा पप्पू
    😂😂😂

  • @amoldeshmukh8329
    @amoldeshmukh8329 Před 5 lety

    Arere mitrano ta mhanta tak olakha sanskar chan ahet

  • @akshaypingale9695
    @akshaypingale9695 Před 5 lety +1

    भाषण करायच क्लास लाव कुठेतरी

  • @amolthakareniphad9632
    @amolthakareniphad9632 Před 3 lety +1

    हर बेटा बाप नही होता।

  • @user-nt9yv6lg1y
    @user-nt9yv6lg1y Před 5 lety +23

    मित्रांनो भाषणं केली म्हणजे कामं नाही मित्रांनो पार्थ पवार नक्कीच उत्कृष्ट कामगिरी करून दाखवलं हे निश्चित मित्रांनो 🙏

    • @varshaskitchenette5475
      @varshaskitchenette5475 Před 5 lety +1

      Yachyat Kay talent aahe nit bolatach yet nahi aajoba bapachya bharavshyawar Udya marun rahila

  • @akashkamble7649
    @akashkamble7649 Před 5 lety +5

    Panchyat... Bechav.. Alani

  • @ganesh4571
    @ganesh4571 Před 5 lety

    पपु नंबर 2

  • @kajalkokane5118
    @kajalkokane5118 Před 5 lety

    Tu khup masta bola bhari bola to tu bhavi pide cha khup bhari leder aahe tula kay jamata nahi t