Bhushan Kadam success story | MPSC Topper Interview | Rajyaseva Topper Interview |

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 02. 2024
  • 🔥 Inspire Talks 🔥
    विविध क्षेत्रात असामान्य कर्तृत्व करून दाखवणाऱ्या सामान्य माणसांच्या यशोगाथा..✌🏻
    येणाऱ्या पिढीला भविष्यातील विविध क्षेत्रातील संधींची ओळख करून देण्यासाठी एक छोटासा प्रयत्न..
    शिक्षण, कृषी, उद्योग, सरकारी नौकरी तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींची यशोगाथा महाराष्ट्रभर पोहचवण्यासाठी प्रामाणिक हेतूने सुरु झालेला रिऍलिटी प्लॅटफॉर्म "Inspire Talks"
    UPSC, MPSC अशा स्पर्धा परीक्षेतून निवड झालेल्या अधिकाऱ्यांचा "संघर्षमय प्रवास, अभ्यासाची योग्य पद्धती, व स्पर्धा परीक्षेतील वास्तव" मांडण्यासाठी आपण आमंत्रित करत आहोत.
    हा प्लॅटफॉर्म सर्वांसाठी खुला असल्यामुळे आपले जे मित्र, नातेवाईक किंवा स्वतः निवड झालेले असाल तर आपण स्वतः संपर्क करू शकता किंवा त्यांचे मोबाईल नंबर आम्हाला पाठवा.
    आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर मुलाखत व Inspire talks वर त्यांचा प्रवास जाणून घेऊ...
    Whatsapp us:
    wa.me/+917722039009?text=Inspi...
    Bhushan Kadam success story | MPSC Topper Interview | Rajyaseva Topper Interview | #mpsc

Komentáře • 75

  • @sanjaykarhale

    वेळ सार्थिकी लागला....

  • @shubhamvvyawahare1693

    मराठी शाळेत शिकल्या मुळेच मी सरकारी नोकरीत पास होऊ शकलो ...कारण त्या शाळेने दुसऱ्याच दुख ओळखू शकणार मन समृध्द केलं

  • @MissSassy

    भूषण सरांच्या History, Laws, SciTech & GS3 नोट्स मला आताच्या 2023 च्या राज्यसेवा मेन्स ला खूप उपयोगी पडल्या. सरांचा खूप खोलवर अभ्यास आहे. माझ्या सारख्या घरी राहून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनी साठी अतिशय मोलाचे मार्गदर्शन होत आहे. खूप खूप धन्यवाद भूषण सर 🙏🏻🙏🏻

  • @AmbitiousAD

    भूषण सरांचा प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे.🔥🔥🔥

  • @pradnyashendkar2019

    Syllabus gholun pila pahije nakkkich ..💯💯

  • @gayatrisangale2468

    आत्तापर्यंत खुप सारे videos (interview) बघितले. पण भूषण सरांचे मार्गदर्शन अमूल्य आहे.

  • @pratikshaM1711

    Interviewer ne agadi manatle que vicharle...you are Best Interviewer🙋

  • @sachinkhandale4817

    अतिशय महत्वाची मुलाखत❤❤

  • @priyam5914

    Que reapeat hotat kay mpsc mdhe

  • @rutujasawant1448

    Proper guidance kuthun milvycha...class kadhun bheto ka

  • @shubhampatil7823

    Bhushan sir khup useful insights share kelya aahet.....Thank you Sir😊😊😊😊

  • @seemadeshmukh9875

    Khup chan interview conduct kela...

  • @Akshnd
    @Akshnd  +1

    Ekdm details sangitle sir ... thanks 🙏😊

  • @yogitanikam7247

    One of the best interview...

  • @sumeetchougale

    Bhushan sir❤

  • @ipsaspriant

    Khup mast sir❤✌️🔥

  • @sachinkhandale4817

    आभार ❤❤

  • @AmbitiousAD

    खूप छान सर.🙏🙏🙏

  • @madhus6091

    Khup ch Chan mahiti dili

  • @vineetshirke5644

    Genuine Talk..