Rumnya - Marathi Award Winning Short Film - Sumeet Music

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 03. 2018
  • Rumnya - Marathi Award Winning Short Film - Sumeet Music
    Producer: Shri Lakshmandada Gavhane Patil
    Music: Somnath Tambe
    Copyright: Soundtrack Records and Cassette Mfg Co.
    Subscribe Sumeet Music and get the latest marathi music click on link below:
    / sumeetsoundtrack
    Download the MP3 from link below:
    sumeetaudiovideo.com/
  • Zábava

Komentáře • 1,2K

  • @ganeshmaharajfartale1277
    @ganeshmaharajfartale1277 Před 3 lety +5

    या मधील सर्व कलाकार , शूटिंग टीम, निर्माते आणि ज्यांनी ही स्टोरी लिहिली त्यांना खूप खुप शुभेच्छा

  • @gaurimmapp6483
    @gaurimmapp6483 Před 3 lety +9

    Somnath Sambhji Tambe, salute to you on making this film .... Thank you 🙏 🙏🙏

  • @user-ms5gk7fc5h
    @user-ms5gk7fc5h Před 7 měsíci +2

    वा खूपच छान सुंदर सोमनाथ दादा एकच नंबर 👌👌 आहे माऊली माझा आपणांस अगदी आदरपूर्वक नमस्कार माऊली 🙏🙏

  • @sachinrakesh7144
    @sachinrakesh7144 Před 2 lety +2

    खूप खूप मनाला भिडणारी सत्य घटना... लेखकाचे आणी त्याला प्रत्यक्षात उतरवणाऱ्यांचे मनापासून आभार 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @rambhalerao3535
    @rambhalerao3535 Před 6 lety +24

    निशब्द 😢
    खरच खूपच सुंदर ही शॉर्ट फिल्म आहे माझ्या आयुष्यातील सर्वात पहीली शॉर्ट फिल्म ही असेन कि ज्या मूळे मला विचार करायला भाग पाडल आणि मलाच नाही तर सर्व शेतकर्यांना ह्या फिल्म मधून एक प्रकारची ऊर्जा मिळेल आणि शेतकरी वर्गाच्या आत्महत्या त्यांचा हरवलेला विश्वास परत येईल त्यांना लढण्याची ताकद येईल.
    खरच सर्व टिमचे आणिविशेष म्हणजे दिग्दर्शकाचे कौतूक करावे तेवढे कमीच आहे. 👌👌

  • @tejashrigawalihingoli7267
    @tejashrigawalihingoli7267 Před 6 lety +14

    Really Heart touching and inspiring story! Proud of you, Rumnya!

  • @user-Bhushan
    @user-Bhushan Před 5 lety +1

    खुपच सुंदर एका गरीब शेतकरी कुटुंबाची खरी कहानी ( सलाम )🙏🙏🙏

  • @vikaswavhale1018
    @vikaswavhale1018 Před 6 lety +1

    खरंच निःशब्द. अगदी काळजाला भिडणारा लघुपट. 👌

  • @amolpatole134
    @amolpatole134 Před 5 lety +15

    खुप छान आहे हा विडीयो मला खुप रडावा आस. वाटत आहे😭😭

  • @swatikumar5710
    @swatikumar5710 Před 4 lety +6

    Marathi language movies are very heart touching ,emotional, beautifully narrated and enjoyable .

  • @chakradhargore2158
    @chakradhargore2158 Před 5 lety +2

    आज हा लघु चित्रपट पाहून माझे डोळे भरून आले खरच खूप छान आहे....

  • @shivajikarvande3263
    @shivajikarvande3263 Před 6 lety

    तांबे साहेब शब्द अपूरे आहेत राव या कलाक्रुतीला,अप्रतिम,निशब्द

  • @nilampatel7788
    @nilampatel7788 Před 5 lety +8

    I am speechless
    It's heart-touching, dialogue overwhelmed me.
    Child actors acting was unbeatable.

  • @rafikshaikh1778
    @rafikshaikh1778 Před 5 lety +4

    This story make me cry salute to both of you director writer everyone and proud off. Tumcha kaamala manacha mujara yaar. Ani abhaaar

  • @dilipahire1799
    @dilipahire1799 Před 2 lety

    मला हि गोष्ट खूप खूप आवडते.खरचं पाहून मनाला खूप भारी वाटते.मनाला उभारी येते.मनाला विचार करायला लावणारी कथा आहे....

  • @anilt4985
    @anilt4985 Před 6 lety +9

    शेतकरी असल्याचा आभिमान आहे ,आभीशाप नाही
    खुप गरज आहे असा संदेश सवाॅपरत पोहण्याचा
    Khup sher kara mitrano

  • @mangeshmore1784
    @mangeshmore1784 Před 6 lety +16

    हा पूर्ण विडिओ घरा घरा पर्यंत पोहचला पाहिजे भाऊ,,🙏🙏🙏🙏🙏

  • @DineshKudale
    @DineshKudale Před 5 lety +1

    रुमण्या :
    खूप छान, अप्रतिम short film बनवली आहे.
    डोळ्यात डिचकन पाणी आले.
    ज्यांनी ती बनवली, त्यांना खूप खूप धन्यवाद !
    सर्वांनी आपल्या शेतकरी मित्रा-मैत्रीनीं सोबत नक्की share करा.

  • @akshaymore9654
    @akshaymore9654 Před 3 lety +1

    खूप छान आहे मनाला चटका लावणारी short film आहे मनाला काहीतरी सांगून जाते

  • @manishascreatevity2737
    @manishascreatevity2737 Před 3 lety +4

    Really heart touching and inspired story 👌👌

  • @cricketdream-eq1pq
    @cricketdream-eq1pq Před 6 lety +33

    अंतरराष्ट्रिय पुरस्कार दिला तरी खूप कमी होईल या लघुपटासाठी
    सलाम तुमच्या विचारांना👍👍👍

  • @saritagedam5602
    @saritagedam5602 Před 6 lety

    जगण्याचा अर्थ कळतो,फार छान ,देव नाही तर स्वतःलाच मार्ग शोधायचा असतो, खुप छान

  • @salikapathan3398
    @salikapathan3398 Před 4 lety +1

    खरंच अदभूत निर्मळ प्रेरणा देणारा लघुपट लाख लाख सलाम 💐🌹🌷🙇🙇👌👌👌👌👏👏👏👏🙇🙇

  • @punekar369
    @punekar369 Před 6 lety +20

    ☺सर्वांचे मनापासून आभार.. मित्रांनो लवकरात लवकर ओळखीच्या शेतकरी बांधवांपर्यंत हि फिल्म नक्की पाठवा..

    • @geetashinde1492
      @geetashinde1492 Před 4 lety +2

      I agree with this👌👍

    • @gaurimmapp6483
      @gaurimmapp6483 Před 3 lety +1

      Also forward it to all your friends and relatives who feel for farmers ... let’s become Rumnya and try to save one Pappa if we can

  • @rajeshgaikwad3720
    @rajeshgaikwad3720 Před 4 lety +9

    अंगावर काटा आणणारी short film आहे 🙏🙏🙏🙏

  • @smediting1217
    @smediting1217 Před 6 lety

    काय विचार आहेत ,या मुलाचे...
    आपण एवढे शिकून पण काही कामाचे नाही...
    हा व्हिडीओ पाहून मी पण स्वतः मध्ये बद्दल करेन ...
    आजपासून जिथे मला कुणाला मदत करायची संधी मिळते ,ती संधी मी कधीच सोडणार नाही...
    जय जवान,
    जय किसान,
    सतिश मुंडे

  • @sachinwaghmare3476
    @sachinwaghmare3476 Před 5 lety +1

    खूप छान ही क्लीप आहे .. डोळ्यांतुन केव्हा पाणी वाहून गेले समजले सुद्धा नाही..

  • @user-ky5my3in7i
    @user-ky5my3in7i Před 6 lety +26

    खरच खूप सुंदर विचार आहेत हे असे विचार सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे त्यांचं आज्ञान यामधून नक्कीच बाहेर येऊ शकतो धन्यवाद व्हिडिओ बनवणाऱ्याला धन्यवाद

  • @lahupawar1159
    @lahupawar1159 Před 6 lety +8

    अगदी मनाला लागनारी काळीज भेदनारी स्टोरी

  • @ajsable2496
    @ajsable2496 Před 4 lety +2

    *.............mansatlya mansachi olkha karun denari......* hi ak utkrushat short film............... Khup chan khup khi shiklo yatna................. 👍👍👍👌👌👌

  • @shantilalkharat2085
    @shantilalkharat2085 Před 4 lety +1

    खूपच छान. शेवटच्या वाक्यान तर कमालच केली. वा..रूमन्या वा

  • @arrowsports7370
    @arrowsports7370 Před 6 lety +23

    सर्वांचा खूप खूप आभारी आहे.
    आपणा सर्वांच्या शुभेच्छा रुपी आशीर्वादाने लवकरच बिग फिल्म आपणासमोर सादर करणार आहे

    • @user-bu5ee8by2c
      @user-bu5ee8by2c Před 5 lety +1

      arrow sports thanx

    • @prashantpatil2003
      @prashantpatil2003 Před 5 lety +1

      Super story

    • @user-bu5ee8by2c
      @user-bu5ee8by2c Před 5 lety

      @@prashantpatil2003 thanx bro

    • @ajsable2496
      @ajsable2496 Před 4 lety +1

      *..........direct.. By somnath sanbhaji tanmbe Sir. 15:19 ya time madhe barcha khi shikavla..................I'm sported u.......... Mala hi short film madhe kam bhetla tra MI nkki karel.................. My name : Ajay Sable........ Aurangabad........... 9834283374

  • @shivprakashhardware1102
    @shivprakashhardware1102 Před 5 lety +3

    PAHELI BAR AGAR FILM DEKH KAR AANKHO MAIN PANI AAGYA MAIN MARATHI SAMAGH TI NAHI HU LEKIN TRANSLATION KAR KE YE SHORT FILM DEKHI HAI IS SOCH KO SALAM HAI

  • @akshaydagade3984
    @akshaydagade3984 Před 5 lety +2

    खरंच सलाम करतो तुमच्या या लघु पटाला 🙏🙏🙏

  • @RahulRaj-sd5ld
    @RahulRaj-sd5ld Před 2 lety

    Really heart touching yaar
    खरच शेतकरी जीवन आणि त्यांचे म्हणजे एक जगण्याची पराकाष्ठा आहे रे दादा

  • @chandrapalsinghkushwaha632

    Thanks for making this story.. Its too heart touching...

  • @nileshbaviskar1612
    @nileshbaviskar1612 Před 6 lety +6

    The great sir mind blowing story salute

  • @santoshbagate1888
    @santoshbagate1888 Před 3 lety +1

    माहीत नाही ? खरच ब्लॅंक झालो मी. या व्हिडिओतुन काय घ्यायचं अन काय नाही घ्यायचे हे स्वतःचे स्वतः नक्की ठरवायला पाहिजे प्रत्येकाने. ज्यांनी कोणी हा व्हिडीओ बनवला त्यांनी खरंच खूप विचार करून मेहनतीने बनवलाय. याचं कौतुक जास्त वाटतं. विचाराशी आचाराची नाळ जुळली की जगायला पण खूप सुंदर वाटतं.

  • @chaitralidoiphode2467
    @chaitralidoiphode2467 Před 5 lety +2

    अप्रतिम कथा. शेतकऱ्याची कहाणी.... सत्य परिस्थिती ....

  • @mail4yuvraj2009
    @mail4yuvraj2009 Před 6 lety +3

    Very nice m still crying by watching this video. Thank you..i am dam sure u all people.will get lots of likes.
    I don't trust in God by the way, but We all people are with you ..

  • @virajscienceclasses405
    @virajscienceclasses405 Před 6 lety +6

    Master Ashwin Tambe Hatts off

  • @dipaksonawane6684
    @dipaksonawane6684 Před 5 lety +1

    खरच खुपच छान. .. डोळे भरुन आले या कथेने

  • @gaumistudio8614
    @gaumistudio8614 Před 5 lety +1

    खूप खूप दिवसातून एक चांगली शॉर्ट फिल्म बघायला मिळाली

  • @ravisatpute3918
    @ravisatpute3918 Před 6 lety +37

    सत्य परिस्थिती... गरिब शेतकर्यांची... शेती मालाला भाव नाही... हाताला काम नाही...

  • @shaileshredekar
    @shaileshredekar Před 6 lety +3

    Khup khup chan 👌👌👌👏👏👏

  • @lahukarke2083
    @lahukarke2083 Před 5 lety +1

    खुप सुंदर आहे
    खरंच खूप छान
    डोळ्यातून पाणी आलं

  • @anupamaproduction9584
    @anupamaproduction9584 Před 5 lety +1

    Rumnya kharo khar khup ch chan short film aahe... Jabardast direction v jabardast rumnya cha act bapre baap. Salute aahe doghana.... Khup ch mastttt

  • @pradippatil-qq3ek
    @pradippatil-qq3ek Před 6 lety +21

    निशब्द........👌👌👌👌👌

  • @santoshparthe7931
    @santoshparthe7931 Před 6 lety +3

    1 no movie dole bharun ale

  • @mukeshsuryawanshi3649
    @mukeshsuryawanshi3649 Před 2 lety

    खरंच खरंच खूप छान मानवाच्या गोष्टी समाधान आहे ........ Nice rumbanya fillm

  • @sanjayshinde4021
    @sanjayshinde4021 Před 4 lety +1

    Kharach lay bhari...
    Ky bolen tevda kamich ahe

  • @vikramshingade6493
    @vikramshingade6493 Před 6 lety +7

    Heart touch story

  • @shivshantimusic3444
    @shivshantimusic3444 Před 6 lety +5

    Rumnya nice flim

    • @maheshpatil5825
      @maheshpatil5825 Před 6 lety

      farch emotional kel bhava ama satarakarancha manacha muzra

  • @syedharis6772
    @syedharis6772 Před 4 lety +1

    Khup khup abhar
    Sachai ka ek jivant dreish
    Nice role play small boy and young boy
    Good story
    Good director
    Nobel award
    Askar award say samanit krna
    Allah bless all of

  • @appalandge727
    @appalandge727 Před 6 lety +1

    जबरदस्त...
    शब्दच नाही उरले वर्णन करायला...
    उत्कृष्ट

  • @rohinikad4415
    @rohinikad4415 Před 3 lety +3

    It's really good ❤️

  • @greenwarrior5887
    @greenwarrior5887 Před 6 lety +20

    Dole bharun ale rao....nice film

  • @umeshguttewar8781
    @umeshguttewar8781 Před 5 lety +1

    हा शोर्ट मुवी पाहुन डोळ्यातुन अश्रु आले सर ☝☝☝☝

  • @archanawaghamare746
    @archanawaghamare746 Před 5 lety +1

    खूप भावनिक आहे फिल्म ज्वलंत प्रश्नावर आधारीत

  • @indianewtalent7731
    @indianewtalent7731 Před 6 lety +11

    most great short film

  • @madhavmohite7601
    @madhavmohite7601 Před 6 lety +3

    शब्दच नाही लिहायला 1नंबर

    • @user-bu5ee8by2c
      @user-bu5ee8by2c Před 5 lety

      माधव मोहिते सिंगनाळ thanks

  • @knowledgeguru19117
    @knowledgeguru19117 Před 6 lety +1

    Mast सामाजिक seva ..
    Ha विडियो khup janacha jiv vachvel... Rumnya video avadla... धन्यवाद

  • @aasawarimulik3057
    @aasawarimulik3057 Před rokem

    मन हेलावून टाकणारी कथा....शेतकरी लोकांनी या कथेतून शिकलं पाहिजे...खचून न जाता परीस्थितीतून रस्ता शोधला पाहिजे

  • @pandirmaharnor830
    @pandirmaharnor830 Před 6 lety +5

    khup ch chan

  • @Therealyoutubersincomereal2.o

    Rumnya jabardast flim

  • @atishbandgar8591
    @atishbandgar8591 Před 5 lety +1

    मस्त एका शेतकरी कुटुंबात झालेली घटना आहे. खूप वाईट वाटत शेतकरी जेव्हा आत्महत्या करतात . 😭😭

  • @astitvaenterprises9696
    @astitvaenterprises9696 Před 3 lety +1

    खूप छान ,सर्व टीम अभिनंदन व शुभेच्छा

  • @dhanshreesonawane3407
    @dhanshreesonawane3407 Před 6 lety +4

    Awesome story

  • @punekar369
    @punekar369 Před 6 lety +32

    नमस्कार
    मी अभिनेता रुपेश शेलार
    रुमण्या या शॉर्टफिल्म मधील शेतकरी..
    आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो..
    आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवां पर्यंत
    आपण हि फिल्म पाठवावी अशी विनंती करतो..
    धन्यवाद

  • @madhavyerewad9236
    @madhavyerewad9236 Před 6 lety +1

    Thambe sahed tumi great aahat
    Apratim...

  • @vinodbhoite11
    @vinodbhoite11 Před 6 lety

    अंन्तकरण भरून आले खुप चांगला संदेश दिलाय सर...👌👌👍

  • @manojauti8081
    @manojauti8081 Před 6 lety +6

    Superb sir.......no words ...I want to meet you sir

  • @manojgalande3190
    @manojgalande3190 Před 6 lety +4

    1 no

  • @user-vv2jj5er3z
    @user-vv2jj5er3z Před 6 lety +1

    1no भावा ,,, ultimate ....आता हा व्हिडिओ मी प्रत्येक ठिकाणी share करणार .

  • @madhavdeshmukh6629
    @madhavdeshmukh6629 Před 5 lety +1

    खूप छान आहे फिल्म डोळ्यात पाणी आलं

  • @avibhambure9581
    @avibhambure9581 Před 6 lety +3

    Very nice

  • @kirandherange7263
    @kirandherange7263 Před 6 lety +4

    Khup chan

  • @kakasahebbhojne4167
    @kakasahebbhojne4167 Před 6 lety

    खूप छान आहे फिल्म डोळ्यात पाणी आलं राव

  • @MrPravinvlog
    @MrPravinvlog Před 5 lety +2

    बोलायला शब्दच नहीं राव .....👌 1 no आहे

  • @rohidaswalke9764
    @rohidaswalke9764 Před 6 lety +3

    Nice Story.....Dada...

  • @punekar369
    @punekar369 Před 6 lety +5

    ✋Thanx to all...

  • @sargam55555
    @sargam55555 Před 4 měsíci

    What a film, mindblowingl. The subtle details like the child ensuring to bring up the problems that people have in life during their journey, only building it to his biggest battle in life.

  • @kuldipwakhare9765
    @kuldipwakhare9765 Před 6 lety

    Khupach chan rumnya you are best actor

  • @divyapatil_8149
    @divyapatil_8149 Před 6 lety +3

    Nice film sir

  • @nikitasirsat7728
    @nikitasirsat7728 Před 4 lety +1

    Kharch vatte laukar adhikari vhav Ani vtel te shetkray la dhayv.🇮🇳👩‍✈️⏲️

  • @ranjitjadhavar3014
    @ranjitjadhavar3014 Před 5 lety +2

    nice flim...Nasibane Sath Sodli manun Mrach Naste. Radache Nste. Bhavishach v4 Krun pude Chalach aste...yachech tr nav Nasib Aste.......Supr Rumnyaa flim........

  • @maheshmashalkar2986
    @maheshmashalkar2986 Před 6 lety +4

    😥👌👌

  • @deepakaarakh698
    @deepakaarakh698 Před 6 lety +4

    nice sir

  • @maheshkaka3891
    @maheshkaka3891 Před 6 lety

    आदर्श..... सर्व समाजबांधव व शेतकर्‍यांसाठी

  • @manishovhal3620
    @manishovhal3620 Před 6 lety

    अगदी छान.......मस्त

  • @nashikonioncompany8397
    @nashikonioncompany8397 Před 6 lety +5

    Don't suicide...please life is beautiful...

  • @PushpaDattaFilmProduction

    Nice sir

    • @nramnram9721
      @nramnram9721 Před 6 lety +1

      बालपण गावाकडचे Bhau gite nice

  • @kajalbhalerao9394
    @kajalbhalerao9394 Před 5 lety +2

    Me mazhya baba nchya phone mdhe pahili he film tyanchya whatsapp la aaleli..... n mla ti khup aawdli specially last wal je sentence hot ki me aankhi ek baap wachavla pn mazhya bapala koni kaa nhi wachavl heart touching hot yaar te... kharach manapasun tumhala shubheccha... n he pahilyanantr mla kontyahi mothya celebrity la bhetnyaagodar tumha sarwana bhetayla aawdel mazhi eccha ahe tashi. N rumanyaa pn ek no. Ahe yaar....👌👌👌👍

  • @sujitmadane1037
    @sujitmadane1037 Před 6 lety

    भावा खूप छान short flim बनवली आहे
    डोळ्यात पाणी आलं

  • @namdevkalasakar3223
    @namdevkalasakar3223 Před 6 lety +3

    Best

  • @kishanrathod7257
    @kishanrathod7257 Před 6 lety +3

    super

  • @mayurpande6242
    @mayurpande6242 Před 6 lety +1

    अप्रतिम संवाद
    उत्कृष्ट कथा
    आशयपूर्ण विषय
    जबरदस्त चित्रपट
    सलाम

  • @pradiprajgavhane7542
    @pradiprajgavhane7542 Před 6 lety

    एक नम्बर लक्ष्मणदादा😘😘😘😘

  • @arrowsportskoregaonbhima1704

    Real story

  • @sharadmali8325
    @sharadmali8325 Před 6 lety +5

    rel story