Komentáře •

  • @moonstrucktraveller360
    @moonstrucktraveller360 Před rokem +3

    ताई खुप छान माहिती दिलीत...मी या दुकानात भेट देऊन आलेय.. दोन बॅग्स घेतल्या एक तुम्ही ती काळी वाली ज्यावर गुलाबी फुले आहेत ती 100 rupees वाली आणि एक मोठी purse type मोठी बॅग येते ती घेतली आहे.. गावी जाण्यासाठी..
    काळया बॅग ची क्वालिटी सांगते.. दोन दिवसा पूर्वी गावी गेले होते तर गावच्या माझ्या माणसांनी भरपूर काही दिलं होत ते सगळ या काळया बॅग मध्ये भरून दिलं आणि गावा वरुन येताना माझ्या आई ने एक गावठी कोंबडा पाय बांधून काळया बॅग मध्ये घेउन येत होते तर
    एसटी बस ने कल्याण ला यायला निघाले आणि मध्येच कोंबड्याने जोरात बॅग बाहेर यायचा प्रयत्न केला पण त्याच्या नख्याने बॅग ला काही ही झालं नाही अस कोंबड्याने पाच सहा वेळा केलं पण बॅग चा कापड एक नंबर आहे... कोंबड्याच्या धार धार नख्यानी पण बॅग ला काही झालं नाही मी तर घाबरले आता ही बॅग फाटली तर हा कोंबडा आणि येवढं सामान न्यायचा कसा पण बॅग चेक केली तेंव्हा समजल एक नंबर बॅग आहे ...100 रुपये पैसा वसूल बॅग आहे... 👍👌

    • @lifewithantara
      @lifewithantara Před rokem +1

      Thank you 😍🙏
      अजूनही Subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असेच माझे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल.

    • @moonstrucktraveller360
      @moonstrucktraveller360 Před rokem +2

      ​@@lifewithantara हो ताई केलं आहे subscribe.... ताई वाचलं का कोंबड्याचा माझा अनुभव... आम्हीं गावावरून भाज्या कोंबडया नारळ सुकी मासळी ओळी मासळी आणतो गावाकडचे नातेवाईक देतात असे काही..तर मग घेउन येतो आणि यावेळी एक मोठा कोंबडा आणि सुकी मासळी आणली...❤😅

    • @mayurithombre89
      @mayurithombre89 Před rokem +2

      Baap re..kasla anubhav ahe..bhari

    • @moonstrucktraveller360
      @moonstrucktraveller360 Před rokem

      @@mayurithombre89 होय.. खुप सुंदर माहिती समजली असेल ना ग ताई...मी अशीच आहे... गावाला गेले की गावासारख वागायचं आणि इकडे कल्याण ला आले की थोड मॉर्डन राहायचं... मग सगळ मिळत गावाला गेली की.... कोंबडया अंडी मासळी भाज्या वैगरे मग त्यांना पिशवीत घेउन यायचं..🍗🥚...😜😋

  • @vibhavaripatil1073
    @vibhavaripatil1073 Před rokem +1

    Mast ideas milalya gift hi deu shakto

  • @amalamadgavkar788
    @amalamadgavkar788 Před rokem +5

    Tumache saglesh vidio shan asatat

    • @lifewithantara
      @lifewithantara Před rokem

      Thank you 😍🙏
      अजूनही Subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असेच माझे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल.

  • @paragdhopte8347
    @paragdhopte8347 Před rokem +1

    Chaan

  • @manishapatilvlogs9088
    @manishapatilvlogs9088 Před rokem +2

    खूप छान

    • @lifewithantara
      @lifewithantara Před rokem

      Thank you 😍🙏
      अजूनही Subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असेच माझे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल.

  • @sameerparab810
    @sameerparab810 Před rokem +1

    खूपच छान छान बॅग्स आहेत मी पण आजच जाऊन शॉपिंग केली आहे

    • @lifewithantara
      @lifewithantara Před rokem

      Thank you 😍🙏
      अजूनही Subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असेच माझे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल.

  • @shubhadashinde6983
    @shubhadashinde6983 Před rokem +2

    खूपच मस्त 👌👌👍

    • @lifewithantara
      @lifewithantara Před rokem

      Thank you 😍🙏
      अजूनही Subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असेच माझे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल.

  • @nandinishirke6603
    @nandinishirke6603 Před rokem +1

    Wa chan mahiti. Thanks👌👌👍💖

    • @lifewithantara
      @lifewithantara Před rokem

      Thank you 😍🙏
      अजूनही Subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असेच माझे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल.

  • @karunamahale7312
    @karunamahale7312 Před rokem +1

    Goa lya pathvu shakta

  • @siddharthjadhav8874
    @siddharthjadhav8874 Před rokem +1

    Tai
    Namaskar
    Khup chan & mast video
    God bless you

  • @shobhalahakar7700
    @shobhalahakar7700 Před rokem +1

    खूप छान 👌👌

    • @lifewithantara
      @lifewithantara Před rokem

      Thank you 😍🙏
      अजूनही Subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असेच माझे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल.

  • @mayurithombre89
    @mayurithombre89 Před rokem +1

    Tai me aaj 2 bags gheun ali.. tya kaki ni tumhala nirop dilay . Ki 3 divas shop Banda ahe ..tya gavi janar ahet mhanun.
    Jeva me shop var geli.. tithe tumcha video pahin loka thanya Varun ali hoti...tyancha gharat lagna karya hota mhanun bags ghyayla..tyani. 7 thousand chi kharedi Keli tithun...shop khup masta ahe..ani khup jasta options ahet tikde...Jan bhari vatla.

    • @lifewithantara
      @lifewithantara Před rokem

      मस्त ना 😍
      खूप बरं वाटतं जेव्हा लोक अश्या छोट्या दुकानदाराकडे खरेदी करतात.

    • @mayurithombre89
      @mayurithombre89 Před rokem +1

      Ho agdi loka lambun yetat tya dukanat ..tumche video baghun ..khup bara vatla..mla sudha 2 bags cha mage paise Kami karun dile tyanni.

    • @lifewithantara
      @lifewithantara Před rokem

      मस्त ना 😍

  • @dronmhatre6266
    @dronmhatre6266 Před rokem +1

    खूपच मस्त कलेक्शन 👍👌

  • @ashwinitayshete5058
    @ashwinitayshete5058 Před rokem +2

    👌👌👌👌👌

    • @lifewithantara
      @lifewithantara Před rokem

      Thank you 😍🙏
      अजूनही Subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असेच माझे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल.

  • @sadhanagiri1268
    @sadhanagiri1268 Před rokem +3

    Vimal chi bag aamcha kde 45 rs la aahy

    • @lifewithantara
      @lifewithantara Před rokem +1

      मस्त ना 👍😍 तुम्ही कुठे राहता ?

    • @sadhanagiri1268
      @sadhanagiri1268 Před rokem +1

      @@lifewithantara shrirampur dist. Ahmednagar

    • @lifewithantara
      @lifewithantara Před rokem +1

      Ok मुंबईत आहे म्हणून महाग असेल

  • @rohinipatil5014
    @rohinipatil5014 Před rokem +2

    Hi Tai Mala viknaysathi bhatelka

    • @lifewithantara
      @lifewithantara Před rokem

      Thank you 😍👍 नाही
      अजूनही Subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असेच माझे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल.

  • @mayurithombre89
    @mayurithombre89 Před rokem +1

    Lahan pasun mothya bags ...kaay bhari collection ahe Tai...me nakki bhet dein ya shop la ...punha apan bhetu...apli bhet lakshyat ahe na tuza...tya kolhapuri chappal shop kade.

    • @lifewithantara
      @lifewithantara Před rokem

      Thank you 😊 हो हो आहे लक्षात नक्की भेटू परत 🙏😍

  • @manishapatil8080
    @manishapatil8080 Před rokem +1

    Online milel ka

    • @lifewithantara
      @lifewithantara Před rokem

      Thank you 😍🙏 ऑनलाईन नाही मिळणार
      अजूनही Subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असेच माझे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल.

  • @sushamgamre2435
    @sushamgamre2435 Před rokem +1

    Contact number dhya online delivery detat ka

  • @sandhyagambhir8842
    @sandhyagambhir8842 Před rokem +1

    खूप छान. पण कल्याणला नेमके कुठे उतरायचे ? पूर्व /पश्चिम कुठे रिक्शा वगेरे मिळते?

    • @lifewithantara
      @lifewithantara Před rokem +2

      Thank you 😍🙏 हे कल्याण ला नाही डोंबिवली ईस्ट ला आहे description box मध्ये सर्व डिटेल्स दिल्या आहेत
      अजूनही Subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असेच माझे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल.