बानाई, अर्चणाने नवीन जागी थाटला संसार | धनगरवाडा निघाला कोकणाला- भाग2 | sidu hake | dhangari jivan

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 09. 2024

Komentáře • 137

  • @dhangarijivan
    @dhangarijivan  Před 10 měsíci +23

    भाग १- czcams.com/video/1xykrHRgmRw/video.html

  • @anitakulkarni848
    @anitakulkarni848 Před 10 měsíci +50

    एवढे यू ट्यूब channels आहेत सगळे जण काही तरी ड्रामा करून मदत करण्यासाठी video टाकतात .पण हे एकमेव चॅनल आहे की जिथे फक्त वास्तव व खरेपणा बघायला मिळतो. खूप भरभराट होवो तुमची

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Před 10 měsíci +61

    पॉवर बँक घ्या दादा..उपयोगी ईल मोबाईल चार्जिंग करायला.. बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत 🙏

  • @shubhashreejakhalekar8997
    @shubhashreejakhalekar8997 Před 10 měsíci +29

    परमेश्वरा किती रे कष्ट हे सगळ्या जीवांची काळजी

  • @hemantjoshi9045
    @hemantjoshi9045 Před 10 měsíci +22

    तुमच्यावर परमेश्वराची कायम कृपा राहो ही प्रार्थना

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 Před 10 měsíci +37

    कष्ट करून जगणे हे स्वाभाविक आहे पण पुन्हा भटकंती करावी लागत आहे बानाई व आर्चना खूप छान साथ देत आहेत तुमच्या गाडीची दोन्ही चाके मजबूत आहेत बाळुमामाची साथ आहे 🎉🎉❤

  • @ruvinakti7711
    @ruvinakti7711 Před 10 měsíci +12

    तुम्ही कोकणात आलात तुम्हाला काहीच प्रॉब्लेम होऊ नये आणि होणार नाहीत अशी मी सर्व देवांना प्रार्थना करते🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @user-zz9jr3jg8x
    @user-zz9jr3jg8x Před 10 měsíci +13

    खरच किती तुमच्या जीवाचे हाल होत आहेत किती कणखर जीवन आहे तुमचं तरीही कुठेही तक्रार नाही जे आहे त्यात तुम्ही समाधान मानता आनंदात प्रेमात राहतात हेच तुमच्या जीवनाचे गुपित आहे आणि घरचं सात्विक जेवण हेच तुमचं आरोग्याचे लक्षण आहे एकत्र कुटुंब काय असते ते तुमच्या कडून शिका आईवडील तुमचे दैवत आहेत त्यांची तुम्ही खूप सेवा करता म्हणून तुम्हाला काहीही कमी नाही दादा तुम्ही पॉवर बँक घ्या त्यावर मोबाइल बॅटरी चार्ज करता येईल साप विंचू घोणस फुरसे ह्यापासून सावध राहा कारण तुम्ही जमिनीवरच झोपता सागरला वर zopva kalji ghya❤

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 Před 10 měsíci +19

    किती कष्टमय जीवन आहे दादा तुमच स्वामी समर्थ आहेत तुमच्या पाठिशी 👌🥰👏👏👏👏👏

  • @ashwiniaaglave8130
    @ashwiniaaglave8130 Před 10 měsíci +4

    दादा तुमचं जीवन किती कष्टमय आहे. किती भटकंती करावी लागते जागा मिळेल तिथे रहावे लागते. खरंच किती खडतर जीवन जगता तुम्ही. आमच्याकडे सगळ्या सुख सुविधा असून सुद्धा आम्हाला सर्व गोष्टींचा कंटाळा येतो. खरंच सलाम आहे तुम्हाला खूप❤❤❤

  • @Pawar-vk4jd
    @Pawar-vk4jd Před 10 měsíci +4

    तुमचे कष्ट पाहून डोळ्यात पाणी येतं

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 Před 10 měsíci +1

    खूप कष्टमय जीवन आहे तुमचे सिध्दू तरी खूप आनंदी असता तुम्ही सगळेच छान वाटत तुझे व्हिडिओ पाहून 🌹🌹

  • @mohinibhalekar123
    @mohinibhalekar123 Před 5 měsíci +1

    दादा माझी आई पण अशीच खाऊ च्या वाटण्या करायची तोपर्यंत आम्ही शांत बसायचो आईची खुप आठवण आली बानाई ला बघुन मस्त विडीओ🎉

  • @santoshnighot5129
    @santoshnighot5129 Před 10 měsíci +2

    बाळू मामांचा आशीर्वाद सदैव आपल्यावर असो 🙏🙏

  • @mandadhongade3185
    @mandadhongade3185 Před 10 měsíci +10

    सदैव तुमच्या वर स्वामी समर्थ याचा आर्शिवाद राहील

  • @Vishal1Tikhole8767
    @Vishal1Tikhole8767 Před 10 měsíci +2

    असेच जीवन आहे आम्हा धनगरांचा जय मल्हार दादा 💛

  • @suryakanttambe9966
    @suryakanttambe9966 Před 10 měsíci +1

    आपला प्रवास सुरक्षित होवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏

  • @surekhakamble320
    @surekhakamble320 Před 10 měsíci +6

    धन्य आहे देवा तुमची...

  • @vidhyapimple7003
    @vidhyapimple7003 Před 10 měsíci +11

    तुमचा प्रवास सुखाचा होवो.हीच ईश्वर चरणी प्रार्थना .

  • @vaishalichakane9972
    @vaishalichakane9972 Před 10 měsíci +23

    देव सगळीकडे पोहचू शकत नाही...त्यामुळे पाहुण्याच्या रुपात येवून तुम्हाला मदत केली

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 Před 10 měsíci +9

    खुपच अवघड जीवन आहे तुमचं 😢😢खंडोबा तुमचं रक्षण करो हीचं प्रार्थना

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 Před 10 měsíci +16

    तबयेतींची काळजी घ्यावी दादा. पाणी व्यवस्थित जागेवरून आणा कारण सोबत सागर आहे. त्याची काळजी घ्यावी. बाकी बाळु मामा आहेत सोबतीला. ❤❤❤❤❤❤❤❤

  • @akshaygadhave7916
    @akshaygadhave7916 Před 10 měsíci +1

    सगळ्यांचा आशीर्वाद बिरोबा चरणी प्रार्थना❤❤

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 Před 10 měsíci +1

    Kayam kamat tarihi prasanna astat doghi 🥰🥰👍👍

  • @ashoktalekar2326
    @ashoktalekar2326 Před 10 měsíci +10

    खूप कष्टमय जीवन तुमचे दादा खरंच तुम्हाला पाहून आम्हालाही वाईट वाटले

  • @taipagar1953
    @taipagar1953 Před 7 měsíci

    भाऊ खरच छान पहीले महीला मान तुमची पध्दत महीला मान सन्मान वागनुक हेच लक्ष्मी च खर सत्य आहे हे जर प्रतेक नागरीक मानव कल्याण करनार छान धन्यवाद जय बानाबाय भाऊ धन्यवाद चांगल काम चांगल जिवन जगन दाखवत आहेत जय महाराष्ट्र जय भारत जिदाबाद जय बाळु मामा जय शिवराय जय मललार जय जय धनगरी जिवन धन्यवाद छान व्हीडीओ तयार करून टाकत आहेत मला खुप आनंद होत बानुबाय नमस्कार धन्यवाद पगार ताई कडुन नाशिक शहर पोलीस हवालदार रिटायर आहे जय हो धनगर समाज जिवन जगन सोप कर देवा

  • @raufmujawar2367
    @raufmujawar2367 Před 10 měsíci +2

    खुप खडतर आयुष्य आहे तुमचे हाके दादा

  • @prashantwagh5256
    @prashantwagh5256 Před 10 měsíci +13

    छोट्या छोट्या गोष्टीत कसे समाधानी आसवे...हे शिकवते तुमचे जीवन/vlog... कष्ट मेहनत खूप आहे तुमची...खूप सुंदर ❤️

  • @anitabarkade9376
    @anitabarkade9376 Před 9 měsíci

    God bless you.

  • @geetagurav3414
    @geetagurav3414 Před 10 měsíci +3

    तुमचे दोन्ही व्हिडियो खूपच छान आणि प्रेरणादायी सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤

  • @varshasrangoli7962
    @varshasrangoli7962 Před 10 měsíci +2

    खूप अवघड जीवन आहे दादा बाळूमामा तुमच्या पाठीशी आहे 🙏🙏

  • @vikasdevkate3261
    @vikasdevkate3261 Před 10 měsíci +4

    धनगर समाज कष्टाळू आणि प्रमाणिक

  • @bhimraosonawane1844
    @bhimraosonawane1844 Před 10 měsíci +7

    सोलार पॅनल घेतला तर तर खूप सोईच होईल चार्जिंग पण आणि लाईट पण रात्री बेरात्री गरजेचं आहे दादा🙏

  • @munagadekar-lm9ue
    @munagadekar-lm9ue Před 10 měsíci +3

    नमस्कार 🙏 हाके दादा व सगळेजणांना. खरोखरच दादा तुमच्या या खडतर जिवणशैलीचा खुप खुप अभिमाण वाटतो. तुमच्या या जिवनशैलीला आमचा कोटी कोटी प्रणाम.

  • @rajumore3062
    @rajumore3062 Před 2 měsíci +1

    🙏🙏🙏

  • @rajanisadare3721
    @rajanisadare3721 Před 2 měsíci

    Nice 👌👌👍👍💐💐

  • @pradeeppawar5499
    @pradeeppawar5499 Před 10 měsíci

    दादा तुम्हा सगळ्यांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. तुम्हांला सर्वांना छान सुदृढ आरोग्य लाभो, खूप भरभराट होवो. 🙏

  • @rupaligaikwad1100
    @rupaligaikwad1100 Před 10 měsíci

    Yevdha thakun Alya alya kamala laglat tai... salam tumhala 👍

  • @user-gr5mh7ky6r
    @user-gr5mh7ky6r Před 10 měsíci +1

    दादा सलाम 🙏🏼🙏🏼

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 Před 10 měsíci +2

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूप छान व्हिडिओ दादा

  • @meeramhaske6900
    @meeramhaske6900 Před 10 měsíci +4

    एवढी भटकंती असून पण तुमच्या बाया खूप खुश आहेत आणि तुम्हाला पण खूप उत्साह आहे विडियो बनवायला 😊😊💐💐👌👌 सागर बाळ पण खूप छान आहे 👌🙏

  • @sandipkadam9813
    @sandipkadam9813 Před 10 měsíci +8

    खुप कष्ट आणि मेहनत करावी लागते.

  • @vidhate.kishan
    @vidhate.kishan Před 10 měsíci +5

    अशी माणस मिळायलाच नशीब लागत...सुरक्षीत रहा...

  • @user-dk7hi5eu5d
    @user-dk7hi5eu5d Před 10 měsíci +10

    तुमच्या येवढे कष्ट कोनच करू शकत नाही दादा

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Před 10 měsíci +6

    दादा खूपच त्रास सण करावा लागतो तुम्हाला सर्वांना 🙏🙏

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 Před 10 měsíci +4

    🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
    दादा संघर्ष हि जीवन आहे.हेच जीवन आहे.मस्त आनंद घ्या.

  • @latakamble4977
    @latakamble4977 Před 10 měsíci +2

    Navin jagecha tthathalela sausarcha video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali

  • @shubhangikamble2087
    @shubhangikamble2087 Před 10 měsíci +2

    🙏🏼🙏🏼

  • @appakamathe3031
    @appakamathe3031 Před 10 měsíci

    Mala khup abhiman aahe dhangar aslyacha ... proud of you dada 😊

  • @dattatraydongare-xc7do
    @dattatraydongare-xc7do Před 10 měsíci +3

    दमल्या असतील माझ्या बहिणी 🙏मी पण स्त्री आहे समजू शकते 👌🙏

  • @samruddhikhule1288
    @samruddhikhule1288 Před 10 měsíci +1

    कठीण परिस्थितीत जीवन कस जगायचं हे तुमच्याकडुन शिकाव मी तर नतमस्तक आहे तुमच्या पुढे. मी तर तुमच्यातच देव पाहते.

  • @jayashreesandbhor4526
    @jayashreesandbhor4526 Před 10 měsíci +1

    Kiti he saman pan chhan manage karun gheun yeta mast dada

  • @SAGARk1212
    @SAGARk1212 Před 10 měsíci +3

    रखरखत्या रानातून चला पुढे जाऊ गड्या पाऊल थकल नाही ❤❤❤❤

  • @user-gu6oy3rt6f
    @user-gu6oy3rt6f Před 10 měsíci +4

    परिस्थी कशीही असली तरी जीवन कसे आनंदाने जगता येते हे तुमचे कष्ट आणी मेहनत बघून बोध घेण्यासारखे आहे .पुढील प्रवास सुखकर होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @sonalibanpatte3169
    @sonalibanpatte3169 Před 10 měsíci +2

    दादा आम्ही खूप वाट पाहत होतो आजच्या video ची

  • @kusumbalajohn3811
    @kusumbalajohn3811 Před 10 měsíci +4

    Doghi java aagdi sakhhya bahuni sarakhya raharaat kiti chaan aahe dada tumcha parivar ❤❤

  • @RaniVettal
    @RaniVettal Před 10 měsíci +1

    खुप सुंदर व्हाडीओ असतात

  • @user-bd6bi1fq7x
    @user-bd6bi1fq7x Před 10 měsíci +4

    आम्हाला शहरात सगळ्या सुविधा असतात परंतु तुमचं जीवन किती कठीण आहे दादा व ताई

  • @swaitbhogal1027
    @swaitbhogal1027 Před 10 měsíci +5

    खूप छान व्हिडिओ असतात दादा पाहायला आवडते तुमचे व्हिडिओ❤

  • @ashwinikadam4327
    @ashwinikadam4327 Před 10 měsíci +3

    धनगर समाज एक मेकाला लागून राहतात खूप प्रेमळ असतात...

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 Před 10 měsíci +2

    दादा व्हिडीओ दरोज पटवा आम्ही वाट बघतो

  • @NikhilGhutukade
    @NikhilGhutukade Před 10 měsíci +1

    Mast

  • @rajeshpandit4399
    @rajeshpandit4399 Před 10 měsíci +3

    Happy journey Dada, pohchale mukkami 👍👍

  • @sagarkadam9240
    @sagarkadam9240 Před 9 měsíci

    Mazya garajavalun gelat spin road moshi

  • @rohitbhosale84
    @rohitbhosale84 Před 10 měsíci +1

    बानाई माय, अर्चना ताय

  • @chhayathorat110
    @chhayathorat110 Před 10 měsíci +8

    तुमचा कोकणचा प्रवास सुखाचा होवो दादा

  • @rohinichavan1536
    @rohinichavan1536 Před 10 měsíci +1

    कुठले गावं आहे दादा

  • @sagarmagar165
    @sagarmagar165 Před 10 měsíci +1

    दादा गाव कोनत तुमच

  • @jyotikakade9143
    @jyotikakade9143 Před 10 měsíci +3

    कस जीवन जगता पुढे कोणते संकट आहे हे माहीत नसताना सुद्धा

  • @suvarnakhandagale9145
    @suvarnakhandagale9145 Před 10 měsíci +2

    दादा पॉवर बँक घ्या,अडी ndila उपयोगी पडेल..

  • @malini7639
    @malini7639 Před 10 měsíci +1

    कोंबड्या ठेवायचे डाल पण प्लास्टिकचे . किती कष्टाचे जिवन आहे . आनंदी उ

  • @kishoribodke6456
    @kishoribodke6456 Před 10 měsíci +1

    Khup mehnat aahe dada tumala,pn Aaj dada mule aaplya sglyanna ha nisrg bghaila milto .aani dhangri jeevan kay ast te smjl pn nst.🙏

  • @jyotikakade9143
    @jyotikakade9143 Před 10 měsíci +2

    लय कष्टाचे जीवन दादा

  • @swaroopnavale1606
    @swaroopnavale1606 Před 10 měsíci

    Kharch dada tumhi khup kashta karata .sope nahi itakya javal yeunhi ghari rahayla nahi jata aale tumhala mukya janavransathi khup kahi karav lagt . Khar kashta krata tumhi.mulanasudha vel deu shakat nahi . Kokanat vada nighalay pan malach manatun radu aale Diwali javal aali & tumhi kokancha rasta dharla aaplya bhagat hote tenva javl aslyasarkha vataych. Aso tumcha pravas sukhacha hovo.😊

  • @gokulkandalkar2200
    @gokulkandalkar2200 Před 10 měsíci +1

    Nice Video dada

  • @pratibhakamble2809
    @pratibhakamble2809 Před 10 měsíci

    👌👌👌

  • @vrundakothale1281
    @vrundakothale1281 Před 10 měsíci +2

    Very nice vidio

  • @pradeeppawar5536
    @pradeeppawar5536 Před 10 měsíci +2

    दादा तुम्ही आमच्या कात्रज मधून जाता दादा आम्ही कात्रज मधेच राहतो

  • @RaniVettal
    @RaniVettal Před 10 měsíci

    मी तुमचा व्हिडिओ रोज पाहत असते

  • @vijaysalunkhe5313
    @vijaysalunkhe5313 Před 10 měsíci

    नमस्कार दादा

  • @shobhachavan9646
    @shobhachavan9646 Před 10 měsíci +1

    अम्ही चाकण मध्ये राहतोय

  • @vishnugaikwad5615
    @vishnugaikwad5615 Před 10 měsíci

    Chan video Banai Tai dada

  • @B-xe7cj
    @B-xe7cj Před 10 měsíci +4

    संघर्ष यालाच जिवन ऐसे नाव❤❤

  • @user-cp3sj5dl5s
    @user-cp3sj5dl5s Před 10 měsíci

    दादा तुम्ही मस्तपैकी रहा बालू मामा आहेतच तुमच्या पाठीशी

  • @ritikadeshmukh5576
    @ritikadeshmukh5576 Před 10 měsíci +1

    सौर ऊर्जा प्लेट घ्या आता

  • @prashantshedge2608
    @prashantshedge2608 Před 10 měsíci +1

    Dada khup kashta mhnat sallam

  • @vaishalikature1396
    @vaishalikature1396 Před 10 měsíci +2

    खूप कष्ट तरी पण खूप समाधानी जीवन जगता.

  • @rajshreecthombare8819
    @rajshreecthombare8819 Před 10 měsíci

    Kiti kashtalu ahet archana v banai

  • @aratisapkal7892
    @aratisapkal7892 Před 10 měsíci +1

    Dada tumch gaon kont aahe

  • @user-lp8re3np5i
    @user-lp8re3np5i Před 10 měsíci

    ❤❤❤❤

  • @anuradhachavan812
    @anuradhachavan812 Před 10 měsíci +1

    बानाई तुम्ही कोकणात चालत चालतच जाणार का😊

  • @sunitabarve-et4jf
    @sunitabarve-et4jf Před 10 měsíci

    🙏🙏🙏🙏🙏

  • @rupali.....6465
    @rupali.....6465 Před 10 měsíci

    Video khupach chan astat kaka .kalagi ghya .sagar pn khup mast.

  • @somnathkumbhar5163
    @somnathkumbhar5163 Před 10 měsíci +2

    Mast video dada

  • @nanakhomane185
    @nanakhomane185 Před 10 měsíci

    ❤❤

  • @ranjana5463
    @ranjana5463 Před 10 měsíci +2

    Aamhi pan kokanatale.mi lahan Astana rastyahun mendare jayachi mi jaun madhe ubhi rahayachi aahi tyancha aanand ghyaychi.aamche ghar rastyachya kadela hote.aani rastya varun lamani lok pan jayche kadhi kadhi aamchya aanganat utarayche pavsalyat.aamchya shetat mendya basvayache ratri khata sathi.aata aai baba nahit rahilya fact aathavani. Mhanun tumcha program mi aavdine pahat aste.tumche sarvanche kokanat swagat aahe nehemiah.

  • @sachinzite9773
    @sachinzite9773 Před 10 měsíci +1

    Great 👍👌🎉

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 Před 10 měsíci +10

    जवळ कोठे असते तर भाजी भाकरी पाण्याचा हंडा आणून दिला असता । जरा आराम करून सामान लावा तुमचा स्वभाव आहेस तसा की सगळ्यांना जोडून राहता

  • @dadasothombare8413
    @dadasothombare8413 Před 10 měsíci +4

    जय बाळूमामा 🙏🙏

  • @prasadsargar7001
    @prasadsargar7001 Před 10 měsíci +2

    👍👌👌👌👍