वृक्षदिंडी सोहळा, यवतमाळ | सावित्री शक्तीपीठ,

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 07. 2024
  • #JyotibaPhule #SavitribaiPhule
    सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
    संस्थापक :- श्री. दशरथ कुळधरण सर
    विषय :- " #वृक्षदिंडी #सोहळा, #यवतमाळ. "
    🌱☘🌱☘🌱☘🌱☘🌱
    सादरीकरण :-सौ. विशाखा अजय येवतकर, #यवतमाळ.
    समन्वयक :- सौ. अपर्णा जावरकर.
    #परतवाडा मो न-9404338140.
    सहायक :- सौ रेश्मा जोल्हे. #यवतमाळ .
    सावित्रीबाई फुले यांना पहिल्या स्त्री शिक्षिका, पहिल्या शिक्षणतज्ञ आणि स्त्री मुक्तिदाता म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही, त्या कवयित्री, शिक्षिका, समाजसेविका होत्या. सावित्रीबाई फुले कितीही प्रतिकूल परिस्थिती असूनही स्त्री शिक्षणासाठी आपल्या संघर्षात खंबीर आणि आत्मविश्वासाने उभ्या राहिल्या.सावित्रीबाई फुले यांनी त्यांचे पती ज्योतिबा यांच्यासमवेत एकोणिसाव्या शतकात महिलांचे हक्क, शिक्षण, अस्पृश्यता, सती, बालविवाह, विधवा पुनर्विवाह आणि समाजात प्रचलित असलेल्या अंधश्रद्धा या विरुद्ध लढा दिला.
    मार्गदर्शक:- मा #दशरथकुळधरण अण्णासाहेब #पुणे #महाराष्ट्र

Komentáře • 4