महाराष्ट्रात सापडली ६४ योगिनी शिल्प असलेली भारतातील एकमेव बारव। खांब पिंपरी | खांबपिंप्री |

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 04. 2022
  • ६४ योगिनी शिल्प असलेली भारतातील एकमेव बारव.. खांब पिंपरी येथे
    1.बहुरूपी 2.तारा, 3.नर्मदा, 4.यमुना, 5.शांति, 6.वारुणी 7.क्षेमंकरी, 8.ऐन्द्री, 9.वाराही, 10.रणवीरा, 11.वानर-मुखी, 12.वैष्णवी, 13.कालरात्रि, 14.वैद्यरूपा, 15.चर्चिका, 16.बेतली, 17.छिन्नमस्तिका, 18.वृषवाहन, 19.ज्वाला कामिनी, 20.घटवार, 21.कराकाली, 22.सरस्वती, 23.बिरूपा, 24.कौवेरी, 25.भलुका, 26.नारसिंही, 27.बिरजा, 28.विकतांना, 29.महालक्ष्मी, 30.कौमारी, 31.महामाया, 32.रति, 33.करकरी, 34.सर्पश्या, 35.यक्षिणी, 36.विनायकी, 37.विंध्यवासिनी, 38. वीर कुमारी, 39. माहेश्वरी, 40.अम्बिका, 41.कामिनी, 42.घटाबरी, 43.स्तुती, 44.काली, 45.उमा, 46.नारायणी, 47.समुद्र, 48.ब्रह्मिनी, 49.ज्वाला मुखी, 50.आग्नेयी, 51.अदिति, 51.चन्द्रकान्ति, 53.वायुवेगा, 54.चामुण्डा, 55.मूरति, 56.गंगा, 57.धूमावती, 58.गांधार, 59.सर्व मंगला, 60.अजिता, 61.सूर्यपुत्री 62.वायु वीणा, 63.अघोर और 64. भद्रकाली
    #खांबपिंपरी
    #६४योगिनी
    #64_yogini
    #६४_योगिनी_मंदीर

Komentáře • 265

  • @MaharashtraDeshaVlogs
    @MaharashtraDeshaVlogs  Před 2 lety +16

    या पुष्करणीचा पत्ता पुढीलप्रमाणे :- शेवगाव तालुका, खांब पिंपरी गाव, जिल्हा अहमदनगर
    Khampimpri
    maps.app.goo.gl/i9Vo5cGRaHZ5siJT7

  • @vanitapawar309
    @vanitapawar309 Před 2 lety +42

    हे माझे गाव माझे माहेर आहे. .आपले खूपखूप आभार सुंदर माहिती दिलीत. .हा वारसा जपण्यासाठी व त्यास सर्वदूर पोहचवण्यासाठी आम्हीही प्रयत्नशील आहोत. नक्कीच ही दुर्लक्षित वास्तू संवर्धनासाठी आणखी प्रयत्न केले जातील. 🙏

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před 2 lety +5

      नक्कीच प्रयत्न करणार आहोत आपण..
      तुम्ही देखिल सहभाग नोंदवावा 😊🙏🚩

    • @dattagudade2490
      @dattagudade2490 Před 2 lety

      ठिकाण सांगा सर

    • @dattagudade2490
      @dattagudade2490 Před 2 lety

      जिल्हा तालुका सांगा

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před 2 lety +1

      @@dattagudade2490 खांब पिंपरी, शेवगाव जवळ, अहमदनगर जिल्हा

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před 2 lety +3

      @@Badlapurkar967 दादा तुम्ही कधी येताय संवर्धनासाठी..?
      एवढीच तळमळ असेल तर ठरवा दिवस.. ☺️
      माफ करा पण उपदेश देणे सोपे असते पण प्रत्यक्षात कोणीही येत नसते..
      धन्यवाद 🙏🚩

  • @rushikeshbhoite9022
    @rushikeshbhoite9022 Před 2 lety +3

    भरपूर ठिकाणी 64 योगिनी मंदिर तोडले आहेत पण हे मंदिर खूप चांगले आहे आणि मुर्त्या पण चांगल्या आहेत ह्यांचे जंतन केले पाहिजे ....

  • @rajeevelkunchwar
    @rajeevelkunchwar Před 2 lety +5

    फारच सुंदर शिल्पे आहेत. कल्पनाही नव्हती असे 64 योगिनिंचे ठाणे महाराष्ट्रात आहे म्हणून. व्हिडिओ बद्दल धन्यवाद. गावकऱ्यांनी खरंच ही बारव पुन्हा जिवंत करायला होती. थोडी प्रसिद्धी मिळाली तरी देश विदेशातून लोक बघायला नक्की येतील. ASI ची वाट न बघता गावकऱ्यांनी पुढाकार नक्की घ्यावा.

  • @medhakamble3828
    @medhakamble3828 Před 2 lety +4

    Nice information

  • @vickysawant6127
    @vickysawant6127 Před 2 lety +6

    माहिती खूप उत्तम दिलीत आणि कथाही खूप छान सांगितलीत मन शांत झाला विडिओ पाहून 😇😇😇😇🙌🏻🔱🚩

  • @user-cf3qt3je8u
    @user-cf3qt3je8u Před 2 lety +1

    धन्यवाद महाराष्ट्रचा सुंदर अमुल्य असा ठेव्हा दाखवल्याबद्दल.

  • @dipaliambike7222
    @dipaliambike7222 Před 2 lety

    सुंदर!!छान!!

  • @GauravshaliEtihas
    @GauravshaliEtihas Před 2 lety +2

    खूपच सुंदर अशी बारव आपल्या मुळे पाहायला मिळाली खूप खूप धन्यवाद

  • @shivpriyadaspute78rollno.32

    He maje maher ahe Thank you dada tumhi hi mahiti sarv lokanparyant pohchavli

  • @ujwalabhujbal9535
    @ujwalabhujbal9535 Před 2 lety +1

    खुपच छान पुरातन कालीन मंदिर दर्शनासाठी धन्यवाद सर

  • @rohangadekar7013
    @rohangadekar7013 Před 2 lety +7

    फार छान माहिती दिलीत व चित्रीकरण देखील उत्तम झालंय.
    हा वारसा लोकांपर्यंत पोहचण्यास याची नक्कीच मोलाची मदत होईल यात शंका नाही.

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před 2 lety +2

      नक्कीच दादाराव..
      आणि तुमचे खरच मनापासून धन्यवाद 😍🙏🚩

    • @malharartsandcrafts3847
      @malharartsandcrafts3847 Před 2 lety

      हे शेवगाव जिल्हा कुठला आहे

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před 2 lety

      @@malharartsandcrafts3847 अहमदनगर जिल्हा. पाथर्डी तालुका. खांब पिंपरी गाव

  • @ravindranathbadave1148

    अप्रतिम अप्रतिम अप्रतिम

  • @krishnakumbhar8042
    @krishnakumbhar8042 Před 2 lety +2

    अद्भुत शिल्पे व छान माहिती दिली आहे. सुंदर उपक्रम.

  • @arvindkulkarni1535
    @arvindkulkarni1535 Před 2 lety

    Sundar mahiti dilya baddal abhar

  • @KathaPravah
    @KathaPravah Před 2 lety +2

    दादा, खूप छान माहिती दिली. आपल्या प्राचीन वारशाबद्दल आपण अनभिज्ञ आहोत. तुमचे खुप आभार. सरकारी पुरातत्व विभागाने अशा वास्तू संरक्षित करून त्यांचे संरक्षण व संवर्धन करायला हवे. गावकरी ते राव न करी..त्यामुळे गावाने पुढाकार घेतला पाहिजे.

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před 2 lety +2

      नक्कीच होईल संवर्धीत.. आणि त्यांचे अपडेटही वेळोवळी या चॅनेलवर तुम्हा सर्वांना मिळत राहणार 😊👍🏼 लवकरच पुरातत्व खात्याच्या मुख्य अधिकाऱ्यांसमवेत बैठक होणार आहे..
      ताई मनापासून धन्यवाद आपण आमच्या कार्याचे कौतुक केले त्याबद्दल ☺️🙏🚩

  • @rohiniaher6798
    @rohiniaher6798 Před 2 lety

    खूप अप्रतिम आणि सुंदर आहे माहीती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @mineshajabe1707
    @mineshajabe1707 Před 2 lety

    खूप छान..
    विस्तृत आणि सुंदर विश्लेषण...
    खूप खूप शुभेच्छा...!

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před 2 lety

      मनापासून धन्यवाद मिनेशदादा ☺️🙏🚩

  • @ashoklad3917
    @ashoklad3917 Před 2 lety

    अप्रतिम व्हिडिओ खूप छान माहिती दिली

  • @sunilkolhe4606
    @sunilkolhe4606 Před 2 lety

    Khup sundar

  • @anaghamanjrekar5696
    @anaghamanjrekar5696 Před 2 lety +1

    फारच छान माहिती दिली, थँक्स 👌🌹

  • @niteshpimplevlogs
    @niteshpimplevlogs Před 2 lety

    अतिशय सुंदर ठिकाण.

  • @dadajibhakti4199
    @dadajibhakti4199 Před 2 lety

    Veri nice information guideline to the new generation everyone must see the video and acknowledge our heritage

  • @rajivvaidya5314
    @rajivvaidya5314 Před 2 lety

    खूप छान माहिती दील्याबद्दल धन्यवाद.

  • @sudhirzade5641
    @sudhirzade5641 Před 2 lety +4

    आपल्या देशातील लोक आहे तीच मंदिर पुरातन वास्तू साभाळायची सोडून नवीन मंदिर बाधत फीरतात

  • @prashantparab1463
    @prashantparab1463 Před 2 lety

    Dhanyawad bhava

  • @mahadevpatil4898
    @mahadevpatil4898 Před 2 lety +4

    Jay shree mhalxmi Narayan namah shivay har har har mahadev

  • @rameshgondhalekar3074
    @rameshgondhalekar3074 Před 2 lety +1

    छान !

  • @nandkumarbhangare4110
    @nandkumarbhangare4110 Před 2 lety +1

    खुप छान माहिती दिली
    धन्यवाद

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před 2 lety

      मनापासून धन्यवाद साहेब ☺️🙏🚩

  • @bipinvaidya4784
    @bipinvaidya4784 Před 2 lety

    Very Nice & Good discovery. Wel done..keep it uo

  • @shrikantganorkar9299
    @shrikantganorkar9299 Před 2 lety

    Khup Khup mast.

  • @shankugaming8003
    @shankugaming8003 Před 2 lety

    Khup Chan 🙏

  • @jayantkoshe2998
    @jayantkoshe2998 Před 2 lety

    छान माहिती.

  • @laxmichopda6422
    @laxmichopda6422 Před 2 lety +1

    अप्रतीम

  • @kantilalsoni9535
    @kantilalsoni9535 Před 2 lety

    THANKS BROTHER.
    19/04/22 MUMBAI.

  • @SwapnanchyaPalyad
    @SwapnanchyaPalyad Před 2 lety

    Khupach chaan mahiti milali tyabaddal dhanyavad 🙏🙏

  • @user-sh3yt6ie4k
    @user-sh3yt6ie4k Před 2 lety

    दादा खूप छान माहिती दिलीत आणि खूप छान दुर्मिळ दर्शन करून दिलेत आपले खूप खूप आभार जय शिवराय जय महाराष्ट्र🕉️🚩

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před 2 lety

      धन्यवाद दादा 🙏🚩
      जय शिवराय 🙏🚩
      जय महाराष्ट्र 🙏🚩

  • @arunchavan5464
    @arunchavan5464 Před 2 lety

    खुप छानच माहिती दिली आहे

  • @kailaskawale2384
    @kailaskawale2384 Před 2 lety

    खूप छान

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před 2 lety

      मनापासून धन्यवाद कैलास सर 😊🙏🚩

  • @Badlapurkar967
    @Badlapurkar967 Před 2 lety

    खूप छान केलाय तू मित्रा. ह्या वास्तू चे जतन होणे खूप गरजेचे आहे.

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před 2 lety +1

      मनापासून हिच इच्छा आहे पण.. पुरातत्व खात्याच्या परवानगीशिवाय आणि मार्गदर्शनाशिवाय हे संवर्धीत होणे अशक्य आहे ☺️👍🏼

  • @pradeeppatki4936
    @pradeeppatki4936 Před 2 lety

    Khup sunder

  • @vsenterprises877
    @vsenterprises877 Před 2 lety

    खूप उत्तम दादा🙏🏻🚩

  • @enaar
    @enaar Před 2 lety

    Thank a lot

  • @govindshinde7085
    @govindshinde7085 Před 2 lety

    छान माहिती दिली. संवर्धन व्हावे ही अपेक्षा.

  • @dnyaneshwarseetasadashivga957

    छान विडियो..... सुंदर आणि महत्वाची माहिती दिलीत या बद्दल आभार.... ! 🙏
    या बारवेचा प्रशासनाने उपसा करायला हवा व ही बारव पुन्हा जिवंत करायला हवी !

  • @premrajb5724
    @premrajb5724 Před 2 lety

    छान 👍

  • @sushilayedke522
    @sushilayedke522 Před 2 lety

    Khup Chan mhiti dili bhava

  • @niteendeshpande8179
    @niteendeshpande8179 Před 2 lety +1

    Thanks for showing this rare historical place.Your narration is very nice.Your voice is also pleasant .

  • @yogesh_kale
    @yogesh_kale Před 2 lety +1

    छान माहिती भाऊ ❤️

  • @ujwalathakur3335
    @ujwalathakur3335 Před 2 lety

    Nice information sir.

  • @shavanishadavmodke5731

    Thank you Kaka

  • @ajitthere7771
    @ajitthere7771 Před 2 lety

    Nice information,👍👌

  • @manjushagotarkar8903
    @manjushagotarkar8903 Před 2 lety

    Wow

  • @yashwantgadgil8989
    @yashwantgadgil8989 Před 2 lety

    सरकार नको आपण करू, धन्यवाद फार सुंदर लेख आहे पत्ता नव्हता दिला आहे ते पण चांगले. कोल्हापूर जिल्हा मध्ये khidrapur महादेवाचे मंदीर आहे, अप्रतिम..

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před 2 lety

      तिथेही नक्कीच आणि लवकरच येणार 😊🙏🚩

  • @thepandit8747
    @thepandit8747 Před 2 lety

    🙏🏻👍🏻

  • @balirathod83
    @balirathod83 Před 2 lety

    Mst

  • @sanjaykale7659
    @sanjaykale7659 Před 2 lety

    नमस्ते सदा वत्सले मातृभुमि

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před 2 lety

      त्वया हिंदू भुमे सुखंवर वर्धितोहम्

  • @malini7639
    @malini7639 Před 2 lety

    ६४योगिनी खुप छान शिल्प आहे माहिती पण छान मिळाली खरचं अशा वास्तूची जतन केली पाहिजे .

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před 2 lety

      अगदी बरोबर 😊🙏

    • @ganeshwagh7168
      @ganeshwagh7168 Před 2 lety

      शेवगाव तालुक्यातील आमदार काय करतात ? बाहेरील वेक्ती येवडी चांगली माहिती देत आहे पर्यटन केंद्र होऊ शकत जगात गावचे नाव जलकेल लक्ष दया सरपंच, पाटील गावकरी

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před 2 lety

      अगदी बरोबर आहे ☺️👍🏼🚩

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 Před 2 lety

    जतन व्हायला हवे असेच ठिकाण..... 👍👍

  • @savitathorat2673
    @savitathorat2673 Před 2 lety +6

    हे मंदिर बुद्धिष्ट आहे यक्ष आणि यक्षिणी बुद्धाशी निगडीत देवता आहेत कोणार्क मध्ये ६४ यक्षिणी मंदिर आहे ते मंदिर पण नामशेष होण्याच्या मार्गावर आहेम

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před 2 lety

      कदाचित तुमचे म्हणणे बरोबर देखिल असेल पण
      कृपया मला यांचे पुरावे द्या ताई...
      मी पुराव्यांवर जास्त विश्वास ठेवतो ☺️👍🏼
      धन्यवाद 🙏🚩

  • @balrajecreations8552
    @balrajecreations8552 Před 2 lety +3

    हे माझे गाव आहे.बारव बद्दल चांगली माहिती दिली..धन्यवाद

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před 2 lety

      धन्यवाद साहेब...
      अपरिचीत इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.. 😊🙏🚩

    • @malharartsandcrafts3847
      @malharartsandcrafts3847 Před 2 lety

      तालुका जिल्हा कुठला

    • @umeshkurapati4120
      @umeshkurapati4120 Před 2 lety

      Details address please

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před 2 lety

      @@umeshkurapati4120
      Khampimpri
      maps.app.goo.gl/i9Vo5cGRaHZ5siJT7

  • @10th.user-for_study
    @10th.user-for_study Před 2 lety +1

    Nice information bhava

  • @samikshakale2901
    @samikshakale2901 Před 2 lety +3

    कृपया गावकरी लोकांनी लक्ष दिले पाहिजे 🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @10th.user-for_study
    @10th.user-for_study Před 2 lety +2

    Nice bhava

  • @dattagudade2490
    @dattagudade2490 Před 2 lety +4

    कुठं आहे हे मंदिर? लोकेशन दिलं तर बरं होईल

  • @kishormundhe2636
    @kishormundhe2636 Před 2 lety +1

    He mandir japne khup garjeche aahe. Puratan vibhag ani gavkari milun he mandira kade laksh dyave.

  • @bajemuraliya2861
    @bajemuraliya2861 Před 2 lety +1

    खुप छान माहीती आणि चित्रीकरण, मी पण शेवगावचा असून अद्यापपर्यंत या ठिकाणाची माहीती नव्हती , घोटण पासून कसे जायचे याची सविस्तर माहीती द्यावी 💐💐

  • @chandrakantambekar6733

    Very nice
    You are ginius
    Do something for that historice place
    Thanks so much
    For real infurmation

  • @user-fs5on7vk8y
    @user-fs5on7vk8y Před 2 lety +7

    या मुर्ती अनमोल.आहेत शेंदुर लावून विद्रूपीकरण करू नका आणि अंधश्रद्धा पसरवू नका
    स्थापत्य कला आहे ती नविन मुलांनी संशोधन करून
    जगात भारताची प्रतिष्ठा वाढवावी

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před 2 lety +3

      अगदी बरोबर.. या वास्तुशास्त्राचा अभ्यास येणाऱ्या पिढीनेही नक्कीच करायला हवा.. 100% सहमत 👌

  • @user-zj6nh8mp2g
    @user-zj6nh8mp2g Před 2 lety

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ashishzende8780
    @ashishzende8780 Před 2 lety +2

    इतक्या छान मूर्ती ऊकिरड्यात आहेत असे वाटते,किती घाण आजूबाजूला दिसते.

  • @kamaljaibharat699
    @kamaljaibharat699 Před 2 lety +3

    बहुत अच्छा बहुत बढ़िया आप लोगों ने प्राचीन पुरातन धरोहर दिखाने का प्रयास किया इस प्राचीन धरोहर को संभाले रखना अब आप सभी गांव वासियों का कर्तव्य है जहां तक हो सके शासन प्रशासन और पुरातन विभाग की तरफ से पर्यटन विभाग की तरफ से आप मदद ले सकते हैं या नहीं मिलती है गांव लोग बरगरी करके आप इसकी देखरेख और अच्छे पेंटर के हाथ से इसकी कलरिंग करें क्योंकि अब ऐसे पश्चिम अनमोल महत्वकांक्षी उपहार और कल्पना हम अपने बच्चों को बनाकर नहीं दे सकते आने वाली पीढ़ियों को इसका दर्शन बहुत महत्व का है ऐसे मंदिर और मूर्तियां बनना आप शायद कभी संभव नहीं पुराने जमाने के लोगों के पास में हर प्रकार की शक्तियां और सिद्धि थी उस जमाने में यह सब उपहार हमारे लिए छोड़ गए अब इसकी रक्षा और सुरक्षा करना हम सबका जन्मसिद्ध अधिकार है जय हिंद जय महाराष्ट्र

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před 2 lety

      प्रयास तो येही होगा कि इस वास्तू को पुर्व स्थितीमे लाने का...
      धन्यवाद जय हिंद
      जय महाराष्ट्र 🔥☺️🙏🚩

  • @amarjathatte4284
    @amarjathatte4284 Před 2 lety +7

    कदाचित हजारो वर्षां पूर्वी हे गाव वेईभव शाली असावे निदान आतातरी गावाने आपला इतिहास जपावा पावित्र्य जपावे

  • @pradipgangurde4496
    @pradipgangurde4496 Před 2 lety +1

    हे शाक्त म्हणजे बौद्धांच्या वज्रयान परंपरेतील एक पंथ ज्यात डाकीनी आणि योगीनीची मुर्ती प्रतीक म्हणून वापरले जात....

  • @user-wt4fm3qd7f
    @user-wt4fm3qd7f Před 12 dny +1

    ye virasat heritage dharohar mahapratibhashali samrat raja Ashokaki demn hai..

  • @vickysawant6127
    @vickysawant6127 Před 2 lety

    🙏🏻🙏🏻🙏🏻🚩❤️

  • @jyotipalande2978
    @jyotipalande2978 Před 2 lety

    Dada parner cha Killa thethil sardar kadam palande details

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před 2 lety

      ताई तुमचा नंबर मला sahyadri2519@gmail.com यावर पाठवा.. सविस्तर बोलू आपण 🙏👍🏼🚩

  • @madhavisamant8145
    @madhavisamant8145 Před 2 lety

    फर सुंदर पण दुर्लक्षित...पुरातत्व खात्याने लगेच दाखल घेतली पाहिजे....हा व्हिडिओ पुरातत्व खात्या कडे पाठवा कदाचित त्यांना अक्कल येईल.... तुम्हाला धन्यवाद... 🙏

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před 2 lety +1

      मनापासून आभार
      पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू आहे.. लवकरच संवर्धन सुरू होईल 😊🙏🚩

  • @psm4727
    @psm4727 Před 2 lety +1

    गणेशजी आणि शंकराजी

    • @sureshgandhi9249
      @sureshgandhi9249 Před 2 lety

      सुरेश न.गांधी ,
      आपण खुप छान माहिती दिली.हे एक शक्तिपीठ आहे, ही बावरी खोदली तर खुप च नवीन माहिती मिळेल ,लक्ष दिले पाहिजे याचा सांभाळ केला पाहिजे.

  • @vinayakbarjibhe3885
    @vinayakbarjibhe3885 Před 2 lety +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @aashabankar9118
    @aashabankar9118 Před 2 lety

    Shevgaon to Khamb pimpri distance kiti aahe.

  • @vijaydawri646
    @vijaydawri646 Před 2 lety +1

    शाक्त पंथ, नाथ पंथ, योग, योगी आणि योगिनी यांचा संबंध आहे.
    भगवान बुध्द तप करण्यासाठी बाहेर पडले असता प्राणायाम व योग योग्या कडूनच शिकले .

  • @IndianSprit
    @IndianSprit Před 2 lety +2

    असा उल्लेख मी वाचला होता एका ठिकाणी कि,
    ६४ योगिनी देवींची एकाच ठिकाणी स्थापना आदी शंकराचार्यांनी जोत्री मठात केली. बद्रीनाथ जातांना वाटेत येते. बद्रीनाथ मंदिरातील देव मंदिराचे पाट बंद केल्यावर या ठिकाणी हिवाळ्यातील सहा महिने वास्तव्य करतात .
    तिकडे एक झाड आहे जिथे आदी शंकराचार्यांना आत्माज्ञान झाले.
    त्याचे दर्शन महापुण्यकरी आहे.
    ६४ योगिनी देवींची एकाच ठिकाणी स्थापना आदी शंकराचार्यांनी जोत्री मठात केली. तिकडे एक झाड आहे त्या काळचे त्याचे दर्शन महापुण्यकरी आहे.
    योगिनी एकादशी च्या दिवशी 🙏
    महाराष्ट्रातही ६४ योगिनिंचे शिल्प असलेले हे ठिकाण म्हणजे तांत्रिक लोकांच्या वास्तव्यासाठी उपलब्ध असलेली वस्ती होती असे दर्शवते
    विस्तृत माहिती वृत्तपathi aahe.वृत्तत्रात प्रसिध्द करा.
    मध्यप्रदेश,जबलपूर,दातिया गाव

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před 2 lety +1

      नक्कीच..
      खुप छान माहिती दिली... 😊🙏
      तंत्रविद्या शिकवणे किंवा योगाभ्यास यासाठी अशा ठिकाणांचा वापर केल्या जात असे.. 😊👍🏼

  • @user-lo5tx6fd8v
    @user-lo5tx6fd8v Před 2 lety +3

    पूर्ण address द्या आणि google location ची लिंक post करा discription box मध्ये भाऊ

  • @surekhanikhar4871
    @surekhanikhar4871 Před 2 lety

    Khamb pimpari kuthe aahe mhnj nemka address

  • @laxmichopda6422
    @laxmichopda6422 Před 2 lety

    एवढा सुंदर वारसा दुर्लक्षित आहे,
    खरे तर हे पर्यटन स्थळ व्हायला हवे
    हा दुर्मिळ ठेवा नक्की पहावा,
    भारतातील एकमेव आहे
    पुरातन खाते का लक्ष्य देत नाही,
    थोड्याशा प्रसिद्धीची गरज आहे

  • @babasahebgolde6838
    @babasahebgolde6838 Před 2 lety

    Hi vastu mi 25 varshpurvi pahileli aahe.Yethe balkanche javal kadhatat.

  • @amoolksagar35
    @amoolksagar35 Před 2 lety

    कृपया जिल्हा पण सांगावा

  • @enaar
    @enaar Před 2 lety

    हे मंदिर पाहण्या साठी कुठल्या महिन्यात जावे

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před 2 lety

      तीनही ऋतूत कधीही जावा..
      उन्हाळ्यात गेले तर खुप छान 😊🚩

  • @5D_is_Reality
    @5D_is_Reality Před 2 lety

    अजुन development पाहीजे.

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před 2 lety

      नक्कीच..
      आणि लवकरच करूत यात development

  • @ravindrakhare1986
    @ravindrakhare1986 Před 2 lety

    अजून संशोधन व्हायला पाहिजे.

  • @priyankanaik8258
    @priyankanaik8258 Před 2 lety +1

    He sarv bhudha shilp ahet

  • @py7316
    @py7316 Před 2 lety +2

    This is not the only temple of 64 Yogini in India. There is one similar temple near Bhubaneshwar in Orissa.

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před 2 lety +1

      Sir/mam.. It is the one and the unique STEPWELL in all over world 🌍..

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před 2 lety

      I already mentioned this temple name in this video.. please listen carefully sir 👍🏼

    • @rajashrimitkar4859
      @rajashrimitkar4859 Před 2 lety

      We have visited that temple.
      One more is near sahasradhara.

    • @swapniltodkar7180
      @swapniltodkar7180 Před 5 měsíci

      There are many 64 yogini temple all ver the India like Morena ,w Bengal and many more .but in this video shown structure is of pushkarani or stepwell .this stepwell became unique due to 64 yoginis

  • @balajipallewar3824
    @balajipallewar3824 Před 2 lety

    One temple is in odisha near bhuvaneshwar

  • @malini7639
    @malini7639 Před 2 lety +3

    व्हिडीओ करताना पुर्ण। अभ्यास करुन केल्याने पुर्ण माहिती मिळते .

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před 2 lety

      नक्कीच.. हा अपरिचीत इतिहास.. हा ऐतिहासीक ठेवा सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत.. आणि त्यासंबंधी माहिती पण सर्वांना मिळाली की या वास्तूंकडे पहाताना माणूस खुपचं ऐतिहासीक नजरेने याकडे बघतो..
      मनापासून धन्यवाद 😊🙏🚩

    • @malini7639
      @malini7639 Před 2 lety

      खुपच छान व्हिडीओ अभ्यास करुन असल्याने पुर्ण माहिती मिळते .

  • @ajitthere7771
    @ajitthere7771 Před 2 lety +1

    एलिचपुर(अचलपुर) अमरावती ची माहिती द्या खुप प्राचीन गांव आहे इल नावच्या जैनराजा चे राज्य एलिचपुर ते एल्लूर(वेरुल) औरंगाबाद.पर्यंत होते. ५२पेठांचे(पूर्यांचे) गांव आहे.राजधानी होती.

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před 2 lety

      नक्कीच साहेब..
      तुम्ही कुठले आहात 😊

    • @ajitthere7771
      @ajitthere7771 Před 2 lety

      @@MaharashtraDeshaVlogs मूल अचलपुर ,पुणे येथे जन्मा पासुन वास्तव्य.

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před 2 lety

      @@ajitthere7771 पुणेकरच म्हणा 😊👍🏼
      sahyadri2519@gmail.com
      यावर तुमच्या डिटेल्स पाठवा दादा..
      लवकरच पुण्यात भेट होईलच 😊👍🏼🚩

  • @enaar
    @enaar Před 2 lety

    Sorry
    पाऊसल्यात सुद्धा जाऊ शकतो ?

  • @marshmir
    @marshmir Před 2 lety

    barav means

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs  Před 2 lety

      czcams.com/video/E3he23ZPEy8/video.html बारव म्हणजे काय..?
      संक्षिप्त.. 🙏🚩

  • @anilgaikwad4058
    @anilgaikwad4058 Před 2 lety +2

    Those are yogini i like it but its realated to buddha you studdy it

  • @madanmorgaonkar1907
    @madanmorgaonkar1907 Před 2 lety

    Sir, next time try to keep background sound on minimum level when you are narrating anything.....