श्रीसमर्थ रामदास स्वामी महाराज यांचे संपूर्ण चरित्र | भाग-01 | व्याख्यान- स.भ.श्री. सुनील चिंचोलकर
Vložit
- čas přidán 13. 09. 2024
- श्रीसमर्थ रामदास स्वामी महाराज यांचे संपूर्ण चरित्र | भाग-01 | व्याख्यान- स.भ.श्री. सुनील चिंचोलकर
#ramdasswami #sajjangad
• श्रीसमर्थ रामदास स्वाम...
खूप छान, आज सुनील दादा नाहीत पण या रूपाने आमच्यात आहे व प्रत्यक्ष तेच समोर सांगत आहे असे वाटते❤
जय जय रघुवीर समर्थ
सर्व समाजाने.. समाजातील सर्व स्तरातील लोकांनी ऐकावे असे चरित्र ...
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
सद्गुरू श्री रामदास स्वामी महाराज की जय ।
श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय।
श्री श्रीधर स्वामी महाराज की जय ।🙏
सुंदर.जय जय रघुवीर समर्थ.
खुप सुंदर छान, आमच्या पर्यंत पोहचवले, सुंदर शब्द, सुंदर वाणी, आणि समर्थांचे चरित्र, सर्वच अप्रतिम
जय जय रघुवीर समर्थ 🎉🎉🎉
खुप छाण सांगता.महाराज धे ण्यवाद माहाराज जय हरी माऊली.
सुनील जींचा आवाज ऐकून खूप समाधान वाटले . धन्यवाद
Jay Jay Raghuvir Samarth
खूप छान आहे. सविस्तर चरीत्र संतांची ऐकणे साधकांना मार्गदर्शक होते. स्फूर्ती दायक होते. धन्यवाद माऊली! 🙏🙏🙏😊
जय जय रघुवीर समर्थ,,,🙏
*जयजय रघुवीर समर्थ*
अतिशय छान. कृपया पुढील भाग लवकर अपलोड करा.
Khupch sundar
Pravachan is nice.Shrikrish avatar is par avatar.Thoughts are thought pravoing.Jai ho !🙏
Anant koti Brahmand Nayaka Rajadhiraj yogiraj Sachchidanand bhakta Vatsal bhakta abhimani Kripa Sindhu Akkal kot Niwasi Sadguru Shri Swami S M ki 🎉
Om namo ji aadya |Ved prati padya |Jai jai swa san ve dya |Aatma roopa 🙏
Om Hanumate Rudra avatar , Sarva shatru haray sarva rog haray sarva vashi karanay Ram doota swa ha 🎉
जय जय रघुवीर समर्थ।आ.दादांची प्रवचने आम्हा मालेगाव वासीयांना आनंदाची पर्वणी असायची.💐
धन्यवाद खुप अभिमानास्पद आहे. आ. दादानां ऐकतानां खुप खुप आनंद होतो .
जय जय रघुवीर समर्थ
खूपच छान माहिती, आवाजातील चढ उतार , स्पष्टता ,वाचनाची गती सर्व उत्तम.!!जय जय रघुवीर समर्थ!! जय सदगुरू जय सदगुरू!!
दादाचा आवाज ऐकायला मिळाला खुप समाधान झाले दादा जयश्रीराम ❤❤
जय, जय रघुवीर समर्थ, सुनिल चिंचोळकरांचा आवाज ऐकून खुप आनंद झाला, धन्यवाद.
Ramsita❤❤
खूप छान माहिती.
" श्रीराम समर्थ "
" ओम नमो भगवते श्रीधराय "
👏
कृपया पूढील सर्व भाग पाठवावेत .तसेच आ.सुनिलदादांची इतर प्रवचने रेकॉर्ड केलेली असतील तर तेही पाठवावीत कृपया .
खुप छान.जय जय रघुवीर समर्थ.
💐👏💐
Apratim chintan. Koti2 naman.
धन्यवाद मी विचारले होते , आदरणीय सुनील चिंचोलकर यांची प्रवचने असतील तर upload करा , खूप छान सुनील चिंचोलकर यांची प्रवचने म्हणजे पर्वणीच.🙏🏻 जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु भगवान श्रीधरस्वामी महाराज की जय. 🙏🏻
😊
👏🏻👏🏻क्तय 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻😊👏🏻👏🏻👏🏻👏🏻😊👏🏻👏🏻
🙏🏻🙏🏻👏🏻🚴🏻♂️👏🏻😊👏🏻🙏🏻🙏🏻
😊@shivajichikke698 ft hn km on😢5 😊. Use use HVv
🙏🏽🙏🏽 सुनील दादा
खूप खूप समाधान वाटले .
जय जय रघुवीर समर्थ
नमस्कार
खूप छान..
मनापासून धन्यवाद..
वा, धन्यवाद सुनील जी. खूप सोप्या शब्दांमध्ये आणि प्रसंगी आधुनिक काळातले प्रचलित इंग्लिश शब्द वापरून केलेले प्रवचन खूप श्रवणीय आहे. त्यात आणि आपली उत्कृष्ट टोनल क्वालिटी म्हणजे सोने पे सुहागा.
|| जय जय रघुवीर समर्थ || 🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ🌸📿
जय जय रघुवीर समर्थ पुढचे भाग पाठवा
जय श्रीराम समर्थ
Jay jay Gurudev.
Jai Jai Raghuveer samarth
॥श्री राम जय राम जय जय राम ॥
खूप छान काम केलं तुम्ही सुनीलजी चिंचोलकर यांची व्याख्यान आपण यूट्यूब ला टाकलेत तुमचे कौतुक करावे आणि आभार मानावे तेवढे थोडे आहेत.
श्रीराम 🙏🏻
वाकव11क11क11क+++
1क+
1
Qq
ಜೈ ಜೈ ರಘುವೀರ ಸಮರ್ಥ
जय जय रघुवीर समर्थ
भाग दोन पाठवा
🙏🙏
🙏🏽🙏🏽🙏🏽
Shree swami Ramdass charitra amazing. I see part 1/2. Can you kindly put part three on line please.🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय रघुवीर समर्थ
Very nice...thanks....
पुढील भाग सापडले नाहीत. कृपया प्ले लिस्ट बनवा.
खूप ऐकण्यासारखेआहे
3 पर्यंतचे भाग ऐकून झाले कृपया पुढील भाग सांगावेत
जय जय रघुवीर समर्थ!!
शाम कुलकर्णी अहमदनगर
पुढील दोन भागांची प्रतिक्षा आहे post करावेत धनयवाद
भाग 2 हवा आहे.
जय जय रघुवीर समर्थ 🚩🚩
जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ....
जय जय रघुवीर समर्थ
जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏🙏🌺🏵️🌺
जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ 🙏🌹🙏
जय जय रघुवीर समर्थ🙏🙏 🌹🌹
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏🌸🌹