Aai Tuza Dongar आई तुझा डोंगर | Ekveera Aai Song | Amol Jadhav | Akash Shejale, Manoj Kadam, SaiSwar

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 10. 2020
  • शोधू कुठं तुझं रूप ना दिल तू लोचनांचं दान
    गोड मुखानं आई तुझं लेकरू करतोय गुणगान ...
    हे गाणं करतांना आम्हाला एक अनुभव आला. ह्या गाण्याचे लेखक, गायक "श्री. अमोल जाधव"
    हयांना डोळ्यांनी अंधत्व आहे👏
    तरी सुद्धा त्यांनी मनातल्या डोळ्यांनी एकविरा आईचे वर्णन केलंय ते तुम्ही नक्की ऐका ...
    Available On All Digital Music Streaming Platforms
    🔸 itunes 👉 music.apple.com/us/album/aai-...
    🔸 Apple Music Store 👉 music.apple.com/us/album/aai-...
    🔸 Gaana 👉 gaana.com/album/aai-tuza-dongar
    🔸 JioSaavan 👉 www.jiosaavn.com/album/aai-tu...
    🔸 Spotify 👉 open.spotify.com/album/28Vhog...
    🔸 Wynk Music 👉 wynk.in/music/album/aai-tuza-...
    🔸 Amazon Music 👉 music.amazon.in/albums/B08P7P...
    🔸 Hungama 👉 www.hungama.com/album/aai-tuz...
    🔸 Resso 👉 m.resso.app/ZSp2JYc3/
    🔸 Soundcloud 👉 / aai-tuza-dongar
    CallerTunes Available For All Operators
    🔸 For Airtel Caller Tunes Dial 5432117573370
    🔸 For Vodafone Caller Tunes Dial 53712221048
    🔸 For Idea Caller Tunes Dial 53712221048
    🔸 For BSNL East & South Caller Tunes Dial 12221048
    🔸 For MTNL Caller Tunes Dial 12221048
    & Also Available For JioTunes
    🔲 Produced By Akash Shejale & Rohit Dhanvate
    🔲 Audio Credits ✔️
    🔸 Song - Aai Tuza Dongar | आई तुझा डोंगर
    🔸 Lyrics, Singer, Composer - Amol Jadhav
    🔸 Keyboardist - Rohit Dhanvate, Manish Thakur
    🔸 Music - Akash Shejale, Manoj Kadam
    🔸 Mix & Master By - Manoj Kadam
    🔸 Recorded At - M. M. Studio (Manish Thakur)
    🔸 Poster - Rahuls Creativity
    🔸 Promotion Partner - Thecawms Media (Akash Panjabi), Being Marathi
    🔸 Music Digital Distribution by : Erik Business Consultancy Mumbai
    🔲 Video Credits ✔️
    🔸 D.O.P - Chitrang Shirwadkar, Nikhil Kadam
    🔸 Video Editor - Nikhil Kadam
    🔸 Visuals By - Suraj Shejale
    🔲 Production Team ✔️
    🔸 Vijay Patil 🔸 Harsh Sonawane 🔸 Akki Jadhav 🔸 Alpesh Mekade 🔸 Vikas Nikam
    ------------------------------------------------------------------------------------------------------------
    𝐋𝐢𝐤𝐞 👍 𝐒𝐡𝐚𝐫𝐞 💬 𝐒𝐩𝐫𝐞𝐚𝐝 𝐋𝐨𝐯𝐞 💌❤️©️®️
    ► Contact Us On -
    Whatsapp - 9768268383 / 7709361416
    Facebook - saiswarmusic
    Instagram - Saiswarmusic
    ► 𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞 𝐍𝐨𝐰 - / saiswarmusic
    & Don't Forget To Like, Comment And Share!!!!!!
    Managed and Promoted by Erik Business Consultancy, Mumbai
    #saiswarmusic #aaituzadongar #ekveeraaai #amoljadhav
  • Hudba

Komentáře • 11K

  • @badamchabadshahsujeetpatil6340

    काय बोलु दादा तुमच्या आवाजाने काळजाला हात घातला आजपहील्यांदा आईच गाण ऐकताना सुर ऐकत नवतो तर गाण्यातल्या भावना ऐकत होतो, आई माऊली यश देवो

  • @kamlakarparkar5184
    @kamlakarparkar5184 Před rokem +137

    श्रद्धा असावी तर अमोल दादा सारखी !! आईच्या भक्तीत तल्लीन होऊन स्वतःची सर्व दुःख विसरायची, मग आईच आपल्याला जगण्याचे मार्ग आणि बळ देते !! शतदा नमन माझ्या एकविरा आईला आणि अमोल दादाला सुद्धा !! 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🤗👌👌✌️✌️

  • @ganeshnagare2352
    @ganeshnagare2352 Před rokem +17

    अमोल भाऊ तूझ्या आवाजाचा फॅन झालो मी आज. सलाम तुला भाऊ.

  • @GaneshJangam-fy6np
    @GaneshJangam-fy6np Před 4 měsíci +9

    एका अवयवची ताकद परमेश्वराने दुसऱ्यात दिली आहे ..

  • @atull4001
    @atull4001 Před 3 lety +112

    आपले ध्येय जर ठाम असेल तर या जगातील कोतीही ताकत तुम्हाला रोखू शकत नाही...
    मन जिंकलास दादा ♥️ जय एकविरा 🌈

  • @rahulbeatsulhasnagar2815
    @rahulbeatsulhasnagar2815 Před 3 lety +188

    मित्रानो माफ करा.. .माझा देवा वर विश्वास नाही. पण एक कलावंत म्हणून..अमोल जाधव यांच्या डोळ्या मध्ये. मला एका कलावंतच दर्शन घडलं.. अमोल जाधव साहेब... नमन करतो आपणास...

    • @ganeshpatil-zk3re
      @ganeshpatil-zk3re Před 3 lety +9

      विश्वास बघीतलेलल्या गोष्टीवर ठेवतात सर, सध्या तर देवानेच आपल्याला जन्म देऊन विश्वास ठेवलाय🙏🙏

    • @pirojthakur5397
      @pirojthakur5397 Před 3 lety +2

      @@ganeshpatil-zk3re 1a

  • @shashikantpatil1724
    @shashikantpatil1724 Před rokem +8

    !!आई एकविरा माऊली सदैव आमच्यावर तुझी कृपा कर🚩🚩🚩🚩🚩🙏

  • @shreegurudevdatta24
    @shreegurudevdatta24 Před 2 lety +404

    डोळ्यात पाणी येते जेव्हा जेव्हा हे गाणे ऐकतो आणि आठवते की गायकाला अंधत्व आहे. 🙏🏻❣️अमोल दादा एकविरा आई तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो 🙏🏻🙏🏻

  • @JAYHARIRECORDINGSTUDIO
    @JAYHARIRECORDINGSTUDIO Před 3 lety +756

    तुमचं गाणं ऐकून आज मला समजलं मला अजून खूप काही शिकायचं आहे तुमचे आवाज ऐकून डोळ्यातून पाणी आलं माझ्या खरंच मी तुमचा खूप मोठा फॅन झालो आजपासून कमीत कमी 200 वेळा हा गाना मी बघितला असेल

  • @ashokchopade2984
    @ashokchopade2984 Před 3 měsíci +6

    एकविरा आईच्या गाण्यातील सर्वश्रेष्ठ गाणं,,,nice अमोल दादा

  • @shrutikamusale9935
    @shrutikamusale9935 Před měsícem +7

    Khup khup chan

  • @Rajirmali
    @Rajirmali Před 3 lety +62

    Great Yaar ❤🙏🥰 Aai Ekvira Blessing You.🤞

  • @abhishekshejwal8098
    @abhishekshejwal8098 Před 3 lety +280

    आम्ही इतके चांगले असून काहीही नाहीं भावा पण तू जन्मांध असून कोणत्या डोळ्याने आईला बघितले खरंच देवा 🙏🙏

  • @SantoshPatel-nh3pk
    @SantoshPatel-nh3pk Před rokem +8

    खूप छान आवाज आहे भावा तुझा आई एकविरे च आशीर्वाद नेहमी तुझ्या सोबत असेल 🙏🙏🙏🙏

  • @DeepaliNatkare
    @DeepaliNatkare Před 8 měsíci +4

    आवाज खरचं खूप छान आहे तुमचा दादा 🙏🙏 जय वाल्मिकी जय एकविरा माऊली

  • @personalpower5337
    @personalpower5337 Před 3 lety +757

    मी कमीत कमी 8 वर्ष झालेत youtube मध्ये video बगतोय आणि मला सगळ्यात जास्त आवडलेला हा व्हिडिओ आहे ☝️💯💯💯 आईभवानी तुमच्या कायम पाठीशी आहे दादा .

  • @sanketparde2690
    @sanketparde2690 Před 3 lety +37

    ❤️आज पर्यंत अस गाण कुठेच नाही आईकल ❤️ खूप छान खूप छान थ तुम्ही गीत साजर केलं पुढील वाट चाली साठी अमोल दादा तुम्हाला खूप शुभेच्छा 🙏🎉

    • @arjunthakare5952
      @arjunthakare5952 Před 3 lety +1

      ❤️आज पर्यंत अस गाण कुठेच नाही आईकल ❤️ खुप छान खुप छान तुम्ही गीत साजर केलं पुढील वाट चाली साठी अमोल दादा तुम्हाला खुप खुप शुभेच्छा 🙏🎉

  • @dnyaneswarjadhav2811
    @dnyaneswarjadhav2811 Před 4 měsíci +16

    आई एकवीरा आईचा भक्ता किती छान बोलतोय त्याच्यासाठी लाईक करा एवढीच आईची विनंती 🙏🙏🙏 आई एकवीरा की जय

  • @believe7402
    @believe7402 Před rokem +5

    Jai ekvira aai 🙏🙏

  • @sidkelaskar731
    @sidkelaskar731 Před 2 lety +104

    अमोल खुप छान शब्दच नाही भावा अप्रतिम गायकी, गाणं तु ऐकवलं पण डोळ्याने भरलं... एकविरा आई सदैव तुझ्या पाठीशी आहे अमोल...👌

  • @Ranjeet_Thakur_and_Anagha_Kadu

    जबरदस्त गाणं👌 खूप छान अमोल 👍

  • @nitinraiborde496
    @nitinraiborde496 Před 11 měsíci +4

    अक्षरशः डोळ्यात पाणी आल दादा तुमचा आवाज एकून......सलाम तुमच्या आवाजाला🙏🏻

  • @prasadnesarkr2624
    @prasadnesarkr2624 Před 8 měsíci +5

    हे गाणे ऐकल्या नंतर खूप प्रसन्न वाटते मला👌👌👌👌

  • @Banjo_Premi_Kavi
    @Banjo_Premi_Kavi Před 3 lety +21

    आपले ध्येय जर ठाम असेल तर या जगातिल कोतीही ताकत तुम्हाला रोखु शकत नाही... खुप अप्रितम गाण आहे दादा कालजाला भिडल love you so much amol dada जय एकविरा आई

  • @nitinmore5059
    @nitinmore5059 Před 3 lety +29

    अमोल भाऊ ला आई एकविरा सुखाची सांभाळो गाणं अप्रतिम अती सुंदर खूप मस्त 🙏🙏🙏🙏❤

  • @lakshmantsawant6030
    @lakshmantsawant6030 Před 7 měsíci +2

    लईभारी बंधु मन जिंकलस ...... काळजाला भिडला तुमचा आवाज......❤🎉🎉🎉🎉 खूप खूप छान 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @maheshdahale7550
    @maheshdahale7550 Před rokem +1

    Khub Mst❤️‍🔥🙌🏻

  • @radhabhosale3773
    @radhabhosale3773 Před 2 lety +32

    दादा तुमच्या आवाजात वेगळीच नशा आहे, ऐकतच बसावस वाटतंय तुमच्या पुढील वाटचलीसाठी खूप शुभेच्छा❤️❤️

  • @lokeshpatil0577
    @lokeshpatil0577 Před 3 lety +38

    ❤️ आजपर्यंतचा सगळ्यात भारी गाणी..🥺

  • @believe7402
    @believe7402 Před 6 měsíci +3

    Jai Ekvira aai 🙏🙏

  • @mercyproduction1814
    @mercyproduction1814 Před rokem +5

    Jai Aai Ek Vira Mauli ❤❤❤

  • @ganeshthakur8257
    @ganeshthakur8257 Před 3 lety +154

    ज्यांनी अमोल दादाला गायची संधी दिली त्यांचे‌ आभार कारण असा हिला शोधुन सापडणार नाही
    अशीच गाणी गाऊन सगळयांच्या मनात घर कर

  • @bhanudaspawar3956
    @bhanudaspawar3956 Před 3 lety +25

    कुतूहला ची गोष्ट अशी आहे की गाण्या चे लेखन देखील अमोल ने च केले आहे. अभिमानाचीगोष्ट ठरेल मस्त अमोल आई एकविरा तुला सदैव यश देईल

  • @riyavibes2873
    @riyavibes2873 Před 9 měsíci +6

    Jai Ekveera Aai🙏🏼♥️God bless you!!😊

  • @user-qw9if3ce1f
    @user-qw9if3ce1f Před 8 měsíci +3

    Saptshrungi Aai tujha mude divas aaj sonyacha ugvla g Amba Bai ❤️❤️ thank you so much Dear Aai love you Maa ❤️❤️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @swapnilgaikar7397
    @swapnilgaikar7397 Před 3 lety +16

    खर तर शब्दच नाही इतकं सुंदर गाणी आहे हे .... अप्रतिम जितकं बोलावं तितकंच कमी आहे 🙏🎙️🎶जय आई एकविरा🌼🌼🌼🎶🎶🎶

  • @sudarshanmhatre3115
    @sudarshanmhatre3115 Před 3 lety +97

    Best song आई एकविरा माऊली...🔥
    जय आगरी कोळी ❤🔥

  • @nikhilwatkar8159
    @nikhilwatkar8159 Před rokem +14

    हे गाणं खुपचं छान आहे मी ४ ते ५ वेळा तरी ऐकतो. ❤️ आणि हे गाणं ऐकलं शिवाय दिवस जातच नाही माझा अमोल दादा तुझा आवाज खूप छान आहे 👍

  • @santoshdeshpande6771
    @santoshdeshpande6771 Před rokem +7

    दादा खरच तुमचा आवाजने काळीजचा ठोका
    चुकला तुमाला आई एकविरा 🙏🏻🙏🏻खुप अजून जास्त यश देवो ही एकविरा आई चरणी प्रर्थना 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻जय एकवीरा माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @mahendramirkuteofficial8919

    खूप छान दादा आवाज नाय फक्त दादा तुझ्या अवाजा मधी जादू आहे खरच खूप खूप मनाला स्पर्श करतोय आवाज आणि दादा तुझ्या पुढच्या वाट चली साठी तुला आपल्या एकविरा आईचा आशीर्वाद आहे दादा 😍😍😍

  • @shivamkadam4999
    @shivamkadam4999 Před 3 lety +297

    ज्या लोकानी गाण dislike केलेला आहे त्यांना एवढीच विनंती आहे की जर एखाद्याला चांगल बोलता येत नसेल तर वाईट ही बोलू नये....
    .
    . अमोल जाधव सलाम आहे तुमच्या इच्छा शक्तीला

  • @shambhavijichkar5181
    @shambhavijichkar5181 Před 8 měsíci +2

    Khupach sundar matl
    Shabn ni shabd aikun man bharun aal ya geetane
    jay mata yekvira

  • @manavffshorts
    @manavffshorts Před 8 měsíci +4

    आज मी तुम्हाला BMC गार्डन मध्ये बघितलं तुम्ही खूप चांगल गान म्हटल खरच 😊😊😊😊😊❤ मी तुमचं गान खर मध्ये ऐकल ❤मी खूप खूष आहे

  • @chinp2345
    @chinp2345 Před 3 lety +165

    दादा तुमची अजून नवीन गाणे ऐकायला आवडेल खरंच अप्रतिम आवाज 😘😍अन गाण्याचे बोल खूप सुंदर 👌

  • @raulerikson3466
    @raulerikson3466 Před 3 lety +82

    "एकविरा माऊली तुझ्यामुळे दिस सोन्याचा उंगवला.आई तुझ डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला". नेत्रहिन असून सुद्धा अमोल दादाने आईचे वर्णन किती सुंदर शब्दांमध्ये केले आहे.
    खरच ह्या गाण्याला तोड नाही.
    मनीष ठाकूर दादा (M.M.Studio) आपल्या स्टुडिओ मध्ये अमोल दादा तर्फे हे गाणे गाण्यात आले.superb recording.❤️❤️
    Thank you Sai Swar Music हे गाणे upload करण्यासाठी.👍

    • @rupeshmusiccooking4016
      @rupeshmusiccooking4016 Před 3 lety +4

      Kharch hya song la tod ny
      Mi ata paryant 50 hun jast vela aikal aahr he song

  • @prashantsangpal5646
    @prashantsangpal5646 Před 16 dny +2

    आज कळलं कि देवा ला बघण्यासाठी द्रुष्टी नाही. तर बघण्यासाठी द्रुष्टीकोण लागतो

  • @deva_ambaskar4099
    @deva_ambaskar4099 Před rokem +11

    हे गाणं कितीही वेळा ऐकलं तरी मन भरतं नाही...🚩☺️🙏🏼मी तर दिवसातुन किमान पाच वेळा ऐकतो....☺️☺️अमोल दादा अप्रतिम आवाज....👌सत्वाती माझी एकविरा माऊली....🚩🙏🏼🙏🏼

  • @jadhavnileshofficial
    @jadhavnileshofficial Před 3 lety +80

    अप्रतिम आवाज...
    अतिशय सुंदर गीत....
    एकविरा आईच्या कृपेने उत्कृष्ट प्रतिसाद मिळेल ह्या गाण्यास....

  • @jagdishpatil1732
    @jagdishpatil1732 Před 3 lety +581

    Aai aadishakti tumhala khup khup sukh devo.... Aani jyani he geet banvnyasathi mehanat keli tyana jagdish patil singer kadun🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 khup khup abhinandan abhinadan😍

    • @rakya_93
      @rakya_93 Před 3 lety +14

      Kasarvadavli and owla gavachi shann thane jhilhaycha man 😍🤩 amcha jagdish patil jan 🥰😍🤩🌠💥⚡😘😘😘😘💖💖

    • @tusharbaikar4730
      @tusharbaikar4730 Před 3 lety +6

      Kharach mast geet gayla😘

    • @gorakhbhoir5766
      @gorakhbhoir5766 Před 3 lety +1

      Hii

    • @rajuyamkar200
      @rajuyamkar200 Před 3 lety

      👍

    • @7575kalpesh
      @7575kalpesh Před 3 lety +1

      Maharashtrachi Shaan

  • @UjwalaBansode-ri4xc
    @UjwalaBansode-ri4xc Před 10 měsíci +6

    Ksl bhari gaan ahe yrr❤❤❤amol dada ek no ❤❤🎉

  • @sameerchafekar6473
    @sameerchafekar6473 Před rokem +3

    खरचं खुप सुंदर गाणं आहे हे... गाणं ऐकता ऐकता सहजरित्या आईचे दर्शन होते...🙏

  • @vikaspatilsinger5555
    @vikaspatilsinger5555 Před 3 lety +282

    शरिराचा जो अवयव कमजोर आहे त्याच दु:ख घेवुन जगत राहण्यापेक्षा ज्या अवयवात आपली ताकत दडलेली आहे ती ओळखा आणि तिथून सुरूवात करा, तुम्ही करू शकता फक्त केले पाहिजे.
    मन जिंकलीस भावा..तुझ खुप खुप अभिनंदन...आणि पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा...👏👏👌👌💐

  • @sudarshannijamkar6671
    @sudarshannijamkar6671 Před 3 lety +178

    भावा मी नवीन headphones घेतले गेली दोन तास हा एकच गाणं ऐकतोय❤️❤️😘 भावा kaddaakk

  • @sureshshinde5230
    @sureshshinde5230 Před rokem +6

    अंध असूनही देवाला डोळसपणे पाहणारा खरा भक्त .

  • @user-jm1iq8nt2v
    @user-jm1iq8nt2v Před 8 dny +1

    सुपर ❤❤7 स्टार ❤❤ आवाज मधुर आहे तुमचं भावा

  • @pramodgolekarpatil1299
    @pramodgolekarpatil1299 Před 3 lety +107

    खरच ज्या व्यक्तीकडे talent आहे तो कधी मागे नाही राहू शकत👌☺️😍

    • @creatinghappiness4957
      @creatinghappiness4957 Před 3 lety

      प्रत्येक एकवीरा आईच्या भक्ताने जाणून घेण्यासारख्या गोष्टी
      ⭕कारल्याच्या एकवीरा आईचे नाव एकवीरा कसे पडले ?
      ⭕ मंदीर कसे बांधले गेले ?
      ⭕ पांडवकालीन कथा ...
      नवसाला पावणा-या व भक्ताच्या हाकेला धावणा-या
      ⭕साडेतीन शक्तीपीठांपैकी एक रेणुका देवीचा अवतार असलेल्या कारल्याची आई एकवीरा देवीचा महिमा जाणून घेण्यासाठी आताच खालील लिंक वर क्लिक करा👇
      czcams.com/video/yvfJ02KR94M/video.html
      आईचा महिमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत share करा ...
      आई माऊलीचा उदो उदो ....🙏🙏

  • @gkvoicemus
    @gkvoicemus Před 2 lety +126

    खरच डोळ्यात पाणी आले दादा जरी देवाने तुम्हाला दृष्टी दिली नाही पण उत्तम कंठ नशिबानेच मिळतो ते प्रत्येकाच्या नशिबात नाही

  • @assaultergaminglive
    @assaultergaminglive Před rokem +33

    Salute to this man and to his voice ❤️🫡

  • @hareshrathod2214
    @hareshrathod2214 Před 8 měsíci +3

    इतकं अप्रतिम सुंदर गाणं एखाद्या अश्या व्यक्ती कडे अशू शकते ,जी दिव्यांग आहे, खरंच दैवी शक्ती आहे ही

  • @rohitjangam7922
    @rohitjangam7922 Před 3 lety +182

    हे गाण ऐकलं आणि दुसर्‍याच दिवशी कार्लाला गेलेलो..मनात दिवसभर हाच आवाज घुमत होता🥰❤❤❤

  • @ajitkisanjadhav9556
    @ajitkisanjadhav9556 Před 3 lety +38

    मी पंढरपूर येथून आहे, खुप छान गाणं गायल आहे अमोल सरांनी आई एकवीराचा आशिर्वाद देवू, आवाज खुप छान आहे स्वर पन खुप मस्त 🤗विठ्ठु रायाच्या चरणी 🙌👏🙏🙇प्रार्थना करतो की तुम्ही अशीच प्रगती करतं रहा आणि अशीच छान छान गाणी आमच्या साठी आई एकवीरा साठी गा... 💖🤗

  • @mercyproduction1814
    @mercyproduction1814 Před 11 hodinami +1

    JAI AAI EK VIRA ❤❤❤

  • @vishwajeetnath9900
    @vishwajeetnath9900 Před 3 lety +26

    दर्शन घेऊन पावन होऊ या आता
    आईच्या चरणी ठेवूनिया माथा
    आईला सांगू आज मनाची व्यथा
    दू:ख ही पळतय नाव एकविरा आईचा घेता खूप सुंदर गाणं गायलं ले भारी तुझं आवाज पण खूप भारी..... ✌️✌️🔥🔥

  • @tejaswalhekar
    @tejaswalhekar Před 3 lety +105

    हे गाणे ऐकुन मी माझे सर्व दुःख विसरून गेलो खरच किती सुंदर गायले आहे... आई एकवीरा उदो उदो

    • @ashishc7766
      @ashishc7766 Před 3 lety +2

      Khar ahe mitra

    • @keshavgaikwad6778
      @keshavgaikwad6778 Před 3 lety +2

      ❤️❤️👍👍❤️🙏😭

    • @keshavgaikwad6778
      @keshavgaikwad6778 Před 3 lety +1

      Shrikant ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🙏

    • @itsabhi7358
      @itsabhi7358 Před 3 lety +1

      खूप खूप भारी आहे गायलेलं गाणं❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @reshmarajiwade9165
      @reshmarajiwade9165 Před 3 lety

      @@keshavgaikwad6778 d l

  • @pragatihelekar640
    @pragatihelekar640 Před 2 měsíci +4

    खुप खुप छान एक नंबर ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🥳🥳🥳🌹💯💯💕

  • @adityagawande9860
    @adityagawande9860 Před rokem +5

    Khup chan song aahe 😍

  • @sampadamankar4260
    @sampadamankar4260 Před 3 lety +26

    खरोखर खूप छान गाणं आहे .... अमोल जाधव यांचा आवाज खूप चांगला आहे ..... गाणं थेट मनाला भिडत ... अमोल जाधव ह्यांना पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ....

  • @surajpatil1262
    @surajpatil1262 Před 3 lety +30

    मस्तच आवाज आहे तुझा गाण पण एक नंबर आई एकवीरा पाठीशी आहे तुझ्या 🙏

    • @JAGGU334
      @JAGGU334 Před 3 lety

      kara re dada eek number

  • @gaytrimore9149
    @gaytrimore9149 Před 6 měsíci +1

    हे गाणं ऐकून मन प्रसिद्ध झाले खूप छान

  • @mercyproduction1814
    @mercyproduction1814 Před 3 měsíci +2

    JAI AAI EK VIRA MAULI ❤❤❤

  • @vipulkale6740
    @vipulkale6740 Před 2 lety +158

    Plz राग नका मानू....भाऊंना दिसत नाही का
    ..दिसत नसले तरी पण भाऊनच साँग लिहून गान म्हणजेच खूप ध्येय आहे ......तुम्ही आमचे
    Inspirational आहेत.......👍👍👍👍🙏🙏🙏

  • @thoratnitesh59
    @thoratnitesh59 Před 3 lety +390

    *शोधू कुठं तुझं रूप ना दिल तू लोचनांचं दान*
    *गोड मुखानं आई तुझं, लेकरू करतोय गुणगान ...
    ह्या गाण्याचे लेखक, गायक **श्री. अमोल जाधव** हयांना डोळ्यांनी अंधत्व आहे 👏
    तरी सुद्धा त्यांनी मनातल्या डोळ्यांनी *एकविरा आईचे वर्णन केलंय. आणि स्वरबद्ध असं संगीत या गाण्याला आकाश शेजले यांनी दिलंय. एका खऱ्या कलाकाराला लोकांसमोर सादर करण्याचा साई स्वर च्या या त छोट्याशा प्रयत्नाला जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा.
    मी गीतकार संगीतकार गायक: नितेश थोरात आपणास एक कलाकार या नात्याने निवेदन करतोय

  • @NehaOp07
    @NehaOp07 Před rokem +2

    m roz aaikte dada ch awaz ani ha aaich gana khup mast match ahe kharch ek number awaz dada,tuja live awaz aikala khup wait karte m hope soon 🤞🤞

  • @akikoli5624
    @akikoli5624 Před 3 lety +24

    दादा खरच तुम्चा तोड नाही तुम्चा आवजला एक वेगला गोडवा आहे आई माऊली तुम्हाला खूप यश देवो 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💯💯💯😍😍😍🔥🔥❤❤❤😇😇😇
    जय एकविरा आई❤😇🙏🏻

  • @maheshchande400
    @maheshchande400 Před 3 lety +762

    ज्यांनी ज्यांनी या गाण्याला डीसलाईक केलंय ते नक्कीच आईच्या पायाखालचे राक्षस आहेत एवढा सुंदर गाणं म्हणतो तो मुलगा कमीत कमी त्या गरिबाला तरी नका रे अस त्रास देऊ

  • @nikhilchaudhari1246
    @nikhilchaudhari1246 Před 8 měsíci +1

    Aai Tuzha Dongarrrrrr bagh kiti Sundarrrrrrr........!!!!!!

  • @kartikg1673
    @kartikg1673 Před 5 měsíci +4

    Khup chan❤🌍💞

  • @akahaykoli2911
    @akahaykoli2911 Před 3 lety +246

    गांन आईकतांना डोळ्यातून पानी आल 😭 एक नंबर ❤️जय एकवीरा🙏🏾

  • @SumitPawarSP
    @SumitPawarSP Před 3 lety +71

    देवाने काही लोकांना कोणती तरी गोष्ट कमी दिलेली असते. पण एक गोष्ट अशी असते ती सगल्यात श्रष्ट असते ......🙏🙏🙏🙏😍🚩❤️ एक नंबर

  • @vibhutipatoleshorts2353
    @vibhutipatoleshorts2353 Před rokem +6

    खुप सुंदर आहे

  • @pradnya-bu5nv
    @pradnya-bu5nv Před 8 měsíci +1

    Khup chan song ahe ❤❤❤❤❤❤ gan aikun khup prasan vat aai ❤❤❤❤❤❤

  • @ranjeetbhosale4986
    @ranjeetbhosale4986 Před 2 lety +19

    दादा मस्त गाणं गायलंय तुमि मस्त ...!! देवीच्या चरणी एक च प्राथना आहे गाणं म्हणणाऱ्या आणि लिहणाऱ्या दादाना कदी ही काही ही कमी पडू देऊ नकोस...!!

    • @sandeepmhatre4623
      @sandeepmhatre4623 Před 2 lety

      🙏आय माऊलीचा उदो उदो 🙏एक नंबर गाणे गायले आहे तुम्ही ❤❤आवडले मला ❤❤

  • @prashanthumbre8107
    @prashanthumbre8107 Před 3 lety +56

    दादा तुझी आजुन नवीन गाणी 😍ऐकायला आवडतील खरच तुझा आवाज खूप मधुर आहे😊

  • @kavyadange8672
    @kavyadange8672 Před 4 měsíci +5

    khup chan ❤🙏🚩

  • @jeevandange1157
    @jeevandange1157 Před 4 měsíci +3

    Khup chan
    🙏💗🌎

  • @poojaajaymorge2560
    @poojaajaymorge2560 Před 3 lety +91

    दादा मन जिंकलास....!
    आई एकविरा सदैव तुमच्या पाठिशी आसो हिच आई माऊली चरनी प्राथना😘

  • @user-wm9eg8du2j
    @user-wm9eg8du2j Před 3 lety +515

    अमोल दादाच गाणं खूप आवडला म्हणून हे गाणं पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते.
    ज्यांना अमोल दादाच आवाज आवडला त्यांनी लाईक करा.

  • @kaizencreationstudio3070
    @kaizencreationstudio3070 Před rokem +11

    Jar तुम्हाला कधी वाटलं तुम्ही निराश आहात.. एक.काम करा हे गाणं लावा... आणि विसरून जा आजू बाजूला कौन आहे... आणि पहा.. तुमचे सगळे डिप्रेशन टेन्शन निघून जाईल... एक प्रकारे ह्यात एक शक्ती आहे... मला तर मिळते... तुम्हाला मिळाली का ??? मला तर वाटत आई माऊली ह्या स्वरात, ह्या शब्दात स्वतः येत असेल ...

  • @Meghaswarmusic
    @Meghaswarmusic Před 3 lety +21

    मी सुरेश म्हात्रे (मेघास्वर) गीतकार असून हे गाण पाहताना मला जाणवलं कि शब्द रचनेला तोड नाही,भरीस आवाज आणि संगीत सुंदर आहे....... अभिनंदन आणि शुभेच्छा.

  • @akshaypatil5023
    @akshaypatil5023 Před 3 lety +75

    गाण आईकुन अंगावर शार उठले रे दादुस तुझ्या आवाजाला कोटो कोटी प्रणाम 🙏🙏 एकविरा आईचा आशीर्वाद आणि एकविरा आईच्या भक्तांची साथ तुझ्या पाठीशी आहे 🙏🙏
    एकविरा आईचा उदो उदो 🚩🚩🙏🙏

  • @user-rz8cm6ri5e
    @user-rz8cm6ri5e Před 8 měsíci +3

    आई एकवीरा देवी सदैव तुझ्या पाठीशी राहो

  • @vinitenterprises2013
    @vinitenterprises2013 Před rokem +2

    SUPER DADA ..MAN SHANT ZALE HE GANE AAIKUN ..

  • @karunasiddhi3002
    @karunasiddhi3002 Před 3 lety +110

    कोणाला कधीच कमी समजू नका ज्याचं कोणच नसतो त्याचा देव आसतो ...जय आई एकविरा

  • @aniketthakur411
    @aniketthakur411 Před 3 lety +34

    जय एकविरा आई🚩
    जय आगरीकोळी🔥⚓
    या भावाचे काय शब्दांनी कौतुक करू तेच नाय समजत, अप्रतिम कामगीरी🔥🔥🔥
    त्या लोकांसाठी उदाहरण जे लोका हातपाय सही सलामत असून पन बोलतान आमचेजवळ हाय काय, माणसामधी करायची जिद्द पायजे म तो कसले पन परिस्थिती वर मात करू शकतय हे या भावाने सिध्द करून दाखवलाय,
    आई एकविरा त्याला उदंड आयुष्य देवो🙏🏻💐

  • @manoharkesrekar4638
    @manoharkesrekar4638 Před 3 měsíci +3

    झकास अमोल ❤

  • @vishal-Jogdand-8080
    @vishal-Jogdand-8080 Před 7 měsíci +2

    जय एकविरा आई 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @DilipKondilkar2001
    @DilipKondilkar2001 Před 3 lety +27

    खूप खूप सुंदर आवाजात गायले गाणं अमोल जाधव best of luck अशीच गाणे गायत रहा तुला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @AtulYadav-np8wg
    @AtulYadav-np8wg Před 3 lety +36

    अप्रतिम अमोल दादा जाधव...एकविरा आई आपणांस उदंड आयुष्य देवो आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा💐💐

  • @samadhanjadhav9333
    @samadhanjadhav9333 Před rokem +3

    अमोल दादा खूप छान आवाज आहे एकवीरा आई आपल्या इच्छा पूर्ण करील