नवीन वर्षातील पहिलं किर्तन - विशाल महाराज खोले | vishal maharaj khole| kirtan | जिव्हाळा| किर्तन
Vložit
- čas přidán 3. 01. 2024
- ह.भ.प.विशाल महाराज खोले मुक्ताईनगर
व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक👍 करा आणि आपल्याला कसे वाटले ते कमेंट मध्ये नक्की सांगा🙏
तसेच जिव्हाळा [Jivhala] चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका
चॅनल लिंक - / jivhala
आपल्या इतर social media links
फेसबुकवर Follow करा - / aaplajivhala
इन्स्टाग्रामवर Follow करा येथे-
/ jivhalaa
धन्यवाद 🙏 - Zábava
अप्रतिम किर्तन आहे महाराज राम कृष्ण हरी आपल्या मुळे हिंदू धर्म टिकून आहे
आज काळेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथे नरसिंह जन्मोत्सव अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने कीर्तन होणार आहे .महाराजांचे काळेगाव नगरीमध्ये स्वागत स्वागत आहे.जय हरी
सर्व तरूणाईच्या मनावर अधिराज्य गाजवणारे एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे विशालजी महाराज......
अप्रतिम गायन व सर्वोत्तम किर्तनकार....राम कृष्ण हरी
उत्कृष्ट किर्तन,उत्कृष्ट किर्तनकार. धन्य विशाल महाराज खोले. 🌹🌹🌹🌹🌹
अप्रतिम गायन माऊली
खुप अभ्यासु व्यक्ती मत्त्व आहे विशाल महाराज तुम्ही सखोल अभ्यास आहे महाराज प्रत्येक प्रमाणात तन मन धन ठेऊन समाजापुढे नवीन आदर्श ठेवता कमी वयात तुम्ही एक दिगज कीर्तन कार झाले खूप कुपा झाली आई मुक्ताई ची
राम कृष्ण हरी माऊली
विशाल महाराज तुमचा आवाज दिवसातून एकदातरी कानावर पडतो अक्खा दिवस प्रसन्नमय जातो, 🙏🏻🙏🏻 amol दादा तुमची वाट बगतोय तुमच्या चॅनेल वर ऐकायची , चित्रीकरण पाहायची, एक वेगलाच आनंद आहे राम कृष्ण हरी 🙏🏻
बाबा काय वर्णू मी पामर संताची महिमा गोड गोड अप्रतिम आयुष्य कसं जगावं बोध नामस्मरण सोहळ्याला बाबा नतमस्तक होऊन वंदन करत बाबा राम कृष्णा हरी माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माझी खुप खुप धन्यवाद बाबा शब्द नाहि बाबा कीर्तन राम कृष्णा हरी माऊली महाराज
❤❤😊😊 राम कृष्ण हरी 🙏 माउली
राम कृष्ण हरी माऊली.
वा मन प्रसन्न झाले महाराज तुमच्या सारख्या संत महात्म्या मुळेआज हिंदू धर्म टिकुन आहे.
Dhondgvan wadiche pan kirtan taka like lovkaraharaj🙏
Ram Krishna Hari Mauli 🙏🙏🚩💐💐 khup chan kirtan Maharaj very nice 🙏🙏
विशाल महाराज तुमचा चरणी साष्टांग नमस्कार माझा मला ऐकदा तुमच कीर्तन ऐकायच आहे राम कृष्ण हारी
एक नंबर कीर्तन झालं महाराज तुमचं कीर्तन असं वाटतं ऐकतच राहावं
सर्वातकृष्ट उत्तम कीर्तनकार ह. भ. प विशाल महाराज खोले ❤❤
अनेक किर्तनकारांपैकी एक श्रेष्ठ किर्तनकार.. विशाल महाराज खोले. आवाज आणि मांडणी तसेच द्रुष्टांतही सर्वश्रेष्ठ आहे.
Ram krishn hari mauli 🙏🙏🚩🚩
गायन विशारद👌👌👌🚩🚩
विशाल भाऊ अतिशय सुरेख छान किर्तन महाराज धन्यवाद राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩
विशाल महराज तुमचं किर्तन ऐकुन मी रोज ज्ञानेश्वरी वाचायले...🙏🙏
राम कृष्ण हरी 🚩
खूप सुंदर कीर्तन माउली
विशाल महाराज खोले यांचे किर्तन खरोखरच खूपच अप्रतिम आहे असा एकही दिवस नाही की आम्ही विशाल महाराज खोले यांचे कीर्तन ऐकले नाही अमोल दादा तुम्ही खूप छान सेवा करत आहात ,तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आपल्या सर्वांच्या आवडीचे किर्तन लगेच टाकत जावा अमोल दादा तुमचे मनापासून अभिनंदन
😊😊😊
राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩
जय हरी माऊली 🚩🙏
You are the best on all kirtankar. RAM KRISHNA HARI MAHARAJ
महाराज आवाज एकच नंबर ❤❤
अप्रतीम चित्रीकरण अमोल दादा 👌
Khup Chan 👍 Vishal Dada 🙏 khup Chan 👍🎉🎉🎉
राम कृष्ण हरी महाराज
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण
🙏🙏 kai dada sur bol tumche I am hertly happy 👍❤
मी खुप कीर्तन एकले महाराज तुमचे पण एक ही कीर्तन ना बाई विषयी नाही पण आज एकले याचेवरुन कडल कि बाई ला नाव टेवल नाही तर एक ही महाराज च कीर्तन नाही बाकी कीर्तन खुप छान आहे मन आनंदी जाल
🙏🙏🙏
याला म्हणतात महाराज एकच नंबर🎉
राम कृष्ण हरी
अमोल भाऊ विशाल महारांजाचे कीर्तन टाकत जा हो नेहमी विनंती..
खूपच छान महाराज जय श्रीराम🌹🌹🌹🌹
खरंच खुप भारी किर्तन
अप्रतिम गायन
Utkrutta kirtan zale abhinandan
🙏💐🙏
तेथे असे देव ऊभा तैसी समचरणाची शोभा
विशाल दादांचे नवनवीन कीर्तनं टाकत जा
दादा आम्ही कालच तुम्हचे कीर्तन ऐकले खूप छान असते 🙏
राम कृष्ण हरी 🚩 महाराज🙏🙏
Ram krishna Hari 🙏🙏🚩🚩mauli
राम कृष्ण हरी विठ्ठल ❤❤
Khup khup sundar
Jay sri ram...purn kirtan takat ja mauli...praman...pan takat ja...maja yete...chan vaty
गुरुदेवांच्या चरणी नतमस्तक होऊन उपस्थित सर्व वारकऱ्यांना राम कृष्ण हरी🙏
😊😊😊😊😊❤
😊😊😊😊😊❤😊
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी मावुली
छान आहे किर्तन
Ram krushna Hari mauli
खूपच छान नवीन टाका
संत गाडगे बाबा ❤🙇🙏💥
Ram krishna hari
राम कृष्ण हरि
एक नंबर कीर्तन झालं महाराज तुमचं कीर्तन असच एकव वाटत राहू वाटत🙏🏼🙏🚩🚩💕💞
रामकृष्ण हरी बाबा
रामकृष्ण हरी
मुक्ताई माऊली
वा महाराज 1 नंबर सेवा झाली
Ram karishna hari🙏🙏🚩
धुळे जिल्ह्याचा वतीने जय हरी राम कृष्ण हरी
Ram Krishna Hari
KHUP CHAN......HARAUN GELO
💖✨🙏🙏Nice ❤❤🌺🌺
बढीया
Ram Krushna Hari 🙏🙏🙏🙏
वा दादा श्री
Asa vatat divsbhar aikt raha deva
ram krushna hari
आहो माझ्या वडिलांच्या श्रधला भागवत गीता ठेवायची आहे
🙏🙏
Ram krishNa mauil
विशाल महाराज व ज्ञानेश्वर महाराज जळकेकर आमच्या जळगाव जिल्ह्यातील दोन अनमोल रत्न लाभले
गण गण गणात बोते 🚩🙏
Bhya guru Deva mukta chi seva kuth ahe aaj yevda ptta dya
Chan
JB can
ईश्वरी देणगी आहे विशाल महाराज खोले अप्रतिम गायन व कीर्तन 🙏
राम कृष्ण हरी माऊली जय हरी माऊली
महाराजांचे गायन ऐकतच राहावयासे वाटते
11
महाराजांचा मोबाईल नंबर असेल तर द्या
मोबाईल नंबर मिळेल का
Qgibx you are not even a good morning 🌅
Anything
अमोल दादा विशाल महाराजांचे लवकर कीर्तन टाकत जा तुझ्या चॅनल दुसऱ्या चॅनल वर बघ्याण्याची सारखी मज्जा नाही 🙏🙏
😃🙏
😅
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤@@jivhala
😊aleaaaaaasssassssss
👍
तरी कृपा करून नंबर मिळाला तर बर होईल 😔😔😔
Majhya kade aahe Maharaj cha Mobil no..
Fkat muktala sangta Dyana da Kud gela
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी महाराज
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩
🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी